तुमच्यासाठी सरप्राइज | 'हे' खरंच अमेरिकेत आहे?

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • अमेरिकेतील भारतीय रेस्टॉरंटची ओळख आजच्या व्हिडीओत. तुम्ही जर मिनेसोटा मध्ये राहत असाल तर गोदावरी नावाच्या या हॉटेलची चव नक्की चाखा.
    www.godavarius...
    अ अमेरिकेचा-
    इंस्टाग्राम लिंक
    @a_amerikecha
    ...
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    आमच्या प्रेमाची गोष्ट | तुमच्या प्रश्नांची उत्तरं
    • आमच्या प्रेमाची गोष्ट ...
    अमेरिकेतील आमचं घर
    • अमेरिकेतील आमचं घर | अ...
    अमेरिकेतल्या बागेत छोट्यांची धमाल
    • अमेरिकेतल्या बागेत छोट...
    VLOG 87 :-अमेरिकेतल्या थंडीत त्वचेची काळजी
    • अमेरिकेतील माझं स्किनक...
    अमेरिकेतील मराठमोळा झकास बेत
    • अमेरिकेत मराठमोळा झक्क...
    VLOG :-अमेरिकेत शिक्षण नोकरीसाठी यायचं कसं
    • अमेरिकेत शिक्षण नोकरीस...
    VLOG 55 :-किस्से अमेरिकेचे live streaming
    • किस्से अमेरिकेचे | अमे...
    VLOG 55 :-अमेरिकेतील पोलीस आणि अग्निशमन दल
    • अमेरिकेतील पोलीस आणि अ...
    VLOG 54 :-अमेरिकेत उत्साहात साजरी झाली दिवाळी
    • अमेरिकेत उत्साहात साजर...
    VLOG 53 :-भारतातून आलं दिवाळीसाठी पार्सल
    • भारतातून आलं दिवाळीसाठ...
    VLOG 51 :-अमेरिकेतील घरसजावट
    • अमेरिकेतील घरसजावट | ह...
    VLOG 48 :-अमेरिकेतील नवरात्रोत्सव
    • अमेरिकेतील नवरात्रोत्स...
    VLOG 46 :-अमेरिकेतील शेतकऱ्याचं घर
    • अमेरिकेतील शेतकऱ्याचं ...
    VLOG 45 :-माझ्याविषयी आणि चॅनलच्या प्रवासविषयी, प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आणि बिल्व-अविनाश यांची भेटही
    • माझ्याविषयी आणि चॅनलच्...
    VLOG 40 :-अमेरिकेतील गणपती विसर्जन सोहळा
    • अमेरिकेतील गणपती विसर्...
    VLOG 37 :-सणांसाठी सजावट, मिठाई आणि टिश्यू पेपरचा गजरा
    • सणांसाठी सजावट, मिठाई ...
    VLOG 36 :-अमेरिकेतला आठवडी बाजार
    • अमेरिकेतला आठवडी बाजार...
    VLOG 35 :-अमेरिकेतली मंगळागौर, पारंपरिक खेळ, उखाणे आणि धमाल
    • अमेरिकेतली मंगळागौर, प...
    VLOG 33 :- अमेरिकेतील शेती
    • अमेरिकेतील शेती | Berr...
    VLOG 24 :-अमेरीकेतील सुसज्ज सोसायटी
    • अमेरिकेतील सुसज्ज सोसा...
    VLOG 23 :-अमेरिकेतील विकेंडची बार्बेक्यू पार्टी
    • अमेरिकेतील वीकेंडची बा...
    VLOG 22 :-अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा
    • अमेरिकेतही मिळतात भारत...
    VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
    / xazuvzpns-
    VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
    • अमेरिकेतील वाहतुकीचे ...
    Music credit :-
    Wondershare Filmora
    CZcams Audio Gallery

Komentáře • 187

  • @ganeshsathe9921
    @ganeshsathe9921 Před 2 lety

    खुपच छान व्हिडीओ आहे. 👌👌👌

  • @yuvrajgaikwad5452
    @yuvrajgaikwad5452 Před 2 lety +1

    Chan

  • @balasahebbhoyate2522
    @balasahebbhoyate2522 Před 2 lety +1

    Khoop chhan

  • @user-yv8oq8bp7o
    @user-yv8oq8bp7o Před 9 měsíci

    तुझे व्हिडिओ खूप छान आवडतात हरेश्र्वर. रायगड

  • @user-bv2oh3ku4d
    @user-bv2oh3ku4d Před 2 lety

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshbhosale8463
    @sureshbhosale8463 Před rokem

