8005 ऊस खत व्यवस्थापन | 8005 ऊस जातीची संपूर्ण माहिती

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 06. 2021
  • 8005 खोडवा ऊस
    खोडवा ऊस 8005
    खोडवा ऊस खत व्यवस्थापन
    ऊस 8005
    ऊस व्यवस्थापन
    ऊस नियोजन
    पावसाळी खत व्यवस्थापन
    होय आम्ही स्मार्ट शेतकरी

Komentáře • 36

  • @pradip.jadhav7216
    @pradip.jadhav7216 Před 3 lety +7

    आमच्याकडे 7 एकर 8005 ऊस आहे....

  • @laxmikantsorte6263
    @laxmikantsorte6263 Před 3 lety +3

    8005 या ऊस जातीबद्दल छान माहीती मिळाली...

  • @shubhamkadu2976
    @shubhamkadu2976 Před 2 lety +9

    12 महिन्यात ऊस गेला नाही तर दशी पडती 8005 ला

    • @sandeepjadhav3004
      @sandeepjadhav3004 Před 2 lety

      Mla pan akare 10te 15 tan nuksan zale

    • @subscribeus2561
      @subscribeus2561 Před 2 lety

      दशी म्हणजे डोळ्याला वाडा येणे काय

  • @satishpawar5695
    @satishpawar5695 Před rokem

    होय तुम्ही स्मार्ट शेतकरी माहिती व व्हिडिओ स्मार्ट रितीने करता फार छान माहिती मिळते फक्त ज्या शेतकऱ्यांची मुलाखती घेता ना त्याचं फोन नंबर व पत्ता दिल्यास आमच्या सारख्या शेतकरी ना काही प्रश्न उपस्थित झाले तर फोन करुन भेटून समाधान वाटले कुपाया या गोष्टीचा विचार करून सहकार्य करावे हि विनंती

  • @freefireheadshot9781
    @freefireheadshot9781 Před 3 lety

    बरोबर 👍🏻

  • @user-he2dk4fz7o
    @user-he2dk4fz7o Před 3 lety

    👌👌

  • @rameshphalke363
    @rameshphalke363 Před 3 lety

    Must aahe

  • @govindsuresh.dhawale1459

    खूप छान माहिती सर

  • @ganeshkatkar7433
    @ganeshkatkar7433 Před 2 lety +1

    Satara dist madhe 8005 che bi kuthe milel

  • @rushikeshbangar91
    @rushikeshbangar91 Před 4 měsíci

    सरी किती फुटावर आहे

  • @User_9063
    @User_9063 Před 9 měsíci

    पाच्ट जाळू नका....भाऊ😊

  • @ranjeetmane9377
    @ranjeetmane9377 Před 2 lety +1

    आमचा 8005 ऊस 65 टन

  • @akashghodse9752
    @akashghodse9752 Před 2 lety

    18ते20कांडी8005ऊस आहे तर एकरी टनांपर्यंत उत्पादन मिळते

  • @nasagavit1978
    @nasagavit1978 Před rokem

    अंतर कसे आहे भाऊ

  • @KTM6138s
    @KTM6138s Před rokem

    Kiti puth sari

  • @dhananjaymusale1989
    @dhananjaymusale1989 Před 2 lety +1

    Vsi 8005 ya us madhye sakhar utara (recovery) kiti take % ah

  • @KTM6138s
    @KTM6138s Před rokem

    ऊसाचा अंतर किती 8005 च

  • @shivajideshpande6370
    @shivajideshpande6370 Před 6 měsíci

    ह्या शेतकर्यच फोन नंबर टाका

  • @ravinimase2710
    @ravinimase2710 Před rokem

    काळी जमीन मध्ये चांगला येतो

  • @user-cv1bo8tk9z
    @user-cv1bo8tk9z Před 2 lety

    tell me why is this crop called 8005?

    • @satishdongre3081
      @satishdongre3081 Před rokem

      This is the variety name i mean to say that sugarcane variety 8005

  • @yashpal5day3
    @yashpal5day3 Před 10 měsíci

    Yashpal

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 Před 2 měsíci

    czcams.com/video/KKOnNXKfwZQ/video.htmlsi=IlE_V08_Wm7VIlWM
    बियाणेसाठी ऊस कसा पिकवावा एकदा बघाच☝️

  • @prabhakarkedar6063
    @prabhakarkedar6063 Před rokem

    8००5 यामधे बांडी होते आहे तर यावर उपाय सांगा

    • @prabhakarkedar6063
      @prabhakarkedar6063 Před rokem

      8००5 यामधे कानी होत आहे तर उपाय सांगा

  • @vish5718
    @vish5718 Před 2 lety +1

    Todiwale palun jatyat ha us pahun

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 Před rokem

    8005 ऊसाला डुकरे लागतात का ?

  • @anil.s.ghonse9793
    @anil.s.ghonse9793 Před 2 lety +1

    आमच्या कडे 10एकर ऊस आहे गेल्या वर्षी 72टन एकरी आवरेज दीले आहे जात 8005आहे