अविनाश भारती यांचे नवीन व्याख्यान | Avinash Bharti Latest Speech

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 03. 2022
  • #आदर्शसरपंच#भास्कररावपेरेपाटील#आदर्शगांवपाटोदा
    या व्हिडिओ मधे:-
    आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील.
    सदस्य,सांसद आदर्श ग्राम समिती,महाराष्ट्र राज्य.
    पाटोदा जिल्हा औरंगाबाद.
    औरंगाबाद शहरापासून १० कि.मी अंतरावर असलेले महाराष्ट्र राज्यातील सुंदर पाटोदा असं पाटोदा गाव आहे.. केंदशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड ....
    असे नाविन्यपूर्ण उपक्रम पाटोदा गावात राबविण्यात आले आहेत. एक वेळा अवश्य भेट द्या
    follow me on-:
    (1)Instagram-: / offical_patoda
    (2)Facebook -: / आदर्श-सरपंच-भास्करराव-...
    avinash bharti, avinash bharti speech, avinash bharti kirtan, avinash bharti kavita, avinash bharti status, avinash bharti motivational speech, avinash bharti comedy, avinash bharti comedy kirtan, avinash bharti latest speech, avinash bharti vyakhyan

Komentáře • 118

  • @mahadevnagargoje5817
    @mahadevnagargoje5817 Před měsícem +1

    Khupach Chan sir ❤❤❤❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤❤😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊😊❤😊❤😊

  • @sharadsonawane9704
    @sharadsonawane9704 Před rokem +8

    खरोखरच साहेब शब्दात सांगु शकत नाही एकच नंबर व्याख्यान झाले.

  • @shardanarwade1466
    @shardanarwade1466 Před rokem +12

    खुप खुप छान भाषणं सर तुम्हीं खुप छान बोलता 👌👌👌👌👌तुमचे व्हिडोव्ह नेहमी ऐकते अगदी मन भरून येते 🙏🙏🙏🙏🙏

  • @manoharkolekar859
    @manoharkolekar859 Před rokem +4

    धन्यवाद,
    अविनाश भारती.

  • @dipalisapkal6761
    @dipalisapkal6761 Před rokem +3

    Khup chan speech...

  • @rahulbahakar8013
    @rahulbahakar8013 Před rokem +2

    सुंदर व्याख्यान 🙏

  • @rajeshgiri9724
    @rajeshgiri9724 Před rokem +4

    आम्हला अभिमान आहे सर तुमचा, परभणीकर

  • @nitinkharat1354
    @nitinkharat1354 Před 2 lety +13

    सुंदर विचार आपण मांडले मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @rameshpalvi9863
    @rameshpalvi9863 Před rokem +2

    Avinash sir khupch chan vyakhyan ....

  • @jadhavdashrath6146
    @jadhavdashrath6146 Před 2 lety +6

    हरे कृष्ण
    Chan sir

  • @ashokkalyankar8129
    @ashokkalyankar8129 Před 6 měsíci

    खुप छान

  • @panditghatul8890
    @panditghatul8890 Před rokem +1

    Wamandada.kardak.farach.sunder.kavita.bharti.sunder.gayan..tufanatale.deviami

  • @pravinkhadangale2463
    @pravinkhadangale2463 Před rokem +2

    सर खूपच सुंदर आपला आदर्श आम्हास घेण्यासारखा आहे

  • @user-ys4qz7jk7r
    @user-ys4qz7jk7r Před 2 lety +5

    जय। महाराष्ट्र।

  • @anilchavan3750
    @anilchavan3750 Před 2 lety +6

    जय शिवराय

  • @shilpagidde7595
    @shilpagidde7595 Před 2 lety +4

    मस्तच सर👌

  • @mhadevlhokande7533
    @mhadevlhokande7533 Před rokem +1

    दादा तुम्ही आणा, भाऊ च,नाव घेतले, तुम्हाला सलाम

  • @bhaktichavan2884
    @bhaktichavan2884 Před 2 lety +3

    खुप सुंदर व्याख्यान सर🙏

  • @vaishalikamble4720
    @vaishalikamble4720 Před rokem

    Khup chan vichar sangitale Avinash sir

  • @aishwaryasadamate757
    @aishwaryasadamate757 Před 2 lety +3

    Aai ch boln sagli kad bolal jat maji aai Ashi ahe Tashi ahe pn koni as ka ny mhanat maj bap as ahe ani tyan majyasati khup kahi kelay ..maja bap ch maj sagl kahi ahe dhanyvad sir...

