Vishalgad Controversy Special Report : विशाळगडावरुन बजरंग सोनवणे टार्गेट, 'त्या' कॉलमुळे अडचणीत

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • बीडमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीपासून बजरंग सोनवणे हे नाव चर्चेत आहे. पंकजा मुंडेंचा पराभव करुन सोनवणे बीडचे खासदार झाले. पण विशाळगड प्रकरणासंदर्भातल्या एका कॉल रेकॉर्डिंमुळे सोनवणे अडचणीत आले. काय होतं या रेकॉर्डिंगमध्ये आणि त्यावरुन विरोधकांनी सोनवणेंवर काय निशाणा साधलाय? सविस्तर जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून
    #VishalgadControversy #BajrangSonawane #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Komentáře • 632

  • @gauravd1982
    @gauravd1982 Před měsícem +261

    मुस्लिम आपल्या लोकांबद्दल किती जागरूक असतात हे हिंदू नी शिकायला हवे

    • @NAMEless-nh2mc
      @NAMEless-nh2mc Před měsícem +13

      Aagdi barobr❤❤

    • @atifgemar2133
      @atifgemar2133 Před měsícem +9

      @@gauravd1982 त्याला संपूर्ण मुस्लिम समाज शी जोड़न्याची गरज नहीं ती कमेंट आनी लाईक साठी लोक कही ही वायरल करतत्त

    • @firojshaikh5680
      @firojshaikh5680 Před měsícem

      अरे मुस्लिम समाज जागरूक नाही
      म्हणून तुम्ही असे माजल्या सारखे करतात.

    • @amitthorat99
      @amitthorat99 Před měsícem

      rajkrani akhya gad killyachi vatt lavtil nich nate

    • @shaikhmujib7054
      @shaikhmujib7054 Před měsícem

      अशी क्लिप वायरल करणे एक क्रेझ झाली आहे. मागील लोकसभा निवडणूक मधे सुद्धा उमेदवार आणि कार्यकर्त्यांची अशी अनेक क्लिप वायरल झाल्याचे आपण पाहिले आहे.
      या नी राजकारण वर काही फरक पडत नाही. आपण सर्वांनी या क्लिप ला जाती आणि राजकीय समीकरण मध्ये जागा देऊ नये हे माझे म्हणणे आहे.

  • @ravindraghorpade4078
    @ravindraghorpade4078 Před měsícem +43

    बरोबर तर बोले सिरीया मध्ये जरी काय झाले तरी भारतीय मुस्लिम दुःखी होतात मंग काय सगळ्या गोष्टी चा लोड घेतला पाहिजे का

  • @ashoknikam8417
    @ashoknikam8417 Před měsícem +266

    सोनवणे काय चुकीचे बोलले ते खासदार आहेत त्या जिल्ह्यात काय झाले तर ते बघतील

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 Před měsícem +10

      Lokpratinidhinchi bhasha majurdi nasavi majga pan bola

    • @ganeshdighole9312
      @ganeshdighole9312 Před měsícem

      खासदार हा एका जिल्ला पुरता नसतो तर तो भारत देशाचा संसद चें सदस्य असतात. खासदार हा सर्व देशाचा असतो

  • @yogeshkadam5243
    @yogeshkadam5243 Před měsícem +186

    तो बीड चा बाप्पा बीड चे कोल्हापूर शी बाप्पा चा काय सबंध.यात राजकारण करू नये 🙏🚩🫵

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 Před měsícem

      नालायको छ. शिवरायचे आठवावे रूप छ. शिवरायांचा आठवावा प्रताप 🚩🚩😭😭🚩🚩स्वत:मराठा महानूं न घ्यायला लाज वताली नहीं👎👎👎 पहले बया नाचावल्या वाई Vadyavar या अब भीख मांग रहे हो OBC बारा बलुटे दार आहेत त्यांचे खरकते मांगता सालों

    • @MustafaSayyad-ip9cs
      @MustafaSayyad-ip9cs Před měsícem +6

      Sambhand aahe

    • @sahebuddinmujawar4390
      @sahebuddinmujawar4390 Před měsícem +3

      लगेच मस्ती आली की काय सर्व मुस्लिम समाजाने ठरविण्याची हीच वेळ आहे सर्वांनी विचार करायला पाहिजे

