प्रियकर बायकोला घेऊन गेला 😅

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 01. 2024
  • #aaravkutecomedy
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद
  • Zábava

Komentáře • 70

  • @SukdevGudaghe
    @SukdevGudaghe Před měsícem +8

    खुपच छान आहे 😂😂😂😂👌👌👌

  • @user-wv4cc8uq9c
    @user-wv4cc8uq9c Před měsícem +9

    एकंदरीत पिनुच काम लय भारी.ह्या भागात खरा पिणुच सुपरस्टार.

  • @JyotiGaikwad-pt3jv
    @JyotiGaikwad-pt3jv Před 10 dny

    लयभारी

  • @attmarambhosale4978
    @attmarambhosale4978 Před 4 měsíci +2

    एकच नंबर ❤❤

  • @sajjanjain3099
    @sajjanjain3099 Před 17 dny

    Archana super women in core ❤

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 Před 3 měsíci

    👌नाद खुळा व्हिडिओ असतात तुमचे सर्व ✨✨👍🏻

  • @dadabhaugajare8237
    @dadabhaugajare8237 Před 4 měsíci +1

    🎉khu chan,

  • @bhartipatil4758
    @bhartipatil4758 Před 3 měsíci

    Khup chan video 😊😊🎉🎉

  • @jagannthgite3937
    @jagannthgite3937 Před 4 měsíci +1

    Very nice episode ❤

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 Před 4 měsíci +9

    मधुभाऊ, पिनुभाऊ, अर्चनाताई लयभारी काॅमडी, तुमचे व्हिडिओ छान आहेत.

  • @shrinivaskadam3164
    @shrinivaskadam3164 Před 4 měsíci +3

    ऐकच नंबर

  • @balajidhongade3383
    @balajidhongade3383 Před 4 měsíci +1

    तरुण पिढीने काय आदर्श घ्यायचा

  • @bhaskarnikam3718
    @bhaskarnikam3718 Před 11 dny

    आपले बरेच vdo हे मुलगी बघायचे कार्यक्रमाचे असतात.

  • @latabhaimore8821
    @latabhaimore8821 Před 5 měsíci +3

    Videos😢😢👍

  • @user-gu7xc8ji1w
    @user-gu7xc8ji1w Před měsícem +1

    Dharmakoo

  • @KaranRP504
    @KaranRP504 Před 2 měsíci

    22:24 मिठी मारायची होती दोघांनी 😂

  • @tgnetwork7276
    @tgnetwork7276 Před 4 měsíci +1

    🤣🤣🤣👌👌

  • @sachinkharad5799
    @sachinkharad5799 Před 5 měsíci +1

    अर्चना लाईक स्टात ऐ न्ड 🌹❤️👍

  • @user-di4pj4om4m
    @user-di4pj4om4m Před 3 měsíci +1

    कॉमेडी आवडली

  • @RajuKapdi-zz7vn
    @RajuKapdi-zz7vn Před měsícem

    😮 आणि ओल

  • @Raajubhhor
    @Raajubhhor Před 5 měsíci +2

    अर्चना पिनूभाऊच्या भोळेपणाचा नेहमी गैरफायदा घेत असते.

  • @ashokahire1960
    @ashokahire1960 Před 4 měsíci +3

    हा कॉमेडी व्हिडिओ आहे, पण खरं म्हणजे हा समाजाच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा व्हिडिओ आहे. कारण आई-बाप अशा प्रकारे मुलीच्या पसंतीचा, ना-पसंतीचा काहीही विचार न करता आपल्याला योग्य वाटेल, आपल्याला आवडेल, आपल्या जातीचा त्यातही आपल्या नातलग मधला आशा मुलाशी आपल्या मुलीचं लग्न करून देतात परंतु त्या मुलीच्या पसंतीचा काहीही विचार करत नाही तेव्हा या व्हिडिओचा शेवट एकदम छान झालेला आहे समाजाच्या डोळ्यांमध्ये अंजन घातले आहे खूप खूप टाळ्या खूप खूप टाळ्या अत्यंत छान वाटला व्हिडिओ हा.👏👏👏🙏

  • @shankardangewar5622
    @shankardangewar5622 Před 4 měsíci +1

    कुंटे ताई‌ अभिनंदन

  • @kamleshchavhan8942
    @kamleshchavhan8942 Před 12 dny

    🎉🎉🎉❤❤❤ 1 no .end khupch chhan👍🙏🙏

  • @tukaramalat8402
    @tukaramalat8402 Před 4 měsíci

  • @user-lm1li7dq6b
    @user-lm1li7dq6b Před 4 měsíci

    Hhup Chan ahe tai video tumae

  • @sudhakarurankar4692
    @sudhakarurankar4692 Před 28 dny

    Kupa

  • @user-gk1sh7sg6s
    @user-gk1sh7sg6s Před 5 měsíci +1

    Aase kadhicha hou sakat nahi galt

  • @latabhaimore8821
    @latabhaimore8821 Před 5 měsíci +2

    Okay 💝😢👈

  • @dineshgaikwad4239
    @dineshgaikwad4239 Před 4 měsíci

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @shrinivaskadam3164
    @shrinivaskadam3164 Před 4 měsíci

    🤣🤣🤣🤣

  • @santoshlande434
    @santoshlande434 Před 5 měsíci +82

    पिनुभाऊ, अर्चनाताई, मधुभाऊ, आणि, शरदभाऊ, खुप छान, पिनुभाऊचा तर नादच खुळा, अर्पिता कुटे, कॉमेडी अविश्वसनीय अप्रतिम सर्वांना आवडेल असा कॉमेडी व्हिडिओ, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ 🙏😊😅😢

    • @jidnyeshpathak6754
      @jidnyeshpathak6754 Před 5 měsíci +18

      6:12 6:13 6:14 6:37

    • @santoshlande434
      @santoshlande434 Před 5 měsíci +8

      धन्यवाद शुभ रात्री, मित्रांनो, संतोष लांडे राजमुद्रा मिसळ, 🙏👍

    • @santoshlande434
      @santoshlande434 Před 4 měsíci +3

      धन्यवाद शुभ सकाळ, 🙏👍😭

    • @user-pb1hg3kv8n
      @user-pb1hg3kv8n Před 4 měsíci +2

      ​@@santoshlande434अंक काकंअ ये ये भी। उसे में

    • @GmShinde-qc3dn
      @GmShinde-qc3dn Před 4 měsíci +3

      😊😊

  • @bharatijoshi1005
    @bharatijoshi1005 Před 4 měsíci +3

    Mazi pan ashich love story ahe but mee ata lagnachya husband kade ahe ek mulga ahe mee n maza janu fakt phone var bolto ajun bhetlo nahi but ajunhee maze khup Prem ahe tychyvar ❤❤❤❤❤

  • @bhimashankarbhuslunge
    @bhimashankarbhuslunge Před 3 měsíci

    तरुण पिढीला चांगले
    संस्कार व्हावे असे
    व्हिडिओ बनवा फार
    बरे वाटेल

  • @user-xf4gm4ko6h
    @user-xf4gm4ko6h Před 5 měsíci

    25:09 bamgar video anant churcha 26:22 video 😢😢😢😢😢 26:36

  • @adityagaming4423
    @adityagaming4423 Před 5 měsíci +8

    पीनुभाऊ तुमच्या बायकोला आई बाबाची नाही प्रीयकराची आठवण आली

  • @SureshShinde-gb8se
    @SureshShinde-gb8se Před 4 měsíci +3

    तरुण पीढ़ीने काय आदर्श घ्याव अशी कॉमेटी करू नका