रोखठोक प्रकाश आंबेडकर | पाहा आशिष जाधव यांच्यासोबत

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 01. 2020
  • वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
    फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
    ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
    batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह

Komentáře • 391

  • @prashantm7587
    @prashantm7587 Před 4 lety +19

    माझ्या आयुष्यात अनेक वर्षांपासून बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुलाखती बघितल्या पण ही मुलाखत सर्वात जास्त आवडली,काय रोखठोक कणखर भूमिका घेतली साहेबांनी खरच सलाम तुमच्या दूरदृष्टीला,किती विचारवंत, अभ्यास राजकारणाचा,असा निष्कलंक नेत्याचा आम्हाला अभिमान आहे. खरच "बाळासाहेब" हे दुसरे "बाबासाहेब" आहेत. शेवटी रक्त ते रक्त असते. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sarthakatkore2729
    @sarthakatkore2729 Před 4 lety +147

    महाराष्ट्रात एकट्या जिवावर 'महाराष्ट्र बंद' करणे म्हणजे सोपी बाब नव्हे. ते बाळासाहेब आंबेडकर यांनी करून दाखवले . त्यांना मानाचा जयभीम.

    • @sanjaypatil6486
      @sanjaypatil6486 Před 4 lety +4

      मग निवडणूकित का पडले ?

    • @sarthakatkore2729
      @sarthakatkore2729 Před 4 lety +26

      @@sanjaypatil6486 तूमच्या सारखे जाती भेद करणारे लोक असल्यावर आमच्या सारखे निवडून कसे येतील?

    • @sunilzalte1966
      @sunilzalte1966 Před 3 lety +8

      @@sanjaypatil6486 तुम्हाला आमची मते चालतात
      आमचे नेते नाही चालत

    • @jayawantmisal5047
      @jayawantmisal5047 Před 2 lety +7

      @@sanjaypatil6486 प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा दूरदृष्टीचा व हुशार नेता कोण नाही,पण मतदान जातीयवादी द्वेशाने केलं जातं आहे म्हणून त्याना मतदान होत नाही, त्यामुळे ते निवडणूकीत पडले. चारित्र्य, व्यकतिमतव ,हुशार पाहून मतदान केले पाहिजे. ✌👍

    • @nileshgaikwad1138
      @nileshgaikwad1138 Před 2 lety +1

      @@sarthakatkore2729 बरोबर आहे साहेब

  • @yashwanthanwate9927
    @yashwanthanwate9927 Před 4 lety +59

    खरच खूप छान साहेब.. तुमच्यासारखा बहुगुणी वैचारिक आणि गाढा अभ्यास असणारा सामाजिक आणि राजकीय नेता नाही...

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 Před 4 lety +100

    बाकी नेते आपले वंशज मंत्र. खाज दार सत्ता घरात ठेवण्यासाठी.. बाळा साहेब आंबेडकर घराणे... वंचितांच्या सत्ते साठी. 🙏 🙏

    • @subhashkamble9702
      @subhashkamble9702 Před 3 lety +2

      Definitely ek divas bhaujan vanchit aghadi satet yenar.

    • @bhimraopunjajijadhav7288
      @bhimraopunjajijadhav7288 Před 3 lety

      मघाशी

    • @raghunathkambale1577
      @raghunathkambale1577 Před 2 lety

      रज

    • @ashokmahire6541
      @ashokmahire6541 Před 2 lety

      What ever statement's made VBA Chief adv, prakash aambedkar it is very thought provoking as well a wise statement which proves politically mature,he was one Time rajya Sabha member and was elected twice on loksabha, so we can understand his political maturity,he is a leader of national importance,you anylise his every statement,he hammers on RSS, and he purely secular and natiolist too,one admire his pure constutionalist Jay VBA,

  • @sharadsathe451
    @sharadsathe451 Před 4 lety +12

    साहेब आज खरच रोखठोक बोलले .जय हिंद जय भारत . आत्ता सगळ्यांना कळायला लागलंय . सर्वांना जाणीव व्हायला लागलीय.सर्वांनी एकत्र येऊन साहेबांना मदत करायला हवी आहे.........

