सोलापूरच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया | PRANITI SHINDE

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024

Komentáře • 417

  • @adv.akshaysonwalkarpatil9512
    @adv.akshaysonwalkarpatil9512 Před 2 měsíci +116

    भारताच्या इतिहासातील सर्वात सुंदर आणि कार्यक्षम खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांची इतिहास नोंद घेईल

    • @EkManav
      @EkManav Před 2 měsíci +1

      "खाज"दार नाही खासदार असत 😂😂😂😂

  • @Sagar-xj9kw
    @Sagar-xj9kw Před 2 měsíci +88

    Congratulations Tai, आमचं मत कामी आल 👍😇

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk Před 2 měsíci +48

    याला म्हणतात बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार...नाहीतर काही फक्त रक्ताचे वारसदार असतात...

    • @ShardZote
      @ShardZote Před 2 měsíci

      तूला जास्त समजतंय

  • @saifulshaikh1577
    @saifulshaikh1577 Před 2 měsíci +17

    मी उस्मानाबादचा आहे, मला वाटतं की ताई तुम्ही सोलापूरचा विकास लवकरच करतील, विनंती हीच आहे की, तुम्ही सोलापूरला नवीन Domestic Or International Airport उपलब्ध करून द्या, याचा फायदा ,उस्मानाबाद, लातूर, बार्शी, व आजूबाजूच्या शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना होईल, आम्हाला कोठे बाहेर International or Domestic प्रवास करायचा असेल तर, एक तर पुणें किंवा हैद्राबाद ला जावे लागते, आणि हे दोन्ही शहरे लांब आहेत. विनंती एवडीचं की लवकारात लवकर, एयरपोर्ट तयार करवा, व वाहतूक सुरू करावी.

  • @royal_marathi_mulgi
    @royal_marathi_mulgi Před 2 měsíci +119

    शेरणी तो शेरणी हैं..... लावा ताकद गुलाल आमचाच आला 💯✌️😈❤️‍🩹

  • @rameshdhawale8020
    @rameshdhawale8020 Před 2 měsíci +86

    बोरामणी सोलापूर आंतरराष्ट्रीय विमानतळ आता तरी लवकरात लवकर पूर्ण करावे ही विनंती ,

    • @intelligentinvestor8723
      @intelligentinvestor8723 Před 2 měsíci +1

      ते काम केंद्र आणि राज्य सरकारचा असतो।

    • @shivratnagaikwad4007
      @shivratnagaikwad4007 Před 2 měsíci +4

      मोदी देतील का ata 😂

    • @intelligentinvestor8723
      @intelligentinvestor8723 Před 2 měsíci +3

      ती चिमणी का झक मारायला पाडली का मग??

    • @ganeshmoharkar5642
      @ganeshmoharkar5642 Před 2 měsíci +1

      ते केव्हा रेजेक्ट केलेत मोदी साहेब

    • @santoshkhode4731
      @santoshkhode4731 Před 2 měsíci +2

      अग हे मतदान फक्त मराठा आरक्षण विरुद्ध होते त्याना पाडण्यासाठी होते तुझा दिवा अधारात लागलाय

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 Před 2 měsíci +10

    Only प्रणिती ताई खासदार झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन

  • @user-ro6pi8zh1q
    @user-ro6pi8zh1q Před 2 měsíci +30

    अभिनंदन प्रणोती ताई 💐💐💐💐🌹🌹🌹🌹

  • @chandrakantmore1473
    @chandrakantmore1473 Před 2 měsíci +32

    शांत संयमी साहेबाच्या पराभवाचा बदला घेतला यापेक्षा मोठा आनंद होत आहे

  • @pswami-ei8gv
    @pswami-ei8gv Před 2 měsíci +20

    हार्दिक अभिनंदन ताई.

  • @Prakash_banjara_comedian
    @Prakash_banjara_comedian Před 2 měsíci +127

    आता तुम्ही महागाई कमी करा 70 वर्षात जशी काँग्रेस ने काम केले तसच..

    • @pratikaubalokare323
      @pratikaubalokare323 Před 2 měsíci +11

      सोलापूर मध्ये 10 वर्षे bjp ची सत्ता होती त्यांनी काय, काय केलं ते सांगा.

