Lilacharitr Purvardh 584।स्वामींच्या सन्निधानी आऊसा व डांगरेश कशे आले?

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 04. 2021
  • #Mahanubhav_Panth_Pravachan
    Lilacharitr Purvardh 584।स्वामींच्या सन्निधानी आऊसा व डांगरेश कशे आले?
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    ईश्वरदास महानुभाव : ९३७३२६१०६७.9373261067
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    Mahanubhav panth lilacharitra purvardh
    Mahanubhav panth leelacharitra
    Lilacharitra purvardh
    लीळाचरित्र पूर्वार्ध
    #महानुभवपंथ
    #लीळाचरित्र
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aarti
    #Mahanubhav_Panth

Komentáře • 86

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 Před 3 lety +4

    पू लीला क्रमांक : ५८४ : आउसा भेंटी स्थिति : हेत :. आउसा नाथ पंथाची : विंधाशनैसी आली : धरणी बैसली : काया स्वप्न दाखविले : गंगातीरा जाए : तुझ परीस सीधैल मग तैसेची हींडत हींडत गंगातिरासी आली : कावुळगावा : तेथे ब्रह्ममने गोसावीयाचे नाम सांगीतले : तेने वेधाची आवडी संचरली : मग जोगेश्वरीसी आली : सर्वज्ञ महणीतले आउवा देवी काई पाहीजती : आऊसा महणीतले पृथिवी पालटन केले : जया पुरूषा लागी तयाते पाहीजेत : असाच गोसावी बैसो घालविले : गोसावी भितरी बीजे केले : आउसे ही आली तेथ स्थिति जाली : आंतरीक्षी आसन ऊडे :।आउसे भावाळिवाची भजनी : पर ते पात्र ओळीचे : महणौनी नाथ पंथीचा उपदेश जाला: ईशवरचेषटकतवे विझासनी स्वप्न दाखविले : संयोग माया केला : तर ते स्थित कवनाची : ना इंद्रादीकाची : पाच करने ओळीची प्रवर्तली : ब्राह्मणै गोसावीयाचे नाम घेतले : तया निमित्तयतवाचे गोमटे : विपरीत वेध लाहे : हे लिळा लाचाची :
    आऊसा माता :
    आऊसा माता हया खांदेशातील थाळनेर च्या ब्राह्मण उच्च कुळातील. दीक्षीताॅची कन्या उपासनीया ची सून. व नाथ पंथाची दिक्षा. स्थान पोथी मधे आले आहे की तीला ऐक मुलगा सुदधा होता. बिचारी चे दैव फिरले पती सरला आई वडील सरले. मग मुलाला घेउन ऐकटी राहात होती. ऐक दिवसी कोणीतरी नाथ पंथी जोगी तिच्या घरी आले व तिने त्याला जोंधळयाची चांगली भिक्षा वाढली पण हे तीच्या मुलाला सहन झाले नाही. तो आई ला रागावला म्हणाला तु माझा बाप घालवला आता मला कंगाल कर. आपल सगळं असुनही मुलगा आपल्याला दान सुदधा देऊ देत नाही. थोर दुःखी झाली व घरा दाराचा त्याग केला. व थाळनेर वरून चालत चालत विंदयाचल पर्वतास विंदयासीनी देवी आली व तेथे धरणे धरले. तीला स्वप्न पडले तु गंगातिरास जाए तुला परीस मिळेल. तसीच ती गंगा तीरी कावुळ गावास आली. सोबत तीचा विश्वासु डांगरेश नावाचा कुतरा सोबत होता. ओळगनी माये ने संयोग केला व घाटा वर ब्राह्मण निमित झाला. व ती नदी च्या थडी थडी ने जोगेशवरी ला आली व आऊसा दोनही देवळा मधुन गोसावी यांना पहात होती तोच गोसावी महणाले आउ देवी काय पहात आहात? आऊसा म्हणाली "जीजी पृथिवी पर्यटन केले. ज्याच्या साठी केले त्यासच पहात असे जी स्वामी जगन्नाथा" आणी तीची ही पहीली भेट. मग स्वामी कडून तीने पांच प्रकारची स्थिति भोगली. (भाटी, उजाई, पवन उजाई, हासळकरमु व सींगीनादु. ) असे करत करत ती जोगीन गोसावी जवळ अनुसरली. स्वामिनी तीचे प्रासादीक नांव नायका ठेवले. आयुंषयात तीन वेळा रूसुन गेली पण पश्चाताप करत परत आली. थोडा भोळा, बालीस व हट्टी स्वभाव होता. मांड्या बरोबर दुध पाहीजे महणुन गोसावीया जवळ कवडयांचा हट्ट केला तो सुदधा स्वामिनी पुरविला. भक्त मंडळी परमेशवर पूरा चालली होती तेंवहा मागे लागली मी सुदधा जाईन गोसावी महणाले संमळ जीवाना तेथ अधिकार नाही. स्वामिनी आऊसा ला घडून मडुन योग्य केले. व स्वामी उतरापंथी गेल्या नंतर ती श्रीप्रभु च्या सेवेत स्वत: ला समर्पित झाली. सहा महीने श्री प्रभु ला कानोले खाऊ घातले. ईगंळी मारल्या प्रकारनी दोनही देवानी हीला सीक्षापन केली. असी ही आउसा श्री प्रभु गमना नंतर रिदधपुर येथेच राहीली. भटोबास महणाले आउ चल गंगा तीरास जाऊ. ती म्हणाली नाहीरे बा नागना स्वामी विना गंगा तीर तांब्या सारखे जळत आहे म्हणजे स्वामी च्या विरहीत मी तेथे जगु शकत नाही. मग तीने श्री प्रभु ची कन्या महणुन जन्म क्षेपला. जो कोणी रिदधपूरास दर्शना जाईल त्याला भटोबास व माहीम भट सांगत असत की आधी सावळापूर च्या लेकी ला भेंटा मग आउसाला व नंतर राजमठ नमस करा : पण खेदाची गोष्ट असी की हया आऊसा माता कधी ईशवर दर्शनास गेल्या याचा उल्लेख श्री गोविंद प्रभु चरित्रात नाही व अगदी स्मृति स्थळात सुदधा नाही. असे हे सुंदर पात्र होते.आऊसा मातेस दण्डवत प्रणाम ।
    अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹

