किती सरळ साधी आणि कष्टाळू लोक..आणि कित्येक आड आ डडच्णीना तोंड देवून पुन्हा नव्याने सकाळ उटून जगत असतात... सर्व वेलपेक्ष्या त्यांना आजारपणात खूप त्रास जाणवत असणार..आपण फक्त व्हिडिओ बगून एवढे अस्वस्थ होतो तर ते रोज कसे जगत असतील..सलाम त्यांना आणि तुम्ही व्हिडिओ बनवणाऱ्याना ❤सुध्दा
आत्ताच्या माणसांना 5 min network, internet , light ,mobile नसुन चालत नाही….. पण हे सगळं नसतानाही आयुष्य खुप चांगल्या प्रकारे जगता येत ह्याचं उत्तम उदाहरण आहे 👌🏻 थोडी वाहतुकीसाठी सोय आसती तर बर झालं आसतं ह्यांना .
मुख्यमंत्र्यांचे गावांपर्यंत चांगला रस्ता आहे. त्यापुढे नाही. संपूर्ण महाराष्ट्राला वीज देणारे धरण कोयने वर आहे पण कोयनेच्या उगम स्थानी गावामध्ये वीज, रस्ते आहेत का?
मस्त व्हिडिओ आहे दादा . एक दुर्गम भागातील गाव दाखवलास. काही दिवसांनी आपल्या गावांची पण हीच अवस्था होऊ शकते, जर का आपन आपली गाव राखली नाय तर. तरी हे गाव बगून एक मनाला शांत करणारा आनुभव भेटला....
Chan kelay video. ❤ Me barychda pre wedding shoot la jato tikde he lok khup lambun dudh gheun yetat ek tempo sakali 6la alela asto. Pan hi lok yetat kuthun n jatat kuth kahi kalat nahi
Hie dada please please ithe kas jayacha yachi information detos kaa please? Kiva konala mahiti asel tr please information dyaa? Actually mazh gav ahe he pan ithe dharan honar hota mnun tyat gela hota amcha gaav asa mi lokan kadhun aikala ahe Pan amhala proper amchyaa gavachi information nahi ahe because ajobani kahi nit sangitala nawate and te ata ya jagat nahi Actually maz surname kadam ahe aikun mahiti ahe ki amcha gav velhe hotaa amcha gram devat kedar ani kuldevat bhairi bhavani mahakali ahe mala mazhya mul gavi devach darshan ghaychay khup iccha ahe apn smajat nahi ahe velhe laa kas pochu ani kedar dev he panya khali gelet tite pan tite boti ne jaun apan tya panyat darshan gheu shkato asa mala aikun mahiti please help kara ki kedar devach mandir tite kute ahe kas jata yeil punaa amcha rao gharan vagre hote maz mul surname kadam ahe pan ata
पूर्ण video बघत होतो पण 16:57 ला हसताय ते पाहून असं वाटलं की तुम्ही त्या बिचार्या गरीब माणसांची मस्करी करत आहात व्हीडिओ बनवून त्यानंतर तिथेच बंध केला बघणं..
रोड नाही कसल्या सुविधा नाही अनंत अडचणींवर मात करणारी व समाधानाने जगणारी ही माणसे खरोखर महान आहेत
कोणत्याच सोयीसुविधा नसूनही किती गोड आणि प्रेमाने ही माणसे बोलतात 😊 खरचं खूपच भयानक परिस्थिती आहे या गावातल्या लोकांची
🙏 सलाम या लोकांना.. असंख्य अडचणींवर मात करून इथ राहत असतील ही लोक.....
किती सरळ साधी आणि कष्टाळू लोक..आणि कित्येक आड आ डडच्णीना तोंड देवून पुन्हा नव्याने सकाळ उटून जगत असतात... सर्व वेलपेक्ष्या त्यांना आजारपणात खूप त्रास जाणवत असणार..आपण फक्त व्हिडिओ बगून एवढे अस्वस्थ होतो तर ते रोज कसे जगत असतील..सलाम त्यांना आणि तुम्ही व्हिडिओ बनवणाऱ्याना ❤सुध्दा
आत्ताच्या माणसांना 5 min network, internet , light ,mobile नसुन चालत नाही…..
