M D Live Marathi
M D Live Marathi
  • 1 692
  • 21 697 539
बार्टीच्या विद्यार्थ्यांना 100 टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय महायुतीचा सरकारचा निर्णय
#mdlivemarathi #dharashiv #बार्टी बार्टीच्या विद्यार्थ्यांना सरसकट 100 टक्के फेलोशिप
बार्टी मार्फत संशोधन करणाऱ्या 763 विद्यार्थ्यांना 100 टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
2022 सालच्या या विद्यार्थ्यांना केवळ 50 टक्केच फेलोशिप देण्यात येणार होती. मात्र यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संशोधन करण्यास अडचण येत होती . विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेऊन, त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करत महायुती सरकारने आता हा विषय मार्गी लावला आहे. सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर या विद्यार्थ्यांनाही आता 100 टक्के फेलोशिप मिळणार आहे. याद्वारे,अनुसूचित जातींतून येऊन, संघर्ष करत, उच्च शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांची आर्थिक समस्या मिटली आहे. पीएचडी करणाऱ्या या विद्यार्थ्यांना आपले सगळे लक्ष आपल्या संशोधनावर देता येईल याची काळजी सरकारने घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
zhlédnutí: 45

Video

पंढरपूरमध्ये पालखी महामार्ग बनणार विकासाचे माध्यम
zhlédnutí 84Před 13 hodinami
#mdlivemarathi #dharashiv पंढरपूरमध्ये पालखी महामार्ग बनणार विकासाचे माध्यम पालखी महामार्ग महायुती सरकारचे ध्येय या प्रकल्पातून वारकऱ्यांना मिळणार मूलभूत सुविधा पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून प्रकल्पासाठी १० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे . त्यामुळे ३५१ किलोमीटर पालखी मार्गाचा विकास होणार आहे पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे . महाराष्ट्राच्या कानाकोप-या...
कळंब दहीहंडी उत्सवात या गवळणीवर थिरकली तरूणाई
zhlédnutí 3,6KPřed 2 hodinami
#mdlivemarathi #मुळीच_नव्हते_रे_कान्हा mulich_navhate_re_kanha
कळंब येथे दहीहंडी उत्सव संपन्न कुणी फोडली हंडी पहा
zhlédnutí 3,4KPřed 2 hodinami
#mdlivemarathi #dharashiv #कळंब_दहीहंडी
कळंब बसस्थानकासमोर घाणीचे साम्राज्य ; आ. कैलास पाटील यांनी अधिकाऱ्यांना झापले
zhlédnutí 4,2KPřed 2 hodinami
#mdlivemarathi #dharashiv #kailas_patil कळंब बसस्थानकासमोर घाणीचे साम्राज्य ; आ. कैलास पाटील यांनी अधिकाऱ्यांना झापले कळंब बसस्थानकातील दुरावस्थेची आ.कैलास पाटील यांनी केली पाहणी,आठ दिवसात काम पुर्ण करण्याच्या प्रशासनाला दिल्या सुचना..! Kailas Patil - कैलास पाटील Om Rajenimbalkar - ओम राजेनिंबाळकर CMOMaharashtra शिवसेना पक्ष
महाराष्ट्रात मेगा पोलीस भरती राज्यात 14,294 पदांसाठी भरती
zhlédnutí 384Před 4 hodinami
#mdlivemarathi #dharashiv #पोलीस_भरती_2024 महाराष्ट्रात मेगा पोलीस भरती १४२९४ पदांसाठी पोलीस भरती बेरोजगार युवकांना नोकरीची संधी युवकांसाठी आशेचा किरण कायदा अन् सुव्यवस्था अधिक सक्षम होणार राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत.त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात 14,294 पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला . राज्यातील बेरोज तर...
फक्राबाद गावचा संपर्क तुटला मांजरा नदीला आलेल्या पाण्यामुळे पूल गेला वाहून
zhlédnutí 7KPřed 7 hodinami
#mdlivemarathi #dharashiv #मांजरा_नदी वाशी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मांजरा नदिला महापुर आल्याने फकराबाद ता वाशी जि धाराशिव मांजरा नदीवरील नदीवरील पूल पुरामुळे वाहून गेला आहे यामुळे फकराबाद चा संपर्क तुटला आहे या गावाला जाण्यासाठी एकच रस्ता असल्याने गावकरी नदिपुलावर अडकले आहेत .
कळंब मांजरा नदीवरील तो पूल अखेर पाण्याखाली आलाच
