Ganesh Shinde - बाप काय असतो 🥺💯

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 10. 2023
  • #भास्कररावपेरेपाटीलभाषण#आदर्शगावपाटोदा#ganeshshinde
    प्रत्येकाच्या आयुष्यात आई आणि वडील या दोन्ही शब्दांचं महत्व अनन्यसाधारण असतं. आई जन्म देते, सांभाळ करते, प्रेम देते, सांभाळून घेते म्हणून ती जवळची होते. पण खऱ्या अर्थाने जगणं शिकवणारा असतो तो बाप. आयुष्याच्या प्रत्येक मोठ्या वळणावर आपल्या मुलांचं भलं व्हावं यासाठी खचता खाणारा असतो तो बाप. मुलांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा असतो तो बाप. कितीही केलं तरी बापाचं प्रेम हे दुर्लक्षितच राहतं. त्याच्या असण्याने घराला घरपण असतं. आपल्या कडक शब्दांनी मुलांना ओरडणारा बाप त्यांच्यासाठीच दिवसभर खचता खात असतो. त्याची माया उमगायला कठीणच. मात्र बाप म्हणजे काय रे भाऊ..
    पाटोदा ..... एक आगळेवेगळे आदर्श गाव🙏🙏
    औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे
    केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .
    गावाचे आगळेवेगळे उपक्रम👇👇
    १) गावात एकच पिठाची गिरणी आहे.जे ग्रामपंचायतचा कर १०० % भरतात त्यांना वर्षभर दळन मोफत दळून मिळते.
    २) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
    i) पिण्याचे R/o पाणी
    ii) वापरायचे पाणी
    iii) साधे पाणी
    iv) गरम पाणी
    पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
    वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
    गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
    ३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
    ४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
    ५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
    ६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
    ७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
    ८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
    ९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
    १०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
    ११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
    १२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
    १३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुच्र्या व बाके आहेत.
    १४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
    १५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
    १६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवन देतो.
    १७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
    १८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
    १९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही
    २०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
    २१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
    २२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
    २३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
    २४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .
    २५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .
    २६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत
    २७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
    असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे..
    follow me on-:
    Instagram-:www.instagram.com
    Facebook -:www.facebook.com
    #भास्करपेरेपाटील
    #आदर्शगावपाटोदा
    #सरपंचभास्करपेरेपाटील
    #भास्करपेरेपाटीलभाषण
    #भास्कररावपेरेपाटीलविनोदीभाषण
    #bhaskar_pere
    #bhaskar_perepatil_village
    #bhaskar_perepatil_sarpanch
    #bhaskar_perepatil_speech
    #bhaskarperepatilpatoda
    #bhaskarraoperepatil
    #adarsh_gaon_patoda
    #BhaskarPerePatilLatestSpeech
    #GramPanchayatPatoda
    ...
    ganesh shinde, ganesh shinde vyakhyan, ganesh shinde speech, ganesh shinde comedy, ganesh shinde mohol, ganesh shinde new song, ganesh shinde motivational speech, ganesh shinde video, ganesh shinde new video, ganesh shinde kavita

Komentáře • 225

  • @giridharkhandekar2972
    @giridharkhandekar2972 Před 6 dny +3

    साधू संताच्या सत्सगात गेल्या पेक्षा गणेश सरांचे प्रवचन एका ही सर्व बायकांना विनंती आहे आसाराम रमरहिम साकार राधे मा रामदेव सुद्धा देशाला घातकी आहेत

  • @rtesportofficial
    @rtesportofficial Před 2 měsíci +15

    🙏🙏शिंदे सर आपल्या मनात अनेक विचार ऐकून खुप चांगले आहेत🙏🙏

  • @govindmunjajibobadebobade3486
    @govindmunjajibobadebobade3486 Před měsícem +20

    मी माझे क्षेत्र निवडले.परंतु नियतिपुढे अध्यापक होवु शकलो नाही.क्षेत्रात पदापर्ण झाले ते राजकारणात.परंतु राजकारण न करता राजकारणातुन समाजसेवा केली.समाजाने ही एवढे प्रेम केले की,त्यांनी सातत्याने सतत ग्रा.पं. सदस्य सहा वेळा आणी आता ग्रा. पं. उपसरपंच. मिळाला सन्मान आनंदी व समाधानी आहे. धन्यवाद !

