कळंबमध्ये आ. कैलास पाटील यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • #dharashiv #omrajenimbalkar #mdlivemarathi
    आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर कळंब तालुक्यातील डिकसळ येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भूमीपूजन आ.कैलास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, हभप आण्णा महाराज बोधले, महादेव महाराज आडसुळ, विठ्ठल माने, सागर बाराते आदी मान्यवर उपस्थित होते.

Komentáře • 1