zhlédnutí 13KPřed 9 hodinami
#mdlivemarathi #मांजरा_नदी #manjra_river कळंब शहरालगत असलेल्या मांजरा नदीवरील पूल अखेर पाण्याखाली गेला आहे. उस्मानाबाद ,लातूर, केज, अंबाजोगाई मुरुड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात पाण्याची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील या मंदिरासाठी महायुती सरकारची मोठी मदत
zhlédnutí 146Před 9 hodinami
राज्यातील या मंदिरासाठी महायुती सरकारची मोठी मदत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले विद्यार्थ्यांच्या मदतीला
zhlédnutí 264Před 9 hodinami
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले विद्यार्थ्यांच्या मदतीला
बदलापूर घटनेचा कळंबमध्ये महाविकास आघाडीकडून निषेध
zhlédnutí 867Před 9 hodinami
बदलापूर घटनेचा कळंबमध्ये महाविकास आघाडीकडून निषेध
खा.ओमराजे निंबाळकर काय म्हणतात पहाच | Omraje Nimbalkar
zhlédnutí 6KPřed 9 hodinami
खा.ओमराजे निंबाळकर काय म्हणतात पहाच | Omraje Nimbalkar
एकविरा देवी मंदिराचा होणार कायापालट
zhlédnutí 111Před 12 hodinami
एकविरा देवी मंदिराचा होणार कायापालट
गोविंदासाठी दहा लाख रुपये महत्वपूर्ण निर्णय
zhlédnutí 268Před 12 hodinami
गोविंदासाठी दहा ला रुपये महत्वपूर्ण निर्णय
शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिलासा
zhlédnutí 4,2KPřed 14 hodinami
शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिलासा
डिसेंबर महिन्यात होणार पोलीस भरती?
zhlédnutí 163Před 14 hodinami
डिसेंबर महिन्यात होणार पोलीस भरती?
लाडक्या बहिणींसाठी अंनदाचीच बातमी
zhlédnutí 805Před 14 hodinami
लाडक्या बहिणींसाठी अंनदाचीच बातमी
कळंबमध्ये शिवसेना आक्रमक ; बदलापूर घटनेवरून आ.कैलास पाटील सरकारवर भडकले
zhlédnutí 2,5KPřed 14 hodinami
कळंबमध्ये शिवसेना आक्रमक ; बदलापूर घटनेवरून आ.कैलास पाटील सरकारवर भडकले
नीच वृत्तीची पाठ राखण कशासाठी बेलापूर घटनेवरून खा ओमराजें निंबाळकर आक्रमक
zhlédnutí 1,7KPřed 16 hodinami
नीच वृत्तीची पाठ राखण कशासाठी बेलापूर घटनेवरून खा ओमराजें निंबाळकर आक्रमक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल
zhlédnutí 1,3KPřed 16 hodinami
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल
शेतकऱ्यांनो वीज बिल भरू नका - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
zhlédnutí 413Před 16 hodinami
शेतकऱ्यांनो वीज बिल भरू नका - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लाडकी बहीण योजना ठरणार गेम चेंजर ?
zhlédnutí 463Před 16 hodinami
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लाडकी बहीण योजना ठरणार गेम चेंजर ?
कळंबकरांसाठी आनंदाची बातमी
zhlédnutí 7KPřed 16 hodinami
कळंबकरांसाठी आनंदाची बातमी
लाडकी योजना कशी आहे हे खा.बजरंग सोनवणे यांनीच सांगितले !
zhlédnutí 2,5KPřed 19 hodinami
लाडकी योजना कशी आहे हे खा.बजरंग सोनवणे यांनीच सांगितले !
त्या योजनेवर खा.बजरंग सोनवणे यांची तुफान फटकेबाजी
zhlédnutí 3,9KPřed 21 hodinou
त्या योजनेवर खा.बजरंग सोनवणे यांची तुफान फटकेबाजी
कळंबमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणत आहेत महिला
zhlédnutí 2KPřed 21 hodinou
कळंबमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणत आहेत महिला
गेल्या सात वर्षांपासून कळंबमध्ये पार पडतेय अनोखे रक्षाबंधन
zhlédnutí 1,4KPřed 21 hodinou
गेल्या सात वर्षांपासून कळंबमध्ये पार पडतेय अनोखे रक्षाबंधन
लाडकी बहिण योजनेबाबत भ्रम निर्माण करणाऱ्या विरोधकांचा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतला समाचार
zhlédnutí 772Před dnem
लाडकी बहिण योजनेबाबत भ्रम निर्माण करणाऱ्या विरोधकांचा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतला समाचार

