जय श्री सद्गुरु माऊली बाबा खूप काही छान कीर्तन सांगितले नमस्कार धन्यवाद mama तुमच्या मुळे babance कीर्तन अप्रतिम बघायला milale धन्यवाद mama 🦚💥🦚♥️🙏🏻♥️🤲♥️☝️
संत चोखा मेळा हे कीर्तन "संतांचे अभंग " या कॅसेट मध्ये आहे. कृपया हे कीर्तन रेकॉर्ड करुन पाठवावे अशी विनंती आहे. अप्रतिम कीर्तन आहे. याचा लाभ सर्वाना होईल. आणि घाग बुवा कोणत्या प्रतीचे कीर्तनकार होऊन गेले हे सर्व संत जणांना व भक्त जनाना कळूद्या ही विनंती 🙏🙏
जय श्री सद्गुरु माऊली बाबा खूप काही छान कीर्तन सांगितले नमस्कार धन्यवाद mama तुमच्या मुळे babance कीर्तन अप्रतिम बघायला milale धन्यवाद mama 🦚💥🦚♥️🙏🏻♥️🤲♥️☝️
श्री राम कृष्ण हरी माऊली आभारी आहे 🦚💥🦚🙏🏻🦚❤️🤲♥️👌
Ghag buvachi kirtane astil tevdi shodhun dya. Tumache abhar.
खूप रसाळ कीर्तन
फारच सुरेख , बुवांच्या काय बोलायचे ,
खूप दिवस यांची कीर्तने शोधत होते , ऑडिओ मिळवून देणा-यांचे खूप आभार ,
धन्यवाद ... 🙏
संत चोखामेळा कीर्तन पाठवा
अप्रतिम किर्तन
संत चोखा मेळा हे कीर्तन "संतांचे अभंग " या कॅसेट मध्ये आहे. कृपया हे कीर्तन रेकॉर्ड करुन पाठवावे अशी विनंती आहे. अप्रतिम कीर्तन आहे. याचा लाभ सर्वाना होईल. आणि घाग बुवा कोणत्या प्रतीचे कीर्तनकार होऊन गेले हे सर्व संत जणांना व भक्त जनाना कळूद्या ही विनंती 🙏🙏
लाखा कोल्हाटी पुर्ण किर्तन पाठवा माऊली
My all time fav❤
सुंदर
मन तृप्त झाले.खूप सुंदर.
भक्त कुर्म दास पांडुरंग भेट किर्तन शेर करा माऊली
अप्रतिम.साष्टांग नमस्कार.
स्वर्गसुखानुभव....
अप्रतिम, सुंदर...🙏
अति सुंदर
अप्रतिम!
मस्तच 👏👏👌👌👌🌺🌹
अति सुंदर कीर्तन
.😢
🙏🙏🙏🙏
🌸🌸🌸🌸
🌹🌹🌹🌹
व्वा.......
व्वा..... आणि कुठली किर्तन आहेत? लाईव्ह आहेत?
कॅसेट मधीलच आहेत ,लाईव्ह नसावीत