  • @vishalmanwatkar2589
    @vishalmanwatkar2589 Před 4 lety +80

    एक क्षण एक दिन बदल सकता है, एक दिन एक जीवन को बदल सकता है, ओर एक जीवन पूरे विश्व को बदल सकता है
    🌹भगवान बुद्ध🌹

    • @mahendral2758
      @mahendral2758 Před 4 lety +4

      और एक आंबेडकर पुरे समाजको बदल सकता है

    • @omkarwaybhat7607
      @omkarwaybhat7607 Před 2 lety +1

      नमो बुध्दाय

  • @bhimraobhagat1725
    @bhimraobhagat1725 Před 4 lety +121

    मा.बाळासाहेब आंबेडकर खुप अचुक पणे मत मांडतात......तेव्हा खूप बर वाटते.

    • @yogeshmore6234
      @yogeshmore6234 Před 4 lety +14

      @anusuya k karan tuzyasarakhya lokanna gulam banun rahanyachi savay aahe

  • @narendrakotangale4323
    @narendrakotangale4323 Před 4 lety +45

    रोखठोक बाळासाहेब.. जबरदस्त मुलाखत..

  • @tiger-sy7lh
    @tiger-sy7lh Před 4 lety +11

    पहिला तर या आशिष जाधव सर यांना मानाचा जय भीम जय शिवराय. या positive विचाराचा माणूस आहे.आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी अतिशय मुद्देसूद मत मांडलं.

  • @advika927
    @advika927 Před 4 lety +23

    इतका हुशार नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे .. खुप प्रगती होइल

    • @vilasdive1194
      @vilasdive1194 Před 4 lety +3

      मित्रा आजुन जातीव्यवस्था संपली नाही जो पर्यंत babasahenbache विचार घराघरात जात नाही तो पर्यंत ये शक्य नाही

  • @marutiganga
    @marutiganga Před 4 lety +28

    आशिष सर जबरदस्त मुलाखत ...अशा संधी मिळत गेल्या तर आमच्यातील अनेक नेतृत्व खुलून पुढे येतील धन्यवाद आशिष सर!

  • @sukhdevbachute4850
    @sukhdevbachute4850 Před 4 lety +8

    खरच रोखठोक प्रकाश आंबेडकर
    मानाचा जय भिम साहेब

  • @milindhanwate8634
    @milindhanwate8634 Před 4 lety +100

    बाबासाहेबपन एकटेच लढले आणि त्यांचे रक्त आजपण एकटेच लढते।

  • @prakashgamare8878
    @prakashgamare8878 Před 4 lety +79

    इतका अभ्यास फक्त महाराष्ट्रात सध्य स्थितीत दोनच महानूभवांकडे दिसून येतो
    अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि मान.शरद पवार साहेब
    बाकी फक्त
    झोळी बाबा

  • @ratanadhaw8624
    @ratanadhaw8624 Před 4 lety +10

    आमचा नेता.स्वाभिमानि नेता ,आदरनिय. बाळासाहेब आंबेडकर

  • @sandipahire5794
    @sandipahire5794 Před 4 lety +51

    आमचं दैवत आदरणीय बाळासाहेब.... जयभीम...

  • @weareindianfirstlast7141
    @weareindianfirstlast7141 Před 4 lety +28

    राजकारण जिवंत ठेवण्यासाठीच राजकारणी लोकांनी शिक्षा, आरोग्य, बेरोजगारी,हे विषय बाजूला ठेवून धार्मिक,देश, विदेश, नागरिकत्व, हे विषय समोर आणले..

  • @mayurkedare8433
    @mayurkedare8433 Před 2 lety +4

    आमचे सच्चे आणि स्वाभिमानी नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @aviggaikwad3967
    @aviggaikwad3967 Před 4 lety +22

    We strongly ✊✊✊
    #Reject CAA....
    #WeReject NRC.....
    #WeReject NPR..... #Maharashtra with बाळासाहेब Ambedkar....#VBA
    "जय भीम" 🙏🙏

  • @ravihanamsagar1162
    @ravihanamsagar1162 Před 4 lety +24

    बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद ✊️

  • @nitinsalve722
    @nitinsalve722 Před 4 lety +96

    नाशिकरोड मध्ये बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद
    #महाराष्ट्र_बंद💯💯💯💯

