जुन्नरच्या शिरोलीत बिबट्याच्या हल्ल्यात बाळाचा मृत्यू. वनविभाग घटनास्थळी!

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 04. 2024

Komentáře • 171

  • @dtniranjan4266
    @dtniranjan4266 Před 3 měsíci +49

    बिबट चे लवकारत लवकर बंदोबस्त करा नाही तर लोकप्रति निधि ना पिंजर्यात घालुन ठेवा

    • @shantaramyewale8261
      @shantaramyewale8261 Před 3 měsíci +3

      सोनवणे याला त्या सफारीत ठेवा
      बीबटे नको एक खायची त आरधी खाऊ
      पण सुखानं शेतकरी लोकांना जगु द्या

    • @balasahebgorade2979
      @balasahebgorade2979 Před 3 měsíci

      ..mm​

    • @rupeshnavale6549
      @rupeshnavale6549 Před 3 měsíci

      ​@@shantaramyewale8261 त्याला च लागत होती बिबट सफारी .आत्ता कुठ गेला

    • @SagarSagar-wg3je
      @SagarSagar-wg3je Před 3 měsíci

      वन विभागाचे अधिकारी कर्मचारी ह्या लोकांचं पर्यावरणावर लक्ष नाही व बिबट जातीचे प्राणी हजारो संख्या झाली असून मनुष्य व लहान लहान मुले यांचा बंदोबस्त करा

  • @rahulshinde6975
    @rahulshinde6975 Před 3 měsíci +61

    या गरीब कुटुंबाला सरकारने 1कोटीची मदत करावी

  • @kdbhutambare6459
    @kdbhutambare6459 Před 3 měsíci +20

    शेतकरयांचा प्रश्न नाही.मेंढपाळ्याच्या मुलासाठी विषय घ्या.काय हे पुढारी
    त्यांना मदत करा

  • @user-jt6bd9bm8j
    @user-jt6bd9bm8j Před 3 měsíci +25

    अतिशय वाईट अवस्था असते सरकारने बिबट्यांची सोय करावी

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 Před 3 měsíci

      सरकार ने बिबट्या ची सोय केलेली, तूमचे काय?

  • @akashhande464
    @akashhande464 Před 3 měsíci +28

    सरकारच अस आहे पोर मारा पण वाघ पाळा

  • @mangeshdeshmane5644
    @mangeshdeshmane5644 Před 3 měsíci +16

    पोटचा गोळा गेला 😢😢

  • @AmolMaskare
    @AmolMaskare Před 3 měsíci +49

    दिसता क्षणी गोळ्या घालायचे आदेश द्या आता बास झालं

  • @haribhau3703
    @haribhau3703 Před 3 měsíci +12

    बिबटे पकडून खच्चीकरण करा नाहीतर मग पिंजरे लावा

  • @archanakolhe7460
    @archanakolhe7460 Před 3 měsíci +11

    मनेका गांधीला म्हणाव , तुला खूप प्रेम आहे तर पाळ बिबटे.बघा डोळ्यासमोर बाळाला नेले. कीती दु:खी आहेत. बघा. माणुसकी असेल तर .......

  • @vighnaharfert3321
    @vighnaharfert3321 Před 3 měsíci +21

    जुन्नर तालुक्यात बिबट चा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
    नुसत्या भेटी घेऊन भागणार नाही.
    यासाठी सरकारी नियमात च सुधारणा करावी लागेल. इथ मानवी पशू याना खूप
    मोठा धोका निर्माण झाला आहे.
    यासाठी खूप मोठ्या राजकीय ईच्छा शक्ती व अधिकाराची गरज आहे

  • @user-ur1zj1xn9f
    @user-ur1zj1xn9f Před 3 měsíci +12

    या सरकारला जाग येणार नाही. ग्रामस्थांनी दिसेल तिथे गोळ्या मारून बिबट्यांची संख्या कमी केली पाहिजे.. कारण ज्याच्या पोटाचा गोळा गेला त्याला इचारा काय दुःख असतं. किती दैनंदिन अवस्था आहे गरीब लोकांची.बिचारे 😢😢

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Před 3 měsíci +5

    सत्य शील दादा वाघ महत्त्वाचे की मानस.
    आणी लाईट रात्री आणी दिवसा नाही महत्वाची

    • @ajitt9686
      @ajitt9686 Před 3 měsíci

      Sherkar cha ky kaam ahe ka? Karkhana madat denar ahe ka?