    Indian touch very nice

  • @rupalipatil3803
    @rupalipatil3803 Před 2 lety +1

    Khup chhan didi

  • @PrakashPatil-m4f
    @PrakashPatil-m4f Před rokem

    Khup chan

  • @sachinkadam7139
    @sachinkadam7139 Před rokem

    awesome 👌👌

  • @rajeshpathak1560
    @rajeshpathak1560 Před 2 lety +12

    खूप छान विडिओ ताई👍आपले भारतीय खाद्य पदार्थ अमेरिकेमध्ये मिळतात हे बघून खरच खूप छान वाटतय. बिल्लू तर खूप मजा मारतोय👌😊

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 Před rokem +1

    खुप छान स्पष्ट समजेल असे मराठी बोलत आहे तु ताई आणि तुझा आवाज हि खुप छान आहे धन्यवाद😘💕बिल्लु तर आपला लहानपणीचा ऋषी कपूर वाटतोय
    खुप मजा आहे त्याची

  • @gorakhanaththakare7278
    @gorakhanaththakare7278 Před 2 lety +1

    मस्त छान हॉटेल आहे आणि तू खुप छान माहिती दिली आहे आणि तिकडे आपल्या महाराष्ट्रातील हॉटेल आहेत का आणि तिकडे शाकाहारी हॉटेल आहेत का

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 lety

      शाकाहारी हॉटेल तर नसावेत बहुतेक आणि महाराष्ट्रीयन पण आमच्या जवळ तरी नाही.
      धन्यवाद 😊

    • @gorakhanaththakare7278
      @gorakhanaththakare7278 Před 2 lety

      @@aamerikecha1384 धन्यवाद गौरी! तू मुंबई ला केव्हा येणार आहे दिवाळी ला येणार आहे का ? आणि बिल्व चा शाळेचा पण वीडियो बनव ना

  • @shidobakharat3120
    @shidobakharat3120 Před rokem +1

    ताई खूप छान दिसत आहात

  • @kajalbhosale7920
    @kajalbhosale7920 Před 2 lety +3

    व्हिडिओ खूप छान झालाय ताई , आणि तु खूप चांगल्या पद्धतीने गोदावरी हॉटेल ची माहिती दिली . अगदी आपल्या भारतात कसे हॉटेल असतात तसे हॉटेल आहे. ......बिल्लू ची मजा चालेय , खूप मस्त बोलतो बिल्लू , बोबडे बोल मस्त वाटतात बिल्लू चे .

  • @artimore4097
    @artimore4097 Před 2 lety +2

    खूपच छान आहे आपले भारतीय हॉटेल आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान तर एकदमच छान 😆😆

  • @spatil4192
    @spatil4192 Před 2 lety

    गौरी ताई तुमची हॅन्डबॅग छान आहे

  • @athrvaashokpatil372
    @athrvaashokpatil372 Před 2 lety

    1 number guori

  • @vidyakarande3302
    @vidyakarande3302 Před rokem

    America madhla beauty salons dakhva na😊😊😊

  • @kishormeghale3062
    @kishormeghale3062 Před 2 lety +2

    Khupach chhan video tai khup shantata ahhe tikade bharatat tar nusata arada irada asato

  • @sarikatandlekar2007
    @sarikatandlekar2007 Před 2 lety +1

    Khup chan vedio

  • @shilpakadam4288
    @shilpakadam4288 Před 2 lety +3

    खूपच भारी हॉटेल आहे आतील सजावट डेकोरेशन पण खूप सुंदर आणि खूप छान वाटलं तिथं एवढ्या साऱ्या इंडियन डिशेस मिळतात हे पाहून😋😋😋😋😋

