म्हणूनदुसऱ्याच्या बायकोवर लाईन मारू नये😂उचापत्या भाग११|मृत्युपत्र|UCHAPATYA EPISODE11|धमाल प्रॉडक्शन

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 10. 2020
  • एका मृत्युपत्रावरून गावात उडाली धांदल कशी ते पहा आजच्या भागात....
    Roz Dhan: India's best money earning app.
    Install RozDhan to get +₹50 instantly,now!👇👇👇
    ylink.cc/f2WHm
    वरील लिंक वर क्लिक करून ऍप डाऊनलोड करा व invite code मध्ये 0EZL2G हा कोड टाका तुम्हाला
    55 रुपये बोनस मिळेल..
    जाहिरातीसाठी Whats App number - 7385468346
    उचापत्या भाग १
    • उचापत्या भाग १। uchapa...
    उचापत्या भाग २
    • कार्यकर्त्यांनी चोपला ...
    उचापत्या भाग ३
    • उचापत्या भाग ३। Uchapa...
    उचापत्या भाग ४
    • उचापत्या भाग ४ । Uchap...
    उचापत्या भाग ५
    • उचापत्या भाग ५ । Uchap...
    उचापत्या भाग ६
    • ज्योतिषी पुन्हा यांच्य...
    उचापत्या भाग ७
    • पैसे नसताना हॉटेलमध्ये...
    उचापत्या भाग ८
    • एका बाई मागे संपूर्ण ग...
    उचापत्या भाग ९
    • उचापत्या भाग ९। UCHAPA...
    उचापत्या भाग १०
    • उचापत्या भाग १०। UCHAP...
    #उचापत्या #गावरान_मेवा #uchapatya #dhamal_production #gavranmeva #latestepisode #marathiwebseries
  • Zábava

Komentáře • 546

  • @sudhirdamodare4195
    @sudhirdamodare4195 Před 3 lety +35

    खूपच छान, अप्रतिम आणि सुंदर, हास्य कॉमेडी webseries गावठी भाषा आणि एक एक नमुने किस्से आहे ह्या मध्ये आता पर्यंत बघितलेल्या सुंदर मुली पैकी शेवंता खूप छान, सुंदर आणि भारीच आहे दिसायला आणि ऍक्टिव्ह आहे आणि acting पण खूप छान करत आहे, निदान एक तरी सुंदर स्त्री पात्र webseries मध्ये बघायला मिळालं हे नशीब आणि संपूर्ण टीम पण बाकीची खूप छान एकमेकांना समजून घेत काम करत आहे आणि अजून काही नवीन भाग बघायला मिळतील अशी आशा बाळगतो,

  • @sagarpalve7161
    @sagarpalve7161 Před 3 lety +11

    सगळ्यात जबरदस्त बबन्या नावाचं काॅरेक्टर आहे 👌👌👌👌

  • @rajendrapache8423
    @rajendrapache8423 Před 2 lety +3

    लई भारी टिम तुमची सलाम तुमच्या टीमला 🙏🙏🙏

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 Před 3 lety +4

    मस्त संदेश हक्क हिस्कावयचा नसतो तो प्रेमाने मिळवायचा असतो ... एक नंबर हास्यक्कलोळ ...

  • @shashikiranyadav7690
    @shashikiranyadav7690 Před 3 lety +7

    रावसाहेब आणि त्याची भाषा खरोखरच अप्रतिम
    बबण्याचं पळणं फारच विनोदी आहे

  • @bablupatil9442
    @bablupatil9442 Před 3 lety +2

    एक नंबर

  • @sanjaywagh2186
    @sanjaywagh2186 Před 3 lety +6

    फार फार छान छान छान आहेत।
    काँमेडी लय भारी राव.💐💐👌👌
    हसुन हसून पोट दुखले राव.
    बबन भाऊ लय भारी पळत होते राव👏👏छान 👍👍👌

  • @babanpadaval153
    @babanpadaval153 Před 3 lety +2

    सुंदर

  • @atulmore9490
    @atulmore9490 Před 3 lety +4

    छान 🙋‍♂️

  • @kpgammer1628
    @kpgammer1628 Před 3 lety +1

    Zakkassss Bhag zala ha

  • @navnathghule8490
    @navnathghule8490 Před 3 lety +36

    एक नंबर टीम। कोणीच कमी नाही अभिनयात। पण बबण्या लईच भारी पळतो

  • @chhayaadsure92
    @chhayaadsure92 Před 3 lety +5

    खरंच धमाल केली खुपच सुंदर अप्रतिम

  • @jayramkale3756
    @jayramkale3756 Před 3 lety +2

    बबन लय खास पलतोय

  • @sandipgarje8015
    @sandipgarje8015 Před 3 lety +2

    1Nabar kalakar aahet

  • @bhagwatkadam4404
    @bhagwatkadam4404 Před 3 lety +2

    Ek dum jakhaas

  • @durgeshpatil7688
    @durgeshpatil7688 Před 3 lety +2

    Va bhai va lay maja ali bhau aj tar apratim bhau lay jabardast maji ali seen karun