  • @dnyaneshwarkhodake1631
    @dnyaneshwarkhodake1631 Před 2 lety +5

    खुप छान सर👍👌

  • @shankargaste9597
    @shankargaste9597 Před 2 lety +1

    Hi sir tumche vichar khup chan sagta mnavr khup ghar krun rahtat

  • @ssm4299
    @ssm4299 Před 2 lety +2

    खुप सुंदर खुप छान ...

  • @ishwartajne7459
    @ishwartajne7459 Před 2 lety +2

    खूप सुंदर विचार

  • @pavanmore2155
    @pavanmore2155 Před rokem +2

    Super sar🙏

  • @uttamgode5391
    @uttamgode5391 Před 2 lety +2

    Chan ahe sir

  • @ushaatole5136
    @ushaatole5136 Před 2 lety +5

    Very nice 👍👍

  • @pramodbarawade1542
    @pramodbarawade1542 Před 2 lety +2

    👍🙏👌 khup chan sir

  • @prakashranage101
    @prakashranage101 Před 2 lety +3

    जय शिवराय 🙏🚩👑❤️

  • @santoshjawale493
    @santoshjawale493 Před 2 lety +1

    एक लहान भाऊ

  • @rambharati3890
    @rambharati3890 Před rokem +2

    Very nice

  • @uttamnimangare9102
    @uttamnimangare9102 Před rokem +1

    Chan

  • @harikolekar7002
    @harikolekar7002 Před rokem +2

    Sir thumi Adarniya Ahilyamai holkar yancha ullekh kela pahije.yevdi vinti.

  • @amolgaikwad6511
    @amolgaikwad6511 Před 2 lety +4

    धन्यवाद भाऊ अण्णाभाऊ साठे यांचे नाव घेतल्या बद्दल

  • @yograjpatil2117
    @yograjpatil2117 Před rokem +1

    #दादा

  • @tanujadupade7615
    @tanujadupade7615 Před rokem

    Jay jijau jay shivray jay shambhuraje

  • @prafulkachgunde622
    @prafulkachgunde622 Před 2 lety +6

    Outstanding sir

  • @surajsathe7072
    @surajsathe7072 Před 2 lety +1

    छान सर पण सगळं पाहीजे व्हतं

  • @aimcracker07
    @aimcracker07 Před 2 lety +2

    wow

  • @babapatil6277
    @babapatil6277 Před 2 lety +2

    Good

  • @ramchandrapadalakarediting9331

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव का घेतलं नाही...भाऊ

  • @dhirsingvasave4886
    @dhirsingvasave4886 Před 2 lety

    👍👍

  • @amruta1358
    @amruta1358 Před rokem +2

    ❤️❤️❤️

  • @ganeshtorane6549
    @ganeshtorane6549 Před rokem +1

    Mast ahe sir speech😍😘

  • @balajishinde4224
    @balajishinde4224 Před rokem

    🙏👌

  • @krishnakavthekar2708
    @krishnakavthekar2708 Před rokem +1

    Sir aapn ahilaydivi holkar yean cha nav nahi ghetl

  • @dipalisapkal6761
    @dipalisapkal6761 Před rokem

    Tumchya ata navin kavita.. Speech takt ja...

  • @dhaneshkolekarofficial5567
    @dhaneshkolekarofficial5567 Před 2 lety +10

    सन्माननीय अविनाश जी भरती आपण सर्व महापुरुषांना अभिवादन केलं...!
    परंतु राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा नामउल्लेख आपण का टाळला . अहिल्यादेविंचा इतिहास आपण वाचला नाही का????
    वाचला नसेल तर आपण एकदा तो इतिहासच वाचावा .

