Prakash Ambedkar Full Speech : पिढी बदलते तसा विचार बदलतात, विचार बदलतात तसे शब्दांचे अर्थ बदलतात

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 11. 2022
  • #abpmajha #prakashambedkar #uddhavthackeray #maharashtra #abpमाझा #uddhavthackeray #balasahebambedkar #BalasahebThackeray #thackerayvsshinde #SanjayRaut #bharatjodoyatra #rahulgandhi #live #livestream
    Prakash Ambedkar Full Speech : पिढी बदलते तसा विचार बदलतात, विचार बदलतात तसे शब्दांचे अर्थ बदलतात
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 385

  • @yuvrajsonawane2553
    @yuvrajsonawane2553 Před rokem +341

    उद्धव ठाकरेंच्या भाषणातलं एक वाक्य खूप आवडलं की प्रकाश आंबेडकर यांना भेटायचं असेल तर खूप मोठा वेळ काढावा लागतो कारण प्रचंड अभ्यास आणि खूप मोठा ज्ञानाचा साठा हा त्यांच्याकडे आहे. धन्यवाद उद्धव साहेब 👌👌

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Před rokem +4

      एवढे अभ्यासू कि कोणावरही कधीही बरसतीला हे तुम्हालाही कळणार नाही

    • @yuvrajsonawane2553
      @yuvrajsonawane2553 Před rokem +6

      @@user-wb5tp7pc2l एखादा व्यक्ती जर ठरवूनच चुकीचे बोलत असेल तर त्याच्यावर बरसायलाच पाहिजे ना

    • @bhaiyasahebhankare8755
      @bhaiyasahebhankare8755 Před rokem +4

      @@user-wb5tp7pc2l करा कष्ट खा उष्ट आणि व्हा धष्टपुष्ट जय महाराष्ट्र, 🤣🤣🤣
      बाळा थोडासा अभ्यास कर आंबेडकरांन बद्दल आणि मग तु बोल

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l Před rokem

      @@bhaiyasahebhankare8755 धर्मनिरपेक्षता बोलायचे आणि ह्या मतदारसंघात ह्या जातीचा उभा केला तर आपला विजय होईल हाच अभ्यास मागील लोकसभा निवडणूकीत लावला होता बाळा काय झाले फक्त एक खासदार जिंकला ते पण मत फुटीमुळे स्वपक्षीय कार्यकर्तेनी दगाफटका दिला म्हणून खैरे हरले व इम्तियाज जमील निवडून आले हे सर्व ज्ञात आहे बाळा

    • @bhaiyasahebhankare8755
      @bhaiyasahebhankare8755 Před rokem +4

      @@user-wb5tp7pc2l जातीचा अभ्यास करून उमेदवार दिले नव्हते तर त्या जातीला आजपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नव्हती अस्या जातीला महत्त्व दिले होते नाही तर नांदेड मध्ये बौद्ध मतदार धनगर समाजापेक्षा जास्त आहेत असे अनेक ठिकाणी झाले आहे , आता तुम्हा भक्तांना काय समजणार म्हणायचे त्यातील

  • @shubhamdeshpandevba6056
    @shubhamdeshpandevba6056 Před rokem +258

    प्रकाशजी आंबेडकर म्हणजे माहिती आणि ज्ञानाचा धबधबा.
    -उद्धवजी ठाकरे

    • @sanjayjadhav3981
      @sanjayjadhav3981 Před rokem +16

      ☸️👌ज्ञानसुर्य प्रकाश,आदरणीय श्रध्देय बाळासाहेब अंबेडकर एक निष्पक्ष,स्वाभिमानी,अभ्यासु कर्मयोगी नेतृत्व ! जयभीम ! जय शिवराय !!🇮🇳❤🙏

  • @akshaymhapdi4712
    @akshaymhapdi4712 Před rokem +152

    खरच यायला पाहिजे...उद्धव साहेब ठाकरे..आणि प्रकाश आंबेडकर

  • @balasahebdeshmukh8917
    @balasahebdeshmukh8917 Před rokem +145

    खुपच सयंमी,अभ्यासु वक्तृत्व.
    एकदा दोघेही एकत्र आले तर नक्किच परिवर्तन होईल.