  • @sunilraut521
    @sunilraut521 Před 10 dny +1

    गणेश.सर.खुप.आवडलं.मी.तुमचा.शुभचींतक

  • @dipakgore2755
    @dipakgore2755 Před měsícem +4

    खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

  • @user-og1nl7cv7t
    @user-og1nl7cv7t Před měsícem +7

    खूप छान सर तुम्ही एक वाक्य 100% खरे बोललात वडिलांचे आपल्या मुलीवर खूप प्रेम असते मला सुद्धा माझ्या वडिलांना काहीतरी करून दाखवायचे❤

  • @yusufnadaf2903
    @yusufnadaf2903 Před 7 měsíci +31

    दादा एकदम बरोबर आजचा कलियुगात तुमच्यासारख्या माणसांची खूप जरुरत आजचे कलियुग सुधारण्यासाठी

    • @vasudhaparadkar5000
      @vasudhaparadkar5000 Před 3 měsíci +3

      शींदे सर आपल्या अमोल वाणीतून आपण खरा इतिहास घडवाल.धन्यवाद.

  • @user-ep6ob5ec7k
    @user-ep6ob5ec7k Před 8 měsíci +21

    शिदे सर खुप अनमोल माहीती भावी पिढीला देत आहात धन्यवाद भावी पिंढोने यांचा आदर्श घेवुन जिवन सार्थकी लावा हिनम्र विनतो मुंलीनी देखील कॉलेजमध्ये प्रेमप्रकरण न करता उन्नती करावी आपल्या वडीलाची मान उंचवावी

  • @user-te8ib8fl9y
    @user-te8ib8fl9y Před 3 měsíci +3

    स्वतःला शोधणे फार महत्त्वाचे,तेही चांगले,सर्वामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे🌹 खरच🌹

  • @tusharsalunke7424
    @tusharsalunke7424 Před 9 měsíci +14

    एक नम्र विनंती आहे सर तुम्हाला
    छत्रपती शिवाजी महाराज वयाचा आहे तुम्हाला असे बोलले तर खूप अभिमान वाटला असता तुमचा

  • @HemaRaut-rx1zs
    @HemaRaut-rx1zs Před 4 dny

    तुम्ही सुरवाती पासुनते शेवटपर्यंत सुंदर समजावून सांगितले आपले घर,आईचे संभाषण,बाप सिंह असेल तरच त्यांच्या अपत्याला छावा म्हणा, शिक्षणाला ‌ महत्त्व देतो पण कशासाठी शिकावे?असे अनेक उदा.देउन आपण शेवटी न हसणारे पण लक्षात घेतले.गणेश शिंदे सर आपल्यास माझा धन्यवाद!

  • @balramwankhede575
    @balramwankhede575 Před 9 měsíci +22

    अतिशय सुंदर आहे आपलं प्रबोधन❤❤❤

  • @sunilpawar6628
    @sunilpawar6628 Před měsícem +2

    लाई भारी गणेश साहेब

  • @pankajshinde9976
    @pankajshinde9976 Před 4 měsíci +3

    खूप गरज आहे सर तुम्ही खूप छान समजाऊन सांगितलं
    खरंच सर धन्यवाद

  • @santoshsakhare2560
    @santoshsakhare2560 Před 23 dny +1

    फार छान विचार सर

  • @kavidilippatil7396
    @kavidilippatil7396 Před 8 měsíci +10

    बापा विषयी खुप छान सादरी करण केले आहे आपण सर तरूण पिढी साठी नक्कीच उपयुक्त ठरेल
    कवी.दिलीप पाटील कापडणे

  • @user-se8mf3lz7i
    @user-se8mf3lz7i Před 12 dny

    खूप छान विचार शिंदे सर आपल्याला निरोगी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

  • @bajiraoyadav4969
    @bajiraoyadav4969 Před 8 měsíci +20

    काय नाही. ज्या मुलां मुलींना आपल्या आईवडिलांच्या कष्टाची किंमत आहे ते व्यवस्थित जगतात
    . पण किंमत नाही त्यांना काही नाही.

