घनदाट जंगलात 🌴🌳 गावापासून दूर असलेल वीज 🕯️ नसलेले एकट🏚️🏠

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • आजच्या युगात आपण वीज नसताना राहण्याची कल्पना पण करू शकत नाही.
    पण आजही जगात खूप अशी खेडी आहेत जिथे आजही वीज नाही.
    असच एक घर जे सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यामध्ये वासोळे गावापासून दिड तास डोंगर चढून गेल्यावर कमळगड दिसतो त्याच्या पायथ्याशी आहे.
    आता कुठे विजेच्या पोलाच काम घरापर्यंत पोहचले आहे. पण वीज यायला अजून किती दिवस लागतील याची कल्पना नाही.
    आपण काही वस्तू आणायची म्हटले तरी १० मिन जाऊन यायला आपण कंटाळा करतो. पण यांना काही हवे असेल तर २-३ तास डोंगरातून चालत जाऊन ती वस्तू आणावी लागते.
    या घरात कचरे आडनाव असलेल कुटुंब राहत त्यांचा मुख्य व्यवसाय दूध आहे.
    शेती काय पावसावर अवलंबून असते.
    आणि गड पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या जेवणाची ऑर्डर असेल तर ती थोडीशी वरची इन्कम.
    कमळगड पाहून परत आपल्या आपल्या गाडीपर्यंत येण्यासाठी ४-५ तास लागतात. त्यामुळे तुम्ही आधीच फोन करुण कचरे परिवाराला जेवणाची ऑर्डर दिली तर तुमचा ट्रेक पण होइल जेवण हि होइल आणि यांना थोडीशी मदत पण.
    त्यांचे संपर्क क्रमांक
    शंकर कचरे ९४०४८७८१६३/७०८३६१४८५७/९०८२७६२९३१
    ----------------------------------------------------------------------------------
    कमळगड
    #कमळगड_किल्ला
    #किल्ला_वाई_सातारा
    #शिवाजीमहाराज
    #ट्रेकिंग
    #निसर्ग
    #गिरीदुर्ग
    #सह्याद्री
    #Kavechivihir
    #Vasole
    @MSKVlogs007

Komentáře • 205

  • @poonamsalunkhe1554
    @poonamsalunkhe1554 Před rokem +72

    सर्वात सुखी आयुष्य जगतात हे कचरे कुटुंब... 👌🏻😊

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 Před rokem +75

    खरंच, किती कष्टप्रद आयुष्य जगतात हे सर्व जण....पै पैशाचे महत्त्व यांच्यासारखे लोकच जाणू शकतात. त्यांच्या कष्टांना सादर प्रणाम..

  • @santoshpable7644
    @santoshpable7644 Před 2 měsíci +2

    , त्यांच्या गरजा कमी आहें त्यामुळे ते सुखी आहें 🙏

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 Před rokem +138

    दुरुन डोंगर साजरे, तिथं रहाणारी माणसं किती त्रास काढत असतील त्यांनांच माहीत.

    • @RA-ui7by
      @RA-ui7by Před rokem +3

      हो बरोबर

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 Před rokem +2

      त्यांना कोण जबरदस्तीने रहा म्हणतात तिथे . . . . 🤔

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Před rokem

      Khare aahe.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Před rokem

      ​@@premkumarmodani242 pan kahi vela paryay nasto.

    • @kaviganeshtupegtinfo..7795
      @kaviganeshtupegtinfo..7795 Před rokem +1

      @@premkumarmodani242 ज्यावर परिस्थिती येते त्यालाच कळते.. ्जागा जमीन तिथे असताना कुठे जाणार

  • @krishnarupe1715
    @krishnarupe1715 Před rokem +21

    खरच तुम्ही हे सर्व दाखवता त्याबद्दल धन्यवाद तीथेच नेता कोणीही सुखसोयी देणारे नाहीत माणूस म्हणजे जनावर असे नेसे समजतात पन तीथेच पोचलात खरोखर चांगल व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
    धन्यवाद तुम्हालापन

  • @ashokborge3798
    @ashokborge3798 Před rokem +19

    फारच आवगड जीवन जगत आहेत परमेश्वर यांनच रक्षण करो

  • @milindmohite2003
    @milindmohite2003 Před rokem +11

    जिवन फारच खडतर आहे. अशी काही कुटुंब रायगड किल्ल्यावर पण राहतात.

