IAS Pooja Khedkar | वंचित उमेदवाराच्या IAS मुलीचा रुबाब, ऑडी घेऊन ऑफिसला, बदली झाली थेट वाशिमला
Vložit
- čas přidán 8. 07. 2024
- #IASPoojaKhedkar #PuneNews #MaharashtraTimes
जिल्हाधिकारी कार्यालयात लाल दिव्याची ऑडी घेऊन एंट्री, प्रशिक्षणार्थी असतानाच खुर्चीसाठी तगादा... हा कारनामा आहे नुकत्याच आयएएस झालेल्या एका प्रशिक्षणार्थी महिला अधिकाऱ्याचा... कार्यालयात ऑडी घेऊन गेल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावलेल्या असतानाच या अधिकाऱ्याविषयी अशी काही माहिती समोर आली, ज्याचा अहवाल थेट मंत्रायलात पोहोचला आणि तातडीने बदलीचे आदेशही निघाले.. ही बातमी आहे पुण्यातील आयएएस अधिकारी पुजा खेडकर यांच्याविषयी.. प्रशिक्षणार्थी असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चेंबरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि याचा अहवालही थेट वरिष्ठांना पाठवण्यात आला, परिणामी पुजा खेडकर यांची पुण्यातून परीक्षाविधीन असतानाच उचलबांगडी करण्याची वेळ आली.. पुजा खेडकर या नेमक्या कोण आहेत आणि त्यांच्यावर आरोप काय झालेत तेच या व्हिडीओत पाहू...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
घराणेशाही मधुन आलेवर असेच होणार..परिक्षा कशी पास झाली चौकशी व्हावी.
आशा नालायका आई बापा मुळे गरीब मुलंचय वाटोळा झाला
इचा बाप नगर लोकसभेला उभा राहिला होता obc महासंघाच्या काडून
आणि तिचा आजोबा पाथर्डी तालुका भाजप अध्यक्ष आहे
she is selected in UPSC on false fabricated physically handicapped documents and one genuin candidate has lost the seat !! Everyone know this - she has changed her name from Pooja to Puja
जीवन शेट अभ्यास कर आणि ias होय
Hicha abhyas distoy
हि बाई जर अजुन जिल्हाधिकारी ही झाली नाही तरी तीचा एवढा तोरा झाल्यावर जनता मेलीच समजा
हिचे वडील दिलीप खेडकर अतिशय corrupt अधिकारी अशी ओळख आहे
भ्रष्ट माणूस
ही बया Multiple Disabilities category मधून select झाले..कुठल्या अँगलने ही बया Multiple Disabilities वाटते..UPSC मध्ये पण काय तरी झोल आहे..
आहे ती थोडी मेंटल आहे
@@Indialover120😂😂😂😂😂
Upsc zol aahe ,
Certificate band pahije
मेंदू नसेल तिला
2021 मध्ये जवळपास 180 IAS च्या जागा होत्या. तिला 821 रँक मिळाली आणि आरक्षण वापरून IAS झाली.
PWD category
बिर्ला फॅक्टर नी झाली वाटत तशी पण वंचित b team ahe
jalakya gapp...tu ka magtos mg arkshan
Arre comment kartna adhi bghat ja re pwd5 che certificates ahet ticha kade sc st nahi a ti
@@JackRobert-hf2ck change Keli.
