पावसाळ्यातील शेळीपालन | अडचणी आणि उपाय
Vložit
- čas přidán 24. 06. 2024
- शेळीपालनामध्ये पावसाळा हा खूप अडचणीचा असतो पावसाळ्यात अनेक आजार व अडचणी शेळ्यांना येत असतात मग त्याकरिता हा व्हिडिओ बनवला आहे
मुख्यत्वे करून तोंडाचा मावा पिल्लांची संडास शेळ्यांची सर्दी या अडचणी खूप जास्त प्रमाणात येत असतात यावर काही गावरान उपाय सांगितले आहेत तसेच लागणारी औषधी पण दाखवली आहे
शेडमध्ये काही बदल करावे लागतात तसेच चाऱ्यामध्ये पण काही बदल करावे लागतात त्याकरिता हा व्हिडिओ सविस्तरपणे बनवला आहे सर्वांनी व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरु नका
सर आपले विडिओ पाहूनच मि शेळीपालन अनुभव घेऊन चालू केले आहे आपले विडिओ हिच आमची प्रेरणा
सर आपला नंबर द्यावा
सर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
सर तुमच्या पूर्ण फार्मचा एक व्हिडिओ टाका आणि सर्व जनावरा दाखवा डॉग कोंबड्या ससे आणि शेळ्या मी खूप दिवस झाले सर तुमचे जनावर बघितले नाही तुमच्या व्हिडिओची खूप वाट पाहत असतो खरंच सर तुम्ही शेळीपालनात देव माणूस आहात तुमचा आठ नंबर बॅच मधला विद्यार्थी आहे
लय भारी माहीती दिलीत सर
डॉक्टर पण अशी माहिती देणारे नाही वा वाह
तुमचे व्हिडिओ पाहून सर मी शेळीपालन
केलय माझा जिल्हा आहे नाशिक तालुखा सुरगाणा आहे तुम्ही देव माणूस आहात 🙏🙏🙏
चागली माहिती दिली सर भारी वाटलं 🎉❤
प्रथमोपचार म्हणून चांगली माहीती दिली सर
Sunil kumare At. Jogisakhara
Tah. Armori Dist. Gadchiroli
Thanking you sir
सर ते भारी होत आवतंय ना ... म लाईक करा share करा केल पण
सर खूप छान माहिती दिली
धन्यवाद सर खूप महत्वाची माहिती आहे
9:09
Informatics video 👍
अतिशय सुंदर माहिती दिली सर
खूपच छान माहिती देतात सतीश सर धन्यवाद
ऐक नंबर सर ❤❤❤❤❤❤❤❤
छान सर
मस्त माहिती दिली दादा धन्यवाद
खूप सुंदर दि लीत माहिती सर
एक नंबर माहिती मिळाली धन्यवाद साहेब
Nice information great job sir 👍
Khup Chan mahiti dili sar ❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद सर माहिती दिल्या बंदल
खुप छान
Important information sir ❤
Khup Chhan Margadarshan kele ahe Dhanyawad 🙏🙏
खूप छान मार्गदर्शन केलं सर धन्यवाद 🙏
Khup chan mahiti
Nice
Good morning sir
Sar khup chan maaheetee
Mast
Thnx sir❤
👍🙏
सर अर्धबंदीस्त गावरान मेंढी पालन वर व्हिडिओ बनवा 🐑🐑
👍
❤
सर प्रशिक्षण कधी ठेवताय...?
Sar chagla video banvala sar
ET आणि TT booster dose द्यावा लागतो का?
❤chan
सर आपल्याकडे शेळी पालन व कुकूट पालन विषयी पुस्तके मिळते का व किंमत किती आहे ? आणि आम्हाला ते पुस्तक घरपोच मिळतील का (home delivery)
प्रशिक्षण कधी आहे ?