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Před 3 měsíci +2

    या समाजाची व्यथा खुप वाईट आहे. अरे बाबांनो लकरांना जपा रे. चांगला तंबू तयार करा. त्यामध्ये बाळाला झोपवा

  • @Trick-my-auto
    @Trick-my-auto Před 3 měsíci +4

    वाघापेक्षा मोठे नेते पुढारी जे कोणी असतील ना त्या सगळ्यांना हाना तेव्हा कुठेतरी हा
    सरकार महाराष्ट्र सुधारलं आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी विकास होईल..

  • @sarikadhawade304
    @sarikadhawade304 Před 3 měsíci +4

    अतिशय हृदयद्रावक घटना

  • @nileshbhand369
    @nileshbhand369 Před 3 měsíci +2

    खूप वाईट घटना 🌲वनविभागान खाते काही करु शकता का नाही आधिकारी काय करतात हे आजिबात लक्ष नाही,

  • @dattatraysaste6720
    @dattatraysaste6720 Před 3 měsíci +6

    बिबट्याचा खूपच त्रास होतोय तातडीने बिबट्याचा बंदोबस्ताच होणे आवश्यक आहे .

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Před 3 měsíci +4

    दादा पैसे मिळून फायदा काय लेकरू गेल त्याच काय

  • @R-A-V-1430
    @R-A-V-1430 Před 3 měsíci +3

    खूप वाईट झालं राव

  • @vedantkutepatil__206
    @vedantkutepatil__206 Před 3 měsíci +2

    खूप वाईट

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Před 3 měsíci +2

    आमदार साहेब या गरीबांना न्याय द्या

  • @Akkisathevlog
    @Akkisathevlog Před 3 měsíci

    अतिशय वाईट घटना

  • @madhukarbangara8562
    @madhukarbangara8562 Před 3 měsíci +2

    ये खर आहे एकदा मानसाच रंक्त लागल ताे आयकत नाही

  • @ajitmore6527
    @ajitmore6527 Před 3 měsíci

    खूप वाईट बातमी
    सरकारने लवकर काहीतरी उपाय योजना करावी

  • @mazadhangarawadabullog
    @mazadhangarawadabullog Před 3 měsíci

    असेच वारंवार आमच्या मेंढपाळांवर हल्ले होत असतात पण आमचा पाठिंबा कोणच नाही आहे या जगात जे प्राणी मनुष्यांना व जनावरांना दुःख पोहोचवत नाही त्या प्राण्यांना सरकारने मारण्याचे अनुमती दिली आहे आणि जे प्राणी मनुष्याला आणि इतर प्राण्यांना दुःख देतात त्या प्राण्यांना सरकार का मारण्याचे अनुमती देत नाही😢

  • @Shetkari.vachva
    @Shetkari.vachva Před 3 měsíci +3

    मोदी परदेशातून चित्ये घेऊन येतात ते काय प्रश्न सोडवणार

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 Před 3 měsíci +1

      बघा उत्तर पण सापडलं!

  • @jayashrijadhav7262
    @jayashrijadhav7262 Před 3 měsíci +3

    hi mulgi aapli asti tar ky kel aste sanga

  • @vdhande2013
    @vdhande2013 Před 3 měsíci

    सरकार मदत देऊळ.तेंव्हा देईल पणं आमदार खासदार व इतर लोक प्रतिनिधी नी स्वतःचे खिशातून काही ना काही रक्कम त्यांना मदत म्हणून द्यावी..व ज्याचे घरात अशी घटना घडते त्यावघराठी व्यक्तीचा बँक अकाऊंट नंबर जाहीर करून जनतेने त्यात यथा शक्ती मदत करावी..

