अळूचं फतफतं -एक कोकणी पाककृती । मळ्यातून आणलं गावठी अळू आणि आईने बनवलं फतफत- भाजी ।
Vložit
- čas přidán 25. 08. 2024
- अळूचं फतफतं - कोकणी पाककृती । मळ्यातून आणलं गावठी अळू आणि आईने बनवली भाजी ...
आमचा सुंदर मळा, मळ्यातील अळू आणि अळूची भाजी(फतफत, तेरा)
संपूर्ण विडिओ पहा आणि पाककृती करून पहा
कशी लागते चव ते नक्की सांगा...
Follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
#AluchfatfatAkKokaniPakkruti #MalyatunAnalGavathiAlu #AaineBanavlFatfatBhaji
#aluchfatfat #अळूचीभाजी #अळूचफतफत #konkanidish #malvanidish #traditionalrecipe #alurecipe #alurecipevideo #अळूrecipe
#konkan #कोकण #कोकणगाव #recipe #recipevideo
खुप सुंदर गाव आहे आळूची रेसिपी ऐक नंबर.👌👌👌
☺️💐
खूप, खूप, सुंदर व्हिडिओ आणि खूप वेगळीच रेसिपी आहे संचित. Thank you for this beauutiful video. माझं कोकणात घर नाहीं पण असावं असं खूप वाटतं. पण ते अश्या निसर्गरम्य, अबाधित कोकणात. पण जर त्यामुळे कोकणाला हानी होणार असेल तर नको मला. बाहेरचे insensitive, पैशाने माजलेले लोक येऊ नको देऊस देवा. Pleaseeeeeee. वाचव कोकण. नको ते farm houses आणि नको ते development. असंच निसर्गरम्य ठेव कोकण देवा.
संचित छान विडीओ तोंडाला पाणी सूटले अऴूची भाजी बघुन आईला धन्यवाद! खूप खूप शुभेच्छा!
☺️💐
कोकणातले निसर्ग aani, नीरव शांतता फारच छान आहे
Lai bhari lai Bhari
Kya bat hain Sanchit १ no रेसिपी खूपच सुंदर तुमचे ब्लॉग्स इमोशनल करतात कारण मे खूप काहीं miss karto गावाकडची मज्जा thanks mitra
☺️💐
Mast aluche fatfata ami gavi Astana khaychi atahi khato
Khup chhan nisarg darshan zhale... Thanks....aalu chi bhaji mala khup avadate... Aai ne chhan banavun dakhavali
☺️💐
आलुची पातळ भाजी फार छान झालीय ,याची पीठ पेरून सुद्धा भाजी होते, त्याला आलवाचा पळवा असे म्हणतात, त्यात रवा घालून भूर्भुरीत भाजी केली की त्याला अलावाचा भगरा म्हणतात, सर्व प्रकार खाण्यास फार चविष्ट लागतात आणि पौष्टिक असतात
Okk☺️
संचित तुझ्या मम्मीने मस्तच बनवली अळूची भाजी आम्ही पण बनवतो माझ्या घरी सर्वांनाच आवडते मुंबईमधे काळा अळू मिळत तेच आणतो गावाला जे तु आणलसते त्याला आमच्या गावाला तेरा अळू बोलतात तेच पुर्वी भात भाकरी बरोबर खायचो.. काळजी घे 👍👍😘
☺️💐
नाही आम्ही नेहमी बनवतो आणि आमच्या संपर्कातील सर्वजण आवडीने बनवतात आणि ऋषी पंचमीला तर बनवावच लागतं छान बनवला तुझ्या आई ने 🤤 आम्हा सर्वांना खूप आवडत
Thank you ☺️☺️
आजच घरी बनवला अळुचा फदफदा..पण गावचा अळु तो गावचाच अप्रतिम प्रोटीनयुक्त..अळुचा फरक सांगितला धन्यवाद..👌😋😃
☺️☺️💐
👍👍👍👍खुप छान आहे आई मला आवते अळुचा फदफदा😋
Chaan, aluch fatfat. tumhi aalu aanayla chalala hota pan malach bhiti vatat hoti, kisi, pavsamule kuthe tumhi padta ki kay? aani t v maghe pahile hote puri alele, tumhi kuthe rutun basta ka ase vatat hote. aaine chaan banavle, aaichya hatchi chav ti kunachya hatala yenar nahi.
