एप्रिल महिन्यातील ऊसाची लागवड | शेतकऱ्याचे ऊस व्यवस्थापन बघून थक्क व्हाल !

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 12. 2023
  • #ऊसलागवड
    #ऊसशेती
    #ऊस
    #ऊसउत्पादन
    #ऊसखतव्यवस्थापन
    #ऊसपाणीव्यवस्थापन
    #ऊसशेतकरी
    #मुलाखत

Komentáře • 71

  • @bhosalesumitra219
    @bhosalesumitra219 Před 7 měsíci +18

    सुरू ऊसाचे उत्पादन व्हिडिओ बनवत जा(२६५-व्हरायटी) मराठवाड्यात कोणी आडसाली करत नाही

  • @pratikghadge3889
    @pratikghadge3889 Před 6 měsíci +3

    माहिती अप्रतिम होती. अजून सविस्तर सांगितली असती तर छान झाला अस्त. कोणती खते कधी आणि किती टाकावी ही माहिती व कोणती खते ऊसाला किती दिवस उपयोगी पडतात ह्याचा अभ्यास कसा करावा ही माहिती सुद्धा अपेक्षित होती.

  • @kakamisal2231
    @kakamisal2231 Před 7 měsíci +3

    एकदम वास्तविक मुलाखत वाटली खूप धन्यवाद

  • @shikshanmantra6561
    @shikshanmantra6561 Před 7 měsíci +4

    शिक्षक तसेच उत्कृष्ट ऊस मार्गदर्शक म्हणून श्री सचिन माने सर आपले अभिनंदन🎉

  • @shubhammali9392
    @shubhammali9392 Před 7 měsíci

    खूप छान माहिती तुमच्या माध्यमातून मिळाली

  • @annasahebdhore983
    @annasahebdhore983 Před 5 měsíci

    ताई तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता आणि नवीन व्हिडिओ शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बनवतात त्यामुळे आपणास मनापासूनन धन्यवाद ताई,🙏🙏

  • @abhayjadhav8249
    @abhayjadhav8249 Před 7 měsíci +1

    खरंच शिक्षक तंत्रशुद्ध माहिती सगात आहेत

  • @bhimaravpatil6578
    @bhimaravpatil6578 Před 7 měsíci +2

    सर , खूप छान मार्गदर्शन .

  • @vilasraowankhede4882
    @vilasraowankhede4882 Před 5 měsíci

    धन्यवाद वाद सर माहिती बदल

  • @sunilkshirsagar7999
    @sunilkshirsagar7999 Před 7 měsíci

    Mdm chhan kamgiri aahe

  • @user-sw8lt7ve4k
    @user-sw8lt7ve4k Před 6 měsíci

    Very good information. Thank you madam.

  • @jaysingshelke4990
    @jaysingshelke4990 Před 5 měsíci

    Khup chhan mahiti

  • @prasadkaldhone3452
    @prasadkaldhone3452 Před 3 měsíci

    खूप छान मार्गदर्शन माने सर..

  • @shivajigurav-ow3rp
    @shivajigurav-ow3rp Před měsícem

    Farach chan mahiti sangitali aahe danyawad

  • @ashishjadhav2047
    @ashishjadhav2047 Před 7 měsíci +2

    सचिन माने सर खूप उपुकत माहिती सांगितली सर खूप खूप आभार....🙏

  • @user-cj6sc2iy2w
    @user-cj6sc2iy2w Před 3 měsíci

    मस्तच

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 Před 7 měsíci

    Akun Charche madhe Kharch Kiti usachi Jat Konti NPK Kiti takla Favarni Ani Alavani Keli ka pudchya mahinyat tura yeyil ka Ase barech Prashna Shillak Aahet

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 Před 6 měsíci

    छान

  • @fanofcookie8070
    @fanofcookie8070 Před 3 měsíci

    माहिती खुपचं छान दिली आहे.आवरेज किती मिळाले.पाणी टंचाई च्या काळात नियोजन करणे अवघड आहे.

  • @kadamhemant8698
    @kadamhemant8698 Před 3 měsíci

    👌🙏

  • @riteshdurugkar1762
    @riteshdurugkar1762 Před 7 měsíci

    Jaminitun Khat vyavsthapan va drip madhun khat vyavsthapan shedule dya

  • @vishals.8815
    @vishals.8815 Před 6 měsíci +4

    छान प्रश्न विचारला 😂😂

  • @rajpatil3976
    @rajpatil3976 Před 7 měsíci

    Sir akeri 40/50 cha aat padnar
    Lay jast usabar karun 50 padal lay tar

  • @Samirgoatfarm
    @Samirgoatfarm Před 7 měsíci

    शेळीपालन वर व्हिडीओ करा

  • @vinayambhure2761
    @vinayambhure2761 Před 7 dny

    तुमचं ऐकून मार्च मध्ये ऊस लावला , मोडावा लागला नुकसान झालं भाऊ

  • @shubhammali9392
    @shubhammali9392 Před 7 měsíci

    या शेतकरी दादांशी contact कसा करायचा

  • @jagananathvirkar9683
    @jagananathvirkar9683 Před 3 měsíci

    आदर्श शेतकरी छान मुलाखत

  • @yogeshnigade4257
    @yogeshnigade4257 Před 3 měsíci +1

    60 टन शक्य नाही
    सरासरी 40/50 टनांपर्यंत उत्पादन मिळते

  • @musamagdum3474
    @musamagdum3474 Před 6 měsíci +1

    सरीचे अंतर , कांडी की रोप ,दोन कांदित अंतर.बीज प्रक्रिया.तन नाशक वापर, किती खते दिली,फवारणी द्वारे.माहिती.द्या.
    संपर्क साठी.फोन न.