  • @surajdeshmukh5386
    @surajdeshmukh5386 Před 3 lety +2

    कडक

  • @vijaypaymal4059
    @vijaypaymal4059 Před 3 lety +17

    बबन्या झुलता मनोरा एक नंबर पळत होता.....आणि प्रकाशच्या शायरीसाठी एक लाईक....👍👍👍

  • @ashifshaikh3804
    @ashifshaikh3804 Před 3 lety +1

    खुपच सुंदर वेबसीरीज सर्व कलाकार एकातोड एक

  • @kplive
    @kplive Před 3 lety +3

    अफलातून , धमाल, अप्रतिम वेबसिरीज. शुभेच्छा धमाल प्रॉडक्शन

  • @rajendramisal537
    @rajendramisal537 Před 3 lety +1

    एकदम मस्त एपिसोड शेवटी बबनराव फार छान पळाले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @arvindmarathe3645
    @arvindmarathe3645 Před 3 lety +14

    उचापत्या चे सर्व भाग अतिशय सुंदर आहेत
    तसेच गावरान मेवा या वेबसिरीचे सर्व भाग
    अप्रतिम आहेत
    खूप छान अभिनय करता
    महेश भाऊ असेच सुंदर अभिनय करत रहा
    त्या साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @ganeshsomutte9636
    @ganeshsomutte9636 Před 3 lety +5

    प्रकाशभाऊ पळशीची पेटी चित्रपट एकच नंबर आहे

  • @user-kr6wk9mh5q
    @user-kr6wk9mh5q Před 3 lety +2

    आई बाबा चा आर्शिवाद. म्हणजे तोच देवांचा आर्शीवाद.

  • @ashokkale7646
    @ashokkale7646 Před 3 lety +5

    पळण्यात बबन्याचा नं. १
    मस्त एपिसोड, सुंदर सादरीकरण.

  • @chavanl944
    @chavanl944 Před 2 lety +1

    हा भाग खूप छान होता शेवटी खूप मजा आली छान कॉमेडी

  • @kd-tk2id
    @kd-tk2id Před 3 lety +2

    बबनराव तुम्हां ला सलाम

  • @arvindwankhade8464
    @arvindwankhade8464 Před 3 lety +1

    Kup chan episode

  • @sheshraokale948
    @sheshraokale948 Před 3 lety +3

    लयीच भारी ना राव शेवटचे पाच मिनिटे एकदम झकास

  • @harshpandhare4066
    @harshpandhare4066 Před 3 lety +3

    Baban लय खास पळतो

  • @gorakhmandhare6515
    @gorakhmandhare6515 Před 3 lety +2

    एकच नंबर

  • @mahaveerpalse6834
    @mahaveerpalse6834 Před 3 lety +1

    खुपच छान उपक्रम
    महावीर पलसे.उस्मानाबाद

  • @ganeshpawar8394
    @ganeshpawar8394 Před 3 lety +2

    खूप छान एकदम मस्त

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 Před 3 lety +1

    आजचा भाग एकदम छान वाटला

  • @kgnas1898
    @kgnas1898 Před 3 lety +3

    खूपच छान

  • @dhananjaybabasahebhinge1980

    Dagi 1ch no

  • @comedykatta99700
    @comedykatta99700 Před 3 lety +3

    Babny kay palti bhaoo....ek c no episod

  • @jaggubhi6561
    @jaggubhi6561 Před 3 lety +2

    दादुस जाम भारी हाय रं

  • @rajulangade9595
    @rajulangade9595 Před 3 lety +2

    Mast hai

  • @rajushaikh5903
    @rajushaikh5903 Před 3 lety +1

    एकदम कडक

  • @dnyaneshwarbhalekar3752
    @dnyaneshwarbhalekar3752 Před 3 lety +1

    बाबन्या कसला पाळतोय यार

  • @adinathbodkhe4575
    @adinathbodkhe4575 Před 3 lety +5

    1 no namya

  • @bhagyashree_budhiwant9967

    Aabaa jastch fast palat aahe Bina kathiche majhi kathhhhiiiiii mhanun khupch chan

