Barsu refinery : Konkan चा ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या २० हजार वर्ष जुन्या कातळशिल्पांचा इतिहास असा आहे

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #BolBhidu #BarsuRefinery #KonkanPetroglyphs
    बारसू सोलगावमध्ये होणाऱ्या प्रस्तावित रिफायनरीला स्थानिक लोक प्रचंड विरोध करतायत, या विरोधाला स्थलांतर, पुनर्वसन, नैसर्गिक ठेव्याची हानी, प्रदूषण अशी बरीच कारणं आहेत आणि त्यातच एक कारण आहे, कातळशिल्प.
    राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बारसूचा दौरा केला, ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या कातळशिल्पांना भेट दिली आणि 'ही जागा सुद्धा या वादग्रस्त रिफायनरीमध्ये येते हे मला हल्लीच कळलं, जर इथे कोणत्याही प्रकारच्या मातीची चाचणी झाली, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील,' असं वक्तव्य केलं आणि राजकीय कारणांनी का होईना पण कातळशिल्प चर्चेत आली.
    या कातळशिल्पांचा इतिहास नेमका काय आहे ? ही कातळशिल्प उजेडात कधी आली ? आणि त्यांचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे ? प्रस्तावित रिफायनरीमुळे या कातळशिल्पांना काय धोका पोहोचू शकतो ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 254

  • @kunalwalkhade1422
    @kunalwalkhade1422 Před rokem +18

    धन्यवाद राजसाहेब ठाकरे आपन सभेमध्ये हे दाखवले 🙏

  • @mandarchandivade4461
    @mandarchandivade4461 Před rokem +50

    धन्यवाद बोल भिडू कोकण वाचवण्यासाठी तुमची खुप प्रयत्न करताय

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 Před rokem +159

    रिफायनरी प्रकल्प जाऊ द्या गुजरात मध्ये
    कोकणातील जैव विविधता आणि सर्व प्रकारचे
    फळझाडे वाचली पाहिजे. मासेमार कुटुंब सुध्दा
    वाचली पाहिजे.

    • @ganeshmahindrakar9021
      @ganeshmahindrakar9021 Před rokem +4

      भावा गुजरात ल कशाला महाराष्ट्र मधे कुठेही येऊदे पण कोकणात नको

    • @sgaikwad2859
      @sgaikwad2859 Před rokem +2

      यांना हा प्रकल्प दुष्काळ ग्रस्त महाराष्ट्र मध्ये कुठेही येऊ का देत नाही. तेथील लोकांना रोजगार मिळेल व कोकण पण वाचेल.

    • @aniruddhadeshmukh3571
      @aniruddhadeshmukh3571 Před rokem

      ​@@ganeshmahindrakar9021 marthawada ahe ana ikd...

  • @gangadhar952
    @gangadhar952 Před rokem +14

    मी स्वतः ही कातळ शिल्पे बघितली आहेत.हा जागतिक अद्वितीय वारसा असून तो जपणे आवश्यक आहे.याचा काळ,सिंधू, हाडप्पा संस्कृती पेक्षा प्राचीन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.आणि म्हणूनच हा ठेवा जपणे अत्यंत आवश्यक आहे.
    कॉर्पोरेट responsibility , म्हणुन रिफायनरी उभारली जात असताना,या कातळ शिल्पाचे जतन महत्वाचे आहे,तसेच या परिसराचे सौंदर्य कर न झाल्यास पर्यटन वाढेल .
    प्रकल्प व काटलशिल्पे या दोन्ही बाबी कोकणचे आर्थिक वाढीस हातभार लावतील यात तिळमात्र शंका नाही.
    पण अविवेकी विरोध विनाश कारी आहे याचे भान कोकण वासियांना येईल तो सुदिन.

  • @deepalijoshi2264
    @deepalijoshi2264 Před rokem +67

    या विषयाची सविस्तर माहिती समोर आणल्याबद्दल धन्यवाद. पर्यावरण अभ्यासक माधव गाडगीळ यांनी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारकडे पश्चिम घाटाबद्दल एक अहवाल सादर केला होता. त्या विषयी अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल. हा अहवाल जनतेसमोर का आणला नाही?