    • @sks1464
      @sks1464 Před měsícem +7

      ​@@MustafaSayyad-ip9csतुम्ही हिंदुत्ववादी bjp ला मत द्या

  • @chandrakantMaghade14
    @chandrakantMaghade14 Před měsícem +163

    सोनवणे काय पंतप्रधान आहे का दंगलीवर उत्तर द्यायला .मोदी का बोलले नाही विशाल गड बद्दल

    • @bhaskarpatil4830
      @bhaskarpatil4830 Před měsícem +28

      दंगे भडकवतो कोण? व मतदानाला मोदींविरोधात व संकटात मोदी आठवतो काय ?

    • @prathamesh9493
      @prathamesh9493 Před měsícem

      मोदी का बोलतील... मोदींना छत्रपतींचे गड किल्ले प्रिय आहेत... त्यांना हिंदुत्व पाहिजे... करामती साहेबाला जाऊन विचारायचा जाब .. हिकडं यायचं पण नाय😂😂.

    • @indianhoneybeekeepingandco4572
      @indianhoneybeekeepingandco4572 Před měsícem

      मोदी काय गल्ली बोळातला नेता आहे का

    • @riyajatar1650
      @riyajatar1650 Před měsícem

      बरोबर

    • @मीकोल्हापूरकर-झ8द
      @मीकोल्हापूरकर-झ8द Před měsícem +21

      मोदी चे नाव घेतल्याशिवाय दिवस जात नाही वाटत..😂😂असो मोदी हैं तो मुमकिन है

  • @atifgemar2133
    @atifgemar2133 Před měsícem +97

    बजरांग सोनवने काहि चुकीचा नाही बोल ले फोन करने वाले की partikirya उसकी खुद है पूरे मुस्लिम समाज की नहीं है

  • @balajichoudhari5088
    @balajichoudhari5088 Před měsícem +98

    बप्पा बरोबर बोलत आहेत

  • @chandshaikh3247
    @chandshaikh3247 Před měsícem +115

    बजरंग बाप्पा बरोबर बोललेत यात काय चूक आहे मी मुस्लिम आहे आणि बजरंग बाप्पा ला सपोर्ट करत आहे

    • @tejpalkakadepatil7594
      @tejpalkakadepatil7594 Před měsícem +39

      हां बरोबर आहे मी बीडचा मराठा आहे अतिक्रमण मधली मशीद पाडली तर काय होते 😂💪🏻

    • @sameersayyed3398
      @sameersayyed3398 Před měsícem +5

      Pagal

    • @PkCreations4U
      @PkCreations4U Před měsícem +24

      @@tejpalkakadepatil7594 तू मराठा आहेस की कोण माहिती नाही पण समाज कंटक नक्की आहेस....

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f Před měsícem +21

      100 टक्के खर आहे पूर्ण पाडायला पाहिजे होती मशीद

    • @indianarmyloverakanuja
      @indianarmyloverakanuja Před měsícem +10

      Sari masjid padun takali maratha power 🤟🤟

  • @dilipubale8407
    @dilipubale8407 Před měsícem +40

    त्याने बजरंग सोनवणेला नाही...
    तर हा प्रश्न त्याने शरद पवार, उध्दव ठाकरे व नाना पटोले यांना विचारायला हवा होता... सर्व मुस्लिमांनी संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला भरभरून मते दिली होती ना?

    • @yograjpatil1535
      @yograjpatil1535 Před měsícem +1

      मग तु कधीपासून झाला

    • @dilipubale8407
      @dilipubale8407 Před měsícem

      @@yograjpatil1535 मी तर संविधानाचे मारेकरी ( भारतीय लोकांचे हक्क व अधिकार ( सरकारी शिक्षण, तरूणांचे शासकीय रोजगार , शासकीय नोकऱ्या , शेती व्यवसाय ) संपविणाऱ्या ) कोणत्याही देशद्रोही पक्षांना मी कधी मते दिली नाही. व कधी देणार ही नाही...
      कारण आमच्या धडावर नुसते आमचेच डोके जरी असले . तरी आमच्या देशातील येणाऱ्या पिढ्यांची काळजी करण्यासाठी त्या डोक्यात आमचाच मेंदू आहे...
      म्हणून आमच्या मेंदूचा वापर कोणी देशद्रोही (संविधानाचे मारेकरी, भारतीय लोकांचे हक्क व अधिकार संपविणारे ) वापर करू शकत नाही....