  • @govinddhakane2731
    @govinddhakane2731 Před 3 lety +2

    गुरुजी भारी शोबतात किरण बेरड सर

  • @surajpingale8514
    @surajpingale8514 Před 3 lety +1

    मस्त

  • @namdevtarapure2333
    @namdevtarapure2333 Před 3 lety +2

    लयभारी एक्टिंग करता राव सर्वांसाठी मनापासून हार्दिक अभिनंदन कॉमेडी लाई भारी एपिसोड पाहुनी। आंनद गगनात मावे नासा झाला किती आभार मानावे काडयाकरनाराचे। एकच विनंती आहे एपिसोड लवकर बनवतरहा आनीअसाच आनंद देता रहा पुन्ना पुन्ना पहावा एपिसोड धन्यवाद सर सर्वात जास्त एक्टिंग मिला नामदेव रांवाचीआवडली हातात चप्पल घेऊन।पडनयाची

  • @user-wx8hx5on8z
    @user-wx8hx5on8z Před 3 lety +1

    बामंना खुप छान पळतो 😉😉😉

  • @user-qp8yt7mp1c
    @user-qp8yt7mp1c Před 3 lety +2

    लई भारी प्रत्येक भाग एक नंबर आहे

  • @digambarchirghade3193
    @digambarchirghade3193 Před 3 lety +1

    लय भारी

  • @mangeshraut9376
    @mangeshraut9376 Před 3 lety +2

    लय भारि यल हासवले तुमच्या टिम ने

  • @shiralkedar5774
    @shiralkedar5774 Před 3 lety +1

    Best all the best

  • @krushnasable5620
    @krushnasable5620 Před 3 lety

    खरंच धमाल खूप खूप छान 😆😆😆😆😆😆😆👌👉👉👉👌👌👌👌😜😜

  • @prashantmedhe7387
    @prashantmedhe7387 Před 3 lety +1

    Ek Ch No

  • @vinodsatpute1534
    @vinodsatpute1534 Před 3 lety +1

    Nice

  • @rudvikasalve3124
    @rudvikasalve3124 Před rokem

    रावसाहेब तुम्हाला हा रोल ok नाही राजे तुम्हाला गणपत हा हा रोल एक नंबर.तुम्ही जे गावठी parde निभावता ते एक नंबर.क्षमा असावी तुमच्या बद्दल खरे सांगितले ते.kB.sir na 💐💐💐🎉🎉🌹🌹🌹🌷🌷🌷

  • @rahulgarute8686
    @rahulgarute8686 Před 3 lety

    खूप छान संदेश मिळतो कथेतून

  • @kakasahebbidve5846
    @kakasahebbidve5846 Před 3 lety +2

    एकच नंबर किरण सर

  • @raispirjade136
    @raispirjade136 Před 3 lety +1

    No1

  • @sameerbhagwat5544
    @sameerbhagwat5544 Před 3 lety +13

    खूपच छान...सगळी पात्रं एकदम मस्त आहे...मी गुजरात ला असतो कामानिमित्त पण तुमचे सगळे एपिसोड न चुकता पाहतो👌

  • @travlingloverswapnil7067
    @travlingloverswapnil7067 Před 3 lety +4

    Babnya mst dhavto Rao 🤣🤣😀😀

  • @rahulmore2587
    @rahulmore2587 Před 3 lety +3

    बबन राव लयी भारी पळतो

  • @bssurnar1985
    @bssurnar1985 Před 3 lety +1

    खुप छान कथानक लिहिता सर

  • @rohidasborkar9222
    @rohidasborkar9222 Před 3 lety +1

    Lay bhari episode

  • @balasahebpatare2722
    @balasahebpatare2722 Před 3 lety +1

    लई हसलो राव

  • @shakilatar4886
    @shakilatar4886 Před 3 lety +1

    मैं शकील आतार जालना जिला एक नंबर

  • @bhausahebbade1223
    @bhausahebbade1223 Před 3 lety +2

    Layich bhari

  • @bhagyashreebhujbal3764
    @bhagyashreebhujbal3764 Před 3 lety +2

    He comments namya sathi chha n👌 👌👌👌👌👌👌👌👌

  • @vishnupawar4011
    @vishnupawar4011 Před 3 lety +2

    Lai haslo n rav 😂😂😂😂 babnya lai bhari palan rav khup aavdala

  • @NKsEntertainment
    @NKsEntertainment Před 3 lety +4

    पक्या भाऊ 🤣🤣🤣

  • @G.C.7822
    @G.C.7822 Před 3 lety +4

    So nice

  • @Tabassumshaikh0786
    @Tabassumshaikh0786 Před 3 lety +3

    SUPER DHAMAL ACT

  • @sambhajigarje4241
    @sambhajigarje4241 Před 3 lety +4

    Aaj chi sakal ekdum mast suru zali...Daji chi dhamaal..aan shevanta vahini chi marathi...
    zakkas bhatti jamli barr ka kiran seth

  • @krushnasable5620
    @krushnasable5620 Před 3 lety

    लय लय लय लय भारी भाऊ 🎂🎂🎂👌👌👌👌👌👌👌😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😋😋😋😋😋😋😋😋

  • @narayanpurane7613
    @narayanpurane7613 Před 3 lety +1

    बबनराव लय भारी

  • @maheshraj_production_9250
    @maheshraj_production_9250 Před 3 lety +34

    एपिसोड बांधण्याआधीच लाईक.

