गावकऱ्यांनी सावत्या माळीच शेत जळालं | Bhakticha Mala (1944) Super hit Marathi Movie
Vložit
- čas přidán 13. 09. 2024
- गावकऱ्यांनी सावत्या माळीच शेत जळालं | Bhakticha Mala (1944) Super hit Marathi Movie
Bhakticha Mala (1944)
Director: Keshavrao Date, V.Shantaram
Cast: Baby Nalini, Amirbai Karnataki, Raja Pandit, Vikas, Nana Palsikar
#MarathiMovie #ClassicMarathiMovie #OldHindiMovie #SuperhitClassicMovie #BollywoodSuperhitMovie #ClassicMovies
व्हिडिओ टाकताना अभ्यास लागतो. जनरल नॉलेज लागते. सावत्या नाही सावतामाळी म्हण. लोकं पेटली ना मंग समजेल.
मराठी पण नीट नाही लिहता येत 🤦
अगदी बरोबर .
संतांची शिकवण समजून घ्या... ती महत्त्वाची आहे.... व्हिडिओ टाकला हे महत्त्वाचे.. त्यातून त्यांना संत सावतामाळी बद्दल चा प्रेमभाव दिसून येतो. थोडा आदर्श घ्या.आपण फक्त पेटापेटी करायच्या लायकी चे दिसतात..
जय सावता माळी महाराज
किती छान आहे चित्रपट.
🙏🙏Savata maharaj mhana ki....jay shivray 🙏🙏
Ho barobar aahe,te Sant hote,Savata mali mhanave 🙏🏻🙏🏻
पांडूरग विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल
Jai S❤avta maharaj
संतांचा आदर करा राम कृष्ण हरी
सावत्या काय केलं रे हे सावता माळी करता नाही येत का एडिट करा ते लवकर 🙏
Shri sant sawta mali
हा व्हिडिओ चांगला आहे पन सावता बाबांना जरा आदराने नाव घ्यायला हव, नवले तुम्ही
जय सावता माळी
पांडुरंग हरी
सावता माळी बोला..सावत्या माळी नाही
Ho
Hi parampra aaj hi chalu aahe
Vithal vithal Pandurang
Hya.santanche.kam.mahnje.karma.hi.puja.hai.
कोणत्या समाजानं पेटवलं ते पण दाखवा
brahman
जय सावता माळी महाराज
Jai savta maharaj
जय सावता महाराज
जय सावता महाराज