  • @nageshshinde6499
    @nageshshinde6499 Před měsícem +28

    सोनवणे साहेब विरोधकांना सहन होत नाही म्हणून असे राजकरण करत आहेत.

  • @StoriesKiStudio
    @StoriesKiStudio Před měsícem +19

    बरोबर बोलले ना बाप्पा काय चुकल त्याचं आणि फक्त बाप्पा ना का विचारता बाकीचे लोक प्रतिनिधी नाहीत का!?त्यांना का काही विचारले नाही. मुळात अतिक्रमण केले नसते तर ही वेळच आली नसती!

  • @rameahpatil2076
    @rameahpatil2076 Před měsícem +56

    अरे बाबा सोनवणे काय पंतप्रधान आहे का कुठल्या प्रकरणावर प्रतिक्रिया द्यायला काय तुमचा मीडिया आणि काय तुमचं काय चाललंय

  • @sajidshaikh7340
    @sajidshaikh7340 Před měsícem +27

    बाप्पा जे बोलले ते योग्य बोलले यात media वाल्यांनी विनाकारण वाद वाढवू नये

    • @abhijeetshinde9318
      @abhijeetshinde9318 Před měsícem +2

      फोन करने वाला बी बीजेपी का था

  • @OneWhoRemains2023
    @OneWhoRemains2023 Před měsícem +2

    सोनवणे असो की मुंडे कुणीही चालेल
    पण हाफ बिर्याणी खासदार नको
    त्यांना असेच भुलवत ठेवा

  • @SomnathBade-pf5oj
    @SomnathBade-pf5oj Před měsícem +58

    सोनवने बरोबर बोलतेत ते बीड चे खासदार है पुर्ण महाराष्टाचे नाहित जय भगवान जय गोपीनाथ जय श्री राम

    • @NEET25-U
      @NEET25-U Před měsícem +2

      अरे बाबा खासदार मंजे सगळ्या देशाचे कायदे बनवतात त्यांचं काम फक्त एका जिल्हा पूर्त नसत त्यांच कार्यक्षेत्र हे पूर्ण देश अस्त

  • @user-pj4eq3eh6g
    @user-pj4eq3eh6g Před měsícem +96

    घ्या बाप्पाचा आशीर्वाद मुस्लिम बांधवांनो

  • @TNM1988
    @TNM1988 Před měsícem +5

    राज्य सरकार जबाबदार आहे याला, उगाच सोनवणेंना बदनाम करण्याचा डाव आहे, हार अजूनही पचत नाहीये यांना.

  • @krishnabade639
    @krishnabade639 Před měsícem +133

    वाजवा तुतारी 😂😂😂

    • @SomnathBade-pf5oj
      @SomnathBade-pf5oj Před měsícem +19

      सोनवने बराबर बोलतेत ते बीड चे खासदर हे पूर्ण महाराष्ट्राचे नाही

    • @SomnathBade-pf5oj
      @SomnathBade-pf5oj Před měsícem +1

      @@VRKHS शांत ग्या दादानो

    • @indianhoneybeekeepingandco4572
      @indianhoneybeekeepingandco4572 Před měsícem

      जातीयवादी तुतारी

    • @akhtartajpatil4108
      @akhtartajpatil4108 Před měsícem +2

      एकदा नाही शंभर दा वाजऊ तूतारी,

    • @kashinathkhilari7315
      @kashinathkhilari7315 Před měsícem

      झक मारायला

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra Před měsícem +50

    हा चोमडा मध्ये आला काड्या घालायला 😅👍... सोनवणे चं काय चुकलं नाही

  • @bhagwan_9999
    @bhagwan_9999 Před měsícem +20

    मणिपूर घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावे

  • @user-pp7rp8xy8t
    @user-pp7rp8xy8t Před měsícem +7

    बाप्पा योग्य बोललले

  • @prafullkotwal
    @prafullkotwal Před měsícem +10

    बरोबर च बोलला काय चुकीचं बोलला 😂

  • @wasimshaikh4117
    @wasimshaikh4117 Před měsícem +2

    माझी विनंती आहे धनंजय मुंडे साहेब पंकजा मुंडे यानी प्रतिक्रिया दिया वे तुमि का प्रतिक्रिया देता नहीं