  • @Viwes.1M
    @Viwes.1M Před 4 lety +21

    आंबेडकर विचार म्हणजे निवांत जीवन
    कोणाचाही द्वेश नाही

  • @surajsooraj123
    @surajsooraj123 Před 4 lety +34

    खूप छान विश्लेषण केल सर

  • @user-cu1ds8gf3v
    @user-cu1ds8gf3v Před 4 lety +35

    आदरनिय हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकरच.जय भिम

    • @prashantkamble6432
      @prashantkamble6432 Před 4 lety +1

      बहुजन हृदय सम्राट म्हणा दादा

  • @kunalrupune4118
    @kunalrupune4118 Před 4 lety +7

    जय भीम फक्त बाळासाहेब आंबेडकर ०नIy VBA

  • @amolpawar2464
    @amolpawar2464 Před 4 lety +37

    आशिष जाधव सर धन्यवाद मुलाखत घेतल्याबद्दल

  • @prabhakaringale6980
    @prabhakaringale6980 Před 4 lety +22

    पत्रकारांचे प्रश्न जबरदस्त होते तर अबेंडकर साहेबांचे उत्तरं बिनदास्त व वैचारीक होते .......

  • @shilratna420
    @shilratna420 Před 4 lety +4

    खूपच मस्त मुलाखत..

  • @jyotisakpal8917
    @jyotisakpal8917 Před 4 lety +47

    जय भीम वंचित बहुजन आघाडीला 🙏🙏🙏

  • @yugrajmeshram1024
    @yugrajmeshram1024 Před 3 měsíci +2

    निर्भिड बोलणं व खर बोलणं हीच तुमची ओळख आहे. जय भीम जय भारत

  • @amolb6232
    @amolb6232 Před 4 lety +16

    बाळासाहेबांन सोबत झालेल्या मुलाखतिलाच रोखठोक हे नाव शोभत ,, बाकीचे नेते फक्त दोनाअर्थी बोलतात

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 Před 4 lety +18

    एक नंबर, आशीष सर,
    श्रधेय बाळासाहेब आमची शान आहे,
    आदरणीय मेश्राम सरांना एकदा बोलवा,
    जयभीम जयमूलनिवासी

  • @sachinsonawane3038
    @sachinsonawane3038 Před 4 lety +26

    झी 24 तासचे मनापासून आभार मुलाखत घेतल्याबद्दल नाहीतर बरेच मिडियावाले आहेत राज ठाकरेच्या 9 फेब्रुवारीच्या मोर्चाची जाहिरात करण्यात आताच दंग झालेले आहेत ठाकरेशिवाय बातम्याच नसतात

  • @pravinjadhav8393
    @pravinjadhav8393 Před 4 lety +35

    बाबासाहेबांचं दुसर रूप म्हणजे बाळासाहेब आंबेडकर

  • @prajwalkamble1430
    @prajwalkamble1430 Před 4 lety +5

    बहुजन हृदयसम्राट प्रकाश आंबेडकर

  • @gautamkamble2561
    @gautamkamble2561 Před 4 lety +5

    Great ..jaybhim jayshivrai ...vanchit bhaujan aghadi Cha Vijay Aaso

  • @prasadkadam6253
    @prasadkadam6253 Před 4 měsíci +2

    ❤❤ वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @kiranshejwal41
    @kiranshejwal41 Před 4 lety +14

    ग्रेट प्रकाश आंबेडकर

  • @rajvardhan3075
    @rajvardhan3075 Před 4 lety +7

    धन्यवाद आशिष जाधव सर🙏🏻🙏🏻

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 Před 3 lety +5

    Vanchit Bhujan Agadi zindabad VBA Zindabad Adv Balasaheb Ambedkar Saheb

  • @ujwalsupare9242
    @ujwalsupare9242 Před 4 lety +4

    Khup Chan Prakash ambedkar sir Jay bhim nice

  • @pp-bj6sk
    @pp-bj6sk Před 4 lety +4

    खुपच छान साहेबांचे विचार आहेत

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 Před 4 lety +21

    स्वाभिमानी साहेब बाळासाहेब.. 🙏 🙏

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 Před 3 lety +6

    VBA Zindabad Adv Balasaheb Ambedkar Saheb

  • @subhashzende01
    @subhashzende01 Před 4 lety +15

    रोखठोक मुलाखत म्हणजे काय हे कोणाला पहायचे असेल त्याने ही मुलाखत पहावी....

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 Před 2 měsíci +2

    आज फक्त महाराष्ट्रातच बंद केली ❤ आगे आगे होता है क्या ❤ तुमच्या समोर बसलेले प्रकाश आंबेडकर साहेब आहे तुम्हाला सावध राहावे लागन ❤उद्या देश हि बंद करु❤ शक्तिशाली ‌आहे शेवटी भीमाचा रक्त आहे ❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤ पत्रकारांनी संविधान राहावे ❤❤❤

  • @ravibhadarge6964
    @ravibhadarge6964 Před 4 lety +21

    नेता.
    आदरणीय.
    प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर साहेब

  • @SP-hg1xi
    @SP-hg1xi Před 4 lety +26

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @rohitrock3036
    @rohitrock3036 Před 4 lety +3

    Nice Balasaheb Ambedkar.

