कोकणातील रेडी गावचे स्वयंभू गणपती बाप्पा|Redi Village Ganesh Temple full details Video 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 06. 2024
  • Content Covered:-
    Redi Ganpati Vlog Video 2024
    Redi Vengurla Ganpati Darshan full video
    Sankashti Chaturthi Vlog Video 2024
    Bhushan the explorer redi Ganpati vlog video
    Bhushan gawde all travel Konkan Vlogs 2024
    Slow Living Life Konkan
    Konkanchi Manse Sadhi Bholi
    #bhushan#the#explorer#2024
    #redi#ganpati#darshan#vlogvideo
    #redi#ganpati#bappa#full#detailvideo
    #redi#ganesh#temple#konkan#vengurle
    #konkan#monsoon#special#vlogvideo#2024
    #konkan#mosoon#journey#2024
    #konkan#konkan#vlogvideo#2024
    #konkan#full#monsoon#video#2024
    #bhushantheexplorer#vlogvideo#2024

Komentáře • 100

  • @--SANDEEP--
    @--SANDEEP-- Před 14 dny +8

    आमचं गाव रेडी आणि देवी माऊली आमची ग्रामदेवता.दोन्ही देवस्थानं प्रचंड जागृत आहेत.जवळच समुद्रकिनारी निसर्गरम्य सिद्धेश्वर देवस्थान सुद्धा आहे ते सुध्दा नक्की पहा.

  • @Bhogichand
    @Bhogichand Před 14 dny

    मी अनेक वेळा रेडी ला गेलो आहे. मॅंगनीज च्या खाणीत उत्खनन करताना गणेशाची मूर्ती सापडली. दोन देवस्थाने एकाच ठिकाणी असल्याने एकाच वेळेस माऊली व गणपती चे दर्शन एकाच भेटीत करता येते. निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर. दोन्ही मंदिरांचा जीर्णोद्धार झाला आहे. जरुर भेट द्या.

  • @shamkumarpardeshi8811
    @shamkumarpardeshi8811 Před 14 dny +2

    मागील महिण्यात शिरोडा आणी रेडी गणपतीला जाऊन आलो खूप सुंदर आहे

  • @ramchandrabhusare7052

    मी मराठवाड्यात परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील रहिवासी आहे मी सावंतवाडी येथून एसटी ने माऊली मंदिरा पर्यंत व तेथून पायी चालत रेडी गणपती मंदिरा पर्यंत प्रवास करत गणपती दर्शन घेतले आहे मला मंदिर परिसर खूप खूप आवडला पुन्हा पुन्हा भेट द्यावी असे वाटत रहावे असा हा कोकणचा प्रदेश आहे.

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 Před 14 dny +2

    खुप छान भावा माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमच्या मुळे रेड्डी या गावी गणपति बाप्पा मोरया चे दर्शन झालं खुप छान मंदिर आहे लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 👌👍🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🙏 🌴 येवा कोंकण आपलोच अशा 🌴🙏🙏

  • @surajparsekar7991
    @surajparsekar7991 Před dnem +2

    खुप छान आणि गावातील वर्णन video मधुन करतात 😂❤

  • @user-kh4nw7to3h
    @user-kh4nw7to3h Před dnem +2

    एकदम शांत असा समुद्रकिनारा आहे,जय गणेश

  • @SK12390
    @SK12390 Před dnem +1

    खूप सुंदर 👌 मंदिर आहे

  • @umanasnodkar9265
    @umanasnodkar9265 Před 16 hodinami

    माझं माहेर रेडी.खुप चांगलं केलं गणपती बापाचं दर्शन झालं.धन्यवाद।

  • @ausarenamdev8691
    @ausarenamdev8691 Před dnem +1

    रेडी बंदर आहे ना?

  • @smitagawde2796
    @smitagawde2796 Před dnem +1

    Ganpati bappa morya 🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 Před 14 dny +2

    मस्त व्हिडीओ, एकदम वेगळी ठिकाण आहेत

  • @SJDenver
    @SJDenver Před 14 dny +3

    !! ओम गं गणपतेय नमः!!

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 Před dnem

    फारच सुंदर आहे

  • @user-ex5tz8ni6f
    @user-ex5tz8ni6f Před 12 hodinami

    खुप छान

  • @sureshshinde8336
    @sureshshinde8336 Před dnem +1

    कोकणातील निसर्गरम्य परिसरात सुंदर वातावरण रेडीचा श्री गणपती नवसाला पावणारा

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 Před 14 dny +1

    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🌹🌹

  • @sagarwalawalkar.6798
    @sagarwalawalkar.6798 Před 14 dny +1

    गणपती बाप्पा मोरया 🙏🌺

  • @anilsawant7074
    @anilsawant7074 Před 14 dny

    Mast

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 Před 14 dny +1

    Khup chhan view