  • @sureshjadhiv6393
    @sureshjadhiv6393 Před měsícem +27

    कोण हा कारय् करता भाऊ तुमच्यात हिमत असेल तर कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुशर्फी आहेत त्यांना फोन कर

  • @bhautandale9849
    @bhautandale9849 Před měsícem +1

    मी भाजपा समर्थक आहे परंतु कोणत्याही गोष्टीत राजकारण आणू नये भाजपाने
    बजरंग बप्पा योग्यच बोलले आहेत त्या व्यक्तीला त्यांचं बोलणं योग्य आहे.
    आय सपोर्ट बजरंग बाप्पा🚩🙏🏻

  • @chandrakantugale-ex4cr
    @chandrakantugale-ex4cr Před měsícem +12

    सोनवणे बरोबर बोलले

  • @user-he7ge9ox7t
    @user-he7ge9ox7t Před měsícem +2

    जाणीवपूर्वक हा फोन कारून व्यरलं करणारी एक्ती नकीच संघ विचाराची आहे,

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Před měsícem +14

    सोनवणे यांच्या प्रतिक्रियेत नेमक आक्षेपरह काय आहे.

  • @मोहनबेगवाडे

    काहीही कारण काढून बप्पांना बदनाम करण्याचा हहा डाव

  • @HIND251
    @HIND251 Před měsícem +14

    हिंदू नो मुस्लिम लोकसंख्या वाढवून देशांवर कब्जा करण्याचा इरादा पक्का आहे हिंदूंनो जागे व्हा लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी करा.नाही तर १०/२० वर्षात देशात कायदा संविधान लोकशाही राहणार नाही

  • @DilipKhadke-mr1cf
    @DilipKhadke-mr1cf Před měsícem +6

    बजरंग सोनवणे काही चुकीचे बोलले नाहीत

  • @amolsarwade7905
    @amolsarwade7905 Před měsícem +24

    बातमी नव्हती का दुसरी, काय बातमी.😂😂

  • @harshalsomankar4564
    @harshalsomankar4564 Před měsícem +15

    विशाळगड च नाही तर महाराष्ट्रात असे अनेक ठिकाणी सार्वजनिक सरकारी जाग्यावर मुस्लिम मज्जिदी आणी मुस्लिम लोकांची वस्ती उभी आहेत त्या बेकायदेशीर मुस्लीम वस्त्यांवर बुलडोझर लावून सरकारने भुईसपाट केले पाहिजे .

    • @user-ri9zl3kq2t
      @user-ri9zl3kq2t Před měsícem

      तुला दाखवु का कूठे कुठे हिंदुनि अतिक्रमण केलेले आहे ? नम्बर दे तुझा तुला संपूर्ण माहिती देते

    • @akhtartajpatil4108
      @akhtartajpatil4108 Před měsícem

      कायदा, संविधान वर सगळ्यानी विश्वास ठेवायला पाहिजे

  • @krushnashelake7376
    @krushnashelake7376 Před měsícem +8

    बरोबर आहे बाप्पा

  • @aajkedronacharya
    @aajkedronacharya Před měsícem +9

    मी भाजपचा मतदार आहे पण मला वाटतं बप्पा खरं बोलला, साधा माणूस आहे. जे पोटात तेच ओठावर. त्यांनी योग्य प्रतिक्रिया दिली.

