#gajanan_maharaj
Vložit
- čas přidán 28. 06. 2019
- मुखी गजाननाचा जयघोष, कपाळी केशरी गंध, खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ आणि त्याला मृदंगाची साथ, अशा भरलेल्या वातावरणात शेगावहून पंढरपूरला आषाढी यात्रेसाठी निघालेल्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी कळंब शहरात आगमन झाले. गण गण गणात बोतेच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले होते गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आतुरलेल्या कळंबकरांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून गजानानाचे दर्शन घेतले.कळंब शहरातील मुक्काम आटोपून गजाननांचा हा सोहळा सकाळी उस्मानाबादच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे
अखंड आहे माझा चीतामनीगजानन
ॐ श्री चिंतामणी गजानन माऊली कोटी कोटी कोटी प्रणाम
छान, सुंदर, जय हो गजानन महाराज! , पालखी सोहळा छान, सुंदर, अप्रतिम होता! .
कळंब गजानन पंढरपूर माय माऊली माझी कोटी कोटी दंड वत
सत्य श्री गणेश सत्य चिंतामणी गुरू गजानन दिगंबर हरी विठ्ठल
जय श्री गजानन महाराज
बळीराजाला तारा गजानन महाराजा गण गण गणात बोते
Jai shree gajanan mauli
IIश्री गजानन जय गजानन II गण गण गणांत बोते श्रीमाऊलींचे चरणी कोटी -कोटी प्रणाम .माझ्या सर्व शेगांवकर गुरूबंधूंना सप्रेम नमस्कार
जय गजानन श्री गजानन दींडी पाहून प्रत्यक्ष अनुभव आला दिडी शिस्तबद्ध अप्रतिम सोहळाM Dच्यानल चे आभार
जय गजानन
Jai Shree gajanan Mauli
Jai Gajanan Mauli
पंढपुरच्या वारी मधील सर्व दिंडी सोहळ्यात श्री गजानन महाराज शेगाव दिडीचे शिस्तबद्ध सुत्रसंचालन एक वैशिष्ट्य आहे
जय जय राम
Gan gan ganat bote
Jai Sri Gajanan
पाऊले चालती पंढरीची वाट एक आनंदाची वारी एक खरोखरचे आत्मिक समाधान
व्हीडीओ सुंदर
गण गणात बोते
जय गजानन श्री गजानन
जय गजानन माऊली...
खूप छान
Nice video
गजानन महाराज कि जय 🙏🙏🙏
Sadaguru Shri Gajanan maulichi shikavan ite anubhavas aali. Dhanyavad. ....khup chhan
Sagalyan peksha vegali dindi
गण गण गणात बोते 🚩🚩🚩
जय गजानन
Band kup chan
जय गजानन माऊली सर्व वारकरी ना सुक सूख राहू द्या
माऊली सगळे वारकरी सुखी राहुदाया देवा गजानन महाराजांच्या चेरनि प्राथना करतो
आणि महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी खुप पाऊस पडू द्या बाबा
जय हारी मावली
Gajajan maharajanchi palkhiche abhutpurv darshan zale maza sarv bhaktana danvat
जय गजानन माऊली
Jay gajanan mauli🚩🚩🚩
ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः
Gan Gan ganat bote
Jay gajanan muli
Very nice khup chaan
jay gajanan...
electrical wirema
Jay gajanan mauli
अ वर्णीय सोहळा
Shri. Gajanan...Maharaj.ki.Jay
Jay Gajann
संभाजी नेर्लेकर.जय हरी माऊली.
गण गण गणात बोते
Jai gajanan
🌹जय गजानन श्री गजानन 🌹
🌹 गण गण गणांत बोते 🌹 जय हारि माऊली 🌹 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला 🌹
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
Jaj Ram Krishna hare
Nice 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
जय गजानन
जय गजानन माऊली
Gan gan ganat bote
जय गजानन