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Před rokem

      चितळे/गाडगीळ समितीच्या अहवालामुळेच नाणारला ना दाखवला निसर्गप्रेमी कोकणी जनतेने....
      बीजेपीने स्वतःच्या आर्थिक आणि राजकीय स्वार्थासाठी नेहमीच या अहवालाला केराची टोपली दाखवण्याचे काम केलंय!!!
      नीट निरीक्षण केल्यास पश्चिम घाटाशी संबंधित असणाऱ्या लोकप्रतिनिधीनाच बीजेपीने टार्गेट केल्याचे आपणांस दिसून येईल!!!

  • @ravindrapawar2117
    @ravindrapawar2117 Před rokem +7

    राज ठाकरे च्या सभे नंतर कातळ शिल्प्याचं महत्व तुम्ही सांगितलं ह्या साठी धन्यवाद

  • @CK0101
    @CK0101 Před rokem +8

    मला तर आज कळलं की कोकणात एवढी हजारो वर्ष जुने कातळ शिल्प आहे एवढे दिवस याचा कुठेच उल्लेख अथवा त्यावर माहितीपट देखील नाही आला एवढं आपल्या महाराष्ट्रात आहे पण आपल्याला याची किंमत वाटत नाही याला कारणीभूत देखील आपण आणि नालायक राजकारणी मराठी माणसांची हीच दशा हातचं गेलं की किंमत कळते पण तोपर्यंत उशीर झालेला असतो

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Před rokem +1

      Marathi manus mehanat karun kutumb ani deshache pot baranyat,desh surakshit thevanyat guntalela asato.tarihi to apali sanskruti savardhan karanyakade lakshya deto.tumachech ya vishayeeche vidios pahanyakade laksh nahi tarti tumachi chukani helikoptarmadhun firat gadkillyanche photo kadhun pradarshne lavanaryanchi chuk ki tyababat tyana kahich najares padale nahi.mul marsti nadalyachs ha parinam bare.

    • @DrishyamStories
      @DrishyamStories Před rokem

      czcams.com/video/VR6UniAKsBs/video.html

  • @riskylovers
    @riskylovers Před rokem +25

    कोकणातील हापूस ला देखील याचा मोठा फटका बसणार आहे म्हणून नको ती रिफायनरी आम्हाला ....पाहिजेच असेल तर गुजरात नाहीतर नागपूर ला न्यावी ...

  • @Appa1996
    @Appa1996 Před rokem +10

    पर्यावरण वाचल पाहिजे अगोदर च महामार्ग करताना गेल्या ५ वर्षात हजारो झाडे तोडली आहे रस्ते भकास दिसत आहेत. भा सरकारन वाळवंट करायच ठरवल आहे का? कोकण तरी देवा तुच वाचव🌿🌴🌳🌳🌲

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Před rokem +1

      Gujathachy valavati pradeshasarakh!sadhusantlokani tyancha adhyatmki marg dharava mhanun mhanatat amhi bighadalo,tumhi bighadana.modi sangato ,amhi amachy bhoomichi vat lavato tumhihi lavana.he engrajanche sharirsambandhi nathal ahet.

  • @NeymarRock
    @NeymarRock Před rokem +34

    #रिफायनरी_हटवा_कोंकण_वाचवा

  • @shivamsatpute5935
    @shivamsatpute5935 Před rokem +88

    Aaj राजर्षी शाहू महाराज स्मृती दिन, त्याबद्दल एक व्हिडिओ बनवावा 🙏

    • @sandipgunde1781
      @sandipgunde1781 Před rokem

      czcams.com/video/HScRTs1T64M/video.html

    • @AllIn-df2ck
      @AllIn-df2ck Před rokem +1

      khup adhich banun tayar aahe video

    • @shivamsatpute5935
      @shivamsatpute5935 Před rokem

      New

    • @kedardesai9718
      @kedardesai9718 Před rokem +3

      Tumhala shahu maharaj ani ambedkar sodun kahi disat nahi ka?