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 Před 2 měsíci +4

      70 varsha madhe 9 varsh aatal Bihari Vajpayee yanche pan sarkar hote 😅😅😅

    • @rajendradeshmukh490
      @rajendradeshmukh490 Před 2 měsíci

      सगळं काही फुकट देणार आता

    • @RajeshPalaskar-fe4zz
      @RajeshPalaskar-fe4zz Před 2 měsíci

      10 वर्ष भाजपने काय उपटले?😂

    • @Prakash_banjara_comedian
      @Prakash_banjara_comedian Před 2 měsíci

      @@RajeshPalaskar-fe4zz कांग्रेस ने काय उपटले भाई ...70 वर्ष

  • @majidshaikh9630
    @majidshaikh9630 Před 2 měsíci +10

    भावी खासदार आदरणीय प्रणिता ताई शिंदे यांना मनापासून शुभ कामनाये

  • @dattatrayyadav4108
    @dattatrayyadav4108 Před 2 měsíci +12

    सर्वांना पाणी द्यावे, ताई लोक लक्षात ठेवतात. लंके सारखे लोकां मध्ये २४ तास रहा.

  • @mrreddy227
    @mrreddy227 Před 2 měsíci +23

    आणि आता evm म्हणून आम्ही नाही ओरडणार😂

  • @SubhashKulkarni-qi8ep
    @SubhashKulkarni-qi8ep Před 2 měsíci +2

    ताई तुम्ही निवडुन आलात याचा फार आनंद आहे मुळात संस्कृती संस्कार तसेच आदरणीय श्री शिंदे साहेब याच्या मागेँदशँना खाली घेतलेले धडे तो वारसा पुढे नेण्यास नक्कीच यशस्वी व्हाल याची खात्री आहे

  • @prasadpawar1795
    @prasadpawar1795 Před 2 měsíci +6

    मला वाटते आहे की INDIA आघाडी ची सत्ता यावी आणि यांनी मराठा आरक्षण द्यावे !! जर ते दिले नाही तर कळेल की ही आघाडी किती मराठा समाजाची काळजी करते ?

  • @sudarshanhitanalli9668
    @sudarshanhitanalli9668 Před 2 měsíci +6

    सर्व प्रथम तुमचे अभिनंदन खूप मोठया अपेक्षेन आम्ही तुम्हाला निवडलं आहे कारण तुम्ही स्थायिक आहात,फक्त सोलापूरच गत वैभव पुन्हा प्राप्त करा आम्ही सोलापूरकर तुम्हाला ग्वाही देतो की जर तुम्ही सोलापूरच्या विकासात भर टाकली तर दुसरा उमेदवार उभा राहणं आणी तो निवडून येण हे अशक्य ,अन्यथा इतिहासाची पुनरावृत्ती घडायला वेळ लागणार नाही,जनतेला खास करून,युवा पिढीला हाताला काम हवय ,तरच सोलापुरकरांच रहाणीमान उंचावेल इतकचं धन्यवाद।

    • @pramodbachhu156
      @pramodbachhu156 Před 2 měsíci

      ताईच्या मदतीने Itpark कंपनी होणार आत्ता

  • @sagaragasar2261
    @sagaragasar2261 Před 2 měsíci +14

    बघूया ताई आता सोलापूर ला किती सुंदर करून दाखवते आणि किती शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवते ,सोलापूर कराना रोज किती पाणी पुरवठा करते ,व सर्वात मोठी गोष्ट महागाई किती कमी करते

    • @rrehanshaikh288
      @rrehanshaikh288 Před 2 měsíci +2

      Bjp kay keli re ?

    • @r-sm5bu9
      @r-sm5bu9 Před 2 měsíci +1

      BJPee cha veles vicharle ka he prashna😂

    • @arunyelwankar3404
      @arunyelwankar3404 Před 2 měsíci

      Kahich ny bhetnar kendratun Pani dudu kande batate ky ny bhetnar kiti praytn kele tri 😂😂

    • @rrehanshaikh288
      @rrehanshaikh288 Před 2 měsíci

      @@arunyelwankar3404 baghu ki kas nahi denar

    • @Sssssddghjrtjnnbnjhh
      @Sssssddghjrtjnnbnjhh Před 2 měsíci

      10 वर्षात किती विकास झालंय बघा की..... 10वर्ष अगोदर काय तो थोडा फार विकास झालंय सोलापूर चा ,शिने साहेबांनी मंदिर साठी निधी आणला,अजून काय पाहिजे .