  • @rupalipawale9894
    @rupalipawale9894 Před 3 měsíci

    Khup wait😢

  • @sunitaghevde1840
    @sunitaghevde1840 Před 3 měsíci +6

    या सरकार ला गोरगरिबांचे काही देणेघेणे नाही, फक्त निवडणुकीत गरिबांची आठवण येतेय, त्यांना. माझे माहेर पण अवसरी आहे त्या भागात पण नेहमी वाघ येत असतो. या धनगरी लोकांचा संसार उघडयावर असतो, त्यांना सरकारने नेहमीच संरक्षण दिले पाहिजे.

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 Před 3 měsíci +1

    आज बाळ गेल ऊद्या नक्कींच ईतर लोकाचां नबंर लागणार

  • @marutidoke6417
    @marutidoke6417 Před 3 měsíci +2

    दुःखदायक घटना😢😢

  • @user-me4ct6io5l
    @user-me4ct6io5l Před 3 měsíci

    खुप वाईट घटना झाली हो ते भाऊ बोले ते खर आहे तेचा कायमचा बदोबश करा हो

  • @user-cv8xu1lz7p
    @user-cv8xu1lz7p Před 3 měsíci +3

    Ajun kiti lokancha jiv ghenar ahe he sarkar. Current Khasdar, mla ka nahi yavar avaj uthvat.ki fakt oopatpanchi chalu ahe yanchi

  • @user-hg7zl5nb9p
    @user-hg7zl5nb9p Před 3 měsíci +1

    आमदार साहेबांना लाईटचे वेळापत्रक च माहीत नाही

  • @niesh790
    @niesh790 Před 3 měsíci +5

    सरकारची बारा बिबट्यांची बिबट सफारीची अगरबत्ती बास करा आता आणी बिबट्यांपासुन माणसे कशी वाचतील ते बघा !

  • @babanshankarlande4777
    @babanshankarlande4777 Před 3 měsíci +1

    सगळा तालुका बिबट्यांना देऊन टाका , माणसांनी जागा खाली करा !

  • @pranaygunjal540
    @pranaygunjal540 Před 3 měsíci +2

    अत्यंत दुर्दैवी घटना 😢

  • @shivajizite9418
    @shivajizite9418 Před 3 měsíci +2

    भाऊ लय वाईट झाले भाऊ सरकार पेक्ष्या हाय पावरची लाईट लावा

  • @mahesh15224
    @mahesh15224 Před 3 měsíci +2

    Ratri light dya ani amdar khajdara la pani bharayla patava 😒

  • @yuvrajjadhav6290
    @yuvrajjadhav6290 Před 3 měsíci +2

    Gorgaribanbat as nko vhayla tya balachi bichyaryachi kay chuk hoti

  • @Trick-my-auto
    @Trick-my-auto Před 3 měsíci +3

    सरकारने यांना काय असेल ती मदत केली पाहिजे.. आणि त्यांना त्यांचं बाळ भरून दिलं पाहिजे..
    .

  • @chandrasengadhavechandrase7697
    @chandrasengadhavechandrase7697 Před 3 měsíci +4

    वाघ मारुन टाका सर्व

  • @rajshrikashid9160
    @rajshrikashid9160 Před 3 měsíci

    😢

  • @perfectridermh6867
    @perfectridermh6867 Před 3 měsíci +3

    शेरेकर नुसता माकडासारखा बघतोय 😂😂

    • @ajitt9686
      @ajitt9686 Před 3 měsíci

      Sherkar dada cha ky kaam ahe ka? Karkhana madat denar ahe ka?