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před 15 dny

    श्री गणेश शिंदे सर आपले विचार खरोखरच खूप छान आहेतः असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Před 9 měsíci +16

    शिंदे सर आपण खूप चांगली माहिती देत असल्यामुळे तुमचे आभार मानतो जय शिवराय जय भिम 🚩💙 जय संविधान

  • @aaryayadav6288
    @aaryayadav6288 Před 8 měsíci +4

    खूप गरज आहे अस समजून सांगण्याची तरुण पिढीला धन्यवाद सर

  • @yugeducationfoundation932

    खुप खुप छान माहिती ऐकून छान वाटले

  • @radhikakathole3363
    @radhikakathole3363 Před 9 měsíci +6

    🙏खुप छान 🙏

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 9 měsíci +11

    छान व्याख्यान

  • @ramkrishnagahukar8431

    अति उत्तम विचार आहे.

  • @Marutighagare
    @Marutighagare Před 8 měsíci +5

    Khup chhan

  • @dipakwagh8580
    @dipakwagh8580 Před 9 měsíci +5

    Ek number sir

  • @vinayakmane5867
    @vinayakmane5867 Před 7 měsíci +6

    शिंदे सर आपण प्रत्येक शाळे मध्ये जाऊन विद्यार्थी श्या संवाद साधा ही काळाची गरज आहे.

  • @ravindrashelar8004
    @ravindrashelar8004 Před 8 měsíci +4

    👍🙏💖🌺🎉🔥 khoob sundor

  • @ankitapatekar7240
    @ankitapatekar7240 Před 9 měsíci +3

    खरोखर फारच छान माहिती दिली. सर , मनापासून धन्यवाद

  • @user-em2kd2wb9r
    @user-em2kd2wb9r Před 5 měsíci +1

    व्हेरी नाईस सर सर खूप छान

  • @latakatore9114
    @latakatore9114 Před 9 měsíci +4

    पहीली कंमेट

  • @uddhavgaikwad4284
    @uddhavgaikwad4284 Před 6 měsíci +2

    फारच सुंदर छान सुरेख व्याख्यान गणेश शिंदे सर तुम्हाला मानाचा मुजरा 🎉❤🎉❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤🎉

  • @vilasmarodkar4733
    @vilasmarodkar4733 Před 5 měsíci +6

    म्हणून माझ्या गाडीचे नावाचं शिवाजी. ठेवले आहे........

    • @alkapatil6375
      @alkapatil6375 Před 2 měsíci

      मूर्ख आहेस का तू गाडी आणि महाराज सेम आहेत का बावळट 😂

  • @sudharshajadhav7974
    @sudharshajadhav7974 Před 9 měsíci +4

    खूप छान

  • @shobhakhairnar3370
    @shobhakhairnar3370 Před 8 měsíci +3

    Kharch koopch chaan sunder vichar aahe

  • @kalpanajadhav688
    @kalpanajadhav688 Před 5 měsíci +1

    खूप सुंदर भाषण

  • @rajeshreemohite6095
    @rajeshreemohite6095 Před 3 měsíci +1

    अतिशय उतकुष्ट सर. 👍👍👍

  • @shilpakulkarnl2183
    @shilpakulkarnl2183 Před 2 měsíci

    Salute तुम्हाला आणि तुमच्या सखोल dnyanala

  • @jijabhauambat6030
    @jijabhauambat6030 Před 8 měsíci +3

    Khup sundar vichar

  • @jyoti6292
    @jyoti6292 Před 8 měsíci +3

    सर 👌👌👍

  • @ShridharKatake
    @ShridharKatake Před 17 dny

    Sir tumhi great aahe ....🙏🙏🙏🙏

  • @varshagadhave3845
    @varshagadhave3845 Před 9 měsíci +5

    khup chhan vyakhyan ast sr tumch kharch mul kahitri nkki ya vr vichar krtil as vatat mla 😊