  • @vijaykumarhiremath6274
    @vijaykumarhiremath6274 Před 2 měsíci +3

    अभिनंदन ताई आपण शेतकरी कामगार महिला आणि सर्व जनतेच आपण विश्वास सार्थ कराल हीच अपेक्षा

  • @Jadhav4613
    @Jadhav4613 Před 2 měsíci +9

    अभिनंदन ताई 💐

  • @vaishalimhetre4182
    @vaishalimhetre4182 Před 2 měsíci +2

    ही तुमची गोड़ smile खूप काही सांगून जातं आहे. ❤️

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 Před 2 měsíci +1

    I congratulate. Ms. Praniti tai shinde for her great victory in LS poll of 2024. I have many times in wts up your definitely winning has been quoted which come in reality. I hope you will render your service to the poor and needy people of the society. Your father had also served for the poor and needy people of the society. Congratulations again for your amuzing victory. Dhanyawad

  • @user-xc1zm2eg3g
    @user-xc1zm2eg3g Před 2 měsíci +2

    ❤❤❤❤well done Praniti ji Jay Congress 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sandipshinde-gc4pk
    @sandipshinde-gc4pk Před 2 měsíci +4

    ताई साहेब आरक्षण विषय नक्कीच मांडा पण
    या सोबत ढोर समाजाला पण न्याय द्या

  • @dr.pradeeppatil5666
    @dr.pradeeppatil5666 Před 2 měsíci +6

    Congratulations ताई.... माझे मत आज कामी आले 👍🎊🎉सोलापूर मध्य या मतदार संघातून सलग 3 वेळा मी तुम्हालाच मत दिले आणि तेव्हाही तुम्ही विधानसभेवर निवडून गेलात.. यावेळी जास्त आनंद झाला कारण सोलापूर जिल्ह्याला आता तुम्ही देशपातळीवर represent करणार आहात 🙏🎊🎉

  • @jyotikshirsagar7603
    @jyotikshirsagar7603 Před 2 měsíci +6

    Congratulations tai ❤

  • @sadafshaikh7264
    @sadafshaikh7264 Před 2 měsíci +6

    ❤❤ congratulations Tai

  • @Akash_kunshikar_999
    @Akash_kunshikar_999 Před 2 měsíci +9

    Congratulations 🎊 👏🏻 💐 🥳 🎊 Tai saheb

    • @jamir699
      @jamir699 Před 2 měsíci

      Congratulations Tai saheb
      Me 500 rp Dan krun matdan Kelly aahe khajdar Tai saheb Congratulations

    • @SV-tf8qz
      @SV-tf8qz Před 2 měsíci

      czcams.com/video/RqqcFsha6ZE/video.htmlsi=qVPKZyuhmV_HasxS

  • @user-uc1gu4dz9b
    @user-uc1gu4dz9b Před 2 měsíci +3

    अभिनंदन प्रणिती मॕडम शिंदे 🎉🎉❤❤

  • @PrakashKothale-wn4qd
    @PrakashKothale-wn4qd Před 2 měsíci +15

    दररोज अक्कलकोट ला पाणी सोडा

  • @khudgabbarirfanbhai6935
    @khudgabbarirfanbhai6935 Před 2 měsíci +9

    बीड च जातिवादी पार्सल बीडला रवना😅😅😅

  • @sadafshaikh7264
    @sadafshaikh7264 Před 2 měsíci +2

    ❤❤❤❤ Thanks Tai

  • @SureshotSuccessMantra
    @SureshotSuccessMantra Před 2 měsíci +2

    What a great lady down to earth , thank ful happy for you tai❤

  • @saipanshaikh7488
    @saipanshaikh7488 Před 2 měsíci +9

    ताई माजा पहेला वोट फेल नाही गेला लाई आनंद झल मला ताई आली आमची

  • @akashsonune768
    @akashsonune768 Před 2 měsíci

    आरे कोण म्हणतं येत नाही..#
    आल्या शिवाय राहत नाही. 🔥🔥✌️
    काँग्रेस पक्षाची शेरनी... खासदार प्रणिताताई शिंदे.... 👑🔥🔥

  • @ramjanpatel443
    @ramjanpatel443 Před 2 měsíci +5

    Only Tai tai tai tai tai

  • @nageshtodkari8650
    @nageshtodkari8650 Před 2 měsíci +2

    बदल काहीच होणार नाही, बिना सरकार च काही होऊ शकत नाही, सरकार तर bjp च होणार आहे..तुम्हाला मात्र संधी आहे स्व विकासाची, best luck..