    • @pritamkamble1215
      @pritamkamble1215 Před rokem +4

      ​@@kedardesai9718
      Jas tumhala sawarkar ( mafiveer ) sodun kahi disat nahi tas, pan mafeevir ani Rajarshi shahu maharaj ani dr.babasaheb yachi mafiveer shi tulna karne mhanje tyancha apman ahe karan kuthe to butka mafiveer ani kuthe te thor mahapurush, ha tumhala tyanch nav aikun potshul yen sahajik ahe 😊😅😂

  • @deepalijoshi2264
    @deepalijoshi2264 Před rokem +12

    उद्धव ठाकरेंनी स्वतः मान्य केलंयं की ही जागा त्यांनीच नक्की केली पण आज इतक्या वर्षांनी त्यांना या जागेत कातळशिल्पं आहेत हे समजलं मग या रिफायनरी च्या १३ एकर जागेत किती शेत जमिनी , किती फळझाडांची कत्तल होणार हे किती वर्षांनी समजणार? हे या राजकारण्यांचं आपल्या राज्या विषयीचं ज्ञान.

    • @narendrajadhav7829
      @narendrajadhav7829 Před rokem +1

      मॅडम तेरा एकर जागा नाय चौदा हजार जागा त्या रिफायनरी त येणार आहे, आणि ही जागा गद्दारनाथ च्या उद्या सामंत, केसृऱ्या ने सुचवलेली 🙄आणि उद्धव ठाकरेंनी जागा सुचवली आणि भाजपा, गद्दारांनी ऐकलं 🙄ऐकायला कसं वाटतं 🙄

  • @FinanacewithAK
    @FinanacewithAK Před rokem +16

    jabardast brother ,love u from kokan

  • @rushikeshpawar2817
    @rushikeshpawar2817 Před rokem +7

    रिफायनरी प्रकल्प गुजरातलाच द्या. बाकीचे प्रकल्प दिले तसेच. चागले प्रकल्प गुजरातला व ज्यामुळे नुकसान होणार आहे असे प्रकल्प आपल्या इथे हे चुकीचे आहे. आपल्या येथील जैव विविधता व तसर्व प्रकारचे फळं झाडे वाचली पाहिजे.

  • @sushantsogam947
    @sushantsogam947 Před rokem +21

    छान व्हिडिओ.. एकच जिद्द रिफायनरी रद्द....

  • @santoshkulve8250
    @santoshkulve8250 Před rokem +11

    Jau dya Gujrat la .....advance madhe abhinandan 💐👌👍 lage raho 👍

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Před rokem +7

    कातळशिल्पे जगासमोर आले तर कोकण जागतिक पर्यटनाचा केंद्र होऊ शकतो.. रिफायनरी नकोच 🙏💐🙏

    • @shaileshpatil4233
      @shaileshpatil4233 Před rokem

      पकडा मग मासे विका 200रु किलोनी

  • @Patilvikas
    @Patilvikas Před rokem +38

    Save kokan 🌿🍃🌿🍃

  • @vasudhakanawade6173
    @vasudhakanawade6173 Před rokem +4

    भावा तुझे खूप खूप आभार सगळ्यांना अवगत केले शिल्पा बाबत , राजकारणी लोकांचं काही खर नाही कधी इकडे तर कधी तिकडे, जिकडे फायदा तिकडे झुकणारे असे, त्याला अपवाद म्हणजे माननीय मधू दंडवते साहेब, सुरेश प्रभू साहेब हाडाचे समाजसेवक नाहीतर आताचे, त्यांना मराठी लोकांना बद्दल काही सोयर सूतक नाही,

  • @runaraut9188
    @runaraut9188 Před rokem +17

    KOKAN LA ECO SENSATIVE ZONE DECLARE KARA….ithe refinery nahi tourism fruit processing plant aana

