एकरी सातत्यपूर्ण 100 टन उसाचे उत्पादन कसे घ्याल | डॉ.अंकुश चोरमुले | Sugarcane Farming
Vložit
- čas přidán 16. 05. 2020
- डॉ. अंकुश चोरमुले- 82753 91731
आपण आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून डॉ. अंकुश चोरमुले सरांचा लाईव्ह व्हिडीओ घेतला होता.या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. भरपूर शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव आपण हा व्हिडीओ युट्युब चॅनेलवर अपलोड करत आहे.
Follow Us-
शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर LIKE | SHARE | SUBSCRIBE करा !!!
तसेच अधिक माहितीसाठी आमच्या Instagram व Facebook अकौंटला पण फॉलो करा.
Facebook: / indianfarmerentrepreneurs
Instagram: / aniketgharge23
Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com
#IFE #SugarcaneFarming
खुप छान माहिती दिली सर, आपले videos पाहून शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची प्रेरणा मिळते 🙏
माहिती दिल्या बद्दल खूप धन्यवाद.. सर
महिती खुपच छान आहे धन्यवाद
Very nice n great infomation .
सर अधिक सुंदर माहित आता पर्यंत मिळाली च नाही अति सुंदर नाद करायचा नाही धन्यवाद मोबाईल नंबर पाठवा again अभिनंदन
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती
Very nice and Good job sire
Khup chan vedio
nice information
Very good information thanks
खते मतीआड करण्याचा व्हिडिओ प्रॅक्टीकल सहित पाहिजे सर
खूप छान माहिती हा सर
Khup chan Mahiti dili sar
खूप सुंदर माहीती
Changali mahiti milali
Mast
Thanks khup chan mahiti dili 1:06:01 👌
खुप चागली माहिती दिली सर
Nice video sir
Kupach chan mahithi aahe
🎉 .सुंदर,
Good better best
सर खुप चांगली माहिती मिळाली . आभारी आहे.
माहीती खुप चांगली दिली
Nice video sir .... Pravin patil shetakari
Very very best guidence sir.thanks
चांगले मार्ग दर्शन मिळाले सर
खूप छान माहिती👌
Sir koka, District bhandara, Vidharbh nagpur, Konti usachi jat lavli pahije
Amharic khup changli uusachi (ganna) mahiti samajli ata adsali July mahinyat gannachi lagan karnar ahot amachi nadikathchi malichi Jamin ahe,.ajun mahiti karita madat lagel. Thanksgiving information.
👏👏👏👏🙏
Nice
Thanks
Give me dose for drip irrigation system for plantation n ration crop,thanku
265 जातीच्या ऊसाची लागणीचे फायदे तोटे सांगा .
सुरूची लागवड आहे
Thanks
खुप छान
Sir mazi lagavad Jan madhe tyasthi us पिकाचे niyojan मार्गदर्शन करावे ही विनंती
Mahiti chhan milali
Thanks
मी एकरी 80 हजार रुपये प्रमाणे माझ्या शेतामध्ये तुम्ही एकरी 100 टन ऊस उत्पादन काढून द्या तेवढे उत्पादन आलेस मी एकरी तुम्हाला 25 टनाचे पैसे देतो
100 टन नाही भाऊ 128 टन कडणारे आहेत एकरी .
Ok
ऊस लागण केल्यावर किती दिवसांनी गन्ना मास्टर किट वापरावे
Sir usabaddal ajun mahiti havi no.milel ka tumcha
सर उसाला ठिबक खते सोडून मोठी खते जसे DAP SSP MOP मायक्रो nutrient अशी दिले तर चालेल का ??????
1 kari kiti tone us lau
९०५७ या ऊसाचा पाला किती काढायचा
कांडी लावणं करत असताना किती डोळ्याची काडी लावणं करने
15 August la lagan kelay 5 futi 265 van ata Konati khat takavi....kali jamin ahe patavar pani ahe
४३४नं आहे ,८ महीनेचा आहे, १फुटात १० कीलो अॅव्हरेज आहे पन कीड जानवत् आहे मार्ग दर्शन करा धन्यवाद
माऊली कोळपे कोळपेवाडी शिर्डी शेजारी आहे गाव
Pawsalyat matiaad kase khat dyacje
Drip mdhun or panya tun
मास्टर किट कराडमदे मिलेलका
Ser tumcah pohe naber milel ka
रासायनिक खत ची उपलब्धता वाढविण्यासाठी उपाय सुचवावे
9057 Chi Mahiti Sanga
7 महिने पूर्ण झाले आहे आता 10 कांडी आहे 86032 आहे तर पाण्यातून कोणते खत सोडावे जेणेकरून 12 महिन्याचे झाल्यावर तुटून जाईल 🙏
सुरू हंगामाची लागण आहे
पाण्याच्या कमतरतेमुळे तीन फुटी सरी काढून 9x1 अंतरावर पट्टा पद्धतीने ऊसाची लागवड केली तर एकरी 4800 रोपे लागतात.याचा ऊस उत्पादनात काय फायदा किंवा तोटा होऊ शकतो?
ऊस लागण करून पाच आठवडे झालेत आता डोस कोणता देऊ
1 foot la kiti usachi dole lau sir
1
Ankush Sir aapla number share karta ka pls.
Aapli bhet ghyaychi aahe.
सर उसाला 215 दिवसा पर्यंत ठिबकद्वारे खते द्यायची असतात पण ऊस कालावधी तर 365 दिवसाचा असतो 215 ते 365 काय करावे लागते मोठी खते मातीत मिसळून देण्याची खते आपण मोठी बांधणी पर्यंत देतो म्हणजे 160 दिवसा पर्यंत 160 दिवस ते 365 दिवस काय करावे ??
pani
Khat sedule Ani sipani
९२००५ ऊस लागवड केली आहे माहिती हवी आहे
शरद पवार म्हणतात ऊस आळशी शेतकऱ्यांच पिक आहे
गंना मास्टर किट कितीला भेटेल
जैवीक खत वापरावीत का रासायनीक खत वापरावीत का याबाबबत कळविणे
Gganbvda yethe jada pus ahee
युमिक अँसिड 1ऐकरासाठी किती लिटर द्यावे
1 लिटर
Balasaheb Sawant Khokurke ati rain ahe khat
जानेवारीची लागवडीमध्ये 100 टनांचा आवरेज निघेल का
निघेल
Ph nomber patava sir
सर ड्रिप मधून खते कशी टाकायची याची माहिती द्यावी
८६०३२। या जातीचे बियाने मिलेलका खा त्रीच
चांगले बियाने मिलू शेकतेका
खुप छान माहिती