Video není dostupné.
Omlouváme se.

कॉलेज ला जातात की लफडं करायला? 😅

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 12. 2023
  • कॉलेज ला जातात की लफडं करायला?
    #madhukarkute
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #comedyvideo
    #मराठीकॉमेडी
    #video
    #viral
    #viralvideo
    #videos
    #lovestory

Komentáře • 16

  • @bhiwrajghogre5325
    @bhiwrajghogre5325 Před 6 měsíci +8

    खुप छान साहेब आपण
    नंबर वन मालीकाच्या माध्यमातून लफडेबाज मुला-मुलीचे व आई-वडीलाचे डोळे उघडलेत
    🙏🙏

  • @yashrade4252
    @yashrade4252 Před 7 měsíci +17

    शरद भाऊ, स्वाती वहिनी, आणि पोलीस दादा आपले मनापासून आभार मानतो मधु भाऊ आणि अर्चनाताई, खूप छान कॉमेडी व्हिडिओ असून हसून चक्क झालो मधुकर कुठे संतोष लांडे चे मित्र खूप छान व्हिडिओ धन्यवाद 🌹😮😢😅😊❤

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 Před 7 měsíci +7

    पोलीस दादा घुगे साहेब, शरदभाऊ, स्वाती वहीनी,सुमन आई,मधुभाऊ ,अर्चना, मधुभाऊ तुमची काॅमेडी खूपच छान असते.

  • @santoshlande434
    @santoshlande434 Před 7 měsíci +5

    शरदभाऊ, स्वाती वहिनी पोलिस दादा, आपली एक्टिंग खूप छान आहे,,, मधु भाऊ, अर्चना ताई, इ, खूप छान व्हिडिओ कॉमेडी मधुकर कुटे कॉमेडी अतिशय सुंदर आणि एकदम खडतर आवाजात खूप छान आहे धन्यवाद सर 👍🙏❤😢😮😅

  • @mahadevbade327bade
    @mahadevbade327bade Před 7 měsíci +2

    खूप खूप छान आहे तुमची वेब सीरीज 👌🏻👌🏻❤️❤️आमची पन वेब सीरीज आली आहे फीलींग ची वाट लागली 🙏🙏

    • @santoshlande434
      @santoshlande434 Před 7 měsíci +1

      धन्यवाद आजचा दिवस आपल्यासाठी आनंदी व उत्साही जावो, संतोष लांडे राजमुद्रा मिसळ, 🙏

  • @sudhakarchavan9172
    @sudhakarchavan9172 Před 7 měsíci +2

    Super❤❤

  • @santoshlande434
    @santoshlande434 Před 7 měsíci +4

    धन्यवाद सर 🙏

  • @shubhamsanap9376
    @shubhamsanap9376 Před 7 měsíci +2

    ❤👌

  • @anitanehe8443
    @anitanehe8443 Před 7 měsíci +2

    ❤❤

  • @ajaybhalerao7511
    @ajaybhalerao7511 Před 7 měsíci +2

    👍