Komentáře

  • @rajendrachorghade6755
    @rajendrachorghade6755 Před 50 minutami

    राम कृष्ण हरी

  • @MaheshJawalge-pg2pb
    @MaheshJawalge-pg2pb Před 11 hodinami

    ओमदादा 🔥🔥🔥

  • @akashlinge2574
    @akashlinge2574 Před 12 hodinami

    ❤❤❤

  • @LaxmanPawar-p4i
    @LaxmanPawar-p4i Před 18 hodinami

    Pulakhali pani without rain gadbadhai.

  • @nasirpathan8308
    @nasirpathan8308 Před 23 hodinami

    ❤❤❤

  • @user-sw8zs7dw9h
    @user-sw8zs7dw9h Před dnem

    विठ्ठल माने सर शरदचंद्र पवार पक्षाचे भावी नेतृत्व कळंब

  • @samadhankale129
    @samadhankale129 Před dnem

    बोट बोल बच्चन खासदार 😮

  • @samadhankale129
    @samadhankale129 Před dnem

    लबाड खासदार 😮

  • @razvimohtashim4898

    Election javal ale atta saheb la samajla kalamb bus stand la gahincha samrajya ahhe

  • @dineshugale6403
    @dineshugale6403 Před dnem

    सहा महिने जागर हा सहा महिने झोपेत रहा असे काम आमदार साहेबांचे आहे व पावसाळा चालू होऊन चार महिने झाले आणि आमदार साहेबांनी आज पाहणी केली व. उगाच अधिकाऱ्यांना हाग्या दाब देणे एवढेच काम आहे व मराठा आरक्षणाविषयी काय बोलता येते का ते सांगा😊

  • @AsrubaKharate
    @AsrubaKharate Před dnem

    निवडणूक जवल आलीय पाच वषाॆ कुठे गेले होते साहेब

  • @akashsurvase6174
    @akashsurvase6174 Před dnem

    एकदा धाराशिव बस स्थानक ची परिस्थीत दाकवा

  • @sagarpawar7956
    @sagarpawar7956 Před dnem

    Kharch khup mhahtvach vishay aahe

  • @GaneshMohite-r1b
    @GaneshMohite-r1b Před 2 dny

    ओम दादा एकच नंबर जामखेड चे भाषण

  • @user-ii7lb3xh5k
    @user-ii7lb3xh5k Před 2 dny

    अगदी बरोबर आहे

  • @sandipshinde6732
    @sandipshinde6732 Před 2 dny

    Omdada jindabad🎉🎉

  • @kiranmarde2817
    @kiranmarde2817 Před 2 dny

    जय महाराष्ट्र दादा

  • @ksjhwbakako
    @ksjhwbakako Před 2 dny

    दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @MpscAgricoss3049
    @MpscAgricoss3049 Před 2 dny