  • @jyotitarawade1056
    @jyotitarawade1056 Před 3 lety +1

    😂😂उचापत्या😂😂नाव ch जबरदस्त.... त्यातली कॅरेक्टर माईंड ग्लोईंग 😅😅😅..... Aaj tar kay येज्यू केशनल सहित babnya चा ही चांगलाच व्यायाम करून घेतला दाजी ni 😂😂😂😂... खूपच छान पळवापळवी जमवली किरण सर तुम्ही (fool fan) 💯💯परिपूर्ण एपीसोड... लास्ट रावसाहेब too good ❤❤❤❤se.. So naic all of you.. Best wishes 😊😊😊😊😊👍👍👍👍👍👍👍Our ड्रीम

  • @anjabappuadsul5681
    @anjabappuadsul5681 Před 3 lety +1

    Lay bhari

  • @user-hu4ty9ot6l
    @user-hu4ty9ot6l Před 3 lety

    लयभारी

  • @vinodshirsat5142
    @vinodshirsat5142 Před 3 lety +2

    खूपच छान एपिसोड होता ,सर्व कलाकारांचा सुंदर अभिनय व किरण बेरड सरांचे उत्कृष्ट लेखन.

  • @suraj0209
    @suraj0209 Před 3 lety +2

    झुलता मनोरा - बाबन्या

  • @digambarpawardp8412
    @digambarpawardp8412 Před 3 lety +4

    हो हो.. पण आधी शटल त व्हा ओ दाजी लै भारी बरका तुम्ही यजुकेशनल लई भारी पक्या भाई लै भारी बबनराव आवाजत लई भारी

    • @idholepintu8586
      @idholepintu8586 Před 2 lety

      बबन्या खूपच छान पळतो

  • @rameshnarawade2527
    @rameshnarawade2527 Před 3 lety +1

    Shevanta Khupp Sundar Distes ,💘💘💘💘

  • @dilipfuse6723
    @dilipfuse6723 Před 3 lety

    खुप सुंदर झाला आहे विडोओ गप्पत भाऊ 👍👍

  • @akashkharat2267
    @akashkharat2267 Před 3 lety +2

    Lay bhari ahe aple saglech episode 👍🔥

  • @bhausahebbhand3054
    @bhausahebbhand3054 Před 3 lety +1

    Ek no...............🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

  • @sayajiipawale7770
    @sayajiipawale7770 Před 3 lety

    अतिशय सुंदर भाग

  • @amitkulkarni7860
    @amitkulkarni7860 Před 3 lety

    दाजी एकच नंबर आहे बुवा सगळे गोष्टी मना पासुन करतात. दाजी तुम्हांला माझा नमस्कार

  • @bharatnikalje5656
    @bharatnikalje5656 Před 3 lety

    धम्माल मस्ती आली बापु

  • @rupeshnahar7429
    @rupeshnahar7429 Před 3 lety +1

    जबरदस्त.. नाद खुळा...👌👌👌👌

  • @santoshjadhav-eo1jp
    @santoshjadhav-eo1jp Před 3 lety +5

    नाद खुळा दाजी

  • @jayshankarswami3422
    @jayshankarswami3422 Před 3 lety +1

    नमस्कार किरण बेरड सर एकदम भारी अशी ही बनवाबनवी लाखात एक भारी भाग

  • @satishkamble4996
    @satishkamble4996 Před 3 lety

    खुप सुंदर खुप खुप छान👏👌👌👌👌👌👌👌

  • @kuldeepshingade890
    @kuldeepshingade890 Před 3 lety +1

    फारच छान कॉमेडी

  • @marathilifestyle1
    @marathilifestyle1 Před 3 lety

    Kadak

  • @Nagulkarvitthal
    @Nagulkarvitthal Před 3 lety +1

    Baban chi palaychi style khup chan hoti sir

  • @shivajithorat6952
    @shivajithorat6952 Před 3 lety

    खुप च भारी

  • @Deepak-hm4mk
    @Deepak-hm4mk Před rokem

    नवरा बायको व बाजू वाला हा विषय खुप विनोदी आहे . झक्कास

  • @vithupandit8297
    @vithupandit8297 Před 3 lety +11

    19:30 babanya's jump was incredible

  • @ajaylokhande6262
    @ajaylokhande6262 Před 3 lety +2

    छान आहे

  • @ashleshasatpute6708
    @ashleshasatpute6708 Před 3 lety

    Daji ani shewantachi jodi bhari vatte