  • @sunilparab9703
    @sunilparab9703 Před rokem +65

    भाषणामध्ये विपुल अभ्यासवृत्ती जाणवते.. ग्रेट. Salute to श्री प्रकाशजी आंबेडकर...

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 Před rokem +60

    हिच खरी महाराष्ट्राची शिवशक्ती आणि भिमशक्ति 🚩🚩🚩

    • @deepalikamble9456
      @deepalikamble9456 Před rokem

      Aadhi BHIMSHAKTICH nantar Sanvidhanamoolech shiv senechi sakti

  • @sureshpatil8642
    @sureshpatil8642 Před rokem +212

    तमाम जनतेचे अभ्यासू कर्तुत्वान ज्ञानी नेत्यांना खुप खुप धन्यवाद🙏

    • @kishorbansode5301
      @kishorbansode5301 Před rokem

      Va va ya gostivarun Me pan tumche abhinadan karto .abhinadan mhanje to bareka pakistantun Modila😜 ghabrun Pakistanane parat pathvala .are support tyanna kara Jo desh anni hindu dharmabaddal abhiman thevtat .ashya chotya mothya vedya lokanchya pathisi Rahul Kahi upyog Nahi nahi BJP se gaddari matalab Hindu or Hindustan se gaddari .

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 Před rokem +84

    *बाळासाहेबांचे* स्वप्न साकार झाले.....
    *शिवशक्ती* आणि *भीमशक्ती* एक झाली!!!!!
    *"जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम"*
    जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @abhipowade2902
    @abhipowade2902 Před rokem +115

    या दोन वीरांची युती व्हावी हीच इच्छा

    • @baggabdeepak7946
      @baggabdeepak7946 Před rokem

      वीर 🤣🤣,mim चा वीर ओवेसी बरोबरचे विचार ही या विरांनी इथे मांडावि हे दोन्ही वीर वर्षा वर्षाला यांच्या युत्या आणी आघाड्या कोणा ना कोणा बरोबर होतच असतात त्यामुळे एक असा माणुस असा आहे की जो गद्दार आहे निवडणूक एका सोबत लढून दुसऱ्याच्या ताटा खालचं मांजर होऊन राज्याची वाट लावुन टाकतो,आणी दुसरा महान माणसाचा नातू या क्रेडिट ने कोणा सोबत ही युती करून कधीच निवडून येत नाहीत हे असले दोन लोक देश बदलण्याची भाषा करतात

  • @parivarkamble7928
    @parivarkamble7928 Před rokem +31

    बाबासाहेब चा प्रकाश आंबेडकर म्हणजे आभ्यासु आणि परिपक्व वेक्ती महत्व निर्भीडपणे बोलणारे म्हणजे प्रकाश आंबेडकर👍👍👍👍👍💐💐💐💐

  • @dmk2324
    @dmk2324 Před rokem +56

    आंबेडकर + ठाकरे=महाराष्ट्राची हाक रे

  • @krishnashinde5527
    @krishnashinde5527 Před rokem +125

    श्रदेय आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर जी आप आगे बढो हम आपके साथ है🙏✌️

  • @milindpatil3617
    @milindpatil3617 Před rokem +3

    पहिल्यांदा प्रकाश आंबेडकरांना ऐकल अभ्यासू व्यक्ती आहेत. खूप छान बोलले.