  • @animalsandbirdslovertukara2058

    सलाम त्यांच्या जिद्द व संघर्ष ला. निसंकोच मन आहे त्यांचं 😘😘👌🏼👌🏼

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 Před 3 měsíci +3

    हे जिवन फक्त धनगर समाजच जगु शकतो जय मल्हार पाहुण

  • @pankajgavit4638
    @pankajgavit4638 Před rokem +19

    जीवन खूप छान आहे कष्टदायक पण सुखी जीवन आहे पैसे असणाऱ्या ला पण असं जीवन भेटत नाही

  • @ketanvishwanathsalagre8635

    खर्या निसर्गा बरोबर जगणार्या माणसांना दिर्ध आयुष्य लाभते नाहीतर शहरातील माणसे उठसुठ पळ डौक्टर कडे संपव जीवन साठी पर्यंत दिवसभर धाव आयुष्यभर काव काव

  • @poonamsalunkhe1554
    @poonamsalunkhe1554 Před rokem +17

    निसर्ग संपन्नता आहे... निरोगी आयुष्य...

  • @shyagik8275
    @shyagik8275 Před rokem +10

    Buangar dunye pasun sukhi jagat aslele kutuba 🙏🙏🙏🙏

  • @kssawant6498
    @kssawant6498 Před rokem +7

    छान छान खरा भारतीय जिवन

  • @yadneshsawant608
    @yadneshsawant608 Před rokem +6

    ते खरंच स्वावलंबी जीवन जगत आहेत त्यामुळे आनंदी आहेत.

  • @Shekre-pn2xc
    @Shekre-pn2xc Před rokem +6

    भावा आधी बोलताना तुला दम लागलेला आहे,, आधी थोडा आराम करुण दम पुर्ण झाल्यावर नंतरच शूट केले असते तर बर झालं असतं,,,, तशी माहिती खूप छान दिली आणि खरच निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा माणूस हा मनाने खूप समाधानी असतो, जे आहे त्यात सुखाने संसार करणारा,, निसर्गाला देव मानणारा आपली संस्कृती परंपरा जपणारा,, आणि खरच,, वृक्ष वल्ली आम्हा सगे सोयरी वनचरे,, ह्या श्री संत तुकाराम महाराज यांच्या पंक्ती आठवल्या शिवाय राहणार नाही,,,,🙏🙏🙏☘️☘️

  • @motorengineering1296
    @motorengineering1296 Před rokem +5

    अशा घरामध्ये मला राहायला खूप आवडेल.

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 Před rokem +17

    खरोखरच माझा त्या जिद्दी कुटुंबाला सलाम

  • @nikhilpansare8808
    @nikhilpansare8808 Před rokem +7

    Ghar 1 bhari 😘

  • @jaimatadi2691
    @jaimatadi2691 Před rokem +5

    Khup Chan aahe gav aanu ghar

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 Před rokem +5

    Great to see..

  • @Sanjaypawar-ij2nv
    @Sanjaypawar-ij2nv Před rokem +5

    निसर्ग🌿🍃 खूप छान आहे🙏

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 Před rokem +9

    जुनं घर 🙏🙏🙏🙏

  • @maha_vikas_aghadi_official

    सरकार ने निदान सोलर लाईट ची तरी सोय करून देणे गरजचे आहे या लोकांन साठी

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 Před rokem +10

    सुखी जीवन 🙏

  • @sophiachandekar3759
    @sophiachandekar3759 Před rokem +4

    Pleasant life style. Away from dirty city. Thanks

  • @tushargade6261
    @tushargade6261 Před rokem +19

    मानसाला पैसा सगळ नसत मानसाला सुखाचि जोप पाहीजे ही जोप नशीब लागत भेटायला

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Před rokem +8

    खुप शांत जागा आहे.....

  • @gudalwarfilms1234
    @gudalwarfilms1234 Před rokem +6

    फार छान

  • @dhirajk2918
    @dhirajk2918 Před rokem +7

    Hech ahe khar Jivan

  • @satisfactorywale
    @satisfactorywale Před rokem +4

    Nice thanks for video.