  • @yashgamingplatform1507
    @yashgamingplatform1507 Před 2 lety +3

    हो इडली तुम्हा दोघांना हि आवडणारच कारण तुमच्या प्रेग्नेंसीच्या वेळेला नोजीयाचा त्रास झाला होता तेव्हां तुम्ही फक्त इडलीचं खल्ली होती. तिही आवडीने
    आजचा व्हिडिओ खूप मस्त झाला आहे. असेच व्हिडिओ बनवत रहा लवकरच १ लाख सबस्क्रायबर अ अमेरिकेचा फॅमिली पूर्ण होऊ दे

  • @dhanashrikolle3746
    @dhanashrikolle3746 Před 2 lety +1

    Tumche vedio khuch vegveglya topic vr astat khup chan astat vedio tumche😊😊🤗🤗

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 Před 2 lety +1

    Khup chhan indian food in Godavari,aani tu khup chhan information dilis.Thank you so much

  • @bhartikadlag2576
    @bhartikadlag2576 Před 2 lety +1

    Ajun ek informative video..... mhanunach tuzya video chi vat bagha asate....khup bhari n aj billu mast bolat hota......

  • @jayakandalkar3437
    @jayakandalkar3437 Před 2 lety +2

    नेहमी प्रमाणे मस्तच ब्लॉग बघायला मिळाला पेंटिंगस डिशेस सर्वच छान आणि तू पण सुंदर दिसते आहेस

  • @jyotipatil4381
    @jyotipatil4381 Před 2 lety

    Khup chan vdo explain pun mast karta tumchya goad aavajat

  • @truptigondhale9197
    @truptigondhale9197 Před 2 lety +1

    Hiii.... Tumchya najaretun mla america baghitlyacha feel yeto... Thanks alot gauri

  • @IndianFoodsnmore
    @IndianFoodsnmore Před 2 lety +5

    Such a nice vlog di❤❤ your explanation with cute smile on face is just incredible 😍

  • @TheMemeVault0001
    @TheMemeVault0001 Před 2 lety +1

    गोदावरी म्हणजे महाराष्ट्र
    जय महाराष्ट्र
    वंदे मातरम्

  • @Sunita-yc3sc
    @Sunita-yc3sc Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली 👍🏿👌 thank you 🙏

  • @nilimabhor2947
    @nilimabhor2947 Před 2 lety +1

    अति सुंदर व्हिडिओ
    खुप खुप खुप छान👏✊👍
    शब्द नाही बोलायला
    AMAZING👌👍😍
    गौरी अवि तुम्हा दोघांना शुभाशिर्वाद🙏
    बिलवा शेठला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
    🙏श्री स्वामी समर्थ🙏
    ALL THE BEST👍💯👍💯
    भारत माताकी जय जय हिंद जय महाराष्ट्र🙏

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 lety

      खूप धन्यवाद नीलिमा ताई❤️🤗

  • @maharashtrianineuropateswadesh

    खुप छान video👌🏻👌🏻🎉🎉

  • @joyatidiwan7249
    @joyatidiwan7249 Před 2 lety +1

    खुप छान व्हिडीओ आहे 👌👌

  • @virajpatil6315
    @virajpatil6315 Před 2 lety +2

    Hey Namskar
    good morning 🌞
    Thanks for coming godavari Minneapolis 🙌🙏it's such good video 📷
    Khup chhan banvlay video maja restaurant cha

  • @jyotideshmukh4813
    @jyotideshmukh4813 Před 2 lety +1

    खुप छान वाटलं आजचा विडीओ पाहुन☺🥰

  • @kokatejayshree5370
    @kokatejayshree5370 Před 2 lety +1

    Mi suravatila video pahilya pahilya mazya tondatun pahila shabd nighala wow 👌👼 , Indian food is the best mag te kontyachi district madhale asude 😊 , superb video tai I feel proud I love my India and billu chi khup majja ahe , love you billu .

  • @gkworld.5868
    @gkworld.5868 Před 2 lety +1

    Khup sundar video ahe didi.

  • @MaybeSharvani
    @MaybeSharvani Před 2 lety +1

    Hotel Godavari amch pn favorite..

  • @pallavimusale8451
    @pallavimusale8451 Před 2 lety +1

    Khup chan video tai

  • @saritajetithor8011
    @saritajetithor8011 Před 2 lety +2

    Khup khup Chan. 😍👌👌👍

  • @ushasonawane7356
    @ushasonawane7356 Před 2 lety +1

    Wa wa tai khup sunder g thank you

  • @sangitanageshkar2707
    @sangitanageshkar2707 Před 2 lety +1

    Mast vatale Indian restaurant.