    • @perfectridermh6867
      @perfectridermh6867 Před 3 měsíci

      @@ajitt9686 तोच सवाल आहे संकेत दादा 😊

  • @Rohidasgaming88
    @Rohidasgaming88 Před 3 měsíci +1

    मागच्या दादाच पटलं आपल्याला बिबट्या चा फायदा काय ?

  • @karimshaikh9593
    @karimshaikh9593 Před 3 měsíci

    फॉरेस्ट ऑफीसर लां प्रत्येक वाड्यावर सिक्युरिटी गार्ड ठेवा

  • @pavsubickule7056
    @pavsubickule7056 Před 3 měsíci

    साहेब वन खात्याने लक्ष द्यावे सरकार ने मदत करावी

  • @surekhatattu3705
    @surekhatattu3705 Před 2 měsíci

    सरकार काहीच करणार नाही त्याच काय जातय हे काय आजच घडलय का कित्येक जनाचे बळी गेलेत काय केलय

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Před 3 měsíci +1

    कायम स्वरूपी मार्ग काढला पाहिजे

  • @maitritelor827
    @maitritelor827 Před 3 měsíci

    वाघ मारला तर केस करतात आणि माणूस मारला तर काय काय करायचं किती त्रास आहे हा माणसाला सोडतात का बाहेर कोटी रुपये मोजले तरी त्यांच बाळ मिळणार आहे का कीती दूर्दैवी घटना आहे ही 😭😭

  • @sunilkhandagale7766
    @sunilkhandagale7766 Před 3 měsíci

    हा तुमी खर बोलता ५०, ६०बिबट्या व वाघ आहेत

  • @amitwayal8788
    @amitwayal8788 Před 3 měsíci

    त्या बापाच्या चेहऱ्यावरचा हसू निघून गेला 😢...
    बिबट सफारी करण्याआधी हे मोकाट बिबटे जेरबंद करा 🙏🏼

  • @user-co3dd9tu6i
    @user-co3dd9tu6i Před 3 měsíci

    😢😢😢😢

  • @shantaramyewale8261
    @shantaramyewale8261 Před 3 měsíci +4

    बिबट सफारी महत्व कांक्षी वाला सोनवणे ला म्हणावं तुझ्या पदासाठी बिबट सफारी सफारी वरडंतो ना आता
    तो बालंक मेलंय सोनवणे तुम्ही जबाबदार आहे त्याला

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Před 3 měsíci +1

    हा समाज खुप अडचणी मध्ये आहे

  • @Trick-my-auto
    @Trick-my-auto Před 3 měsíci

    असं कोणासोबत होऊ नये..

  • @maharashtratractar188
    @maharashtratractar188 Před 3 měsíci

    मंड पलाचा असाच हल होतं असतात दादा

  • @amolgore5732
    @amolgore5732 Před 3 měsíci

    फॉरेस्ट खातं फुकटचा पगार घेतं

  • @Sandipshinde12
    @Sandipshinde12 Před 3 měsíci

    मेंढपाळणी पण योग्य ती खात्री घ्या.हे नेते लोक काही नाही स्वतःचा घरा वर जेव्हा असा यांचा प्रसंग येईल तेव्हा काही तरी ठोस ॲक्शन घेतील.येणार मीडिया समोर भाषन ठोकून जाणार. पुढे काय नाही.दिवस गेले का विसरून जाणार.... याचं हेच काम..

  • @bhushankaklij2840
    @bhushankaklij2840 Před 3 měsíci

    😢 ata konavar gunha dakhal karaycha

  • @howtomakesuremother923
    @howtomakesuremother923 Před 3 měsíci +1

    लय वाईट.झाल.राव.