@@parmoksha Good
हे आहेत गोर गरीब लेकरं 😂😂
Aarakshan ch lekaru aahe baaba
OBC महासंघा च्या पाठिंब्यावर वंचित कडून लोकसभा लढवणाऱ्या तथाकथित गरीब बापाची लेक आहे अस्स म्हणायचंय का तुला 😜🤭😂🤣✌
Shudra😂
ब्राह्मण सोडून सर्व शुद्रच आहेत.. तुम्ही पण 😅😅
@@sudhirchavan9932chavan tu pan aarakshan aahe kimbhuna ntd peksha jast aahe tula baka
अस वाटतंय वंचित फक्त नावाला वंचित राहिलेलं आहे..😂
वंचितच नाव बदनाम करायचं एकही कारण तुम्ही लोक सोडत नाही यात वंचितच काय संबंध.😂😂
अगदी खरे
Correct 😂😂😂
वंचित च गु खाल्या शिवाय तुम्हाला चैन पडत नाही वाट त
@@Sachin_pawar33 vanchit ची दखल घेतली जात आहे, mhanje,vanchit चे भय लोकाना वाटत आहे, ये dar हमे अच्छा लगा,
इला डायरेक्ट गडचिरोली ला पाठवायला पाहिजे
ति डायरेकटं आयुक्त होईल
ति कला तिला खानदानी अवगत आहे 😂
she is selected in UPSC on false fabricated physically handicapped documents and one genuin candidate has lost the seat !! Everyone know this - she has changed her name from Pooja to Puja
😂😂@@Sandeep_Gore
वशिला आहे तिचा. तिथून वाशिमला
Bawa gadchiroli made kahi nahi aahe yevdi bhiti nka pasarwa mi 30 Varsha Pasun raht aahe kahi nahi aahe ikde ugach tumcha
सर्वांत मोठा प्रश्न Intervew पॅनल रंग रूप बगुन Intervew ला जास्त मार्क देतात का उमेदवाराच्या बुद्धीला😂😂😂 औरत का चक्कर बाबु भैय्या😅😅😅😂😂
Tuzya aaicha bhari make banva aani ne mag Kalan Tula bhadvya laj vatate ka harmkhor
तुमच्या प्रश्नावर भरपूर व्हिडिओज उपलब्ध आहेत आणि दुर्दैवाने या प्रश्नाने उत्तर हो असं आहे. विकास दिव्यकिर्ती यांची व्हिडिओ पाहाया विषयावरची.
Probably interviewer might be a bhaiya panel, people judge others based on face value.
Mag tuza aai pan pass zali asti
माज जास्त आलं आहे तीच कास्ट फायदा घेऊन अंगात आलं आहे
Ti tuzach jatichi ahe bhava
Tumchya gandit dam aahe tar post milva na bhadvyavano . Tith Kay nadach khula aahe aamchi tai
येडझव्या तूला शेट्ट कळलं 😂😂 हागऱ्या अरुण..
Caste caste mhanon ews cha reservation ghetal maratha aarakshan ghetal an anghat maaj fukacha 😂😂
@@marathibahubali5753 vanjari ahe ti😂
बापरे... एवढा कमी पगार आणि अंबानी वापरतात ती Audi
Magasaleli gorgarib janata😂😂😂
ती बाई MD ahe ,,तीच घरची परिस्थिती खूप चांगली आहे
हिचे वडील दिलीप खेडकर अतिशय corrupt अधिकारी अशी ओळख आहे
@@DKthe007 aaj jar rajeshahi asti tar asle zatu adhikari evdyat dhagat aste.. ek ghav 2 tukde kayda..
Shudra lok😂
असल्या बेअक्कल लोक IAS होतात यावरून त्या परीक्षेत किती गोंधळ होतं असेल याची कल्पना करा
यांचे आरक्षण काढून घ्या.सरकारी नोकऱ्या मध्ये खूप पैसा कमावला.देशाचे वाटोळे करून ठेवले यांनी.
हो रे झाटू....😂
10cr rate aahe IAS cha... Fakt mains clear Kara baki interview Che marks adjust hotil ani dusryache kami karun tumhala cut off madhye basavtil.. Hicha pan tech ahe... Ka 100% IAS adhikari yanche mula IAS hot chalalet.... Ani IIT wale hot nahiyet..
देशाचे वाटोळे कोण करत आहे हे, जनतेला माहीत आहे
बोगस आहे ती बया त्याचा दुसऱ्या genuine ला का त्रास रे झाटू... दुसरे मेहनत करतात
दिल्लीचेही भ्रष्टाचार झाकतो महाराष्ट्र माझा! तिजोरी वर मालक आपलेच सदा आरक्षित!
आता भ्रष्टाचारातला वाटा घेताना , जात नक्की पाहत नसतील आणि मनात आणले तर निलंबित करू शकतात पण का करत नाहीत?