  • @skybuddies358
    @skybuddies358 Před 7 měsíci +3

    Bahut khoob...🙏 sir

  • @nandinipanutre7257
    @nandinipanutre7257 Před 8 měsíci +3

    ❤❤❤😊😊 khup chhan sir 😊

  • @Vilaschame111
    @Vilaschame111 Před dnem

    गणेश सर ग्रेट

  • @adv.najira.inamdar5627
    @adv.najira.inamdar5627 Před 8 měsíci +4

    Very nice children should know this

  • @Wemi_Nemi_Neet
    @Wemi_Nemi_Neet Před 3 měsíci +2

    छान व्याख्यान 😊

  • @sanjaywatane1189
    @sanjaywatane1189 Před 7 měsíci

    छान मार्गदर्शन शिंदे सर❤❤

  • @ambadassamal
    @ambadassamal Před 9 měsíci +3

    Kup.chan.thanks.sir.

  • @pranaliscreation3972
    @pranaliscreation3972 Před 23 dny

    खुप छान 🙏

  • @AnilNagude
    @AnilNagude Před 5 měsíci

    जबरदस्त भाऊ शब्द न शब्द खरा आहे

  • @mhatreharish5383
    @mhatreharish5383 Před 3 měsíci

    EKDAM EK NAMBAR SIR ❤️❤️🙏🙏

  • @bhausahebmedshikar4040
    @bhausahebmedshikar4040 Před 7 měsíci +2

    Veri nice.

  • @avinashsasane3947
    @avinashsasane3947 Před 26 dny

    छान सर 👍🙏

  • @rohinigawali1960
    @rohinigawali1960 Před 2 měsíci

    Khup chaan bollay sir.....nusta aikat rahaosa watta

  • @powertools3503
    @powertools3503 Před 3 měsíci

    सर ग्रेट आहात तुम्ही......

  • @vpadol-wx9jy
    @vpadol-wx9jy Před 3 měsíci

    काय छान बोलताय सर ❤

  • @dilipbhujbal1833
    @dilipbhujbal1833 Před 9 měsíci +6

    Sundar Vykhyan Sir.

  • @prabhakarmhetre7723
    @prabhakarmhetre7723 Před 2 měsíci

    खूप छान सांगितलंस सर

  • @sureshkhedekar2765
    @sureshkhedekar2765 Před 6 měsíci

    छान सुदर मार्गदर्शन

  • @ravindrametkari143
    @ravindrametkari143 Před 3 měsíci

    बाह्य भौतिकतेची आसक्ती पेक्षा‌ आर्त सजग अंतरदृश्य‌ सविनय सचोटीने ध्येयनिष्ठ‌ ‌मानवतामय सुदर्शन प्रयत्न हेच मणुष्यपण