    • @nileshdeshmukhdesai7575
      @nileshdeshmukhdesai7575 Před 3 lety +1

      So nice of you nemade sir.

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 Před 3 lety +1

      Dandavat pranam Nileshji: 🌹🙏🙏🌹

    • @dr.ravipatel7086
      @dr.ravipatel7086 Před 3 lety +1

      खुप सविस्तर विस्तृत वर्णन ... दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण .... सर

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 Před 3 lety +2

      Dandavat pranam Dr. Ravi Patel saheb : 🌹🙏🙏🌹

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 Před 22 hodinami

    दंडवत प्रणाम दादाजी धन्यवाद दादाजी गुरू पौर्णिमा निमित्ताने लाख लाख शुभेच्छा तुम्हाला जय श्री चक्रधरा 👏👏🙏🙏💐💐🌹🌹💗💗

  • @vijaylahole4628
    @vijaylahole4628 Před 3 lety

    🌹सर्वोपरीसर्वोत्तमंसर्वज्ञंश्रीचक्रधरमं:🌹
    🌸श्री चक्रधर स्वामी की जय🌼
    🙏सादर🙏 दंडवत प्रणाम🙏

  • @subhashzadokar615
    @subhashzadokar615 Před 3 lety +2

    Dandvat pranam dada

  • @shirishsaley6890
    @shirishsaley6890 Před 3 lety

    👌👌👌मनःपूर्वक दंडवत प्रणाम👏👏👏💐💐💐💐💐💐💐👏👏👏

  • @ankita9672
    @ankita9672 Před 2 lety

    दडंवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏👌👌

  • @inaayabangiadelhi672
    @inaayabangiadelhi672 Před 3 lety +1

    Dndwt pranam baba ji🙏

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम 🙏🏻 dandavat

  • @vineshnagpure7613
    @vineshnagpure7613 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🙏🙏🙏

  • @chakradharbuilders9881

    Khoop Chaan Dada
    Saashtaang Dandavat Pranam 🌹🙏🙏🌹
    Digamber Ramkrishna Nemade
    🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @pratibhagavali9176
    @pratibhagavali9176 Před 3 lety +1

    Dandvat pranam baba 🙏🙏🙏

  • @sureshtadasshirasgaonband9802

    Dandawat pranam guruji. 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @manishapathrkar7409
    @manishapathrkar7409 Před 2 lety

    Dandwat pranam babaji 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @abhaybulbule793
    @abhaybulbule793 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम 🙏

  • @jayshreesk11
    @jayshreesk11 Před 3 lety +1

    Dandwat pranam

  • @rupchandthale2170
    @rupchandthale2170 Před 3 lety

    🌷🙏Dandwat-Pranam Babaji🙏🌷

  • @bhimraobabar8339
    @bhimraobabar8339 Před 3 lety

    दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर, 🙏🙏🌹🌹

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 Před 3 lety +1

    दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹

  • @sureshtadasshirasgaonband9802

    Avusana maze dandawat pranam. 🙏🙏🍁🍁🍁🍁🍁🙏🙏

  • @dipachauke8218
    @dipachauke8218 Před 3 lety +2

    💐💐🙏दंडवत प्रणाम दादा 🙏💐💐

  • @dhurajishekukar9794
    @dhurajishekukar9794 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम दादा