  • @minakshibhingare9061
    @minakshibhingare9061 Před 2 měsíci +1

    अभिनंदन ताई💐💐

  • @user-cw7mu2ut3l
    @user-cw7mu2ut3l Před 2 měsíci +1

    Congratulations 🎉🎉

  • @kasturiacharya1803
    @kasturiacharya1803 Před měsícem +1

    God bless you mam ❤

  • @Akash_kunshikar_999
    @Akash_kunshikar_999 Před 2 měsíci +1

    Only Tai 😊

  • @alihannure1207
    @alihannure1207 Před 2 měsíci +3

    ताईं बोहोत बोहोत बोहोत मुबारक हो आप को
    अब आपको बोहोत बोहोत काम करना है सोलापूर में मुबारक हो आप को हमको ऐकिन है आप सब की मदद करोगे ❤

  • @akhtarnadaf1901
    @akhtarnadaf1901 Před 2 měsíci +1

    Great ❤

  • @gajananbachute121
    @gajananbachute121 Před 2 měsíci

    पहिल्याच वेळेस माझ्या वडलांनी काँग्रेस ला vote dile fakt प्राणिती ताई मुळे
    पूर्ण फॅमिली cha vote congress😊

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 Před 2 měsíci +1

    Congrats ,praniti Tai & Best of luck

  • @udaymahamunkar8817
    @udaymahamunkar8817 Před 2 měsíci +1

    अभिनंदन ताई

  • @subghosh9008
    @subghosh9008 Před měsícem

    Congratulations Tai Pranoti. An assets of INC party, go forward, God bless you tai.

  • @somnathrajpure6249
    @somnathrajpure6249 Před 2 měsíci +1

    Congratulations Dear ❤

  • @gurudaschindarkar9713
    @gurudaschindarkar9713 Před 2 měsíci +1

    तुमची क्रांती फक्त एकाच गोष्टीसाठी आहे सोलापुरात चांगल्या ठिकाणी घेऊन जा

  • @MyJamadar
    @MyJamadar Před 2 měsíci +1

    Congratulations Tai 💐💐💐💐

  • @rameshwarmore9007
    @rameshwarmore9007 Před 2 měsíci +1

    हार्दिक अभिनंदन ताई 🎉🎉

  • @mahibubnigewan4800
    @mahibubnigewan4800 Před 2 měsíci +1

    हार्दिक अभिनंदन प्रणिती ताई 💐💐💐💐✌🏻✌🏻✌🏻✌🏻

  • @eliaramjite2047
    @eliaramjite2047 Před 2 měsíci +1

    Expected result sister Do best to solapur poor people.

  • @tanishajinde1511
    @tanishajinde1511 Před 2 měsíci +1

    Congratulations Tai 💐💐🌹🌹🙏

  • @Zach-ge3kj
    @Zach-ge3kj Před 2 měsíci

    Congratulations 🎉 Tai....hope we will see more changes in Solapur 🎉

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 Před 2 měsíci

    Great speech Tai

  • @indian9355
    @indian9355 Před 2 měsíci +1

    मनोज जरांगे फॅक्टर १००%सोलापूर मध्ये यशस्वी झाला. .... हे ताई का समजले त्यामुळे ताई शेवटी आरक्षणावर बोलल्याच ..

  • @user-oi3pr9ij1g
    @user-oi3pr9ij1g Před 2 měsíci +1

    प्रणिती ताई माझी एक विनंती आहे की सोलापुरात मॉल बनवावा आमचा वोट हातला

  • @deepakmahindrakar8000
    @deepakmahindrakar8000 Před 2 měsíci +2

    Voter purchase karun aalat.

