ANCIENT OLD KOLHAPUR PHOTO COLLECTION

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 07. 2018
  • ANCIENT OLD KOLHAPUR PHOTO COLLECTION OF SECULAR KING SHAHU MAHARAJ.

Komentáře • 71

  • @vishwajitpawar4076
    @vishwajitpawar4076 Před 5 lety +30

    छानच आहे कोल्हापूरच्या फोटोंचा संग्रह. नव्याजुन्याची सुंदर सरमिसळ आहे. देवळांमधे रंकभैरव व नुमविच्या मागे असलेल्या प्राचीन शिवालयाचा फोटो नाही. दोन्ही देवालये श्रीअंबाबाईंच्या देवळाएवढीच प्राचीन आहेत. कोल्हापूर माझे गाव. मंगळवारात आमचे घर. बालपणीच्या कित्येक सुंदर आठवणी मनात रुंजी घालत आहेत. धन्यवाद सुतारजी.

  • @namusavant3423
    @namusavant3423 Před 3 lety +15

    आमची श्रद्धा स्थान व आमचे आरक्षण जनक बहुजन नायक महर्षी छत्रपती श्री श्री श्री श्रीमंत शाहु महाराज आपणाला मानाचा मुजरा व आपणा चरणी सास्टांग दंडवट फोटो बघुन मन भरुन गेल जय भिम

    • @sandeshbhosale3722
      @sandeshbhosale3722 Před 3 lety +1

      आणी त्याच छ शाहु महाजांचा समाजाला आरक्षणां पासुन वंचित ठेवल गेलयं आज

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 Před 3 lety +22

    राजर्षी छञपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा 🚩

  • @sushantjadhav3256
    @sushantjadhav3256 Před 5 lety +17

    Really nice photos. These photos shows that rich n prosperous culture of Kolhapur province n chhatrapati Shahu Maharaj.

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 Před 3 lety +7

    जय शिवराय जय महाराष्ट्र🇮🇳🚩 कितीबी जावादूर जगातभारी फक्त कोल्हापूर

  • @prabhakarbhosale8546
    @prabhakarbhosale8546 Před 11 dny +1

    हे फोटो पाहिल्यावर " जाने कहां गये ओ दिन " असे म्हणावे लागेल ! तसेच " कुचभी नही तो येही सही " असेपण म्हणतो !!

  • @stephengwatson6990
    @stephengwatson6990 Před 3 lety +4

    Fabulous. Amazing in fact. Just try using Kolhapuri music and it would be perfect.

  • @neekk9462
    @neekk9462 Před 2 lety +1

    King of kolhapur Shau maharaaj

  • @renukakhopkar9190
    @renukakhopkar9190 Před 3 lety +1

    It's a very good video and I love Kolhapur 😇

  • @netke6177
    @netke6177 Před 3 lety +2

    Tiger😭

  • @pankajchavan3565
    @pankajchavan3565 Před 3 lety +4

    I love kolhapur

  • @user-le4bx3gd1k
    @user-le4bx3gd1k Před 3 lety +2

    जय भवानी
    जय शाहुजी
    ❤️❤️❤️

  • @amolsidanale6078
    @amolsidanale6078 Před 4 lety +4

    Plz upload information regarding pictures

  • @gaming_arer5270
    @gaming_arer5270 Před 3 lety +1

    लय भारी 🤝

  • @amolgaikwad2713
    @amolgaikwad2713 Před 5 lety +4

    Nice

  • @rampataskar
    @rampataskar Před 3 lety +8

    कोल्हापूर परिसरातील जंगलांमध्ये म्हणजेच आजच्या फोंडा घाट आंबोली घाट गगनबावडा परिसर या सर्व भागांमध्ये पूर्वी पट्टेरी वाघ आणि चित्त्याचा अस्तित्व होतं

    • @amitgulavani4702
      @amitgulavani4702 Před 3 lety

      मग चित्ते व वाघ गेले कुठे जंगल तर आहे मग प्राणी कसे नष्ट झाले

    • @rampataskar
      @rampataskar Před 3 lety +6

      @@amitgulavani4702 मित्रा 1942 ते 48 या दरम्यान सह्याद्रीमध्ये पट्टेरी वाघ आणि चित्त्याचा अस्तित्व होतं पश्चिम घाटातील आंबोली कोयना गगनबावडा पारगड चंदगड लोणावळा परिसर शिवनेरी परिसर हरिश्चंद्रगड व परिसर भीमाशंकर या भागांमध्ये पट्टेरी वाघ देखील होते सुरेशचंद्र वारघडे यांचं भीमाशंकरचा नरभक्षक आणि वाघाच्या वाढीचा चा नरभक्षक ही पुस्तके वाचावी, दरम्यान ब्रिटिशांकडून या ठिकाणी बेसुमार शिकार करण्यात आल्या ब्रिटिश यानंतर देखील 1947 ते 1965 मध्ये वन्यजीवां चा अतोनात संहार झाला यावर निर्बंध म्हणून कोणताही कायदा नव्हता म्हणून इंदिरा गांधींनी वन्य जीव संरक्षण कायदा आणला आणि तेथून पुढे रानगवा तरस साळिंदर भेकर सांबर बिबळ्या पिसोरी हरीण खवले मांजर अस्वल या प्राण्यांचे संरक्षण झाले आजही सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मध्ये 2005 पासून पट्टेरी वाघाचे अस्तित्व आहे एकूण 740 किलोमीटरचं वन क्षेत्र असून वन्यप्राण्यांना संरक्षण देण्याचे काम सुरू आहे

    • @amitgulavani4702
      @amitgulavani4702 Před 3 lety

      बर आता भारतात इंग्रज लोकांमुळे चित्ते नाहीत पण आता आफ्रिकवतील चिते आणायचे आहेत असे मी बातम्या मध्ये काही महिन्यांपूर्वी पाहिले होते तसे झाले तर बरं होईल.

