कालवडी च्या किंमती एवढ्या😱 पहा अकलूज बाजार,कालवडी च्या किंमती वाढल्या😱
Vložit
- čas přidán 24. 03. 2024
- #sangola_bazar #loni_bazar #sangola_cow_market #loni_cow_market #सांगोला_बाजार #गाई_बाजार #dairy_farm #hf_cow #दुग्ध_व्यवसाय #aajacha_sangola_bazar #today_sangola_bazar #baramati_cow_market #आजचा_सांगोला_बाजार #सांगोला_गाई_बाजार #लोणी_गाई_बाजार #dairy_farm #hf_cow_farm
कालवडीची एवढी किंमत नसते तेवढ्यात गाय येते भावा
गांई परवडेना या किमतीत कारवाडी कशा परवडेल 10000ठीक आहे
45000हाजारात दुध देणारी गाय मिळते
किमंत जास्त आहे, एवढ्या किंमती नाही त
आणल्यात कालवडी
आणि किंमत सांगताय 4चाकीची
गाई पेक्षा वासरू महाग😂😂
बाजार कधी असतो भावा
20 ची घेने 35ला वीकने
तुम्ही व्हीडीओ भारि बनवता पण व्यापारी किंमत फारच जास्त सांगतात या मुळे शेतकरी व्यापार्याच्या गाई किंवा कालवडी न घेता घरुणच पसंत करतात
यापेक्षा तुम्ही या व्यापाऱ्यांची मुलाखत घेऊ नका
,. 🗣️🗣️🗣️🗣️🗣️
30 ते 35 पर्यंत व्यावहार होईल
12000 योग्य
Denmark बोलतो बुल च नाव विचारा काही पण बोलायचं
25000
Kalvdi tayar karayla kharch 15000 ala asnar
40 madhe 2 aanlya mi
Bajar ka place batao and phone no display on screen per
10000परमाने ठीक आहे
12/ 13 हजाराच नुसत दुधच पेतय 1 कारवाड😂
@@sagarjadhav5206 कही पन का 10000 परमाणे आस्तिल तर सांगा माला दादा में घेटो 5 वासर
25000
गाई पेक्षा काल वडी महाग 😅