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 Před 3 lety +1

    Wandawat pranam

  • @surekhapawar8663
    @surekhapawar8663 Před 2 lety

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @ashapawar3928
    @ashapawar3928 Před 3 lety

    दंडवत प्राणाम दादा 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @savitachaukhande4652
    @savitachaukhande4652 Před 3 lety

    दंडवत प्रणाम दादा🙏🙏
    जय श्री कृष्ण🦚🦚

  • @ramdasmaule1454
    @ramdasmaule1454 Před 3 lety +2

    प.पु.प.म.आदरणीय श्रध्देय श्री बाबा सांषटाग दंडवत प्रणाम बाबा 🌹🌺⚘🌻🌼🌷🙏

  • @kunalpatil6169
    @kunalpatil6169 Před 3 lety +1

    🙏🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏

  • @devajadhav3840
    @devajadhav3840 Před 3 lety +2

    दंडवत प्रणाम दादा ई श्री पुरुषोत्तम मुनि महानुभाव वाबोरी 🙏🌹🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @vasantidesai8349
    @vasantidesai8349 Před 3 lety

    दंडवत प्रणाम दादा खुपच छान निरूपण

  • @sandhyasuresh4225
    @sandhyasuresh4225 Před 3 lety

    Dandawat Pranaam Baba🙏🙏

  • @jyotichaudhari2754
    @jyotichaudhari2754 Před 3 lety

    दंडवत प्रणाम बाबा!

  • @snehapatil8951
    @snehapatil8951 Před 3 lety

    दंडवत प्रणाम बाबा 👃👃👃👃👃आजचे आउचा चे चरित्र खूपच छान झाले
    विडीया म्हणजे एका विड्याचे दोन किंवा चार भाग करुन देणे

  • @meghnatayade3212
    @meghnatayade3212 Před 3 lety +2

    Dandwat pranam baba...khup chan wate lila yekun......👏👏👏

  • @sureshtadasshirasgaonband9802

    Jogeshwari. 🙏🙏💞💞💞💞💞🙏🙏

  • @ranjnapatel1765
    @ranjnapatel1765 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम दादाजी

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 Před 2 lety

    Dandawat pranam

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 Před 3 lety

    दंडवत प्रणाम👏 💐💐💐💐💐

  • @sangitabelkhode8359
    @sangitabelkhode8359 Před 2 lety

    Dandvat Pranam Dada 🙏🏻

  • @kisankedare6562
    @kisankedare6562 Před 3 lety

    Dndavat 🌼🙏🙏🌼pranam

  • @digambarrade7867
    @digambarrade7867 Před 3 lety +2

    Dandavat Pranam Babaji!.

  • @jyotichaudhari2754
    @jyotichaudhari2754 Před 3 lety

    Babaji,Srikruschakravatti Sarva lila sangayat hi vinanti

  • @dr.ravipatel7086
    @dr.ravipatel7086 Před 3 lety

    દંડવત પ્રણામ જય શ્રીકૃષ્ણ ... બાબાજી .....

  • @dnyaneshwarmahajan2517

    दंडवत प्रणाम दादाजी विडीया म्हणजे नागवेलीच्य पानांचे लहान लहान तुकडे

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před 3 lety

    दंडवत बाबाजी विडीया म्हणजे एका पानाचे चार तुकडे करून एक एक तुकडा करून खायला देणे याला विडीया म्हणतात 🌹🙏🙏👌🌹

  • @arunachoudhari7570
    @arunachoudhari7570 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🌷🌷
    छान मार्गदर्शन करीत आहे

  • @sureshjawale961
    @sureshjawale961 Před 3 lety

    Dandavat prnam baba vidaya mhanaje eka panacha tin chr tukde karun tyache vde karun dene

  • @vimalbenpatel6327
    @vimalbenpatel6327 Před 3 lety

    🙏🙏🙏🙏

  • @kalpanadeokar9172
    @kalpanadeokar9172 Před 3 lety

    दंडवत प्रणाम दादा
    विडीया म्हणजे तयार केलेल्या विड्याचे बारीक तुकडे करणे. असा विडीया बाईसा स्वामींना देत असत.
    दंडवत प्रणाम

  • @gunjanbhoyar2826
    @gunjanbhoyar2826 Před 3 lety +1

    विडिया म्हणजे नागवेळी च्या पानं चा विडा करून त्याचे छोट्या छोट्या भागांना विडिया अशे म्हणतात 🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏

  • @panchavtar2165
    @panchavtar2165 Před 3 lety +1

    🙏दंडवत प्रणाम🙏

  • @Nalte24
    @Nalte24 Před 3 lety

    🌹🙏🌹👏👍👌👌👌👌👌

  • @kashinathpatil8416
    @kashinathpatil8416 Před 3 lety

    Vidiya. Thanks. Ela. Panche cote tukde karun. Vidiya. banun dene m danvat pranam

  • @vishwasgore4341
    @vishwasgore4341 Před 3 lety +1

    Ek panache don't kinva chat bhag karun tyache vidaya karanevaale danwat pranam maharaj

  • @prajwalking703
    @prajwalking703 Před 3 lety +2

    बाबाजींना आमचा सांष्टांग दंडवत प्रणाम

  • @tinapatil9098
    @tinapatil9098 Před 3 lety +1

    🙏🏾🙏🏾

  • @arunawange3258
    @arunawange3258 Před 3 lety

    दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण विडीया म्हणजे नागवेलीच्या पानाचे चार भाग करून विडा बनवणे

  • @sandeepmehetre2646
    @sandeepmehetre2646 Před 3 lety +2

    !!माझा देव श्रीचक्रधर!! दडंवत प्रणाम🙏🌹

  • @ranjnapatel1765
    @ranjnapatel1765 Před 3 lety +1

    विठा म्ह पुर्ण व विडीया म्ह. ऐका विड्याचे 2 ते 3 भाग छोटेछोटे ते वीडीया

  • @eknathmali8059
    @eknathmali8059 Před 3 lety +1

    Vidiya mhanje eka panache Don take karun ,superior ,Kath taken Dene.
    Dandavat Dadaji🙏🙏

  • @subhashzadokar615
    @subhashzadokar615 Před 3 lety +1

    Ae purn nagvelichya. Panache 3 kiva 4 bhag. Karun dene

  • @latachipde810
    @latachipde810 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर 🙏 🙏 🙏 विड्या म्हणजे विड्याच्या पानाचे लहान लहान तुकडे करुन त्याचा विडा तयार करणे

  • @technicaldivyatd72
    @technicaldivyatd72 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम, दादा। विड्याच्या अर्थ नागवेली पानाचे चार भाग करून, त्यांतील एक पानाचे विड्याकरून स्वामीनां दिला आहे.

  • @borsemohini5659
    @borsemohini5659 Před 3 lety

    प.पु.प.म श्रेधेय बाबाजी दंडवत प्रणाम आपण उल्लेख केला कि आऊसामाता यांचे मुळगाव थाळनेर आहे कुठल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील आहे कृपया कळवा

  • @sandhyabotkar6103
    @sandhyabotkar6103 Před 3 lety

    🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏
    विडीया म्हणजे काय - एक पानाचा तो विडा व अर्ध्या पानाची ती विडीया.

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम बाबा येका पाना चे दो n किवा चार bhag krun tayar kelele vide Yana vidiya bolayche

  • @dewanandgkakade1337
    @dewanandgkakade1337 Před 3 lety +1

    🙏2 panacha milun kela to vida.... आणि pane naslyas ekach panche छोटे छोटे tukde krun vida केला tyala विडिया आसे mhantat🙏🙏

  • @vijaykadam423
    @vijaykadam423 Před 3 lety +1

    Eka khaychya akkhya panacha jo banwatat to Vida. Ani eka panache 4 tukde krun 4 vide banwatat tyala vidiya mntat

  • @rajarambhagwat8665
    @rajarambhagwat8665 Před 3 lety

    दंडवत प्रणाम एकपान कीवा एका पानांचे तुकडे करून खाने त्याला वीडया म्हणत़ात

  • @shaliniraut6282
    @shaliniraut6282 Před 3 lety

    Sampurn manacha kela to vida aani panache tukde karun dile te vidiya

  • @sujatapatil9350
    @sujatapatil9350 Před 3 lety

    विडया म्हणजे नागवेलीची पानयाचे लहान लहान तुकडे करून बनऊन विडे करून देणे

  • @vandanagaigol3359
    @vandanagaigol3359 Před 3 lety

    नागवेली एका पानाचे चार भाग करून विडा तयार करणे त्याला विडिया म्हणतात

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 Před 3 lety

    Panaçch Don bhg karun chot vede
    Karun dart tala veda mantat

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 Před 3 lety

    विडिया म्हणजे विजयी पानाचा ऐक ऐक तुकडा करून विडा बनवून देणे

  • @sangitashinde6101
    @sangitashinde6101 Před 3 lety

    दोन पानांचा विडा असतो आणि एका पानाचे दोन तुकडे करून पान तयार करण्यात येते ते विडिया

  • @shaliniraut6282
    @shaliniraut6282 Před 3 lety

    दंडवत प्रणाम दादाजी

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 Před 3 lety

    Dandvat pranam dada

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 Před 3 lety

    Dandvat pranam dada