  • @adv.najira.inamdar5627
    @adv.najira.inamdar5627 Před 7 měsíci

    Sir I salute to you iliked very much go on inspiring speech thank you

  • @shrikrishnahasabnis3406
    @shrikrishnahasabnis3406 Před 3 měsíci

    अप्रतिम सर

  • @poonamshete4529
    @poonamshete4529 Před 6 měsíci

    खुप छान👌🙏🏻

  • @subhashpatle1114
    @subhashpatle1114 Před 5 měsíci

    Perfect no 1👌👌👌👌

  • @user-vc2pc6ki7i
    @user-vc2pc6ki7i Před 3 měsíci

    सुंदर सांगितले सर 🎉

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 Před 7 měsíci +1

    Good speech 🎉,🙏👍🎉sir खरे आहे साहेब,👍🎉👍🎉👍🎉👍🎉🙏👍🎉🪂✌️🚩

  • @nivartikamble248
    @nivartikamble248 Před 7 měsíci

    खूपच छान सर

  • @sandipfalke1522
    @sandipfalke1522 Před 7 měsíci

    Sir kharch khup chan 👍👍

  • @ADITYA-ht9qg
    @ADITYA-ht9qg Před 6 měsíci

    Nice apratim speech

  • @harshadaghule2724
    @harshadaghule2724 Před 7 měsíci

    अप्रतिम 🎉

  • @ChandanSonawane
    @ChandanSonawane Před 8 měsíci +2

    🎉 chandan to sir nice good 👍

  • @ganeshtangade6226
    @ganeshtangade6226 Před 7 měsíci +1

    खुप छान सरजी❤

  • @kalpanagangurde4939
    @kalpanagangurde4939 Před 8 měsíci +3

    खूपच सुंदर 👍

  • @nagnathumarekar6027
    @nagnathumarekar6027 Před měsícem

    Very nice and beautiful ❤🎉🎉

  • @pramodmalvankar4151
    @pramodmalvankar4151 Před 5 měsíci

    ग्रेट सर

  • @mamtuleanwar8567
    @mamtuleanwar8567 Před měsícem

    Nice sir......proud of u sir

  • @nanamule84
    @nanamule84 Před měsícem

    छान सांगितलं सर

  • @shitaldesai3381
    @shitaldesai3381 Před 7 měsíci

    Khup mast ..

  • @user-rg5np6cu4e
    @user-rg5np6cu4e Před 6 měsíci +1

    Very nice speech sir 1:37 👌👌👌👌👌

  • @achutmuley4299
    @achutmuley4299 Před 8 měsíci +2

    SHRI SHINDE THANKS YOU

  • @user-cf8cc4xu9j
    @user-cf8cc4xu9j Před 7 měsíci +2

    Kharacha saheb

  • @user-di8rf2ek5r
    @user-di8rf2ek5r Před 3 měsíci

    खुप छान शिंदे साहेब

  • @SavitaNandagavali
    @SavitaNandagavali Před 7 měsíci

    Khup chan sir

  • @SunilGangurde-pb4sn
    @SunilGangurde-pb4sn Před 2 měsíci

    Hira Aaj pahila 1no

  • @user-iq7st4gc3c
    @user-iq7st4gc3c Před 7 měsíci

    Hare Krishna🙏💐💐🌺🌺🙏

  • @yojanakurkute9276
    @yojanakurkute9276 Před 2 měsíci

    खूप खूप छान

  • @deepakshinde8980
    @deepakshinde8980 Před 7 měsíci +2

    Sir I respect you

  • @vivekkarkhanis8045
    @vivekkarkhanis8045 Před 5 měsíci

    खूप छान.

  • @venkatjadhav520
    @venkatjadhav520 Před 9 měsíci +3

    khupch chan sir mi wait kart hote tumchya bhashnachi tx

  • @ramchandrabobade1632
    @ramchandrabobade1632 Před měsícem

    शिंदे सर खुप छान लेक्चर दिला हे लेक्चर शाळा काँलेज मद्धे द्यावेत नविन पिठिला याची गरज आहे

  • @c185sable2
    @c185sable2 Před 9 měsíci +3

    Nice sir

  • @nagnathumarekar6027
    @nagnathumarekar6027 Před 5 dny

    Very good ❤❤🎉

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 Před 2 měsíci

    शिंदे सर मनाचा मुजरा आपल्याला

  • @bhagyashrikulkari7227
    @bhagyashrikulkari7227 Před 7 měsíci

    Khupach chaan
    Pratek shalet aaple vyakhyan vayla have.
    5varshapasunchya mulana hycha aarth Kalla pahije..

  • @KeshavraoChaturkar-qb5vf
    @KeshavraoChaturkar-qb5vf Před 6 měsíci

    Very. Nice. Sir

  • @rameshgaikwad7916
    @rameshgaikwad7916 Před 8 měsíci +5

    Great sir

  • @sangleprakash9723
    @sangleprakash9723 Před 7 měsíci +2

    Very very important for new generation

  • @sangleprakash9723
    @sangleprakash9723 Před 7 měsíci

    Great teacher