  • @bharatshingade4426
    @bharatshingade4426 Před 4 lety +8

    Nice sir

  • @siddharthasolace49
    @siddharthasolace49 Před 4 lety +38

    Excellent analysis by Reverend Balasaheb Ambedkar

  • @balajipawar9458
    @balajipawar9458 Před 4 lety +6

    आरपीआयचे सर्व एकत्रित या मग परिणाम बघा मग 60% लोक सवर्ण सोडुन आपल्या बरोबर येतील आणि खरी लोकशाही येईल.

  • @shashikantmore9916
    @shashikantmore9916 Před 4 lety +9

    Great knowledge

  • @pradeepmhaske2586
    @pradeepmhaske2586 Před 3 lety +5

    कीती प्रश्न विचारा शेवटी बापजी आहे, Balasaheb aahe Ambedkar

  • @user-sy8tw5ex9z
    @user-sy8tw5ex9z Před 4 lety +4

    Ek no saheb
    Kadddddk jay bhim

    • @jayawantmisal5047
      @jayawantmisal5047 Před 3 lety

      देशात आणि महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर एवढा हुशार आणि संयमी समजूतदार व बुद्धीमान,स्वा अभिमानही कोणी ही दुसरा नेता नाही.

  • @Sanvi_style
    @Sanvi_style Před 4 lety +36

    बापाचं रक्त आहे

  • @sumedh.
    @sumedh. Před 3 lety +7

    काँग्रेस ही बीजेपी बी टीम आहे समजायला एक जन्म लागले . बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार समजणं अरै गैराच काम नव्हे.

  • @user-ep6ee4ol3f
    @user-ep6ee4ol3f Před 4 lety +22

    Ony Balasaheb Ambedkar
    #VBA..............✌️✌️✌️🙏🙏🙏

  • @pawanchormare88
    @pawanchormare88 Před 4 lety +10

    1 no.balasaheb👍

  • @gyandevbhadange1486
    @gyandevbhadange1486 Před 4 lety +16

    Only VBA Jay Maharashtra

  • @Shauryaveer39
    @Shauryaveer39 Před 4 lety +5

    Nice vba

  • @rohangaderao95
    @rohangaderao95 Před 4 lety +18

    साहेब आपले विचार समजून घेतले, ऐकले आणि आत्मसात केले की दैनंदिन जीवनात आणि पुढे जगणाऱ्या आउष्यात भीती हा शब्द माणूस कायमचा विसरून जातो हे नक्की.....
    जगण्याचा अर्थ मला तरी आपल्या विचाराने काळाला ..
    आणि साहेब तुम्हाला पाहून आपले विचार आत्मसात करून समोर कोण आहे ह्याची पर्वा न करता लढण्याची ताकद पूर्ण आणि ठासून मिळते इतकं नक्की सांगू इच्छितो

  • @arushjagtap6125
    @arushjagtap6125 Před 4 lety +6

    Only VBA. PRAKASH AMBEDKAR

  • @sarjeraokharat1929
    @sarjeraokharat1929 Před 4 lety +6

    Jay bhim very nice

  • @ashoktambe7628
    @ashoktambe7628 Před 4 lety +3

    Great speech

  • @abhinandanmaske6005
    @abhinandanmaske6005 Před 4 lety +3

    जय भिम साहेबांना

  • @santoshkharat3698
    @santoshkharat3698 Před 4 lety +12

    Only vba

  • @surajgajdhane6264
    @surajgajdhane6264 Před 4 lety +6

    THE POWER OF VBA

  • @pawansadanshiv7943
    @pawansadanshiv7943 Před 4 lety +38

    Ha neta nahi tar jiv ahe aapla..

  • @rudrasawant8509
    @rudrasawant8509 Před 4 lety +3

    Ambedkar .Jay bhim

  • @mithunshendge3130
    @mithunshendge3130 Před 4 lety +6

    Only VBA
    Balasaheb Ambedkar.

  • @adityamunna6793
    @adityamunna6793 Před 4 lety +7

    Jay bhim only one VBA

  • @balukharat9676
    @balukharat9676 Před 4 lety +16

    अभिनंदन साहेब

  • @govindshinde1205
    @govindshinde1205 Před 4 lety +12

    Good sir, applya chanel che soogate.asich interview other Chanel's nee gayavi. Zee 24 taas chanel la dhanewad.