  • @mayurkedare8433
    @mayurkedare8433 Před rokem +60

    आज संपूर्ण भारताला पुन्हा एकदा अशा विचारांची गरज आहे जी पूर्वीच्या संत ,महापुरुषांनी सांगून ठेवलेली आहे मात्र राजकीय स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी काही पक्ष या अनमोल विचारांना पायी तुडवत आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी छान मार्गदर्शन केले आज अशा नेत्यांची भारताला गरज आहे तरच भारत प्रगती पथावर जाऊ शकेल अन्यथा हे धर्मांध लोक आपल्या सत्तेच्या मोहा पायी या भारताचे प्रचंड नुकसान करतील

  • @SambhajiAkolakar1234
    @SambhajiAkolakar1234 Před rokem +49

    बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है MH 30 Akola

  • @parag803
    @parag803 Před rokem +25

    शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंकडून प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडे निघाली आहे.

    • @dardbharegeet5014
      @dardbharegeet5014 Před rokem +1

      अतिशय महत्वाचं वाक्य ठरू शकेल हे आपलं

  • @jagdishpawar119
    @jagdishpawar119 Před rokem +115

    बलशाली भारत घडवायचा असेल तर
    समता, न्याय, बंधुता हे गुण सर्व भारतीयांनी अंगी बानवून महान भारत देश घडविला पाहिजे.

  • @microsoft8498
    @microsoft8498 Před rokem +42

    ग्रेट लीडर .... only प्रकाश आंबेडकर साहेब

  • @globalyoutubechannal9192
    @globalyoutubechannal9192 Před rokem +37

    ज्ञानाचा भांडार म्हणजे प्रकाशजी आंबेडकर साहेब..🙏

  • @hiteshwarkhare1445
    @hiteshwarkhare1445 Před rokem +63

    अभ्यासु व्यक्तीमत्व श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर जयभीम जय शिवराय

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 Před rokem +38

    ☸️👌ज्ञानसुर्य प्रकाश,आदरणीय श्रध्देय बाळासाहेब अंबेडकर एक निष्पक्ष,स्वाभिमानी,अभ्यासु कर्मयोगी नेतृत्व ! जयभीम ! जय शिवराय !!🇮🇳❤🙏

  • @exarmysargeravbangar784
    @exarmysargeravbangar784 Před rokem +7

    साहेब खरोखर आपण खूपच छान प्रबोधन केलं साहेब मी प्रथमच असलं भाषण तुमचं ऐकतोय मजा आली साहेब काय विचार आहे तुमचे आणि त्या विचाराचं म्हणजे विचार करण्यासारखेच विचार आहेत तुमचे एक एक शब्द तुला आणि मोलाच आहे प्रकाश साहेब तुम्हाला माझा मानाचा जय भिम मी माजी सैनिक डी आर बांगर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा तुम्हाला पुन्हा पुन्हा साहेब जय भीम खरोखरच माझा भरून आलं की तुम्ही किती मोलाच बोलायला लागला साहेबांनी किती मोलाच बोललात जय भीम साहेब

  • @prafullavighe0874
    @prafullavighe0874 Před rokem +13

    🧡शिवसेना+वंचित बहुजन आघाडी💙...💫

  • @v.kcreation6341
    @v.kcreation6341 Před rokem +37

    जबतक जिंदा हु मेरे घर के 8 मत सिर्फ साहेब को ❤️❤️ जय भीम

  • @ravindrakamble3083
    @ravindrakamble3083 Před rokem +27

    बाळासाहेब आंबेडकर व उद्भव जी ठाकरे, लवकरच युती करा , सर्व पक्षाने तुमच्या दोन्ही नेते एकत्र येणार याचा धसका घेतला आहे. जास्त करुन बावनकुळे यांनी.जय भीम, जय महाराष्ट्र. लवकर च युती कराल हीच सदिच्छा.

