नवरा गोड लागत नाही 😅

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • #aaravkutecomedy
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

Komentáře • 15

  • @vishalhajare477
    @vishalhajare477 Před 25 dny

    चहा पावडर साखर टोसचा पुडा एक नंबर👍

  • @sandipdadamisal9919
    @sandipdadamisal9919 Před 7 měsíci +9

    अतिशय सुंदर व्हिडिओ सर्व कलाकार खुप छान कला सादर करतात मधुकर कुटे सर सर्व कलाकार यांचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉😂

  • @sajjanjain3099
    @sajjanjain3099 Před 6 měsíci +2

    Archana lovely ❤

  • @As9xbaba
    @As9xbaba Před 7 měsíci +1

    एकदम कडक आणि एकदम छान व्हिडिओ 🙏🙏❤❤

  • @vandanailhe9146
    @vandanailhe9146 Před 7 měsíci +6

    तुझे विडीओ मी नेहमी बघते आवडतात मला

  • @jayramwelukar5963
    @jayramwelukar5963 Před 7 měsíci +5

    मी दररोज आपलेच विडिओ बघतोय, अर्चना चा अभिनय खूपच आवडतो,

  • @user-lt8sl6pj9k
    @user-lt8sl6pj9k Před 6 měsíci +4

    अप्रतिम.

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 Před 7 měsíci +1

    व्हिडिओमधील पात्रांच्या तोंडी असलेली स्वगत (बोलून दाखविलेले मनात आलेले विचार) बरेच काही सांगून जातात.

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 Před 7 měsíci +4

    अर्चना तुझा नवरा कोण आहे सांगा

  • @santoshlande434
    @santoshlande434 Před 7 měsíci +5

    अचनाताई, शरदभाऊ, गंगारामभाऊ, मधुभाऊ, खूप छान व्हिडिओ,🌹🚩🚩🙏 आहे, धन्यवाद सर, अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे, मराठी शॉर्ट फिल्म खूपच छान, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😊😅😮😢❤😂

  • @ShankarRajad-w6y
    @ShankarRajad-w6y Před 6 měsíci

    तु माझ्याशी कर ❤

  • @Raajubhhor
    @Raajubhhor Před 7 měsíci +18

    मधुभाऊ तुम्ही व्हिडिओमध्ये नेहमी नर्व्हस का दिसता? जरा याचं उत्तर दिले तर बरं होईल.

  • @user-ul5mc1hg1i
    @user-ul5mc1hg1i Před 7 měsíci

    खुप अप्रतीम व्हीडीओ आहे शरद भाउ सर्व कलाकारांचे आभीनदन