  • @user-xc1sb9er1q
    @user-xc1sb9er1q Před měsícem +4

    ही घटना जगात सगळ्यात भयानक आहे खूप अवघड झाले आहे हे दाखवल्याबद्दल मीडियाचे आभार आभार

  • @PkCreations4U
    @PkCreations4U Před měsícem +33

    बरोबर बोलले बाप्पा

  • @balukale3873
    @balukale3873 Před měsícem +5

    बजरंग सोनवणे काही चुकीचं बोलले नाही

  • @bibhishankadam7873
    @bibhishankadam7873 Před měsícem +36

    बजरंग सोनवणे काही चूक बोलले नाहीत

  • @ParmodJagdale-h7n
    @ParmodJagdale-h7n Před měsícem +7

    बाप्पा बरोबर बोलले

  • @shivajipagar3868
    @shivajipagar3868 Před měsícem

    सोनवणे जे बोलले बरोबरच बोलले लोकं घोड्यावर पण चालू देत नाही आणी पायी पण चालू देत नाही... जय हिंद 🚩🚩🚩

  • @user-uo1sd6ye7j
    @user-uo1sd6ye7j Před měsícem +21

    बरोबर बोलले बप्पा

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 Před měsícem +1

    Sonavne हे देशातील लोकसभेत सदस्य आहेत .देशातील कोणत्याही घटना आणि त्यावर भूमिका मांड लि पाहिजे .

  • @Lokpatarak
    @Lokpatarak Před měsícem

    साहेबाना सध्या प्रतिकिया दिली तरी तरी वाद नाही दिली तरी वाद चालू आहेत असं वाटलं असेल कृपया विनंती सांतता ठेवा (इंडिया )भारत देश एकता संदेश 🙏

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 Před měsícem

    सोनावनेनी विशाळगडावर केलेल्या कारवाईचे अप्रत्यक्ष रित्या समर्थन केले त्याबद्दल आभार...मत दिलं म्हणून काय महाराजांच्या गडावर काहीही केलेलं खपवून घेतलं जावू नये

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 Před měsícem

    हिंदू म्हणून गर्व वाटतो सोनवणेचा

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 Před měsícem +27

    बरोबर बोलले सोनवणे

  • @prasaddukare9631
    @prasaddukare9631 Před měsícem +14

    सोनवणे काहीच चुकीचे बोलले नाही.. हे आयघाले भाजप वले काहीपण म्हणतात

  • @mayurchavan5616
    @mayurchavan5616 Před měsícem +27

    बाप्पाचा काही सबंध नाही... आणि घंटा टार्गेट.

  • @cowinformation1560
    @cowinformation1560 Před měsícem

    माझ्या मतें योगी पाहिजे होते.❤

  • @mahmmadsayyad7890
    @mahmmadsayyad7890 Před měsícem

    देशात ज्या मोठमोठ्या घटना 10 वर्षात घडल्या ह्याच्यावर कोणीही पत्र प्रतिक्रिया दिली नाही मणिपूर मधल्या प्रकरणावर मणिपूर मधल्या प्रकरणावर कोणीही प्रतिक्रिया दिली सोनवणे साहेबांनी काय चुकीचे केलेले नाही

  • @mpscaspire8971
    @mpscaspire8971 Před měsícem +2

    अशीच प्रतिक्रिया 48 खासदारची घ्या

  • @asefpathan6593
    @asefpathan6593 Před měsícem

    बप्पा योग्य बोलले, पात्रुड व विशाळगड याच अंतर किती कोल्हापूर मध्ये घडलेल्या प्रकाराचा निषेध करतो, परंतु याचा जाब सत्ताधारी शिंदे सरकार व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विचारला पाहिजे .....

  • @hemantshejwal6002
    @hemantshejwal6002 Před měsícem

    सोनवणे बरोबर बोले, मुढे चे चमचे च चिवचीव करते बजरंग सोनवणे तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ हे,

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 Před měsícem +10

    हा पैसे वाटून खासदार झालाय.
    आता बीडचेच लोकं म्हणतात जबरदस्तीचे सरकार आहे असे सांगतात.
    याच्या जागी पंकजाताई अस्त्या तर ताईंनी निश्चित दखल घेतली असती.