  • @paragrane4760
    @paragrane4760 Před rokem +16

    कुठे द्वेष आहे का बघा . नक्की आपण कोणाच्या बाजूने आहोत ? Resources बद्धल जागरूक राहणे आवश्यक आहे.
    Salute प्रकाश जी

  • @riyakatalisayyed4727
    @riyakatalisayyed4727 Před rokem +20

    अभ्यासू आणि ज्ञानामध्ये भर घालणारे भाषण👌👌

  • @sukeshanidongargaonkar5107

    ग्रेट साहेब 👌👌खरोखरचं माहिती आणि ज्ञानाचा धबधबा आहात तुम्ही, कारण तुम्ही एका अथांग ज्ञानाच्या महासागराचे नातू आहात 👌🙏🙏

  • @rahulshitole5698
    @rahulshitole5698 Před rokem +62

    जय भीम great speach of Ad.Balasaheb Ambedkar

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 Před rokem +27

    अभ्यासू वृत्ती, रोखठोक, स्वाभिमानी वृत्तीचा उत्तम संगम म्हणजेच माननीय प्रकाश आंबेडकर...

  • @sachinraut1903
    @sachinraut1903 Před rokem +15

    🙏🙏 जय भीम साहेब वंचित बहुजनांचा बुलंद आवाज. बाळासाहेब आंबेडकर. साहेब 👍🙏❤️👍🙏🙏🙏 जय भीम जय संविधान

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Před rokem +14

    अभ्यासू, कायद्याचे ज्ञान असलेले महाज्ञानी, वैभवशाली विचारांची पंरपरा असणारे, गोरगरिब, वंचित, शोषितांचे कैवारी, श्रद्धेय बाळासाहेब..जय भिम जय संविधान. जय महाराष्ट्र.

  • @amolshivsharan1651
    @amolshivsharan1651 Před rokem +34

    जयभीम नमो बुद्धाय

  • @akashingole288
    @akashingole288 Před rokem +10

    स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व प्रकश आंबेडकर साहेब🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sonaligaikwad7640
    @sonaligaikwad7640 Před rokem +10

    शिव भिम शक्ती एकत्र आले आहेत खुप छान जयभीम

  • @mangeshmisal7499
    @mangeshmisal7499 Před rokem +6

    अभ्यासू व्यक्तिमत्व आणि ज्ञानाचा अखंड सागर
    डॉ. बाळासाहेब आंबेडकर .जय भीम जय शिवराय.

  • @rajulone9154
    @rajulone9154 Před rokem +9

    साहेब तुम्ही कधीच मतांवर डोळा ठेवून बोलत नाहीत धन्य आहात. जय शिवराय जय भिम.

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 Před rokem +3

    जय भीम जय शिवराय
    भीम शक्ती शिव शक्ती एकत्र झालीच पाहिजे

  • @madhavramdasi4873
    @madhavramdasi4873 Před rokem +10

    विचारांच सोन याला म्हणतात खुप छान 👍👍

  • @rajkumartayde692
    @rajkumartayde692 Před rokem +56

    शिव शक्ती आणि भिम शक्ती एकत्रित आली पाहिजे त

  • @bhsa6032
    @bhsa6032 Před rokem +29

    Very nice साहेब

  • @vedantshinde6975
    @vedantshinde6975 Před rokem +8

    या मिलनाची आम्ही गेली कित्येक वर्ष वाट पाहत होतो तो योग आज जवळ आला खूप खूप धन्यवाद दोन्ही साहेबांना

  • @jayeshgawai8354
    @jayeshgawai8354 Před rokem +89

    Legendary personality
    Balasaheb Ambedkar ❤️

  • @beloyal2177
    @beloyal2177 Před rokem +4

    सत्य ,प्रखर ,ज्वलंत ,बेधडक आणि मर्मावर ..एक घाव दोन तुकडे असा वार हे फक्त एकतर प्रबोनकार ..(देवळाचा धर्म... )नाहीतर आंबेडकरच करु शकतात .👍🙏

  • @rajendraithape6275
    @rajendraithape6275 Před rokem +27

    I am proud of you sir

  • @dharmvirshinde774
    @dharmvirshinde774 Před rokem +79

    What a brilliant and entactual guidence.
    Maharashtra PROUD OF hon BALA SAHAB AMBEDKER.

  • @sumedhdhandedhandesumedha9590

    Jay bhim namo buddhay

  • @prabhakarb3791
    @prabhakarb3791 Před rokem +6

    सुंदर विचारांचा गोफ विणला गेला आहे."