Khoopach chan asto.my fevrite.aloowadi ani adu chi bhaji kadey chany ghalun.gharat kadhlyla narlachya telacha tadka.👌👌👌👌👌Mubait vikat ghyawa lagta aytey bhety.pan to maza nahi.gawthi swata todun anaycha ani banwayacha.maza.paus dho dho lagat adla ko ankhi maza khycha.😋😋😋
Nice 1 no
☺️☺️
👌👌👌रेसिपी छान आणि निसर्ग ही खुप छान
खूप छान मस्तच
Khup chaan, banvle aaine, aluche fatfat. tumhi aalu aanayla chalala hota, pan malach bhiti vatat hoti, tumhi kuthe, jaminit dhasta ki kay, karan t v madhe purache drusshya dakhvat hote, tr pahile hote, aainchya hatchi chav, apramit aste, kunalach tashi chav jamat naste.
Thank you..☺️
Khup chan
☺️☺️
Mast, khup junya athavani ahet ya, 20 vasha nantar ya recipes pahilya thanks 🙏, amhi USA LA rahato ani me ghracha mage alu lavle ahe, ani me bhaji pan karun khalli, thanks for recipes mavshi ani sanchit
Thank you☺️☺️
खूप छान सुंदर
खूप छान
नवीन पद्धतीने बनवलेली भाजी पाहायला मिळाली
☺️💐
मस्त 😋 अळूच फतफता... आम्ही दुबई मध्ये राहून पण बनवतो.
Ohoo mast ☺️☺️💐💐
Dubai madhe milt alu ??
@@SanchitThakurVlogs हो, केळफूल, केळीची पाने, आठल्ये, फणस कंठोल, सगळ्या मिळते. गणपती पण असतो माझ्या घरी,
आमच्याकडे विदर्भात याला अळूची पातळभाजी म्हणतात.
अळुवडीची भाजी तशी भरपूर लोक खातात... फक्त प्रॉब्लेम आहे तो नव्या पिढीचा... ती पिढी ही भाजी खायला बघत नाही... पण अळुवडीची वडी खातात आवडीने...
अळु म्हणजे ऋषीपंचमीची स्पेशल भाजी . कोकणात अळु आवडीने खातात.
☺️☺️💐💐
आई लई भारी
खूप छान रेसिपी दाखवली आहे. आवडली. आई मस्त आहे गुलाबाचे फूल नीट दाखवलं नाहीस. माझ्या कडे पण अंगणात तीन प्रकारचं अळू आहे आम्ही भरपूर चिंच, गूळ टाकून भाजी करतो. लसूण वापरत नाही.
☺️☺️💐💐
मस्त व्हिडीओ अळूच फतफत 1no माझ्या आवडीच ..👌👌👌👍
☺️💐
Lai Bhari 👌😋😋👍
संचित , मित्रा ,
आमच्या कडे राजापूरला अळूचे तीन प्रकार करतात , गाठीचे अळू , देठीची अळू , आणि पातळ अळू , शिवाय अळू वडी , माझी आई करायची आता वहिनी करतात . पण पुण्याला मात्र एक वेगळीच रेसिपी आहे अळूची , कोणताही कार्यक्रम या अळूशिवाय पूर्ण होत नाही , मस्त असते गोड , इथे अळू बारमाही मिळते मंडईत , आम्हाला खूप आवडते अळू ची भाजी खायला 👌👌👌👌.