पण हे सगळं नसतानाही आयुष्य खुप चांगल्या प्रकारे जगता येत ह्याचं उत्तम उदाहरण आहे 👌🏻
थोडी वाहतुकीसाठी सोय आसती तर बर झालं आसतं ह्यांना .
Ek तुही निरंकार 🙏🙏
धन निरंकार
Dhan nirankar ji.❤
खुप छान माहिती दिली.खरंच हि आपली माणसं आजही हालअपेष्टात जिण जगताहेत व्हिडिओ उत्तम दाखवला आहे.आपले आभार.
हे माणसे खरोखर देव अवतारी आहे, यांच्या चेहेऱ्यावर आनंद आणि समाधान आहे एव्हढ्या कठीण परिस्थितीत राहतात तरी सुध्दा
क्रिकेटपटूना 11कोटी देणारे सुद्धा याच भागातील आहेत पण इकडे ते दुर्लक्ष का करतात,
Choranche rajya aahe raje...chendu fall valya na karod bhetatat, jagachya poshindyache pote khaptat
क्रिकेटपटूंना नाही परप्रांतीय लोकांना
क्रिकेटर लोकांना दिला कि सगळ्यांना समजते मोठा गाजा वाजा होतो , सामान्य लोकांना दिला कि काही कोणाला समजत नाय.....
😂😂😂
रायगड मध्ये खोपोली जवळ या गावाच पुनःवसन झाले आहे
हे चाळकेवाडि च्या सडापठार च्या पलीकडचे गाव आहे (वेळे मायणी)
अशी माणसं भेटली तर माहिती घेतल्यानंतर जमलं तर यांना आर्थिक मदत नक्की करा. यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही स्रोत नाही
मुख्यमंत्र्यांचे गावांपर्यंत चांगला रस्ता आहे. त्यापुढे नाही.
संपूर्ण महाराष्ट्राला वीज देणारे धरण कोयने वर आहे पण कोयनेच्या उगम स्थानी गावामध्ये वीज, रस्ते आहेत का?
मस्त व्हिडिओ आहे दादा . एक दुर्गम भागातील गाव दाखवलास. काही दिवसांनी आपल्या गावांची पण हीच अवस्था होऊ शकते, जर का आपन आपली गाव राखली नाय तर. तरी हे गाव बगून एक मनाला शांत करणारा आनुभव भेटला....
धनगर या सह्याद्री चे कडे कपरी राहतात गाई म्हशी पालन करतात
क्रिकेटपटूंना नाही परप्रांतीय लोकांना 11 कोटी याच राजकारण्यांनी दिले होते.
Dhan nirankar ji. .🎉❤
छान शारीरिक कष्ट जरुर आहे पण मानसिक ताण नाही हाव नाही नीवांत झोप
निर्सगरम्य आहे फार मेहन केली .🎉🎉
Khup chan... Shahara peksha khup samadhan vatat gavi... Mansachya garaja kami ahet he kalat.
खूपच छान व्हिडिओ.....
धन निरंकार माऊली
एकदम मस्त, भारी डॉक्युमेंट्री
धन्यवाद
Khup chhan video ❤
कोकण सुंदर आहेय.
Khupach bhari ❤
खुप छान जंगल सवारी असेच आनेक व्हिडिओ काढत जा
Thank you
Great. God bless them.
Chan kelay video. ❤ Me barychda pre wedding shoot la jato tikde he lok khup lambun dudh gheun yetat ek tempo sakali 6la alela asto. Pan hi lok yetat kuthun n jatat kuth kahi kalat nahi
मकरंद गड ...पण जा...महाबळेश्वर मद्ये....तोही छान व्हिडिओ होईल....तापोळा भाग कोयना सोळसी कांदाटी भागात अशी खूप गावे आहेत
आजी व आजोबा नमस्कार❤
व्वा गाव खूप सुंदर आहे
गावाला मदत केली पाहीजे सरकारणी
भावा ईनमिन हा शब्द आम्ही कोकणात आवर्जून वापरतो😅😅😅
😄
खरं आहे....