  • @rushimali5352
    @rushimali5352 Před rokem +1

    खूप छान कमळगड एकुलता एकच घर आहे मी पण जाऊन आलोय

  • @alternativeenergyresearch4857

    It is nice all traditional house no light it is good away from social media and mad tv box .I love such life style old is gold . 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 Modern generation and life style has reduce life span of humans.

  • @sachinmane7020
    @sachinmane7020 Před rokem +4

    पाय चालून वाकडं झाले आहे 🔥🔥

  • @rajeshshelar6852
    @rajeshshelar6852 Před rokem +10

    यांच्या घरी बारामहिने थंड पाणी असते आणि ते घराभोवती मैदानात भात शेती करतात. या परिसराला भातखळा म्हणतात. कमळगड वरून हे लोक वासोळं(आमचं गाव) या गावात येतात दळण, दूध इत्यादी साठी.

  • @nitinshigavan1009
    @nitinshigavan1009 Před rokem +6

    बघायला आणी ऐकायला बर वाटत 2 दिवस जगून बघा आता गर्मी चालू होईल ,,,,

  • @technicalplus7493
    @technicalplus7493 Před rokem +8

    I like गाय छाप चुना

  • @user-bx5tj6vl8k
    @user-bx5tj6vl8k Před rokem +5

    माझं गाव इथून जवळच आहे गडाच्या पायथ्याशी परतवडी..
    🚩🚩हर हर महादेव 🚩🚩

    • @bhagudhavale2881
      @bhagudhavale2881 Před rokem

      कोणत गाव आहे हे पाहुण 💛💛💛 जय मल्हार

    • @user-bx5tj6vl8k
      @user-bx5tj6vl8k Před rokem +1

      @@bhagudhavale2881 कमळगडाच्या जवळच आहे. याला कमळगड असेच म्हणतात.

  • @girish158
    @girish158 Před rokem +6

    Aahe tasech rahu dyaa.. Thoda tari nisarga gardi pasun dur theva 🙏..basic facilities fakta milayla pahijet

  • @vhorkateramchandra9644
    @vhorkateramchandra9644 Před rokem +4

    Nice video

  • @pankajgavit4638
    @pankajgavit4638 Před rokem +3

    खूप छान एकदम भारी

  • @durgaramjoshi5577
    @durgaramjoshi5577 Před rokem +1

    बघणार्यांची मजा.. स्थानिक काय भोगत आहेत ते त्यांचे त्यांनाच ठाऊक.

  • @sushantpatil5980
    @sushantpatil5980 Před rokem +2

    फार्म हाउस आहे

  • @nileshkadam6570
    @nileshkadam6570 Před rokem +8

    असच एकटे घर जावळी तालुक्यात बघितले होते.

  • @ranipawar8553
    @ranipawar8553 Před rokem +1

    खूप सुंदर आहे परीसर आणि घर

  • @depakwadekar897
    @depakwadekar897 Před rokem +7

    Ek da tari hya gharala bhet dyawi asa watate.

  • @adityawangler1756
    @adityawangler1756 Před rokem +4

    Mast

  • @sashaaaaaaa.01
    @sashaaaaaaa.01 Před rokem +1

    अप्रतिम आणि सुंदर घर

  • @rahuldewade6109
    @rahuldewade6109 Před rokem +2

    Ekdum bhari👌

  • @sanjaysawant232
    @sanjaysawant232 Před rokem +3

    छान.

  • @maanuskiart4843
    @maanuskiart4843 Před rokem +2

    छान भावा

  • @rahubhau9376
    @rahubhau9376 Před rokem +3

    Great dhangar

  • @amrutashinde1098
    @amrutashinde1098 Před rokem +12

    Awesome one.🥰👌

  • @oforomi
    @oforomi Před rokem +2

    छान माहिती
    आत्ताच Subscribe केले

  • @renukanavghane4849
    @renukanavghane4849 Před rokem +17

    हे माझं गाव इतेच आहे.. वासोळे.. खुपचं त्रास आहे.. पिढ्या न पिढ्या.. झाल्या.. पण काहीच फरक झाला नाही..