  • @dattatrayhegadmal1598
    @dattatrayhegadmal1598 Před 2 lety +2

    साहेब खूप अचुक व महत्वाचे बोलतात खूप आभयासु

  • @kunalsahare2957
    @kunalsahare2957 Před 4 lety +18

    Only Balasaheb ambedkar VBA

  • @vishalkamble8700
    @vishalkamble8700 Před 4 lety +47

    Nanded 100% band hot

  • @shankarsonawane1527
    @shankarsonawane1527 Před 4 lety +1

    Very nice.

  • @surajgawai4132
    @surajgawai4132 Před 4 lety +5

    Jay bhim saheb

  • @shitalkamble6728
    @shitalkamble6728 Před 4 lety +20

    Jay bhim jay bharat 🇮🇳

    • @nagoraomuneshwar207
      @nagoraomuneshwar207 Před 4 lety

      ओबीसी sc st चे लोक हिन्दू नाही संविधानानुसार अणि हा प्रकाश त्यांना हिन्दू मंतो याचा उत्तर प्रकाश च्या लोकनि द्यावे imandarine 14 ऑक्ट 1956 ला बाबासाहेबांनी बौद्ध धमाची दीक्षा घेतली अणि सगळे महार बौद्ध झाले अणि है प्रकाश boudhana ही हिन्दू करुण टाकले प्रकाश बौद्ध की हिन्दू हे ही भक्तने सांगावे ! बाबासाहेब मनले होते मि सगळा भारत बौद्धमय करिन पण प्रकाश ने तर बौद्ध असलेल्याण ही हिन्दू manun बीजेपी आरएसएस च्या अकाउंट मधे जमा करुण टाकले हा प्रकाश काही बौद्ध नाही अणि हा कोणाला बौद्ध बंविनार ही नाही

  • @shaikhaziz2967
    @shaikhaziz2967 Před 4 lety +5

    Good 💪

  • @santoshshejul3070
    @santoshshejul3070 Před 4 lety +24

    Only Balasaheb Ambedkar VBA king

  • @amolkamble3012
    @amolkamble3012 Před 4 lety +22

    🙏 The Great Balasaheb Ambedkar 🙏

  • @majharmujawar7931
    @majharmujawar7931 Před 4 lety +4

    💪जय भीम💪

  • @ankushwankhade6541
    @ankushwankhade6541 Před 4 lety +6

    जय भिम

  • @gautamgangaram2959
    @gautamgangaram2959 Před 4 lety +15

    Jay Bhim Namo buddhay
    Jay hind saheb

  • @reshmapandagle6055
    @reshmapandagle6055 Před 4 lety +6

    Only Ambedkar sarkar

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 Před 4 lety +12

    Only on one... only VBA... Jay bhim

  • @santoshshinde4831
    @santoshshinde4831 Před 4 lety +5

    Only VANCHIT BAHUJAN AAGHADI Zindabad Zindabad BALASAHB AMBEDKAR Zindabad.....

  • @m...ra...j6851
    @m...ra...j6851 Před 4 lety +11

    The great balasaheb ambedkar ji

  • @veenamadavi4820
    @veenamadavi4820 Před 4 lety +10

    Maza mnatla neta aadarniy balasahebch

  • @Gaming.throne
    @Gaming.throne Před 4 lety +15

    Great personality..Prakash Ambedkar...paripurn interview...thanks

  • @karunaagale1912
    @karunaagale1912 Před 4 lety +4

    True man prakash saheb

  • @absolutetruth7142
    @absolutetruth7142 Před 4 lety +2

    Ek number

  • @shamraoingole8482
    @shamraoingole8482 Před 4 lety +2

    Great anylicis

  • @sidharthwaghmare8985
    @sidharthwaghmare8985 Před 4 lety +1

    जय भिम साहेब दनका भिमाचा माहित आहे साहेब rssवालाना

  • @kanchankambale641
    @kanchankambale641 Před 4 lety +5

    Supeer jwab balasaheb sir jay bhim

  • @absolutetruth7142
    @absolutetruth7142 Před 4 lety +4

    Jay bhim everyone

  • @jaybharat6221
    @jaybharat6221 Před 4 lety +4

    Jay bhim

  • @abhinaymeshram4475
    @abhinaymeshram4475 Před 4 lety +2

    Great leader prakash ambedkarji