  • @nareshkadam8054
    @nareshkadam8054 Před 2 lety +1

    Very good sir

  • @indianfarmar4948
    @indianfarmar4948 Před rokem +7

    🙏🙏सर मला ही तुमच्या सारक वक्ता वाहयच आहे कृपया मार्ग दर्शन करावं 🙏🙏

  • @kartikchavan5650
    @kartikchavan5650 Před rokem +1

    18:48

  • @shankarlakade9177
    @shankarlakade9177 Před 2 lety +63

    सर आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा उल्लेख करायला हवा होता

  • @dattatrayachoramale1482
    @dattatrayachoramale1482 Před rokem +1

    एकदा पन्हाळा किल्ल्यावर जाऊन ये म्हणाव.... छत्रपती शिवरायांचं मंदिर आहे का नाही ते कळेल.

  • @uttamgode5391
    @uttamgode5391 Před 2 lety +1

    Nice 👍

  • @dattataware3436
    @dattataware3436 Před rokem +2

    अविनाश सरंचा काँटेक्ट नंबर भेटेल का

  • @pramodsavalkar3720
    @pramodsavalkar3720 Před rokem +1

    अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी अभ्यास नाही झाला का, की त्यांच्या कार्याची माहिती सांगण्यास आपण लायक...........…..ते ओळखा

  • @pbiradar2462
    @pbiradar2462 Před 2 lety +1

    👌👌👌👌👌

  • @dr.laxmikanta.yeragi9911

    torana ki kondhana pahila ghetala?

  • @ganeshkarande5657
    @ganeshkarande5657 Před 6 měsíci

    Punyashlok Aahilyadevinch hi kam kup moth ahe त्यांचं नाव घेयला का विसरता

  • @praditipatil5428
    @praditipatil5428 Před 2 lety +2

    Nice sir 👍👍

  • @sartahksusundre3062
    @sartahksusundre3062 Před rokem

    😃😃😄❤💕

  • @jaimangaljamdhade8380
    @jaimangaljamdhade8380 Před 2 lety

    सुपर

  • @sandesh_charole
    @sandesh_charole Před 2 lety +2

    सर तुमच्या कीर्तनाला chalange नाही बा कारण की माझ्या मोबाईल मध्ये 2% चार्जिंग असताना सुद्धा तुमचं कीर्तन ऐकत आहे

  • @santoshjawale493
    @santoshjawale493 Před 2 lety +5

    सर माफ करा पण स्वताविषयी खुप बोलता गर्व मानसाला अधोगतिला घेउन जातो माफीचा आपेक्षित

  • @sunitabawadane5426
    @sunitabawadane5426 Před 2 lety +1

    dev nahi devaryat ase tukarm maharj

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 Před rokem

    शुभेच्छा

  • @yashaher3458
    @yashaher3458 Před 2 lety +10

    भाऊ वडिलान बद्दल बोलताय मला खूपआनंदझाला कि आई बद्दल सगळेच बोलतात परंतु बापाला बदल कमी बोलतात धन्यवाद

  • @vipmovie980
    @vipmovie980 Před 9 měsíci

    गणेश फरताडे माहीत आहेत का मला नबर पाठव

  • @diaries___007
    @diaries___007 Před 2 lety +12

    @AvinashBharti Sir का अहिल्यादेवींचा जन्म महाराष्ट्रात झाला नाही का झाला... का त्याच कार्य छोट आहे का...................................❓

    • @bhausahebkawale5334
      @bhausahebkawale5334 Před 2 lety +2

      चुका सगळ्यकडुन होत असतात

    • @sureshbibe3195
      @sureshbibe3195 Před rokem +2

      बरोबर आहे आपल्या बोलण्यातून जे समाज प्रबोधन करण्याचे काम करत आहे त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती भविष्यात त्यांनी अशी चूक करू नये

    • @diaries___007
      @diaries___007 Před rokem +1

      @@bhausahebkawale5334चूका होतात, बरोबरय,बोलण्याचा अर्थ असा की एक प्रबोधनकार जवळ पास सर्व महापुरुषाचे नाव घेतो ,पण अहिल्या देविंच नाव घेत म्हणजे. त्यांना कुठे तरी V4 करायला हवा. आधी त्यांचं कार्य सुद्धा वाचायला हवं ,आणि जर कार्य वाचलेलं असेल.तर नाव तर घेतल असत ना .
      अ.भारती सरांना कुठ तरी V4 करायला पाहिजे.