  • @balaji1601
    @balaji1601 Před 5 měsíci +1

    ऊसाची जात कोनती आहे सांगा सर

  • @gaikwadgaikwad2827
    @gaikwadgaikwad2827 Před 7 měsíci +1

    सर्वात महत्त्वाचे आले बेवड आहे त्याची खते 4:50 4:52

    • @sachinmane559
      @sachinmane559 Před 6 měsíci

      माझा एक प्लॉट आले आहे इतर चार प्लॉट पण सेम आहेत. आल्याच्या बेवड मुळे 100%फायदा होतो 👍

  • @SharadGatkul-rg5uv
    @SharadGatkul-rg5uv Před 3 měsíci +1

    एप्रिल मध्ये लावलेल्या ऊसाचे एव्हरेज मिळत नाही पन्नास टन निघेल

  • @wonderfoll7734
    @wonderfoll7734 Před 5 měsíci

    Ambyach bagat basun
    Usach mahiticha vidio kaadhaa
    Mhnjee fhuutvva joraat eilll

  • @musamagdum3474
    @musamagdum3474 Před 6 měsíci

    सरी अंतर. क

  • @khemsinghrane7465
    @khemsinghrane7465 Před 6 měsíci +2

    ऊस मध्ये आंतर पिक भुईमूग लागवड करू शकतो का

    • @sachinmane559
      @sachinmane559 Před 6 měsíci

      हो भुईमूग, सोयाबीन, गहू, मका इत्यादी पिके घेतली जातात पण ऍव्हरेज काढायचे असेल तर फक्त ऊस घेणे

  • @vinayambhure2761
    @vinayambhure2761 Před 6 měsíci

    ऊस कोणत्या जातीचा आहे माने साहेब..?

  • @pradipss6850
    @pradipss6850 Před 7 měsíci +1

    सर ऊसाची पाचट सवळावी का?
    कृपया माहिती द्यावी 🙏🏻

    • @sachinmane559
      @sachinmane559 Před 7 měsíci +5

      ऊस लागणी साठी बियाणे म्हणून वापरणार असाल तर पाला नाही काढायचा. आम्ही शक्यतो पाला काढत नाही कारण आमच्याकडे इजाट व कोल्हे खूप ऊस पडतात त्यामुळे पाला काढणे टाळतो. ऊस तुटून गेल्यानंतर पाचट जाळायची नाही. कुट्टी करून कुजवायची. आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद.

  • @wonderfoll7734
    @wonderfoll7734 Před 5 měsíci

    Gannitt fastayy jav uss todaychha agoddar panni kavva bandf karaychh
    Sagla plit valtoy 16 divass pani band jhaal ki
    Naytar us baher kadtanna ekri
    10 000 jcb kharch

  • @avinashedake3849
    @avinashedake3849 Před 6 měsíci

    सर एक एकर क्षेत्रावर साडेतीन फुटी सरी घातल्या वर
    ऊसाची किती रोपे लागतील

    • @GANESHHSHINDE
      @GANESHHSHINDE Před 6 měsíci +1

      1 फुटावर रोप लावले तर 12400 रोपे बसतील
      1.5 फुटावर रोप लावले तर 8300 रोपे बसतील
      2 फुटावर रोप लावले तर 6200 रोपे बसतील

  • @dilipbirari3668
    @dilipbirari3668 Před 6 měsíci

    Sir tumcha no dya.pl.

  • @arjunsinghgaherwar3376
    @arjunsinghgaherwar3376 Před 2 měsíci

    NavinUas komb jallat aahet mam

  • @user-yp2ub8lo6s
    @user-yp2ub8lo6s Před 3 měsíci

    किती एकर चा प्लॉट हा तुम्ही लावलेला आहे

  • @shubhammali9392
    @shubhammali9392 Před 7 měsíci

    Plot location konte

    • @vs75
      @vs75  Před 7 měsíci +1

      आपले नाव, गाव व मोबाईल नंबर पाठवा.म्हणजे नंबर पाठवून देता येईल.