    • @balukhengare6343
      @balukhengare6343 Před měsícem

      मोदी मनाल़े मुस्लिमांना आरक्षण देणार नाही तेंव्हा का नाही ताईने दखल घेतली

    • @user-ej3ss4zi6w
      @user-ej3ss4zi6w Před měsícem +6

      Tai ni 6 koti watun pan nahi aale niudun

    • @ravindrapholane1636
      @ravindrapholane1636 Před měsícem

      Paisec nahi tar Parli made bogas matdan kele ahe

    • @arunandhale4342
      @arunandhale4342 Před měsícem +2

      @@user-ej3ss4zi6w अरे बेटा आमच्या पाथर्डी शेवगाव मतदार संघात मराठ्यांच्या मोनिका राजळे आमदार आहेत कोणामुळे पंकजाताई मुळे पण आमचा जिल्हा कधी जात पाहात नाही हो आणि तुम्ही तर बीड मध्ये जाती पातीच राजकारण केलं हो.

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 Před měsícem +4

      ​@@arunandhale4342बाप्पा आले तर जातीयवाद आणि पंकजा ताई आल्या असत्या तर बंधुभाव
      Good 😂

  • @kanaadkulkarni
    @kanaadkulkarni Před měsícem

    आप विशाळगड से बात कर रहे हैं काय??😂😂😂😂 एकदम भारी बाप्पा👏👏👏👍👍

  • @mpscaspire8971
    @mpscaspire8971 Před měsícem +4

    पंतप्रधान तरी कुठे मणीपूर बोलले याना पराभव पचत नाही वंजारी ला

    • @SidSep-wg7yt
      @SidSep-wg7yt Před měsícem

      Ky bolychy te neat bol adhi Marathi tari neat lihiyla shik

    • @VijayKendre-cn6oo
      @VijayKendre-cn6oo Před měsícem

      गप रे आईझव्या इथं वंजाऱ्याचा काय संबंध लवड्या कुठं पण गेलं की तुमच्या आईवर उडायला आम्ही लागतोय

  • @santoshtukaramdamse3844
    @santoshtukaramdamse3844 Před měsícem

    अगदी बरोबर बोलले, कुलकर्णी विनाकारण पेटवत आहे.

  • @ganeshdighole9312
    @ganeshdighole9312 Před měsícem

    हे कोण आहे हे फक्त पंकजा मुंढे मुळे चर्चेत आहे फक्त. नाही तर यांची किंमत शून्य आहे

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v Před měsícem +2

    ही सर्व विरोधी ची चाल अशु शकते का

  • @user-is6us5ji4k
    @user-is6us5ji4k Před měsícem

    प्रतिक्रीया. देऊन.काय. सद्य. होणार. होतं
    सोनवणे.साहेब.असे. कॉल्स..ना. टाळत.जा

  • @sandyk447
    @sandyk447 Před měsícem +1

    सोनवणे यांच बरोबर आहे कोणी बि येईल आणि मनल मुंबई दिल्ली मध्ये असे झाले तर काय सोनवणे यांनी तिथे जाऊन कुस्ती खेळायची का
    त्यांच्या जिल्हा पुरते बोला जो कोणी असेल त्याने

  • @amirshaikh8005
    @amirshaikh8005 Před měsícem +5

    हित बोलताना आवाज खाली करून बोललं पाहिजे

  • @amolrandave5861
    @amolrandave5861 Před měsícem +2

    फोन केलेला कार्यकर्ता धनु भाऊ चे पिलावळ असतील

  • @pruthviyadav3464
    @pruthviyadav3464 Před měsícem +1

    उगाच काहीतरी आपल.... माणूस बीड मधला.... प्रकरण कोल्हापूर च.....

  • @shrikrishnapawale9056
    @shrikrishnapawale9056 Před měsícem

    बंजरग बप्पा एक नंबर उत्तर या तुम्ही किती बी आडचणीत आण्याचा पर्यत्न करा

  • @maheshgodse6202
    @maheshgodse6202 Před měsícem

    बरोबर बोललेत विशाळगड चा बिड चा काय संबध .

  • @DattaJagtap-lt3yd
    @DattaJagtap-lt3yd Před měsícem

    ❤❤सोनवणे यांनी परतीकिरया दिली नाही म्हणून मुस्लिम तरुण बोलला तर सोनवणे का मंत्री आहे का मगं का दबाव आणता त्यांच्यावर मुख्यमंत्री यांच्यावर आणना दबाव❤❤❤❤

  • @bal3428
    @bal3428 Před měsícem

    बीडमधील जनतेला काय पश्चाताप वगैरे होणार नसतो. ठीक आहे, विशाळगढ प्रकरणावर प्रतिक्रिया नसेल दिली किंवा द्यायचे रहायले असेल.. त्याचा अन्य विषयाशी काय संबंध.

