कोकण सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेले गाव। मुसळधार पाऊस, Katurdi Village Sangameshwar | Kokankar Avinash

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • कोकण सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेले गाव। मुसळधार पाऊस, Katurdi Village Sangameshwar | Kokankar Avinash
    नमस्कार मंडळी,
    पावसाळ्याचे दिवस सुरु झालेत आणि फिरणायचे पण. आज मी आणि प्रमोद जात आहोत रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यामधील अजून एक सुंदर गावाला भेट देण्यासाठी. हे गाव आहे #कातुर्डी , हे गाव संगमेश्वर डेपो पासून साधारण १८-२० किमी अंतरावर आहे. गावाला एका बाजूने नदी तर एका बाजूने ओढा आहे आणि बाकी बाजूला छान सुंदर असे डोंगर. तासलेले सह्याद्रीच्या रंग येथून एकदम जवळून पाहता येतात. या गावात माझी मनीषा ताई तर तिच्याकडे पहिले जाणे झाले मग गावचा फेरफटका मारला. गावच आई वाघजाई देवीचे मंदिर, आजूबाजूचा निसर्ग, कसे एकदम मस्त मस्त. तर चला मंडळी आज कातुर्डी गाव फिरून येऊया.
    #KaturdiVillage #kokanvillage #villagevlog #sangameshwar
    Places in Video : Katurdi Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : June 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    CZcams : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiCZcamsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi CZcamsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Komentáře • 64

  • @NandiniPawar-xm2nb
    @NandiniPawar-xm2nb Před měsícem

    कीती शांतता आहे प्रसन्न वातावरण आहे आजकाल शहरात कुठे मिळते शांत ठिकाण खूप छान आहे कोकण😊

  • @NandiniPawar-xm2nb
    @NandiniPawar-xm2nb Před měsícem

    कोकणातले फक्त समुद्र च नाही तर गाव सुद्धा छान आहेत❤
    कोकानासारखे दुसरे सौंदर्य नाही ❤❤

  • @tusharpatil7935
    @tusharpatil7935 Před měsícem

    भावा एक नंबर , प्रचीत गड किल्ला इथूनच ट्रेक केलेला आणि याच गावात राहिलो होतो, खुप छान वाटतंय जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला.

  • @tusharpatil7935
    @tusharpatil7935 Před měsícem

    खूपच छान ट्रेक झालेला

  • @yogeshmankar6648
    @yogeshmankar6648 Před 2 měsíci

    Sundar video

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 Před měsícem

    सुंदर सुंदर गावं आहेत

  • @amitghadshi6684
    @amitghadshi6684 Před 2 měsíci +2

    धन्यवाद अवी ❤ आमच्या गावाचा व्हिडिओ अपलोड केल्यामुळे आमचं कातुर्डी गाव सुद्धा किती निसर्गरम्य आहे ते माहिती पडेल..❤

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie Před 2 měsíci +1

    कोकणाला विकास नावाच्या राक्षसापासून वाचावं रे महाराजा 🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před měsícem

    Swargiy. Sundar. Konkan 💞

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Před 2 měsíci +1

    गाव मस्त पावसात छान आहे विडीओ

  • @user-nk8nd8xm8o
    @user-nk8nd8xm8o Před 2 měsíci

    हिरवा गार निसर्ग सुरेख वातावरण अप्रतिम विडिओ अवी नेहमी प्रमाणे एक नंबर विडिओ 👌👍

  • @user-ev6xo4pu8d
    @user-ev6xo4pu8d Před 2 měsíci

    😊❤

  • @msantosh1220
    @msantosh1220 Před 2 měsíci +2

    Avinsah Sir, your channel has now become the official entertainment channel at my house, my family enjoy all ur videos.... We have now started watching your 3 year old videos. Hope to catch u some day in Mumbai

  • @SamirPednekar-sf5ld
    @SamirPednekar-sf5ld Před 2 měsíci

    गाव खुप सुंदर आहे असेच गावचे व्हिडिओ बनवत रहा

  • @prakashpawar3412
    @prakashpawar3412 Před 2 měsíci

    Kokanatil sarvch gav khup chan disatat ????miss you my village raigad mahad??

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Před 2 měsíci

    Beautiful video

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k Před 2 měsíci

    खूप छान

  • @aashishjadhav1984
    @aashishjadhav1984 Před 2 měsíci

    Khup chan dada

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před 2 měsíci

    हिरवागार व्हिडिओ....खुप छान!!!

  • @user-nk8nd8xm8o
    @user-nk8nd8xm8o Před 2 měsíci

    असेच छान छान विडिओ गावचे बनवत जा आतुरता असते तुझ्या विडिओची 👌👍

  • @yojnaborkar909
    @yojnaborkar909 Před 2 měsíci

    Beautiful very nice

  • @artishitap8036
    @artishitap8036 Před 2 měsíci

    खुप छान आहे माझे.माहेर

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 Před 2 měsíci

    Mast video

  • @nutanchampak9266
    @nutanchampak9266 Před 2 měsíci

    Country side is truly beautiful.