☺️💐
Aaine mast.aluch fatfat....lay bhari
Mazya mulich agadi aavdich.....gavch tar far chan
Darvarshi mi tichysathi 1,2,da banvtech
☺️☺️💐
Super
छान फतफत झाले,पांढऱ्या देठा पेक्षा चॉकलेटी देठाचे अळू हे जास्त चवदार असते
पण प्रत्येकाची आवड वेगळी असते ,एकूणच रेसिपी छान झाली धन्यवाद
☺️☺️💐
छान वाटले फतफत कुठल्या गावात आहात तुम्ही मालवणी ऐकुक बरा वाटला
My god what rain
Hi, पांढरा जो अळू असतो त्या ला तेरू म्हणतात. त्यची भाजी बनवतात व जो काळा देठ असतो. त्याची अळू वड्या बनवतात. तुमच गाव मस्त आहे. तुमच्या आईने भाजी पण मस्त केली.
Okk☺️☺️
संचित,
आळु आणायला गेलेला तो परिसरही खुप छान होता.अळूच फतफतं खुप छान झाल असणार.आमच्या कडेही बनवलं जात पण गावाची चव इथे नाही येत.
खुप छान रेसिपी
खुप खुप.... धन्यवाद
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
मित्रा खुप छान व्हिडिओ बनवला
☺️☺️💐
Tumcha goan bhghun Mazya lahanpanichya athavani jaghya zalyat
खुप छान रेसिपी मावशी अळूच्या पानांची भाजी 👌👌🙏🙏
☺️💐
तुझी आई खूप छान आहे.
तीची पदार्थ करून सांगायची पध्दत मस्तच आहे.
☺️☺️💐
आमच्याकडे फदफद पेक्षा जास्त अळूवडी आवडते 👌👌वा छान😋😋😋
☺️💐
Amazing chaav aluche phatphada masta
Thank you..
🌈 व्हीडीयो बनवायची पद्धत छान आहे ' मस्त समजून सांगता . भाषाशैली उत्तम आहे. 💐🌈🌹
Thank you☺️💐
Wowww very nice 👍👌
Khup sundar recepi...kakini khup chhan banvlel...my favorite....🤤🤤🤤🤤
☺️💐
नवीन प्रकार शिकायला मिळाला alucha धन्यवाद ताई 👌👌
☺️☺️💐
Mastch
वा छान रेसिपी माझी आवडती भाजी 💐🙏💐
☺️💐💐
Very nc bhava 👍🏼 Aani ghar tar khup chan 👌🏼 Aai la sang vicharlay mhanun 🙏🏼
Ho nakki ☺️☺️💐
Mi aajch banval aalu . Khup chan lagat
Ghar chhan aahe ani paus tar kaay zodunach kadhto aahe kokanala .. ani are aamhi banavto aalu cha fatfata ..ati sundar nisarga saundarya ..
☺️☺️💐☺️
Mast
Nice vlog and so beautiful nature no showoff nothing just natural vlog all the best 🙌
☺️💐
@@SanchitThakurVlogs.
M.
6
Amhi lal tikhata aivaji hirvya mirchya Ani chinch gul Ani ola Khobar phakt vatun ghalto Ani bhatabarobar ekdam mast Chatun phusun phast.
अळूची भाजी आणि नाचनीची भाकरी लय भारी
☺️☺️💐
Gavchi aatvan zali baghun
रेसिपी खुप आवडली.
☺️☺️
Apratim Aluchi bhaji urf Aluch Fadfad 😋...jevadhi tasty tevadhich paushtik..ha pan video 👍
☺️☺️💐💐
मुठभर अळू पुराचा नाय अळू जास्त आणि दाणे कमी व्हये तरच अळूची मजा ,छान रेसिपी
☺️💐
👌👌👌मस्त
☺️☺️
Khup chan recipe Sanchit. Thank you
☺️☺️💐
Allu chi bhaji khup chan hoti.... Mla khup aavadli🙂😇
☺️💐
संचित खूप छान रेसिपी .