रिझर्वेशन चा असा गैर फायदा घेऊन अखख खानदान IAS ऑफिसर झाले तरि हे आर्थिक मागास कसे.आता तरि कृमि लेअर लावा
CrmeyLayer SC ST मदे लावलं पाहिजे आता
लिहायला शिक आधी....😂😂😂
@@Vaibhav-vt1mmलिहायला शिका मग आम्हाला शिकावा😂😂 ही तुमची लायकी म्हणून आरक्षण पाहिजे
@@user-ug3pr6ty8hयूपीएससी मध्ये आरक्षण नसतं? अक्कल नावाचा प्रकार आहे का तुझ्याकडे? कसले नमुने असतात?🤣🤣🤣
@@user-ug3pr6ty8hयेडपट SC, ST, OBC, EWS असे आरक्षण आहे UPSC मध्ये...अडाण चोट एकदा माहिती घे व्यवस्थित
केंद्रात मंत्रिपद मिळू शकते सर्व गुन आहेत असे वाटते!😢
ती पंकजा मुंडे यांची नातेवाईक आहे, बाकी तूम्ही समजून जा, मुळात असाच गैरप्रकार करून IAS व्हायचे नंतर करोडो रुपयांची संपत्ती जमा करायची
पुण्यात चांगल्या चांगल्या लोकांचा माज उतरवून मिळतो तर ही कोण..😂😂😂
she is selected in UPSC on false fabricated physically handicapped documents and one genuin candidate has lost the seat !! Everyone know this - she has changed her name from Pooja to Puja
@@MMTN-df2iy fun fact home cadre plus home city luck factor or something else😂
😂😂😂
Ajun ek puneri pati..😂😂😂😂
fake certificate fake pwd certificate and non cremylayer aahe tichyakade and cat madhe tichi case reject keli aahe shame for maharashtra
वागण्याचा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नसतो..तो संस्कार,संस्कृतीतून येतो..म्हणजेच घरचे लोक जबाबदार,वेळीच कानाखाली लावली की असं होत नाही..
Gharche nalayak aai tar shameless baap tar nalayak
एवढे मातब्बर कुटुंबातून येऊनही तरीही याना आरक्षण आहे, यांचे वडील ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात नेते आहेत नगर मध्ये
हिचे वडील दिलीप खेडकर अतिशय corrupt अधिकारी अशी ओळख आहे
Vanjari mahnje Gund giri..beed,pathardi chi vaat lavali
@@DKthe007😂😂😂😂
Suspend करा कि
Sop nav 😂
@@karangodham cm la sagl sop ast bala..
IAS la fakt rashtrapati suspend karu shakto ..cm pn kahi nahi karu shakat@@user-bw9lg1tn5d
सोप नव्ह माय UPSC post आहे ती
She is 2022 Batch IAS officer selected from PwBD5 category
Multiple disabilities like Deaf and Blindness.
Really???
गडचिरोली ला टाका शिपाई म्हणून
सोप नाही साहेब UPSC post आहे ती
तुझ्यासारखे शिपाई तिला चहा आणून देयला राहतील आता
@@sandeeprakshe6565 washim la transfer zali kal
Interview panal ? Hech ka selection
नायतर काय तुझं करायचं का.... भिकारचोट...
वाशिम च दिसलं का ?महाराष्ट्र मध्ये सर्वात भकास , अकांशीत जिल्हा वाशिम आहे.ना धड रस्ते,ना शुद्ध पाणी,ना कोणतीही सुविधा. शैक्षणिक दृष्ट्या , औद्योगिक दृष्ट्या अती पिछाडलेल्या जिल्हात अतिशय योग्य अधिकारी का नाही?वाशिम च विकास करायचा नाही का?????
Training period चालू आहे तिचा, training साठी वाशिम ला पाठवालाय
Tu aadhi marathi aahe kay singh adnav Hindi ast na
सस्पेंड करा अश्या माजलेल्या अधिकाऱ्याला.. UPSC मधून मातलेले लोक येतात... त्यांना अनुभव नसतो.. ऑप्शनल subjects घेउन डिग्री base वर आयएएस होतात.. मात्र अनुभव आणि सामजिक भान नावाची गोष्ट नसते.. एक एक कटु सत्य आहे... यांच्या पेक्षा शाळेतील शिपाई अधिक काम आणि अधिक प्रामाणिक असतो...
आरक्षण घेऊन आला की असं होतच...
आरक्षण हटवा देश वाचवा
बरोबर ती ओबीसी मधून सिलेक्ट झाली जे तुमचा 70% टक्के समाज घेतो आणि 30% राहिला आहे तो आरक्षण मागत आहे
murkha manasa general aahe ti
Jarange patil sobt ka firto mg arkshanasathi😂😂
ते च तर जळते तुमची 😂😂😂
@@bipinpatil508 arre adani ardhavat buddhi Apang ahe ti PWD5 ahe obc ahe
खऱ्याखुऱ्या गरीब मुलांना आरक्षणाचा फायदा मिळावा . आईवडील Class one पदावर असतांना , राजकीय नेते असतांना क्रिमीलेअर ची मर्यादा असावी .