    एकनिष्ठ खासदार. जय वीरू जोडी

  • @surajzadbuke1093
    @surajzadbuke1093 Před 2 dny

    🔥👑✌🏻

  • @PappuAdhav-e2j
    @PappuAdhav-e2j Před 3 dny

    लोकप्रीय खासदार मोबाईल खासदार.....राजे जय महाराष्ट्र

  • @pankajdhekane8175
    @pankajdhekane8175 Před 3 dny

    ओम दादा

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 Před 3 dny

    जय महाराष्ट्र दादा

  • @maheshmetkari5573
    @maheshmetkari5573 Před 3 dny

    ❤I love u omraje khasdar nishtavant

  • @user-shendge
    @user-shendge Před 3 dny

    ओम दादा

  • @user-shendge
    @user-shendge Před 3 dny

    मी आलतो बागायला

  • @RanganathShirke
    @RanganathShirke Před 3 dny

    Ekta wagh

  • @shivajiparkar3300
    @shivajiparkar3300 Před 3 dny

    त्याचे सामान कापले पाहिजे १००% योग्य पण धरणात सु सु करणाऱ्याला काय करायचं,

  • @devidasdate5266
    @devidasdate5266 Před 3 dny

    Pan kadhi ...

  • @ReshmaPansare-rg8db

    खासदार आसावा तर असा Nice

  • @roshannagpure5013
    @roshannagpure5013 Před 3 dny

    मराठी वाघ ❤

  • @akshaymatolkar4442
    @akshaymatolkar4442 Před 3 dny

    🚩🙏💐🌸🌼🌺🌷💐🙏🚩

  • @akshaymatolkar4442
    @akshaymatolkar4442 Před 3 dny

    🚩🙏जय महाराशटर 🙏🚩

  • @user-hy2jt2sb2b
    @user-hy2jt2sb2b Před 3 dny

    Samor parabhav distoy mahanun ghabarlai

  • @sanjaychavan6610
    @sanjaychavan6610 Před 3 dny

    Dhananjay munde ch saman kapa......😂😂

  • @aashirwadsurve9971
    @aashirwadsurve9971 Před 3 dny

    Jay ho 🎉

  • @AngadMali-qc8vq
    @AngadMali-qc8vq Před 3 dny

    कळंब तालुका धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय दबंग जोडी कायम रुबाबात जय महाराष्ट्र

  • @nandkishorkale4728
    @nandkishorkale4728 Před 3 dny

    मांजरा धरणात किती टक्के पाणी आहे

  • @nandkishorkale4728
    @nandkishorkale4728 Před 3 dny

    धनेगाव च्या तळ्यात किती टके पाणी आले

  • @VilasKale-sd2sh
    @VilasKale-sd2sh Před 3 dny

    😢😂

  • @pramodkulkarni3764
    @pramodkulkarni3764 Před 3 dny

    You are showing old bridge under water.

  • @VamanMane-yh8od
    @VamanMane-yh8od Před 3 dny

    Om Raje....The Great...

  • @mohan1795
    @mohan1795 Před 3 dny

    मुंबई त एका हिंदू 🚩कार्यकर्त्याला भर रस्त्यात (एका शांतीप्रिय समुदायाच्या व्यक्ती ने) अक्षरशः तोडला, त्या आरोपी वर काय कारवाई झाली, हे पण सांगा.🙏

  • @user-vs2nn9ny3t
    @user-vs2nn9ny3t Před 3 dny

    मग बीजेपी का गेला रे ? बँका लुटल्या सर्व

  • @user-zl7on5vg7u
    @user-zl7on5vg7u Před 3 dny

    ओमदादा खुप खुप छान

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Před 3 dny

    तुझ्या आईला घाबर पहिले🐓🐧🐓🐧🐓🐓🐧🐓

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p Před 3 dny

    ओम दादा धाराशिवचा वाशी भुम परांडा चा कायम सवरूपी शेती‌ पाणी पुरवठा साठी प्रयत्न करावेत

    • @umakantkawale1749
      @umakantkawale1749 Před 2 dny

      योग्य मागणी केली पण दादांनी विचार या मागणीचा काळजी पूर्वक करावा

  • @user-ol4ux9qy2l
    @user-ol4ux9qy2l Před 3 dny

    सम्पर्ण भारतातातील खरा नेता

  • @sunnykini9185
    @sunnykini9185 Před 3 dny

    सामानाचा च बंदोबस्त करायला पाहिजे दादा

  • @murlidhargangane8064

    Omdada pretekache kamala yetat bhedbhav nahi