  • @akhtartajpatil4108
    @akhtartajpatil4108 Před měsícem

    काय नाही बजरंग सोनवणे काय चूकीचे नाही बोलले जे बोलले त्याला आमचें समर्थन आहे त्या फोन करणार्याला कोणी तरी चीरीमीरी दीली आहे का त्याचा तपास करायला पाहिजे आमचं समर्थन बजरंग सोनवणे नाच सोलापूर

  • @surajtekawade4363
    @surajtekawade4363 Před měsícem +1

    बाप्पा कार्यक्रमच झाला ना 😂😂😂

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Před měsícem

    कॉल करणारा बीडचा आणि अतिक्रमण विशाळ गडावर . सोनावणे यानी प्रत्यक्ष माहिती शिवाय प्रतिक्रिया देणे योग्य नाही च .

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 Před měsícem +1

    अरे, राम कुलकर्णी प्रत्येक गोष्टी ला प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे का?तुमच म्हणणे काय सोनावणे ने निषेध नोंदवायला पाहिजे होता का?

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 Před měsícem

    श्री सोनावने खासदार यांनी योग्य व व्यवहार्य असे उत्तर दिले

  • @BeTheBull12x7
    @BeTheBull12x7 Před měsícem +3

    काहीच चूकीच बोलले नाही तरी लोकमतवाले बदनाम करतायेत. पंकीकडून पैसे भेतले असतील

  • @user-kv3tm3xr8x
    @user-kv3tm3xr8x Před měsícem +2

    पत्रकार साहेब तुम्ही बिड जिल्हा चेच पहा वास्तव काय आहे ते पाहता का

  • @AtishThorve
    @AtishThorve Před měsícem +2

    मोदीना फोन लाउन विचारा ना त्यांची प्रतिक्रिया😣

  • @SachinShingan
    @SachinShingan Před měsícem

    सोनवणे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @amarnikam7859
    @amarnikam7859 Před měsícem

    सोनवणे योग्य आहेत आणि विशाळगड आमचा आहे
    आम्ही तो मुक्त करणारच

  • @shubhammagar9479
    @shubhammagar9479 Před měsícem

    विशालगडावरील अतिक्रमण हटवा

  • @s400India
    @s400India Před měsícem +1

    बजरंग सोनवणे हे बीड चे खासदार आहेत आणि एक राजकारणी म्हणून फरक संयमाने वागणे गरजेचे आहे. एखादा सामान्य व्यक्ती ज्याला एवढी काही समज नसते म्हणून त्याच्याशी आपण वाद घालणे योग्य नाही.

  • @vikasmane4453
    @vikasmane4453 Před měsícem

    बजरंग सोनवणे यांची भूमिका योग्य आहे

  • @user-ui9qn8ku6m
    @user-ui9qn8ku6m Před měsícem +2

    राजकारण हे नेहमीच दुटप्पी असते यांना दोन्ही बाजू चालवायच्या असतात.यांना वास्तविकतेसी काही संबंध नसतो.यांना फक्त निवडणुकीत जातिच राजकारण आणुन आपल्या पारड्यात मत पाडुन घ्यायची असतात.एकदा मत भेटली की पाच वर्षे तो तुमचा राजा म्हणून मिरवत असतो.....

  • @chandrakantnetke9998
    @chandrakantnetke9998 Před měsícem +3

    मराठा मुस्लिम एक झाल्याने अनेकांच्या पोटात दुखत आहे

    • @dipakdhakane2236
      @dipakdhakane2236 Před měsícem +1

      असे कसे एक झाले तुमचे 32 निवडून आले , त्यांचे किती आले ?