आणि म्हणे वंजारी लोक गरीब😂😂
जातीवादी आला😂😂
बघा अंबानी ने लग्नात किती खर्च केला आणि म्हणे भारतीय गरीब आहेत 😂😂
शासकीय नोकरी ला मोठी आचार संहिता असतें हे या बालिकेला माहित नव्हते काय? कसेही वागून चालत नाही....
भारतासारख्या देशांमध्ये सगळं काही शक्य आहे.
जय संविधान 😂😂😂
Obc candidate आहे बे उगाच काय पन जोडू नका 😅
नोकर आहे नोकरा सारखी वाग. मालक बनू नको. भिकार चोट सरकारी नोकर मालक असल्या सारखे वागतात 😢😢
OTHER BACKWORD CLASS आणि मागासलेली बाई म्हणे आणि तिच्याकडे अंबानी च्या गाडी सारखी भारी गाडी
आजचा जोक - वंचित हा वंचित आणि उपेक्षित घटकांचा पक्ष आहे.
अजून एक जोक - मानसिकदृष्ट्या आजारी असलेले उमेदवार केंद्रीय अधिकारी होण्यास पात्र आहेत.
मस्त आहे...... 👌👌
.
.
.
.
बातमी......
अभिनंदन 🎉
वाशिम चे काय भविष्य
हा फक्त आणि फक्त पैसा आणि सत्तेचा माज आहे.
मग तुमच्या बापाचं काय जातं.. तुमच्या सारखं का जगायचं त्यांनी
Congratulations pooja❤🎉
महिलांना सर्व माफ असा कायदाच करा 😁
तसा तो अलिखित स्वरूपात आहेच.
काही होणार नाही.. थोडा जास्तीचा पैसा वरच्या अधिकार्यांना दिला की काही दिवसात निर्दोष मुक्तता...
आरक्षणाच्या जीवावर झाटभर मार्क घेऊन पोस्ट भेटली...असच माज करणार...
👍
ती वंजारी समजाची आहे आणि ती ओबीसी सिलेक्ट झाली जे तुम्ही आरक्षण मागत आहे... आपण पोलिस भरती मध्ये सिलेक्ट होणार नाही
त्यासाठी अभ्यास करावा लागतो झाट्या, कुठ पण आरक्षण नसतय 😅
Fake Disability certificate lavel ahe
तुझी gand जळली ते बघूनच छान वाटल ⚡🤗
😮
All IAS in the family, they know how to clear exams .
Congratulations 🎉
मेरा देश महान.
Divase is politicaly blessed,he is departmental promotee,it is departmental dispute
नकी सेटिंग लाऊन मॅडम आयएएस झाले वाटत.
असे सनधी अधिकारी असतील तर काय होईल .... बाप राजकारणी आणि अशी पोरगी प्रशासनात म्हणजे काही खर नाही जनतेच सगळी कडून पिळवणूक होणार.... जय भिम जय शिवराय, जय संविधान...🇮🇳
Aaj kal IAS, IPS fakt aalishan jivan jagmyasathi bantat..
हे मेंटल डोक्यावर परिणाम झालेले देशाचं प्रशासन चालवणार म्हणजे आम्ही तुचीये!
IAS .. glamour me ek pidhi barbaad zhaliye.
Fraud certificate mude ias zaali. Hiche donhi dole chakachak takatak aahet. Kashi kay dolyani hi apang zaali?
तिचा बाप vba चा एकदाच उमेदवार म्हणुन उभा राहिला..
त्याअगोदर तो अधिकारी होता हे मात्र विसरले... सगळी बातमी वंचित च्या नावाने खपवायचा स्वस्त प्रयत्न करणाऱ्या पत्रकारितेची कीव करावीशी वाटते
माज उतरला
Nkli certificate aheee ..ahe tich
गडचिरोली अहेरी येथे पाठवा. तिथे सर्व दिवे लावायला सांगा ,,, बरे होईल दिवे लावल्यास किमान त्या जिल्ह्याचा विकास होईल 😊😊
vanchit che connection asalyamule ase vyavhar milat asatat. chotya goshti khup mothya karun sangane / mirvane . pan hech varisht kasht chya lokansobat nahi ghadat keval vanchit pakshat gelyamule ase zale .