  • @avinashlondhe1574
    @avinashlondhe1574 Před 3 měsíci

    तुमचा ऊस बगता average एवढं मिळणार नाही ..... जास्तीत जास्त 40 tan निघेल

  • @sanjaykhot5772
    @sanjaykhot5772 Před 7 měsíci +5

    सर प्रश्नावर अनुसरून उतर द्या
    तुम्हा किती तास पाणी सोडलाय असे विचारला ते काहीच सांगीतल नाहीत
    पेहरे समान कसे विचारल तर काय तर सांगत बसता
    नुस्ता "छान प्रश्न विचारले"म्हणुन भागवता
    निट विना संकोच माहीती द्या 😊

    • @vilasbapukadam4893
      @vilasbapukadam4893 Před 7 měsíci +1

      सरानीं पाणी आणि खत व्यवस्थापनाची माहिती दिली नाही.

    • @sachinmane559
      @sachinmane559 Před 7 měsíci +3

      काही प्रश्नाची उत्तर राहिली असतील तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण ऑन कॅमेरा बोलण्याची पहिलीच वेळ होती त्यामुळे काही राहील असेल.
      पाणी किती तास सोडता तर आठवड्यातून रविवारी फिक्स साधारण पाच ते सहा तास त्यामध्ये ऋतू मानानुसार कमी जास्त तसेंच एप्रिल मे मध्ये दिवसा पाणी न देता पाच नंतर रोज किमान दोन ते तीन तास पाणी सोडावं लागत.
      प्रश्न दुसरा. मुळात संख्या नियंत्रण करण्यावर भर दिला पाहिजे मोकाट फुटवे काहीच उपयोगी नाहीत. संख्या नियंत्रण केले व खत व्यवस्थापण यामध्ये सुद्धा खूपच काहीतरी वापरलंय असं काहीही नाही फक्त आपण जे एक किंवा दोन डोस देतो ते फक्त चार टप्प्यात विभागून दिले आहे. ड्रीप मधून सुद्धा जास्त खते सोडलेली नाहीत.12.61. 19.19. व ह्यूमिक व महत्वाचे npk च्या बकटेरिया सोडून घ्यायच्या बाकी खूप वेगळे काय केले आहे. खूप खर्च केला आहे असं काही नाही.किंवा खूप मार्केट मधील प्रोडॉक्ट वापरली आहेत असंही काय नाही. आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद

    • @sanjaykhot5772
      @sanjaykhot5772 Před 7 měsíci +3

      @@sachinmane559 माने साहेब आपण ज्या तात्पर्य तेन तुम्ही आमच्या शंकाच समाधान केलत त्या बद्दल तुम्हाला धन्यवाद देतो
      व तुम्हची प्रगती दु गणित होओ असे सदिच्छा व्यक्त करतो🙏

    • @sachinmane559
      @sachinmane559 Před 7 měsíci

      ​@@sanjaykhot5772साहेब धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया मुळे मनाला खूप छान वाटले.

    • @vilasbapukadam4893
      @vilasbapukadam4893 Před 6 měsíci +1

      माने साहेब नमस्कार. आपण दिलेल्या माहितीनुसार आम्ही समाधानी आहोत. साहेब असेच विडीओ बनवत रहा आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी माहिती देत रहा. आपले खुप खुप धन्यवाद.

  • @user-ls7fi7rg3u
    @user-ls7fi7rg3u Před 3 měsíci +1

    माहिती चांगली आहे मला एप्रिलमध्ये लावणं करायची आहे तुमचा मो नं पाठवा

    • @dk-xq8ex
      @dk-xq8ex Před měsícem

      मी पन केली आहे

  • @user-xd9wv9rz2b
    @user-xd9wv9rz2b Před 7 měsíci

    ऊसाची पाचट कडावी काय?
    ऊस पडतो का?

    • @vilasbapukadam4893
      @vilasbapukadam4893 Před 7 měsíci

      ऊसाचा पाला काढणे न काढणे हे ऊसाच्या जाती प्रकारानुसार ठरते. 265 ऊसाचे पाचट काढलेस बाहेरील बाजूच्या ऊसाला पानशा फुटतात. 265 ऊसाचा पाला काढायचाच असेल तर बाहेरील बाजूच्या दोन तीन सरांचा पाला काढू नये.

  • @wonderfoll7734
    @wonderfoll7734 Před 5 měsíci

    Sagla thik ahe pan hilla usat kashala nelyasa

  • @rushikajale834
    @rushikajale834 Před 7 měsíci +2

    रोपे लावली का कांडी लागली

    • @vilasbapukadam4893
      @vilasbapukadam4893 Před 7 měsíci

      कांडी लागण एवजी रोप लागण फायदेशीर ठरते.

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt Před 3 měsíci

    Loudya jaast shahanpan karu Nako.

  • @wonderfoll7734
    @wonderfoll7734 Před 5 měsíci

    Mhanje tumcha video kay ambaa bagaytdarr bagto as ahe kka
    Oa ass kuluagaat vagtay
    Tumchaa u too bb chànn eell saathhii
    Kasaa nangraychh tumchaa
    ....sheettt

  • @VijayRaykar-jf6kh
    @VijayRaykar-jf6kh Před 2 měsíci

    Sir tumcha number dya

  • @dineshkulkarni86
    @dineshkulkarni86 Před 3 měsíci

    Contact number send kara sir tumcha