  • @santoshpawde3070
    @santoshpawde3070 Před 2 měsíci +2

    ताई शेतकऱ्यांचा विजय...💐

  • @vijayabansode2694
    @vijayabansode2694 Před 2 měsíci

    Keepit up taai.proud of you

  • @mh13solapur2
    @mh13solapur2 Před 2 měsíci +1

    Congratulations tai

  • @user-gg7ef9ov6w
    @user-gg7ef9ov6w Před 2 měsíci +1

    Congratulations 😊

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 Před 2 měsíci

    नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे जी, यांना विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. जय भीम, जय शिवराय , जय संविधान, जय भारत... 👍🌹🙏

  • @user-bm5si9jz7n
    @user-bm5si9jz7n Před 2 měsíci +1

    Congress tai❤

  • @akhilpadwekar1788
    @akhilpadwekar1788 Před 2 měsíci

    सर्वात सुंदर ......

  • @nilkantvalanju4977
    @nilkantvalanju4977 Před 2 měsíci

    madam all the best for your future working plan thanku

  • @user-of6zu1qd1e
    @user-of6zu1qd1e Před 2 měsíci +1

    Congratulations

  • @sopangabhale6609
    @sopangabhale6609 Před 2 měsíci +1

    तमाम सोलापूर करांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र

  • @swamidarshan8696
    @swamidarshan8696 Před 2 měsíci

    Only Tai 🎉🎉🎉🎉🎉

  • @Veer804
    @Veer804 Před 2 měsíci

    Congratulations Tigers
    One solapur Pariniti shushil kumar shinde Great speech
    Hytaric Minister Tai
    Sucessful Minister Maharashtra
    MP INDIA

  • @Tarasworld786
    @Tarasworld786 Před 2 měsíci

    अभिनंदन ताई🎉🎉❤

  • @sandipgadhave8233
    @sandipgadhave8233 Před 2 měsíci +1

    प्रणिती ताई तुम्ही निवडून येण्यासाठी प्रार्थना करीत होतो ✝️🇮🇳 फार उत्सुकता होती तुम्ही निवडून आलात प्रभूला करोडो 3:44 धन्यवाद ✝️🇮🇳 गोड bless you abundantly ✝️💐💯💎💐✋🌟💫❤🎉🇮🇳🇮🇳🕊️🎂🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🥮🤚👌🌠🌴🏝️🔥👍🇮🇳✝️💎🕊️🔥

  • @anilchavan9134
    @anilchavan9134 Před 2 měsíci +1

    Congrats

  • @tanajipandhare3900
    @tanajipandhare3900 Před 2 měsíci +22

    ताई दुधाचे दर वाढवा ,शेतकरी पुर्णपणे मेटाकुटीला आलाय ,1लिटर दुध 22रुपये ,,पाण्याची बाटली 20 रुपये, कसा शेतकरी जगणार ,त्याला आत्महात्याशिवाय पर्यायच नाही राहिला

    • @pramodbachhu156
      @pramodbachhu156 Před 2 měsíci +1

      भाऊ आमच्या येथे दुकानात 60 लीटर देतेय कि

    • @tanajipandhare3900
      @tanajipandhare3900 Před 2 měsíci

      भाऊ शेतकर्याच्या घरून दुध घेऊन जाताना गाईला 22ते 24रुपये दर पडतो ,म्हशीला 40रूपये मिळतो , तुमचा मला वाॅटसअप नंबर सेंड करा ,मी तुम्हाला दुधाचे दर पत्रक पाठवतो

    • @EkManav
      @EkManav Před 2 měsíci

      वाट पहा ताई सुट्टीवर गेल्यात आल्यवर बघू 😂😂😂

  • @kamumashale8443
    @kamumashale8443 Před 2 měsíci

    💯✌🏻 प्रणिती ताई शिंदे फिक्स खासदार 💯✌🏻

  • @EkManav
    @EkManav Před 2 měsíci +2

    २०२९ ला ताईची वाक्य :- केंद्राने मला सोलापूरचा विकास करायला निधी दिला नाही म्हणून सोलापूरचा विकास झाला नाही .
    केंद्राने मदत केली नाही म्हणून विमानतळ झालं नाही .
    केंद्राने मदत केली नाही म्हणून सोलापुरात IT PARK आली नाही .
    ताई इफ्तार पार्टीत व्यस्त . जशने शादी मधे खूप बिझी.😂😂😂😂

    • @deepakmahindrakar8000
      @deepakmahindrakar8000 Před 2 měsíci

      अगदी बरोबर आहे

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 Před 2 měsíci

      तुम्ही बरणोल लावून झोपा 🚩🚩जय श्रीराम 🚩🚩

    • @EkManav
      @EkManav Před 2 měsíci

      @@coronawarrior5590 त्याची तुम्हाला सवय आहे मला नाही .