  • @SahilGhadshi2007
    @SahilGhadshi2007 Před 2 měsíci +1

    Mast video 😍❤️♥️💟

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 Před 2 měsíci

    खुप छान विडीओ बनवलाय 🙏🏻🙏🏻

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs Před 2 měsíci

    Mamachya gavatli vedio bghun br vatl ❤️😘😘😍😍😘

  • @tejasvigawde1707
    @tejasvigawde1707 Před 2 měsíci

    कोकण गाव मनजे स्वर्ग ..👌👌❤️‍🔥❤️‍🔥

  • @prasadtetambe2319
    @prasadtetambe2319 Před 2 měsíci

    Mst volg ahet gavakadche

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 Před 2 měsíci

    Nice video

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Před 2 měsíci

    Khup chan Vlog!❤

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf Před 2 měsíci

    पावसाचा व्हिडिओ छान

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs Před 2 měsíci

    Mast vedio❤

  • @pappi60
    @pappi60 Před 2 měsíci

    Very nice...✨♥️🤗😊

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 Před 2 měsíci

    gaav khoopch sunder aahe 😊

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Před 2 měsíci

    मस्त व्हिडिओ ❤❤❤

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Před 2 měsíci

    Masat gav aahe

  • @ranjanapanchal5866
    @ranjanapanchal5866 Před 2 měsíci

    अविनाश श्रृंगारपूर माझ्या बहिणीच्या गावी जाऊन आला लू अरे सुतार वाडी गावदेवी मंदिर रस्ता मध्ये वरच्या बाजूला बहिणीच घर तुझी बाईक पूढे जात होती तस तशी माझी बहिण आठवत होती खुप सुंदर गाव आहे

  • @shankarmankar7754
    @shankarmankar7754 Před 2 měsíci

    धन्यवाद भाई आमच्या गावाच नजारा दाखवलयाबददल❤❤

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 Před 2 měsíci

    🙏🙏

  • @nupoorm7
    @nupoorm7 Před 2 měsíci +1

    @Nil kadam Nk 🏡❤

  • @poojadhangde4962
    @poojadhangde4962 Před 2 měsíci

    दादा तिकडे खूप जून असं पूर्वणाजांपासून असलेलं मंदिर आहे वरती आणि आजूबाजूचा परिसर

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 Před 2 měsíci

    Avinash tujhya gavat homestay cha option aahe ka,asel tar nakki yevu,❤️❤️❤️👍🙏

  • @ManishaKashid-sz2zx
    @ManishaKashid-sz2zx Před 2 měsíci +1

    दादा मयुरी का आली नाही गावाला

  • @mohanvanikar2289
    @mohanvanikar2289 Před 2 měsíci

    Khopat Chana

  • @rameshgaikwad7659
    @rameshgaikwad7659 Před 2 měsíci

    मी येतोय भेटायला तुला

  • @gauravpawar8664
    @gauravpawar8664 Před 2 měsíci

    Bhai parva Yeun Gelo nivlit sakali 5.30 la alo hoto पावसातून मासे द्यायला भावाच्या सासरवाडीत

  • @prashantshinde940
    @prashantshinde940 Před 2 měsíci +2

    कोकण आमचं मस्तच आहे .पण आता कोकणातल्या घरात माणसचं राहिली नाही काही वर्षांनी खूप बेकार हालत आहे भावा😢

    • @varshatamhankar224
      @varshatamhankar224 Před 2 měsíci +1

      हळु हळू लोकांना गावचे महत्व कळु लागलय लोक गावी घर बांधू लागलेत जाऊ लागलेत

  • @shreyashgvtofficial4111
    @shreyashgvtofficial4111 Před 2 měsíci

    dada tu kadhich tuzaya video made papa chi atvan kadat nay

  • @neetagandhi6679
    @neetagandhi6679 Před 2 měsíci

    तुझ गावात रहातो आणि उद्योग काय करतो🌺🌺

  • @bag9845
    @bag9845 Před 2 měsíci

    पायरी म्हणजे पिंपळ का?

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 Před 2 měsíci

    गाव खूप सुंदर आहे पावसात तर ऐक नंबर वाटत गाव तुमचं तुमच्या गावी मला यायचं आहे ज्या वेळी येणार त्या वेळी फोन करून येईन तुम्हाला ❤❤

  • @pramodkokamkar8677
    @pramodkokamkar8677 Před 2 měsíci +1

    शृगारपूर हे एक ऐतिहासिक गाव आहे . छत्रपती संभाजी महारांजांची सासरवाडी आहे .परंतु आपण केवळ एक गाव म्हणून ओळख करुन दिली . शिवाय महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं मंदिर लांबून दाखवलं ? तुम्ही त्या गावाशेजारी रहाता म्हणून तुम्हाला त्याचं कौतुक नसेलही, पण तुमच्या सबस्क्रायबरचा पण तुम्हाला विचार करायला हवा. तुमच्या सवडीने घेऊ नका . संगमेश्वरला ऐतिहासिक वारसा आहे तो दाखवा. माशांचे तेच तेच ब्लाँग दाखवण्यापेक्षा नवनवीन काय तरी दाखवा. बरंच काही आहे दाखवण्यासारखं.

  • @user-ev6xo4pu8d
    @user-ev6xo4pu8d Před 2 měsíci

    😊❤

  • @udayvharkat523
    @udayvharkat523 Před 2 měsíci

    Mast video

  • @user-ev6xo4pu8d
    @user-ev6xo4pu8d Před 2 měsíci

    😊❤

  • @user-ev6xo4pu8d
    @user-ev6xo4pu8d Před 2 měsíci

    😊❤

  • @user-ev6xo4pu8d
    @user-ev6xo4pu8d Před 2 měsíci

    😊❤