महाराष्ट्र शासन नाही तर भारत सरकार असतं गाडीवर कशी आधीकारी झाली असेल तुम्हीच बघा आता
*जे लोक आयएएस आयपीएस अधिकारी बनायचे स्वप्न बघत आहेत त्यांच्या Gandit DUM असेल तर त्यांनी एक युनिकॉन बिजनेस उभा करून दाखवावा आणि मग असा माज करावा मेहनतीच्या पैशावर* ...........
Bap asa tar mulagi kashi asel yacha andaj yeto
Her whole family is well placed in life. Such people should never be allowed to join public sector. There are far more deserving people who are real patriots and want to serve thw country with full loyalty.
Law should be passed. Public sector employment tenure should be restricted to 15 years only. That way more deserving people will get chance to serve the nation.
यातून सामान्य नागरिकांनी काय बोध घ्यायचा?
Audi चा मालक व संपत्तीची चौकशी करा
बहुतेक ह्या यांच्या अंगावरच्या चरबीमुळे कुठेतरी अपंग असतील😅.. नाहीतर अपंगत्वाचे बाकी तसे काही कारण नाही
Im surprised why national medias are silent on this issue.
पुजा खेडकर हि रघुविर खेडकर यांची व कांता सातार कर यांची नात
मॅडम पूर्ण देशात फेमस झाल्या😂😂
Cast Asa advantage ghetat
Bap iAs adhikari mag he magasle kashe
काढा हिला
Reexam घ्या
अशीच गोष्ट मध्य प्रदेश राज्यातील एक अधिकारी च्या मुलाला ह्याच केटेगरी मधे आय आय टी मधे वडिलांच्या दाबा खाली खोट्या मेडिकल सर्टिफिकेट नी प्रवेश मिळाला
बरखास्त करुन टाका
Officer.la rule strict astat mg he ase ka .this is not good
उत्तर प्रदेश ला ट्रान्स्फर करा तिची केंद्राकडे शिफारस करून
Thodi mental ahe ..manun mentaly disabilities madhun lagalya ahet vatate
परिक्षाविधीन नव्हे परिविक्षाधीन!!
Only enjoy
वाशिम जिल्ह्यात तुमचे स्वागत आहे मॅडम 😅
Sir she was not from that district's politicians caste that's why she transferred
Corruption😢😢😢
Background ja maaj mhnje.. Dismiss karun taka.. I bet hi nakki reels banvnar udya. IAS kami modeling jast vatat
घरी पाठवा direct.
Qua savidhaan kanoon police govt strong hai
Collector ke Beti hee Collector Banegi...😌Save Bureaucracy🇮🇳❤
भेटत आहे ते घ्या नाहीतर ते पन नाही भेटणार आता जा मराठवाड्यात 😅
नाव फक्त वंचित
बुद्धी पारच किंचित
पैसा मजबूत संचित
मतदार मात्र पायचीत 😂
Madam chya selection process ch Investigation vayala pahije
How can such people continue as IAS officers? Transfer will not change the DNA...
मेहनत न करता हीला पोस्ट मिळाली आहे. कारण हीच्या घरातूनच वशिला लागला. आजोबाच माजी IAS होते. आता समजून जावा. या असल्या गैर जबाबदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आज देशाची ही अवस्था झाली आहे.
पूजा मॅडम IAS - महान संविधानाची महान नारिशक्ती 🙏🏻
हाकलून दिल पाहिजे, म्हणे नारीशक्ती!
Paise bharun kon lagat te pn sang kona kd kiti paise ahe
नवीन नियमानुसार कॅडर 4-5 राज्याचे मिळून असते. हिला महाराष्ट्रा बाहेर मणिपूर - मिझोरम ला हाकला.
Ani ashi lok exam clear karun tari ky upyog.. Lokachi lame karnar la hi?
Not deserve to be Chaprasi...outcome of reservation
Category cha power
गडचिरोली पाठवा नाहीतर बिहारला वंजारी कशालाच घाबरत नाहीत
UPSC... Pass झालेले अशा प्रकारे वागत नस्तात,,,,,,,,,,,,,
खूप छान सस्पेंड करून टाका
पुणे तेथे काय उणे