  • @varaprasadganta4931
    @varaprasadganta4931 Před 2 měsíci

    Congrats mam 🎉

  • @sarkardarbar7329
    @sarkardarbar7329 Před 2 měsíci +1

    मंगळवेढा फक्त सिध्देश्वर आवताडेचं चालनार👑💪🏻

  • @ZameerLightDecorationSOLAPUR
    @ZameerLightDecorationSOLAPUR Před 2 měsíci +1

    Mubarak ho 🎉 Very happy

  • @Dance.with.Ritesh
    @Dance.with.Ritesh Před 2 měsíci

    🎉🎉 I think airport will open soon 🤩

  • @rkumade1995
    @rkumade1995 Před 2 měsíci

    प्रणिती👑शिंदे ताई ला खूब खूब शुभेच्छा 💐💐
    जनता ला पन बधाई कांग्रेस ताई जीतूं आनल 🙏🙏💐💐

  • @jaberahmedmalakji6710
    @jaberahmedmalakji6710 Před 2 měsíci

    Congratulations❤❤

  • @sandipshinde-gc4pk
    @sandipshinde-gc4pk Před 2 měsíci +1

    ढोर समाजाला महामंडळ कस मिळेल यासाठी राज्य स्तर ठिकाणी एक दिनांक 18/06/2024 ला आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा आंदोलन आहे. यासाठी उपस्थित राहा.

  • @altafshaikh1403
    @altafshaikh1403 Před 2 měsíci

    मुबारक हो ताई।

  • @vijaythorat2822
    @vijaythorat2822 Před 2 měsíci +2

    देशात शेतकरी व तरुण पिढी ने यां सर्वांनी हा बदल पूर्ण भारतात केला आहे, जय हिंद 🇳🇪

  • @kundlikkapure688
    @kundlikkapure688 Před 2 měsíci

    Congratulations Tai 🎉🎉

  • @chandrakantbudhale2355
    @chandrakantbudhale2355 Před 2 měsíci

    Congratulations tai 💐💐🌹🌹🙏🙏

  • @sanjayPatil-xj9rt
    @sanjayPatil-xj9rt Před 2 měsíci

    Congratulations Tai👍👍

  • @KidsplayGroups
    @KidsplayGroups Před 2 měsíci +1

    Tai स्पर्धा परीक्षा करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करा. Bharti प्रत्येक वर्षी निघाली पाहिजे. पेपर फुटी सारखे घोटाळा बंद झाले पाहिजे.

  • @mazharhusain6584
    @mazharhusain6584 Před 2 měsíci

    CONGRATULATIONS

  • @yasarsiddique2229
    @yasarsiddique2229 Před 2 měsíci

    HEARTLY CONGRATULATIONS MP PERNITI SHINDHE HEARTLY CONGRATULATIONS SHUSHILKUMARSINDHEJI

  • @iyerrp
    @iyerrp Před 2 měsíci

    Well done

  • @user-rf4hy9iw4x
    @user-rf4hy9iw4x Před 2 měsíci

    अभिनंदन प्रणिती ताई❤❤🎉🎉

  • @user-hu1dz7oj5p
    @user-hu1dz7oj5p Před 2 měsíci

    Congratulations dear didi 💐💐

  • @hameedkotkunde8143
    @hameedkotkunde8143 Před 2 měsíci

    Congratulations Tai

  • @sonikgavit5078
    @sonikgavit5078 Před 2 měsíci

    कितीही भुका अंधभक्त पण सत्याचाच विजय होणार .....जय काँग्रेस

  • @sumaiyashaikh5196
    @sumaiyashaikh5196 Před 2 měsíci

    Congratulations 🎉 Tai

  • @shakilshaikhshaikh9314
    @shakilshaikhshaikh9314 Před 2 měsíci

    Congratulations ताई

  • @bushraaleem7404
    @bushraaleem7404 Před 2 měsíci +1

    Congratulations Tai saheb.
    Kiti bhi yeu de Tai ekti bus