  • @Aarohidrawingandotheractivity
    @Aarohidrawingandotheractivity Před měsícem +1

    लोकमत साराखया मोठ्या न्युज चॅनलवर आशा गोष्टीचे राजकारण होणे योग्य नाही

  • @tukaramchaudhari9979
    @tukaramchaudhari9979 Před měsícem

    कराणा मतदाण घ्या आता5 वर्ष सडत पढें तरी सुधीर या

  • @prof.babanpawar2227
    @prof.babanpawar2227 Před měsícem

    सोनवणेंची चूक आहेच. पण दंगल भाजपच्या लोकांनी केली, त्यांना सोनवणेंवर टीका करण्याचा हक्क नाही.

  • @irshadsayyed146
    @irshadsayyed146 Před měsícem +14

    नीट बोलायचं शिका आधी.. येवढं attitude रुबाब ने कंटाळून बोलायला तुमचे उपकार नाही आमच्यावर मत दान मांगताना पोटात मुंडक घालून मतदान मांगायचा आणि नंतर येवढं रुबाब कशाला राव...तुम्ही तुमची मान सन्मान ने समजाऊन बोला आम्ही समजून घेऊ पणं रुबाब उल्फट नका बोला... मी खूप respect करत होतो तुमची पणं ही भाषा पटली नाही

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před měsícem

      😂😂 mayla yedjhava ahes ka re .kahipan

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 Před měsícem

      फोन करणे वा ला बीजेपी का कार्यकर्ता होगा आवर गृहमंत्री भी बीजेपी का आवर प्रतिक्रिया माग रे बापा को 😂😂😂

  • @rahulanaware9546
    @rahulanaware9546 Před měsícem +1

    सोनवणे यांनी बरोबर बोलले ,तिथे kolhapur che nete,pm cm , home minister, bagtil na

  • @vijaysalunke1110
    @vijaysalunke1110 Před měsícem

    विशालगड ज्या जिल्ह्यात आहे त्याठिकानचा खासदार करेल की काही का तिथे खासदार नाही

  • @ramdasraut709
    @ramdasraut709 Před měsícem

    बजरंग बाप्पा अगदी बरोबर बोलले आहे काही चुकीचं नाही जे काय आहे मी माझ्या जिल्ह्यापुरता मर्यादित आहे

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 Před měsícem

    राम कुलकर्णी यांनी राणे बंधु बाबत प्रतिक्रिया द्यावी,ते नेहमी मुस्लिम द्वेष करतात.एक मराठा लाख मराठा.

  • @dhananjaykadam6387
    @dhananjaykadam6387 Před měsícem

    आहो ते जिल्हाच बघतील का महाराष्ट्रच

  • @crackssbwithniraj5898
    @crackssbwithniraj5898 Před měsícem +1

    वाह वाह आत्ता राम कुलकर्णी पण बोलणार का😅😅

  • @prof.babanpawar2227
    @prof.babanpawar2227 Před měsícem

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला, भाजपने आपली जिरवली तरी आपण ध्यानावर येत नाही.

  • @SudhirYadav-jw8uu
    @SudhirYadav-jw8uu Před měsícem

    विधानसभा पण हरणार आहेत. यावेळी पण मराठा मुस्लिम दलित एक गट्ठा मतदान होणार. भाजप obc आणी ब्राम्हण मतावर या निवडून.

  • @kishormane7303
    @kishormane7303 Před měsícem +10

    अरे हा नगरसेवक तरी वाटतो का जातीचा फॅक्ट म्हणून खासदार झाला आहे बाकी काही नाही

  • @AtulKadam-iq4vp
    @AtulKadam-iq4vp Před měsícem

    हे कुलकर्णी कुठलंय 😂 यांन सोनवणे ला टार्गेट करण्यापेक्षा कुलकर्णी तुमची प्रतिक्रिया कळवा.

  • @AbasahebUbale
    @AbasahebUbale Před měsícem +1

    बरोबर बोलले सोनवणे सरकारने प्रतिक्रिया द्यायला पाहिजे

  • @ulhaskaregaonkar7431
    @ulhaskaregaonkar7431 Před měsícem

    मिडीयाला जाबच विचारायचा असेल तर मनीपूर बददल का विचारत नाही pm व देशाचया गृह मंत्री याना का विचारत नाही काही प्रश्न जगाता किती क्रमांक आहे भारतीय मिडिया चा ते पण गुगल करून पहा मिडिया प्रतीनीधीनी