  • @harshadpatil743
    @harshadpatil743 Před 2 lety +1

    खुप छान वाटलं दीदी हे सर्व बगून

  • @sushmachavan3090
    @sushmachavan3090 Před 2 lety +1

    ❤❤❤Khup chan distey tai
    video pan mastch❤❤

  • @priyareddy6964
    @priyareddy6964 Před 2 lety +2

    You completed 100 videos Congratulations 😍✨💐

  • @savitakitchen5097
    @savitakitchen5097 Před 2 lety +1

    खुप छान ताई 😊😊

  • @kaminipatil1331
    @kaminipatil1331 Před 2 lety +2

    खुप छान आहे 👍

  • @dhanashreegaikwad2596
    @dhanashreegaikwad2596 Před 2 lety +1

    Tai khup chan video hota aajch
    मी video मध्ये युरोप मधला इंडियन रेस्टॉरंट बघितला होता पण तिथे भारतात असते तशी sajavatat नव्हते फक्त इंडियन फूड होत पण आज इंडियन फूड सोबत othentic इंडियन रेस्टॉरंट baghitla
    खूप छान वाटलं

  • @snehalpathari4413
    @snehalpathari4413 Před 2 lety +1

    पूर्णब्रह्म नावाचं एक मराठमोळं हॉटेल US मध्ये पण आहे.. तिथेपन नक्की जा... आजचा विडिओ मस्त होता

  • @neetashinde538
    @neetashinde538 Před 2 lety +1

    खूप खूप छान आहे ईडली बघुन तर

  • @sampatsuryawanshi4096
    @sampatsuryawanshi4096 Před 2 lety +1

    खूपच छान

  • @sapnamhatre2151
    @sapnamhatre2151 Před 2 lety +1

    1 no video mastach

  • @nehabhosle1325
    @nehabhosle1325 Před 2 lety +1

    खुप छान विडिओ ताई

  • @pradnyajadhav3825
    @pradnyajadhav3825 Před 2 lety +1

    khup chan hota vedio ...aani restaurant chya aatla ambience baghun as vatlach nahi ki tumhi americaet aahat....as vatl ki tumhi india madhe aahat..

  • @rashmirashmi2253
    @rashmirashmi2253 Před 2 lety +1

    Awesome food and restuarant 😋😋😋😋😋😋😋😋

  • @surekhasonar5180
    @surekhasonar5180 Před 2 lety +1

    khup khup chan

  • @dhanashrikolle3746
    @dhanashrikolle3746 Před 2 lety +1

    Di tumhala aplya Bhartache pahile mahila Dr.Anandibai joshi yanchya baddal kahi information deta aali tr khup bhari and ajcha vedio khupch bhari hota nice 👌👌👌👍👏👏👏

  • @surekhalaulkar6954
    @surekhalaulkar6954 Před rokem

    Address bata

  • @dnyaneshwaratalkar9248

    Gouri avila aho jaho bolat ja na
    Bhari vatat

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 lety

      आम्हाला दोघांनाही आवडत नाही.

  • @bhagwanbhore1537
    @bhagwanbhore1537 Před 2 lety +1

    बिल्वा खूप छान बोलतो.

  • @mrs.shubhangipangarepune1137

    मस्तच 👌👌👍

  • @bhagyashrimandapmalvi1570

    Mastch chan

  • @pravinkajarekar6232
    @pravinkajarekar6232 Před 2 lety +1

    Good food and nice ambience.

  • @harshadalimbhore7866
    @harshadalimbhore7866 Před 2 lety +1

    Khup chan restaurant ahe 👌👌

  • @Pratiksha.3365
    @Pratiksha.3365 Před 2 lety +1

    Nice video and love you 😍

  • @kailasgavit6618
    @kailasgavit6618 Před 2 lety +1

    Nice to see you वहिनी
    Love you वहिनी 😘😘😍

  • @rohinidhok5758
    @rohinidhok5758 Před 2 lety +1

    👌🏻
    👌🏻

  • @swara.26
    @swara.26 Před 2 lety +1

    Very very nice tai

  • @dineshnanware7062
    @dineshnanware7062 Před 2 lety +1

    Nice...