  • @ganeshkandke6174
    @ganeshkandke6174 Před rokem +6

    विदर्भ, मराठवाड्यात उद्योगधंदे सुरू करावेत

  • @sachinkadam9803
    @sachinkadam9803 Před rokem +3

    मला फक्त एकच गोष्ट विचारायचे आहे की, मागे एकदा गडकरी साहेबांनी सांगितले की 2030 पर्यंत डिझेल आणि पेट्रोल वरती बंदी आणली जाईल आणि जर तसं जर बंदी येणार असेल तर हा रिफायनरी प्रकल्प करून काय उपयोग आहे का? आता जवळपास हा प्रोजेक्ट उभा करण्यास कमी कमी पाच सहा वर्ष तरी जाणार आणि जर पाच सहा वर्षानंतर जर हा प्रोजेक्ट कम्प्लीट होत असेल आणि त्याच्या नंतर मग आपल्या लोकांना काम मिळणार असतील त्यावेळी या प्रोजेक्टचा भवितव्य काय असणार आहे? म्हणजे खरंच एवढे पैसे या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करून त्याचे उत्पन्न आपल्या मिळणार आहे का? आपल्या जवळ असणारे जैवविविधतेचा ऱ्हास करून खरंच आपला फायदा होणार आहे का? खरंच एक लाख लोकांना जॉब मिळणार आहेत का ?

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Před rokem

      Disel ,petrolvar bharatat bandi anatil pan mag desel petrol kay francela vikanar sarvach grahanparyant pohochun tyanvar goryancha hakk
      Lagu ksrnyas.amerika,austreliya ani ekunach 18 deshanvar tyanchach taba ahe.bharatatahi ambani kutumbiysnmarfat criket khelun te to dakgavitach asatat.amerikahi tyanchyach mhanaje french ani tyanche bharatatil mitra vyapari samajyachyach tabyat ahe.tithehi football ha engrajanchach khel.melyana mehnat nako.marathi manus jasht karayay ,kutra peeth khstaym

  • @RatnagiriFresh
    @RatnagiriFresh Před rokem +9

    रिफायनरी होणारच नाही त्यामुळे हा वारसा कधीही धोक्यात येणार नाही.......
    कातळशिल्प दाखवल्या बद्दल धन्यवाद
    एकच जिद्द.... रिफायनरी रद्द

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Před rokem +10

    संपूर्ण पश्चिम घाट पर्यावरण द्रूष्ट्या संवेदनशील आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर पश्चिम घाटाचे विशेष महत्त्व आहे तरी पण रिफायनरी चा प्रोजेक्ट रेटला जातोय.सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करायला हवी .

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Před rokem +6

      नारोबाने जवळपास 2000 एकर जमीन घेऊन ठेवलीय......
      प्रकल्प रद्द झाला तर तो रस्त्यावर येईल!!!

    • @sharvarijadhav1823
      @sharvarijadhav1823 Před rokem +1

      ​@@siddheshchavan2642 बहुतेक असेच असावे .. म्हणून च ते पोटतिडकीने समर्थन करत आहेत

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Před rokem +2

      @@sharvarijadhav1823 बहुतेक नाही; वास्तव आहे.....
      माझ्या महितीनुसार जैतापूर खाडीपलीकडे देवगड तालुक्यात एकट्या मोंड गावात जवळजवळ 50-60 एकर जमीन हस्तकाच्या नावावर खरेदी केलीय!!!

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Před rokem +1

      @@sharvarijadhav1823 मागे त्या राजापूरमधील पत्रकाराचा खून याच विषयामुळे झालाय!

  • @jaapss7761
    @jaapss7761 Před rokem +2

    राजसाहेब ठाकरे काल बोलले तेव्हा यांना कातळ शिल्पांबद्दल कळलं आणि आज विडीओ बनवला....ईतके दिवस पोलिस आणि गाववाले भांडतायत तेव्हा कोणाला कातळशिल्पे आठवली नाहीत.

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Před rokem +4

    बोल भिडू आपलं मनपूर्वक धन्यवाद
    खूप छान माहिती🙏🙏

  • @sharadkadam9696
    @sharadkadam9696 Před rokem +5

    कोकणात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात ला द्यावा व महाराष्ट्रातून पळवून नेलेले फाॅकसकाॅन सारखे प्रकल्प कोकणात राबविण्यात यावे.... साधा सरळ उपाय....