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 Před rokem +1

    ओन्ली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर अभ्यास पूर्ण विश्लेषण👌👌👌👌👏👏👏✌️✌️✌️✌️🙏🙏🙏

  • @panchshilagulde585
    @panchshilagulde585 Před rokem +16

    मस्त जय भीम

  • @yuvrajsavant4996
    @yuvrajsavant4996 Před rokem +1

    साहेब खरा महाराष्ट्र आज मि पहिला तुमची गरज या देशाला आहे साहेब. 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @bharatkamble3067
    @bharatkamble3067 Před rokem +7

    दोन पक्ष एकत्र येणे काळाची गरज आहे कारण यातून लोकशाही मजबूत होण्यास मदत होईल

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 Před rokem +17

    अप्रतिम ज्ञान ।

  • @NJ-cm1ws
    @NJ-cm1ws Před rokem +8

    एकीचे बळ..जय शिवराय ,जय भिम

  • @suryayadav5692
    @suryayadav5692 Před rokem +19

    बाळासाहेब की जय हो. आदर्श माणूस

  • @kunalsahare2957
    @kunalsahare2957 Před rokem +13

    Only prakash ambedkar VBA support

  • @prakashshirore2053
    @prakashshirore2053 Před rokem +22

    किती वाचन.....? काय विश्लेषण......?....

  • @ananddonde9356
    @ananddonde9356 Před rokem +4

    निष्कलंक, अभ्यासु, माहितीचा खजिना, अभिमान आहे साहेब. नमोबुध्दाय, जय शिवराय, जयभीम.💐💐💐

  • @laxmandavande9339
    @laxmandavande9339 Před rokem +8

    Vanchit bahujan aghadi prakash ambedkar sir

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 Před rokem +40

    Two Diamonds 💎 of the Nation even precious than Kohinoor.👌👍🙏🎆

  • @avinashahire2197
    @avinashahire2197 Před rokem +4

    ✊,🇮🇳हे रक्त भिमाचं खरं माझा प्रकाश आंबेडकर🇮🇳✊

  • @gautamvinkar4520
    @gautamvinkar4520 Před rokem +1

    जय भिम पावरफुल लिडर आम्ही आपल्या सोबत आहोत अँड.बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद

  • @pravinsonone8886
    @pravinsonone8886 Před rokem +7

    Great Speech, Balasaheb Ambedkar.Jai Bhim

  • @Akashw-pd1uw
    @Akashw-pd1uw Před rokem +7

    ग्रेट ambedkar साहेब

  • @India-md9gc
    @India-md9gc Před rokem +18

    ग्रेट स्पीच

  • @pawanhivarale4027
    @pawanhivarale4027 Před rokem +10

    Jay bhim

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 Před rokem +25

    Great intellectual speech Sir, I am proud of you

  • @rupeshjogdand1445
    @rupeshjogdand1445 Před rokem +2

    साहेब खूप अभ्यासपूर्ण भाषण करता तुम्ही सप्रेम जय भीम साहेब

  • @surekhasorte6520
    @surekhasorte6520 Před rokem +14

    Jay Bhim sir Satyamev Jayate Bhavtu sab manglam bahujan hitay bahujan sukhay 🙏👍👍👍🙏

  • @ManojPatil-up8dc
    @ManojPatil-up8dc Před rokem +4

    खूप चांगले भाषण..

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 Před rokem +1

    ज्ञानाचा प्रकाश म्हणजे सन्माननीय
    ऑड.प्रकाशजी आंबेडकर
    🙏जयभिम 🙏जयशिवाजी🙏 जय महाराष्ट्र 🙏जय सविधान 🙏

  • @avinashahire2197
    @avinashahire2197 Před rokem +1

    उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर युती झालीच पाहिजे काळाची गरज आहे, 100%

  • @rohitdive1360
    @rohitdive1360 Před rokem +3

    Santanchi Parampara.....ha perfect point Prakash Ambedkar Yanni uchllay....