☺️💐
Mast recipe ahe sadhna vahini
☺️💐
खूप छान रेसिपी मस्त
☺️☺️💐💐
Mast recipe .
☺️💐
Pani stula tondak😋,eak number ha video👌👍
Thank you ☺️💐
Khup chhan banvli taine recipe mast
☺️💐
Mast mast
☺️☺️💐💐
वा मस्त मला पण खुप आवडता सांगाची गोष्ट म्हणजे क्रिकेट देव सचीन टेंडूलकर याला पण आवडती भाजी हीच आहे एका मुलाखतीत सांगीतले त्यांने मस्त
☺️☺️💐💐👍
@@SanchitThakurVlogs
,
Khup mast recipe 👌👌
☺️💐
भाऊ main heading बघूनच बरे वाटलें, खरंच कोंकणी माणूस मुंबईत नोकरी साठी येऊन काही गोष्टी मागे सोडत आहे. Wel Done. Just like,,,,मेरा गाव मेरा देस,, खरंच खूप सुंदर
☺️☺️💐💐
मस्त. आम्हीपण ह्या सिझनमध्ये अळूचं फतफतं बर्याच वेळा करतो.पावसाळ्यात निसर्ग हिरवागार दिसतो.
☺️💐
Superb recepy.God bless u .
Thank you..
Majhi Aai banvaychi
मस्त एक नंबर काकी 👌
☺️💐
Wow mast bhaji
☺️💐
Alu milala ki kartech ,tumcha video mast ani tumchi aai kay mast alu kaptat ekdum patal patal😋
☺️☺️
Waah... msta😋
☺️☺️💐
Superb 👌👌👌👍
☺️💐
Khupa chhan masta
☺️☺️💐
Chan banvale aai ne aalu
☺️💐
संचित थँक you कारण तू अळू कसे ओळखावे ते आम्ही मुंबई ला अळूचे भाजी करायची सांगून अळू घेतो. आम्हांला माहित न्हवत अळू कसे ओळखावे. पण आता समजले अळू कसे ग्यावे. थँक्स त्याबद्दल. तूझ्या आई ने अळू छान च बनविले. वाह्ह मस्त च तोंडाला पाणी आले. आई ला नमस्कार sang🙏🙏 वाह्ह मस्त च विडिओ 👌👌
☺️☺️💐💐
Video shooting is also hardworking
भात नी अळवाचे फतफत परिपूर्ण बेत
कधी मुळा कधी बेसन किती प्रकारने बनते कोकण घातली तरी चिंच घालयचीच
किती कडधान्य शिजवलेले ते...पण मग कळलं मधूनच चरायला मजा येते ना
Mast bhau 👌👌👌 bolay chi padta t Chan aahe 👍
अळुच फतफत मस्तच
☺️💐
लाल तांबुस रंगाचे गावरान आणि चवदार असतात
Okk☺️💐
Khupach Chan aaluchi bhaji dakhavli aaila pan dhanyavad sang
Hoo☺️☺️
Nice recipe
☺️💐
Chan mast video aastat
☺️☺️💐
अळू खूपच छान 😋😋
☺️💐
Yaat ova navacha masalyacha padarth vatun ghaltat mast bhari test yete.
Okk☺️☺️💐
Nakki try karen ☺️💐
Mi pan kundhit alu lavl aahe aata sadhya cha aal aahe alu kundhit
Khup chagal aahe tujhe ghar very good
Thank you...
आज ठाकुर मंडळीनी अळूचा बेत करण्याचे ठरविले आहे वाटतं... शशांकच्या घरी सुद्धा अळूची भाजी होती....👌👌👌👍
😀😀😀😀😂
Akach tym la sangl
Khup mast
☺️☺️💐💐
Mast bhava
☺️☺️💐💐
Khup chan aahe ho tumche swarg means ghar...an voice khup sweet aahe tumcha.kiti chan video..
Thank you☺️💐💐