  • @pritikhadse2231
    @pritikhadse2231 Před 2 lety +2

    Very interesting video ... ☺️👌👌 Tumchi favourite Indian sweets konti ahe ?😀 ..... waiting for next video ani 25 dollar mnje Indian currency nusar kiti ..plz explain

  • @shubhamghughuskar3851
    @shubhamghughuskar3851 Před 2 lety +1

    खूपच भारी

  • @mangalaraneallisgood2182

    👍👍very best

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 Před 2 lety +1

    खुप अभिमान वाटला अमेरिकेत आपले पदार्थ मिळतात हे बघुन

  • @shilpakadam4288
    @shilpakadam4288 Před 2 lety +1

    बिल्लूची मजा आहे बाबा😀😀😀😋😋😋😋

  • @gitamore5687
    @gitamore5687 Před 2 lety +1

    मस्त ताई 💞💞

  • @ishitaanandjadhav331
    @ishitaanandjadhav331 Před rokem

    Nice restaurant 👌👌👌

  • @mbogarnal
    @mbogarnal Před 2 lety +1

    👍👍

  • @vishwasgurav9155
    @vishwasgurav9155 Před 2 lety +1

    Tai ameriket fatlelya nota vapartat ky

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 Před 2 lety +1

    Very nice volg

  • @anitasingasane2902
    @anitasingasane2902 Před 2 lety +1

    Very nice

  • @suhaschitnis
    @suhaschitnis Před 2 lety +2

    Sorry, It’s not a “Hotel” it’s a restaurant! Your video is excellent, way to display back in India

  • @dhanashrikolle3746
    @dhanashrikolle3746 Před 2 lety +1

    I know mala idea ahe thodas difficult ahe he try it😊😊

  • @Sdffffgd
    @Sdffffgd Před 2 lety +1

    Tai American chalanat asleli dollar 💵 coin che vidio bnv na...

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 lety

      Already ha video केलेला आहे. नक्की पहा आपल्या चॅनलवर😊

  • @abhaypatil8901
    @abhaypatil8901 Před 2 lety +1

    Jay maharashtra

  • @g.lhanmante3791
    @g.lhanmante3791 Před 2 lety +1

    Nice

  • @mealsmemories3322
    @mealsmemories3322 Před 2 lety +1

    Sometime you plan to come to NC or NJ area.. you will keep wondering if you are really in US 🤪 .

  • @suvarnapanchikar5414
    @suvarnapanchikar5414 Před 2 lety +1

    👌👍❤

  • @shubhamghughuskar3851
    @shubhamghughuskar3851 Před 2 lety +1

    मला वाटत होतं की व्हिडिओ मीच बनवत आहे

  • @raosahebpawar4818
    @raosahebpawar4818 Před 2 lety +1

    GODAVARI RIVER AMCHA ETHE AHE SHIRDI JAWAL KOPARGAON

  • @shankarkshirsagar8514
    @shankarkshirsagar8514 Před 2 lety +1

    1nabar

  • @abhaypatil8901
    @abhaypatil8901 Před 2 lety +2

    1st

  • @babbukiduniya5162
    @babbukiduniya5162 Před 2 lety +2

    Nice vlog Gauri 😊

  • @dipalikhairat1940
    @dipalikhairat1940 Před 2 lety +1

    खूप छान व्हिडीओ आहे. 👌👌👌👍

  • @sachinnavagire3262
    @sachinnavagire3262 Před 2 lety +1

    Khup Chan video Didi 👌👌👌👌👌👌👌👌

  • @user-jt8zz8ey6k
    @user-jt8zz8ey6k Před 2 lety +1

    Khup chan

  • @DipakJadhaoOfficial
    @DipakJadhaoOfficial Před 2 lety +1

    खुप खुप छान विडीओ 👍👍👍

  • @vrushalibhasme477
    @vrushalibhasme477 Před 2 lety +1

    Chan

  • @vaishali6730
    @vaishali6730 Před 2 lety +1

    Khup chan

  • @mankiawaj7498
    @mankiawaj7498 Před 2 lety +1

    खुप छान