साईबाबांच्या नावाने निळू फुलेंनी अख्ख्या गावाला लावला चुना | Nilu Fule Comedy |Kaltay Pan Valat Nahi
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- साईबाबांच्या नावाने निळू फुलेंनी अख्ख्या गावाला लावला चुना | Nilu Fule Comedy | कळतंय पण वळत नाही
Film : Kalatay Pan Valat Nahi
Starring: Laxmikant Berde, Poornima Patanker, Nilu Phule, Sanjeevini Rathore
Music By: Bal Palsule
Produced by: Jagdish Patankar
Directed by: Dattaran Tawde
Subscribe to this channel and stay tuned: youtube.com/ @dhamaalmarathi1765
#NiluPhule #MarathiMovies #MarathiFilms #ultramarathi
निळकंठराव फुले म्हणजे अप्रतिम अभिनय कौशल्य
असा निळूभाऊ सारखा महान अप्रतिम कलाकार पुन्हा होणे नाही
विनम्र अभिवादन निळूभाऊंना
Best actor nilu phule, nothing like him, he is legendary.
निळू भा ऊ...अजरामर कलावंत....
एकच नंबर कलाकार ❤❤
खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा नटसम्राट
२०२४ मध्ये कोन कोन पाहतय 😊
mi suddha baghtoy
🎉mkl9978 g😅@@subhashpande1
मी ❤
आज आमवश्या,,,,,, उद्या ये उद्या ये 😂🤣😂🤣👌👌👌👌🙏🚩
निळुभाऊ फुले म्हणजे आमचे जिवनाचा आधार, त्या आधारावर गाडी चालु आहे, पण जिवनाला सुगंध नाही.
Nilu fule ani laksha mama khup bhari ahe rao
निळू भाऊं म्हणजे अभिनयाचा हिरा.
कळते पण वळत नाही मराठी चित्रपट आहे
Kaye bayeka hotya junya, aplya nawryala kiti sambhalat hotya, superrrr 👌👌👌👌.
कला आणि सामाजिक प्रबोधनकार निळकंठ फुले यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार देणे गरजेचे
2003 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना दिला जात होता. त्यांनी नाकारला व त्यांनी दुसऱ्या नावांची शिफारस केली. त्यांनी सांगितली की मी त्यांनी मी इतका मोठा नाही असे सांगितले.
🇮🇳🚩 अब्दुल जेहादी उर्फ साई बाबा🇮🇳🚩
Nice👍👍👍
Asa fule honar nahi
चित्रपटाचे नाव काय?
कळतय पण वळत नाही
कळतय पण वळत नाही
नटसम्राट नीळु भाउ
Nilufule mahnje devdoot hoy.
कळतंय. पन. वळत न्हाय
Movie name
कळतंय पण वळत नाही
जुना ते सोना
असा नटसम्राट होणे नाही
Asach.chunaa.modi.lavtoya