  • @sindhumore9028
    @sindhumore9028 Před rokem +6

    दोन बाळासाहेब बाळासाहेब ज्यावेळेस एका विचाराने पुढे येणार आहेत, त्यावेळेस नक्की क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही हे दोन्ही विचार करणारे विचारवंतांना पुढे नेण्याचा नक्कीच विचार करणार आहोत. जय शिवराय जय भिम.

  • @prashantwankhade8387
    @prashantwankhade8387 Před rokem +35

    Great analysis and interpretation

  • @mahendranarvekar8874
    @mahendranarvekar8874 Před rokem +4

    शिवशक्ती आणि भीमशक्ती चा विजय असो

  • @Savitawankhade650
    @Savitawankhade650 Před 14 dny

    विचार फक्त बदलत नाहीत तर विचारा ला मरण देखील येते. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि रोपटे जसे पाणी दिले नाही तर सुकून जाते तसें विचाराचा प्रचार जर झाला नाही तर विचार देखील मरतो. जयभिम

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 Před rokem +5

    जय भिम सर

  • @nikhilmore8714
    @nikhilmore8714 Před rokem +69

    Dr Babasaheb Ambedkar symbol of knowledge in the world 🌎 jay bhim

  • @sandipmohite6798
    @sandipmohite6798 Před rokem +9

    Jai bhim thks sir 🙏

  • @rajusawant872
    @rajusawant872 Před rokem

    खूप छान भाषण बाळासाहेब आंबेडकर जय वंचित जय शिवसेना बाळासाहेब खरी भीम शक्ती आली तुमच्याबरोबर

  • @nayanjoshi6652
    @nayanjoshi6652 Před rokem

    प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेच पाहिजेत

  • @dattagaikwad7047
    @dattagaikwad7047 Před rokem +12

    Jay bhim 🙏🏻💙💙💙💙💙💙

  • @panditpagare4743
    @panditpagare4743 Před rokem +8

    हुशार अभ्यासु व्यक्तिमहत्त्व

  • @parameshwarmore2515
    @parameshwarmore2515 Před rokem +6

    जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sagardonde1999
    @sagardonde1999 Před rokem +5

    Prakash Ambedkar saheb ❤️

  • @subhashchavan5783
    @subhashchavan5783 Před rokem +8

    balasaheb aapen chaangle vichar mandle dhanayvad

  • @prashantwankhade8387
    @prashantwankhade8387 Před rokem +8

    Ad Prakash Ambedkar is next leader of India Jai bhim

  • @SwapnehK
    @SwapnehK Před rokem +10

    धन्यवाद सर

  • @vilasgawai3425
    @vilasgawai3425 Před rokem +6

    Jay bhim sir

  • @sunilgaikwad9662
    @sunilgaikwad9662 Před rokem +6

    Very nice jaybhim

  • @dnyaneshwarmundhe457
    @dnyaneshwarmundhe457 Před rokem +13

    💯🔥🔥🔥🔥🔥💯💯💯🙏🙏

  • @surekhamokale8419
    @surekhamokale8419 Před rokem +6

    We Proud of Balasaheb Aambedkar

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 Před rokem +6

    जय महाराष्ट्र- जय भिम👍

  • @yash4406
    @yash4406 Před rokem +4

    Living Legend Balasaheb Ambedkar💙👑

  • @sandiip21
    @sandiip21 Před rokem +7

    I wish these two great man come together for growth of state and nation.

  • @manikwathore9675
    @manikwathore9675 Před 7 měsíci +1

    Only balasaheb aabedkr Only taigar ❤❤❤

  • @navnathtarade9437
    @navnathtarade9437 Před rokem +11

    Right

  • @rishiw3929
    @rishiw3929 Před rokem +3

    Jai bhim sahebh

  • @girishjagtap6824
    @girishjagtap6824 Před rokem +1

    Boss 🕊️👑💙