  • @sudarshanmansukh9226
    @sudarshanmansukh9226 Před 3 měsíci

    समदीत विभाग मूग गिळून शांत आहे हा विषय जुना आहे रोजच आहे बातमीदार फ़क्त बातमी करतात विभागला जाब विचारत नाही

  • @manishadhotre3199
    @manishadhotre3199 Před 3 měsíci +1

    Sarkar paise dete pan tya paishyacha ky upyog ho tya aai la kiti te mul samor disat asel kuth tari lamb band kara nahi tr he rojach kuth tari ghadat janar ani sarkar ky fakt paise denar ka

  • @Danish00598
    @Danish00598 Před 3 měsíci

    लोक प्रतिनिधी माना डोलाविण्या पलीकडं काही करत नाहीत. त्यांना सगळं दिसतंय कळतंय पण बोललं तर खुर्ची जाईल.

  • @mukundawachar2868
    @mukundawachar2868 Před 3 měsíci

    Ya bhagat sarkhya ghatana hotat lokani kalji ghaychi garaj ahe ratrichi

  • @sunitabankar693
    @sunitabankar693 Před 3 měsíci

    साहेब माझ्या वर बिबट्या नी हल्ला केला मी ऊस तोडीची मागणी केली तर करखान म्हणतो चारशे रुपये टनामागं कमी करू. हा कुठला न्याय.

  • @padmashinde7392
    @padmashinde7392 Před 3 měsíci

    एखादा निरास जीव गेल्यावर तूमच्या चेकच काय करायचय ,जीव परत येणार आहे का ,समक्ष पावल उचलण्याची गरज आहे ,ठोस निर्णय घ्या कारण ही समस्या पूर्ण जुन्नर तालुक्याची आहे

  • @surekhatattu3705
    @surekhatattu3705 Před 2 měsíci

    जीव गेल्या वर दहा लाख देण्या पेक्षा त्याच पैशात बिबट्या ची सोय करा हे अस झाल बळी दया आणि पैसे घ्या

  • @gamingwithneil
    @gamingwithneil Před 3 měsíci

    Swatahcha mulanwr ashi vel alawr samjel ka ata ky asta te dusri ghatna junnar madhli

  • @sangitanaikde6606
    @sangitanaikde6606 Před 3 měsíci

    ह्या मेंढपाळ लोकांना रात्री झोपण्यासाठी टेंट उपलब्ध करून द्यावेत..जेणे करून अशा प्रकारच्या दुःखत घटना घडणार नाही. ह्या समाजाच्या व्यथा सरकारने गांभीर्याने घ्यायला हव्यात. 😢

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 Před 3 měsíci

    आई वडिलाचे दुःख मोठे आहे 😢

  • @user-go5lq5hp7f
    @user-go5lq5hp7f Před 3 měsíci

    junnar talukyatal karanjale mazhya gavat 19/04 /24 roji bibtya ne amcha kutra palavla .ya prakarna cha gambhiryane nirnay ghetla pahije .mansavar halla baki aahe as hou naye yachi dakshata ghyavi .camplent chi vat pahu naye vanvibhagachya adhikaryane laksh dyav

  • @JAY23546
    @JAY23546 Před 3 měsíci

    Kiti tras zala tya jivala

  • @reemajadhav9116
    @reemajadhav9116 Před 3 měsíci +1

    Tumhi MIDC madhy 24 hours light dyta pn garib shytkari radu. Sangto amhala day la light dhya tri hi tumhi thyan ha problem solve ka karu sakat nahi

