पसायदान राम शेवाळकर | Pasaydan Ram Shewalkar Nashik

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 04. 2020
  • Dnyaneshwar maharaj Pasaydan

Komentáře • 15

  • @sureshnaphade1559
    @sureshnaphade1559 Před 3 lety +6

    परमेश्वराचे अंतःकरण उलगडणारी प्रार्थना, आणि त्याचा मुद्देसूद अर्थ सांगणारे प्रोफेसर राम शेवाळकर ह्यांना माझा साष्टांग नमस्कार।

  • @charusheelasathaye6250

    पसायदानाचा गर्भित अर्थ सांगणाऱ्या राम
    शेवाळकरांचे मौलिक विवेचन व लता मंगेशकरांचे तीरासारखे‌ रहुदया ला भिडणारे
    आर्त स्वर डोळ्यात पाणी आणतात .

  • @anuradhadevgade4191
    @anuradhadevgade4191 Před rokem +1

    कोटी, कोटी प्रणाम

  • @SureshPawar-rx5re
    @SureshPawar-rx5re Před rokem +1

    प्राध्यापक राम शेवाळकर सरांचे दर्शन व ऐकण्याचा योग आला. हे माझे नशीब. किती सुंदर विवेचन सुलभ भाषेत. ज्ञानेश्वर माऊली. 🙏🙏🙏

  • @vrushalifuke8508
    @vrushalifuke8508 Před rokem +1

    पसायदानाचा अत्यंत सुंदर अर्थ आदरणीय राम शेवाळकर यांनी सांगितला तो माझ्या कुटुंबाने एकत्रित आज सकाळी ऐकला ऐकून आमचे मन प्रसन्न झाले

  • @vilasvaidya5483
    @vilasvaidya5483 Před 10 měsíci

    सर आपण फार छानच समजावून सांगितले पण ज्ञानेश्वर यांनी पसायदान मागूनही ते देवाने दीले नाही असे समाजाकडे बघून वाटते याची खंत आहे

  • @gajanankaste2698
    @gajanankaste2698 Před 2 lety

    Apratim

  • @rushikeshavachat4282
    @rushikeshavachat4282 Před 9 měsíci

    Good 🎉🎉

  • @rushikeshavachat4282
    @rushikeshavachat4282 Před 9 měsíci

    ❤❤

  • @eaknathdeshmukh3478
    @eaknathdeshmukh3478 Před 2 lety

    राम शेवाळकर सर ! धन्यवाद सर, पसायदान सार्थ समजावून सांगितल्याबद्दल. ईतका गहन अर्थ
    किती सुलभ पध्दतीने सांगितला आहे !

  • @vilaswaghmare8274
    @vilaswaghmare8274 Před 2 lety

    अतिशय उत्तम आहे

  • @vilaswaghmare8274
    @vilaswaghmare8274 Před 2 lety

    खूप छान माहिती आहे

  • @vasantjoshi9290
    @vasantjoshi9290 Před 2 lety

    अतिशय सुंदर..

  • @vilaswaghmare8274
    @vilaswaghmare8274 Před 2 lety

    ऊत्तम

  • @vilaswaghmare8274
    @vilaswaghmare8274 Před 2 lety

    अतिशय उत्तम आहे