    • @ramkumarraiwadikar3203
      @ramkumarraiwadikar3203 Před rokem

      कृपया आपल्या परिवारातील एखादा फोन द्यावा, 👏😌

  • @vikasjagtap7852
    @vikasjagtap7852 Před rokem +2

    मस्त

  • @mayurkhamkar6068
    @mayurkhamkar6068 Před rokem +2

    kamalgad ❤️# वाईकर

  • @ajaygavhane4849
    @ajaygavhane4849 Před rokem +5

    Govt. Ne Solar system available karun dili yana tar yancha light cha prashn sutel

  • @sandipmali4745
    @sandipmali4745 Před rokem +2

    निसर्ग हा काही काळासाठी चांगला वाटतो...

  • @Akkiss
    @Akkiss Před rokem +4

    सोपं वाटत राहायला जेव्हा वाघ बिबट्या येतील तेव्हा कळेल ।

  • @manojshinde1562
    @manojshinde1562 Před rokem +3

    Keep it up

  • @sushantbait4401
    @sushantbait4401 Před rokem +4

    Nice

  • @yogeshpawar6913
    @yogeshpawar6913 Před rokem +1

    Khupch kashtache kaam aahe salaam tumhala

  • @currentghadamodi24
    @currentghadamodi24 Před rokem +3

    Khar aayushy yethech

  • @kishorpokharkar7633
    @kishorpokharkar7633 Před rokem +2

    लय भारी भाऊ

  • @Rohit55001
    @Rohit55001 Před rokem +5

    Beautiful

  • @rahubhau9376
    @rahubhau9376 Před rokem +4

    Kavali dhangar great

  • @niteshjadhav7261
    @niteshjadhav7261 Před rokem +1

    सुंदर 👌

  • @Nation1stalways
    @Nation1stalways Před rokem +4

    कमळगड

  • @sewingartwithamruta818
    @sewingartwithamruta818 Před rokem +1

    Chan nisarg must

  • @sandipmore2449
    @sandipmore2449 Před rokem +1

    सर्वात निरोगी जीवन निसर्गाच्या सान्निध्यात..

  • @sandipkapale4616
    @sandipkapale4616 Před rokem +22

    अश्या दुर्गम भागात नॉर्मल सुविधा पण नसतात... एक दोन दिवस राहण्यासाठी आपल्याला छान वाटेल.. पण पूर्ण आयुष्य अश्या परिस्थिती मध्ये जगणे.. आपण कल्पना पण करू शकत नाही

  • @kuldeepdesai6597
    @kuldeepdesai6597 Před rokem +2

    Actually Light nasel tar far tras hoto. Amhi Navin Ghar bandhalele tya area madhye 2.5 years light nhavti aleli..tyamule tevdhe varshe amchya Ghari light nhavtich far adachani yetat

  • @vrindahonwad5476
    @vrindahonwad5476 Před rokem +1

    Mast video

  • @sandiedhatrak3857
    @sandiedhatrak3857 Před rokem +1

    Ase bharpur gave aamachyakade Aahet nidan he ghar tari changale aahe

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 Před rokem +2

    जय मल्हार 💛💛💛💛💛 पाहुण

  • @anudharachannel4577
    @anudharachannel4577 Před rokem +1

    छान

  • @jaydeeppatil6514
    @jaydeeppatil6514 Před rokem +1

    Hi mansa nashibvaan ahet. Karan aatchya gadila nisargashi jodun rahatat. Karan city madhe rahun tri golya khaun jagayach. Kasl jivan

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 Před rokem +2

    खरं माणसाचं जीवन असंच असायला हवं , म्हणजे माणूस आळशी बनत नाही .

  • @Bhogichand
    @Bhogichand Před rokem +3

    फार छान ! ज्यांना निसर्गाच्या सान्निध्यात राहायची आवड आहे त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच आहे. फोन दिल्यामुळे सोपं झालं आहे. व्हिडिओ बद्दल धन्यवाद ! त्यांच्या कडे काही लोकं राहायला आली तर चालेल कां असे त्यांना विचारले पाहिजे होते. म्हणजे दर्शकांना खात्री पटली असती. किती माणसांची सोय होऊ शकते हे जाणून घेणे जरुरीचे आहे. तेथे जाऊन त्यांचा पाहुणचार घेणं व त्यांना मदत करणं हे निसर्ग प्रेमी ना हमखास आवडेल. निसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिक रित्या राहाणे हे नेहमीच चांगले. त्या कुटुंबाला असेच राहाणे चांगले आहे. पण जो त्या ठिकाणी जाईल त्यांनी सोलर लॅंप, सोलर स्ट्रीट लाईट, सोलर कंदील तसेच सोलर कुकर भेट द्यावा. ज्याला जे जमेल ते.