  • @prabhakarholkar681
    @prabhakarholkar681 Před rokem +2

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी काहीच केलं नाही का या देशासाठी त्याचा उल्लेख करायला काय लाज वाटते काय तुम्हाला

  • @marutipatil8856
    @marutipatil8856 Před 2 lety

    डौ

  • @nileshbhosale2317
    @nileshbhosale2317 Před 2 lety +6

    सर तुम्ही संभाजी ब्रिगेड मध्ये जावावे.तुमचे विचार संभाजी ब्रिगेड शी जुळतात .जय जिजाऊ

  • @piyushgemer1386
    @piyushgemer1386 Před rokem

    CT

  • @dharmarajgiram1966
    @dharmarajgiram1966 Před rokem

    P

  • @nitinraje6868
    @nitinraje6868 Před 2 lety +4

    आता काही जन मनत आहेत की अहिल्यादेवी होळकर यांचे नाव घेतले नाही अहो ऐक वेळ कधीतरी स्टेज वर जाऊन बोलून बगा काय बोलायचं आहे ते जर नाही विसरले ना तुम्ही मग पाहा काय होत ते बोलण्याच्या ओघात मध्ये विसरले असतील आपणच आपल्या माणसांना माफ करायला पाहिजे
    जय अहिल्यादेवी होळकर

    • @sureshbibe3195
      @sureshbibe3195 Před rokem +1

      नवीन माणसाने स्टेजवर जाऊन बोलण्यात आणि दिवसातून दोन तिन कीर्तन करणाऱ्या माणसाचा फरक असतो आणि जो माणूस दिवसातून दोन तीन कीर्तन करतो त्यांनी या सर्व गोष्टीचे भान ठेवलं पाहिजे

    • @diaries___007
      @diaries___007 Před rokem +1

      @@sureshbibe3195 100%%%

    • @diaries___007
      @diaries___007 Před rokem +2

      ओ साहेब,बोलण्याचा अनुभव आहे ,म्हणून तर comment केली. आपल्या माणसाला माफ करन ठीक ओ.पण आपल्याच माणसाने आपल्या महापुरुषाचे नावाचे ,इतिहासाचे भान ठेवले पाहिजे ना..... बरोबर का?.

    • @birudevmahanavar4969
      @birudevmahanavar4969 Před rokem +1

      विसरण्या सारख्या नाहीत आमची माता

  • @rajumate555
    @rajumate555 Před 2 lety +8

    खुप छान विचार मांडलात पण ज्या मातेला पुण्यश्लोक म्हणलं जातं त्यांचं नाव घेण्यासाठी काय अडचण आहे. का?अहिल्यादेवी होळकर यांच कार्य मोठं नाही का?पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच कार्य समाजा समोर का मांडत नाही.
    ज्या मातेनी लोक कल्याणकारी राज्य केलं त्या मातेचं नाव घेत नाही. हि खुप खेदाची गोष्ट आहे.

    • @laxmanayigol7527
      @laxmanayigol7527 Před 2 lety +1

      Ho

    • @nitinkharat1354
      @nitinkharat1354 Před 2 lety +1

      बरोबर

    • @Shrikrishna727
      @Shrikrishna727 Před 2 lety +1

      Right ✅

    • @bhausahebkawale5334
      @bhausahebkawale5334 Před 2 lety +1

      चुका होत असतात

    • @OBC165
      @OBC165 Před rokem +1

      अरे भाऊ तू एकदा स्टेज वर जाऊन पहा मग कळलं की कोणाचं नाव घ्यायचं ते. चुका होतच असतात भाऊ

  • @sandeepdikundwar8658
    @sandeepdikundwar8658 Před rokem

    ब्राह्मणांची टिंगल करू नका सर सर्वांना समान लेखा संविधान मानतान

  • @OK.toptallk
    @OK.toptallk Před 2 lety +1

    येडझव....

  • @anilsudake492
    @anilsudake492 Před 9 měsíci

    सर तुमचा फोन नंबर भेटेल का

  • @user-ig6kd4xk9m
    @user-ig6kd4xk9m Před 2 lety +3

    जय शिवराय

  • @atulpatil5139
    @atulpatil5139 Před rokem

    खुप छान