Nikhil ❤❤❤❤ qut boy
Kithi Sundar aahe❤
जय महाराष्ट्र🚩
Nushte video dakhu nhka asha shashna kadun kaytari madht milun Daya kaytari nay milala payze thanks
रडू आलं व्हीडिओ पाहून सलाम या लोकांना 🙏🏼🙏🏼🙏🏼
सातारा जिल्हा ठोसेघर च्या वरती (वेळे मायणी गाव )
Keep it up bhava mast video kartos
Thank you so much 😀
👍👍
Ha video Sarkar paryent gela pahije..ani andolan.kele pahije... social media.jamana ahe.khup shear kara..
Ha maja gav ahe 😢😢😢
मस्त गाव
Kaay naav ahe bhau gavacha?
❤🙌👍👌
ओसाड पडलयं गाव आता तिथं पाखरं नाही फिरकत...
पाखरांविना घरट्यांचा दिवस पुढं नाही सरकत..!!
Nice
Thanks
😮
Garib lokan kade kade, laksh dile 😢pahije,. ,,kriket patula, koti koti..paisa milto..mag garib thodi.madat keli..tar farak padel.tyanla..
यांच्या सुविधांचा वीच्यार शासनाने केला पाहिजे
कुठचे गावं तालुका जिल्हा कुठचे आहे हे समजले नाही
एक तुही निरंकार
Tosey ghar Chal Key wade marge y Patan la Jayla Road ahay ka Dada?
11 कोटी वाल्याचे दोन महीने राहीले आहेत
एक तुहि निरंकार
Ok 👌👍👌👌👍👍👌👍👍
Sarakarala laaz vatali pahije...
Location sangu shknar ka koni ?
Hie dada please please ithe kas jayacha yachi information detos kaa please? Kiva konala mahiti asel tr please information dyaa?
Actually mazh gav ahe he pan ithe dharan honar hota mnun tyat gela hota amcha gaav asa mi lokan kadhun aikala ahe
Pan amhala proper amchyaa gavachi information nahi ahe because ajobani kahi nit sangitala nawate and te ata ya jagat nahi
Actually maz surname kadam ahe aikun mahiti ahe ki amcha gav velhe hotaa amcha gram devat kedar ani kuldevat bhairi bhavani mahakali ahe mala mazhya mul gavi devach darshan ghaychay khup iccha ahe apn smajat nahi ahe velhe laa kas pochu ani kedar dev he panya khali gelet tite pan tite boti ne jaun apan tya panyat darshan gheu shkato asa mala aikun mahiti please help kara ki kedar devach mandir tite kute ahe kas jata yeil punaa amcha rao gharan vagre hote maz mul surname kadam ahe pan ata
कुठले गाव व तालुका कोणता व जिल्हा कोणता
असे व्हिडिओ जे बनवतात ना त्यांनी त्याच्या इथे 1 दिवस तरी काढावा
ते अनुभव सांगाव आणि त्यांनी पण अनुभावाव
कोणता जिल्हा आहे हा आणि गाव कोणतं
He gav amchya kde navin gav zalay
Mayni maldev aarav vasote
Sarkar ky kartay mag😢😢
आमच पण गाव asch आहे
नाव काय गावच? अणि कुठे आहे?
@@DocumentaryMan11 धनगर वाडी रतनागिरी जिला. कशेडी घाट... अपॉजिट साइटला..
Place konta ahe
बघितलं आहे हे गाव
Location
Matajicha no pathava
ठिकाण कोणते आहे
Rajdhani Satara
इझादीका अम्रुतमहोस्तशव
Kadhi pasun vlogs banavat ahe brother
1 year
पूर्ण video बघत होतो पण 16:57 ला हसताय ते पाहून असं वाटलं की तुम्ही त्या बिचार्या गरीब माणसांची मस्करी करत आहात व्हीडिओ बनवून त्यानंतर तिथेच बंध केला बघणं..
H
Bro 6 gharanchya jagela vasti mantat gaon nahii 😏😏😂😂
health is wealth...heych loka 100 varsh kadnar future madhe...
खरं आहे