  • @user-vp9oc9id3d
    @user-vp9oc9id3d Před 3 měsíci

    . Prashaaan kahi karanar nahi yana pkt sattech padalay garibach kahich nahi

  • @user-yi5ld5ut6v
    @user-yi5ld5ut6v Před 3 měsíci

    पुढारी येतात राजकारण करतात निघून जातात..कोणीही विषय मार्गी लावत नाही

  • @Ganesh_creation95official
    @Ganesh_creation95official Před 3 měsíci

    आमदार साहेबांना कुठलेही गांभीर्य नाही

  • @user-ss3tn6qg6k
    @user-ss3tn6qg6k Před 3 měsíci

    शेतकऱ्याला दिवसा पाणी भरण्यासाठी विज द्यावी

  • @user-lc7kl7qr9z
    @user-lc7kl7qr9z Před 3 měsíci

    ते प्राणीमित्र कुठे गेले, त्यांच्या घरी नेऊन सोडा

  • @user-is6us5ji4k
    @user-is6us5ji4k Před 3 měsíci

    वन.मंत्री.काय.करतात

  • @jalindarhinge
    @jalindarhinge Před 3 měsíci

    आकडलेल्या वाघांची नसबन्दी करा पैडास बंद होईल

  • @swapnilvishwasrao530
    @swapnilvishwasrao530 Před 3 měsíci

    प्रत्येक वेळेस परिस्थिती समजून घेता करत तर काहीच नाही

  • @vickyjagtap8859
    @vickyjagtap8859 Před 3 měsíci

    Kahi tari Kara Kharch khup bhiti vatey ratri motar chalu karaychi

  • @user-uu2yw4yr6b
    @user-uu2yw4yr6b Před 3 měsíci +1

    लाज वाटायला पाहिजे

  • @pavsubickule7056
    @pavsubickule7056 Před 3 měsíci

    साहेब आत्ता सध्या बिबट्या आला आहे तिथेच टकले यांच्या वाड्यावर

  • @prashantwaykar8047
    @prashantwaykar8047 Před 3 měsíci +1

    He khaki wale paisa khaun majlele ahet..

  • @nileshpate7426
    @nileshpate7426 Před 3 měsíci

    Aare prasang kay ani charcha kay....

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 Před 3 měsíci

      आचार संहिता आहे, त्याचा फायदा

  • @shardaatugadey1310
    @shardaatugadey1310 Před 3 měsíci

    Amol kole yani sansadet ha parshan mandala hota sakar laksh det nahi aata kahitari kara ya war 🙏

  • @arundatkhile4106
    @arundatkhile4106 Před 3 měsíci +3

    धनगर समाजाच्ये नेते स्वतःला नेते समजतात ते नेते कुठे गेले.जानकर.

  • @amollohokare2163
    @amollohokare2163 Před 3 měsíci

    Ek hi bibat jivant theu naka

  • @VandanaJadhav-vq1ul
    @VandanaJadhav-vq1ul Před 3 měsíci

    वाघाचा बंदोबस्त करा तुम्ही जास्त बोलू नका

  • @user-gx3vl2cm4w
    @user-gx3vl2cm4w Před 3 měsíci

    He sagale phakta bhashan thokayla alet yanchyat vel ghalu naka bibte mara ani sarkarcha niyam modkalis aana

  • @user-iw7zj4jk2w
    @user-iw7zj4jk2w Před 3 měsíci

    Shivaji maharajanchya rajyat Kay chale aahe mote zende mirvnya peksha kahitri karya kra nahitr shivaji Maharaj ki Jay ya narebaji band kra

  • @PushpaGhode-lc3fp
    @PushpaGhode-lc3fp Před 3 měsíci

    Bibte ta van khatala palaya lava nahitar incountar kara he bibte Kay Kamala palitet he bibte

  • @user-vp9oc9id3d
    @user-vp9oc9id3d Před 3 měsíci

    Jantenech bilate marun taka pkt koni konach nav sangaych nahi udya hi vel konavar pn yeil

  • @user-zx3dy9xv8i
    @user-zx3dy9xv8i Před 3 měsíci

    शासनाचं दुर्लक्ष होतय काहीही सांगू

  • @kishorchavan7811
    @kishorchavan7811 Před 3 měsíci

    Jyala dilse tyani mara dayrek

  • @user-lp4et5zn4n
    @user-lp4et5zn4n Před 3 měsíci

    दिसताचबिपटयालागोळयाघाला

  • @aashajore2807
    @aashajore2807 Před 3 měsíci

    पडळकर कुठे गेला आता बघ डोळे उघडून बघ काय आहे नुसतं समाज समाज करू नको लक्ष घाल जरा