सतीश सर बोरच बच विकायचा का
Thank you sir seli kharedi karu ka
स्प्रै चा नाव सांगा
किती महिन्याच्या कामात शिर्डीला एटीएम किती दिवस चालते द्यावी❤
सर स्प्रे च नाव सांगा
Sar bor got vikat milelka
Sir tumche farm cha 2 2 duvasacha update dya sir👍❤
लसीकरणाचे वेळापञक टाका
1: 50 पिल्लाला पकडल्यावर आई जाब विचारायला आली 😂😂😅😅
Topicur spray
Training kadhi ahe sir
Majhyakde fakt 5 seli ahet tri mi tyanna fan ani lights chi suvidha keli
Sir ekda farm dakhva ki sagla farm toor krava🎉❤
सर मी पण गावरान शेळी पालन करत आहे
गावरान कोबंडी एका वर्शात किती अंडी दे ते
Sir jalna madhe 20 shelya 2bokad sathi 50% anudan yojana chalu hot aahe kadhi chalu hoil ya badhal mahiticha video banva ya yojanecha labh gheta yeil video banva sir plz
Sperry che.nav sangitle.nahi sat.pli🙏mi.navin palan takle sar tumcha ashirwad asu.dya.sar🙏🙏🙏🙏🙏
Topiqure
@@modernfarming298 🙏
Sir ju Ani piswa sathhi Kay karu
Chagali mahiti sir
Sargam serial Tak ka 6:14
Sar Humse phone utha lo 7:00
,, गुराख,म्हणुन,गहू,चारावेका
प्रॅक्टिकल training kdi ahe sir
प्रशिक्षण कधी आहे
Zkhmevr. Karbn. Mlm. Ziang. Aoxaet. Sdleli zkhm bri. Hote.
Sir Shed War Tadpatri konti use karavi
शेत तळ्याची मिळाली तर चांगल राहील
Tarplus tadpatri phel aatam aahe
सर आमच्या सगळ्या शेळ्या ना देवीचा आजार झाला होता
नमस्कार 🙏
पौलट्री करन पाप आहे की नाही कळत नाहीय प्लीज सांगा sir 🙏🙏
सर त्या व्हाईट बाटली चे नाव काय आहे
Sar usmanbadi bokad 14 hajarala 13mahinyache sat nag vikle
सात चौदा ला का
Ka 1 चौदा ल
@@SurajTambare-ll7vh nahi bhai sat bokad 14 pramane total 1 lakh chi lat gavran khaasi
Aamchi sheli 4 mahine 15 divasachi gabhan aahe tichya eka stanat bharpur dudh aalay gabhdel ka ti sheli
ते सड गच्च झाले आहे का चेक करा...दगडी च प्रकार होऊ शकतो
एवढं सगळं स्टॉक करायचं सांगता, मग शेळीपालन परवडते का
व्यवस्थित नियोजन आणि मेहनत केली की परवडते
सर आता टीटी ची लस केली तर जमते का
Ho
Tumcha mo no pahije hotavsir
स्प्रे चे नाव नाही सांगीतले !
तुमच्या वॉट्सअप वर hii पाठवले पण उत्तर मिळाले नाही ! 🙏🙏
Topiqure spre
Sir trening kawa ahe ani mi तुम्हाला whatsup la hi patavalay tumi reply नाही दिला
9307874449
@@modernfarming298sir training kadhi ahe amhala attend karaych ahe
सर माझी 15 दिवसाची पिल्ली आहेत त्यांना जुलाब लागलेले आहे कोणते औषध द्यावे
Gripe watar pajat ka 2 ml
कुकुट पालन विषयी माहिती
सर माझी पहिलारु बिट्टल पाठ चार महिन्याची
असताना गाभडली .शेळी खुपच अशक्त झाली .गाभडून दहा दिवस झाले.बरीच औषधोपचार केले.तरी बरी होईना.तर काही उपाय सांगा
कॉल करा
खूप छान माहिती दिली सर
अतिशय सुंदर माहिती दिली सर