    • @MSKVlogs007
      @MSKVlogs007  Před rokem +1

      चालते ⛺ पण देतात घरात झोपायचे असेल तरी चालते. अधिक माहितीसाठी तुम्ही फोन करुण विचारू शकता🙏

  • @sampadajog7244
    @sampadajog7244 Před rokem +2

    Chan mahiti.pan sukhi manas

  • @vishnubaante1162
    @vishnubaante1162 Před rokem +5

    पूर्ण व्हिडीओ संपायला आला तरी हे ठिकाण कुठल्या जिल्ह्यातील आहे आणि गावाचं नाव काय आहे ते नाही सांगता आलं

    • @MSKVlogs007
      @MSKVlogs007  Před rokem

      जिल्हा सातारा🙏

  • @MaheshShinde-is5si
    @MaheshShinde-is5si Před rokem +2

    Vastv khiti katin aste very naice

  • @rupalisunil6812
    @rupalisunil6812 Před rokem +2

    आकोशी हे माझं गाव आहे दादा, तुम्ही जी घरे पाहिली त्या ठिकाणाला भातखला असे म्हणतात, तिथूनच कमळगड ला जाता येते, नवरा नवरीचा डोंगर पाहिला असेलच

    • @MSKVlogs007
      @MSKVlogs007  Před rokem

      हो समोरच आहे नवरा नवरीचा डोंगर. आकोशीला पाहुणे आहेत माझे 🙏

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 Před rokem +2

    खुप सुंदर घर आहे

  • @DogeHcr2shorts
    @DogeHcr2shorts Před rokem +1

    Tyani shahratle jeevan sukh soyi kadhi anubhavlya nahit tar tras kasla?

  • @bhanudasdumbre
    @bhanudasdumbre Před rokem +3

    Bhau chan vedio banavala namaste 🙏

  • @dss2906
    @dss2906 Před rokem +3

    He ghar Mane che aahe
    Ha khar swarg dhany te malak

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 Před 2 měsíci +1

    शेती करण्यासाठी राहतात का
    अन्य ठिकाणी स्वतःची जागा नाही का.

  • @nikhilkasurde504
    @nikhilkasurde504 Před rokem +7

    Dada आमच्या गावी तुम्ही आलात वाई मध्ये

  • @sunilkutre1528
    @sunilkutre1528 Před rokem +2

    What about medical emergency...I scare

  • @vickyjadhav2897
    @vickyjadhav2897 Před rokem +1

    Yeda banvachi kay kam karto bhava ashe gothe kivva shetavarchi gara bharpur aahet amchakade pan as koni rahat nahi without light food ani resources sodun

  • @rekhakhandagale9974
    @rekhakhandagale9974 Před rokem +3

    . Aj chya yugat ajun he lok as jeevan jagat ahet hyavr vishwas ch basat nhi. Eki kde pudhari moth mothi vaqtavya karun swatachi tijori bharat ahet . Lok kalyanachi shapath gheun swatach kalyan karat ahet.. 😒khup khedachi baab ahe he.. 😔☹️

  • @viddheshbondkar8224
    @viddheshbondkar8224 Před rokem +2

    🙏🙏🙏👌👌👌👌

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth Před rokem +1

    असेच घर मी राजगड किल्ला चढतान बघितल होत

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 Před rokem +1

    Nayanaramya Parisar la bhet denyacha havi !

  • @rahulkarjatkar4992
    @rahulkarjatkar4992 Před rokem +2

    Solar🙏🏽

  • @shankarchavan6872
    @shankarchavan6872 Před rokem +1

    आता गावातील लोक पण रानात जायला लगलेती राहायला रानात चांगल

  • @chinmayk2657
    @chinmayk2657 Před rokem +1

    4-5 solar panel lamp dya

  • @shantaramphalake4307
    @shantaramphalake4307 Před 2 měsíci +1

    या लोकानी प्रवासा करिता घोडे किंवा गाढ वाचा वापर कारावा.