    • @rohitrk79
      @rohitrk79 Před 3 lety

      @@amitgulavani4702 सध्या मोठ्या व्यक्तिंचा किंवा corrupted अधिकाऱ्यांच्या पाठबलाने आपल्या बऱ्याच भागात वन्यजीवांच्या तस्करी वाढल्या आहेत, आपण त्या प्राण्यांना वाचवायला अजून सक्षम नाही , त्यामुळे येणारे चित्ते त्यांचाच मायभूमीत राहिले तर उत्तमच ,नाही का...
      सर्पमित्र :- रोहित खेडेकर.

    • @amitgulavani4702
      @amitgulavani4702 Před 3 lety +1

      @@rohitrk79 बरोबर पण दुःख याचे होते की एकेकाळी दंडकारण्य इतके घनदाट होतें की प्रात्यक्ष प्रभू रामचंद्र व नंतर श्रीकृष्ण यांनी भारत भ्रमण केले पण ते दंडकारण्य मध्ये येऊ शकले नाहीत. कारण जंगल इतके भयानक होते असे म्हणतात. आफ्रिकेने निसर्ग राखला पण आपण राखू शकलो नाही.राम फक्त महाराष्ट्र मध्ये नाशिक मध्ये आल्याचा उल्लेख सापडतो.या दंडक आरण्याचा सर्वात मोठा भाग महाराष्ट्र राज्यात होता.

  • @vinayakpatil8035
    @vinayakpatil8035 Před 4 lety +3

    लय भारी

  • @ajaypanchal3927
    @ajaypanchal3927 Před 5 lety +2

    nice

  • @kunalraybole1715
    @kunalraybole1715 Před 3 lety +7

    Phule-Shahu-Ambedkar💪💪💪

  • @sardarbhosale9696
    @sardarbhosale9696 Před 3 lety +2

    जय भवानी

  • @iamboss5661
    @iamboss5661 Před 3 lety +1

    👍

  • @lalitapowar1384
    @lalitapowar1384 Před 3 lety +2

    MH 09🙏🙏🖒

  • @gajanandsharma4155
    @gajanandsharma4155 Před 3 lety +1

    🙏🙏

  • @avinashmeshram7025
    @avinashmeshram7025 Před 3 lety +1

    💌❤️❤️❤️

  • @mohammadamiramir5412
    @mohammadamiramir5412 Před 3 lety

    Oldest jabalpur ka bano video

  • @ajitrpatil
    @ajitrpatil Před 4 lety +1

    khupach chan

  • @MsYogiraaj
    @MsYogiraaj Před 3 lety +1

    Nice photo but 15 photo view two times

  • @AncientKolhapur
    @AncientKolhapur  Před 3 lety +1

    Please Watch Other videos

  • @manojshekapurkar242
    @manojshekapurkar242 Před 3 lety +5

    राजर्षी शाहू महाराज🙏🙏🙏

  • @mosinmulla8366
    @mosinmulla8366 Před 3 lety +1

    Amhi kolhapuri

  • @sundigital7993
    @sundigital7993 Před 3 lety +1

    Good collection

  • @ushadesai738
    @ushadesai738 Před 5 lety +5

    Thanks khup chhhan

  • @army-gl6yt
    @army-gl6yt Před 3 lety +2

    महाराजांचा हा खरा फोटो आहे का

  • @atishchatte5434
    @atishchatte5434 Před 3 lety +1

    नागपूर हुन किती तिकीट आहे.. मी येतो आता

  • @pranayfitness9426
    @pranayfitness9426 Před 3 lety +2

    Khup vait vatla vaghala ase marlele pahun . Vaghala marun kon shur hota

  • @army-gl6yt
    @army-gl6yt Před 3 lety

    हे त्या kallatale foto aahet ka

  • @pradeepghadge5714
    @pradeepghadge5714 Před 3 lety +2

    Arre kay Chhan. Vaghala marle.

  • @laxmanvengurlekar8462
    @laxmanvengurlekar8462 Před 3 lety +1

    Kustiche akhade nahi disle

  • @ganeshhagir915
    @ganeshhagir915 Před 4 lety +8

    aap suar bagh deer chittah nahi marte to me aapko rajasree kehata lekin ab sirf shahu maharaj kahunga maan se uttar gaye

    • @AncientKolhapur
      @AncientKolhapur  Před 4 lety +2

      PAHLE JAMANE ME RAJA JO HOTE THE WO SHIKAR KIYA KARTE THE....

    • @instastatus51
      @instastatus51 Před 3 lety +1

      Ur right.
      मै तो आम आदमी मानता हु ऊसे

    • @parth6115
      @parth6115 Před 3 lety +1

      @@instastatus51 aam aadmi nahi harami kaho

    • @ketanpalve8818
      @ketanpalve8818 Před 3 lety

      e

    • @adipatil1567
      @adipatil1567 Před 3 lety +3

      @@instastatus51 plz respect se bolo maharaj hai wo or us time prani bahut the jivithani nahi honi chahiye isliye aisa krte the aap ek baat se bol rahe ho ki Maharaj man se uatr gaye ek baar kolhapur aake to dekhiye fir pata chalega ki Maharaj ne kya kya kiya hai

  • @vikrantbhosale9171
    @vikrantbhosale9171 Před 3 lety +4

    Coward killing innocent animals.

  • @magmaar1896
    @magmaar1896 Před 3 lety +1

    Kiti prannyanna marla 😠

  • @sameerapawskar5585
    @sameerapawskar5585 Před 3 lety +2

    I love kolhapur