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 Před rokem +6

    खुप छान माहिती दिली आहे आपण धन्यवाद साहेब 🙏

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 Před rokem +60

    ज्यावेळी उद्धवजीनी हि जागा सुचवली तेंव्हा हि शिल्पे नव्हती का? असतील तर तेंव्हा त्याबाबतचा निर्णय का घेतला?

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Před rokem +29

      निर्णय घेतला नव्हता; त्या जागेची चाचपणी करण्यास सांगितले होते आणि सोबत स्थानिक लोकांचा दृष्टिकोन पण लक्षात घेण्यास सांगितले होते.....
      उगाचच अफवा पसरवण्याचे नसते धंदे करू नका!!!

    • @yuvrajb4696
      @yuvrajb4696 Před rokem +11

      Dadhi wala gaddar nech suchawala hota uddhav thakare na barasu location, Karan cm tr wfh hote na

    • @prashantjadhav3082
      @prashantjadhav3082 Před rokem +4

      Gharat basun hote na uddhav thakare mag Kashi Kay suchavali jaga..mhanje sagla kas tumchya soyine Kay..aso pan nirnay ya sarkarene stanikanna jail lathi ashru dhur ati kele ati tith mati aste dada

    • @sachinadasul3118
      @sachinadasul3118 Před rokem

      @@yuvrajb4696 uddhav thakare bolyan dudh pit hota kay

    • @yuvrajb4696
      @yuvrajb4696 Před rokem +5

      @@sachinadasul3118 mg dadhi wala Kay kartoy ata , gaddar to Kay ganja phukato ka, sang na tyala project shift karayala.
      Uddha thakare che bakiche standard issue less projects Gujarat la ka dile gaddar sene ne,

  • @jayawantraomahire757
    @jayawantraomahire757 Před rokem +20

    Save our rich heritage . Save Konkan and it's rich nature the only virgin region left in Maharashtra.

  • @TV00012
    @TV00012 Před rokem +11

    डारवीन न्चा मानवी उत्क्रांती सिद्धांत पुस्तकातून उडवलाय सरकारनी जिथं थेरीच नाही ठेवली तिथे कातळशिल्प हे प्रॅक्टिकल कशाला. 😜🤪😂🤣जय फेकोगिरी सरकार 😅🤣😂

  • @homosphonesbriefhistoryofh7019

    पेरु देशात सुध्दा काताळ शिल्पा सारखी चित्र कोरलेली आहेत त्याला Nazca Lines म्हनतात. शास्त्रज्ञानुसार ह्या Nazca Lines परग्रहावासीयांनी कोरल्याचे सांगतात.. संबंध तपासून पहावयास हवा

  • @avb34
    @avb34 Před rokem +5

    Recently same Point was raised by Mr. Raj Thackeray

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 Před rokem +4

    आता गाड्या पेट्रोल वर नव्हे तर बॅटरीवर चालणार आहेत. मग या प्रकल्पाची गरजच काय?
    हा प्रकल्प ३०.-४० वर्षे तरी चालेल का? नंतर त्या जमिनीवर कोणाची मालकी. परदेशी लोकांची मालकी म्हणजे गुलामी.

    • @tcod69kimayanaik91
      @tcod69kimayanaik91 Před rokem +1

      Jagat ashi kuthli goshta nahi jyanni pollution honar nahi ani oil chi supremacy hya century madhe tar rahnarach ahe ani tumhi jya battery baddal bolat ahat na tyala cobalt lagta ani tyachi mining hote mhanje electric battery banavtana suddha pollution hotach.

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 Před rokem +1

    जांभ्या खडक खोदण्यास ईतर खडकापेक्षा मऊ असला तरी त्यामधे लोह खनिज जास्त असेल तर त्याची झिज होत नाही,म्हणून तो शिल्प कोरण्यास उपयुक्त आहे.
    राहिला प्रश्न उदय सामंतचा,ते यामधले तज्ञ नाहीत त्यामूळे त्यानी निसर्ग प्रेमी व पर्यावरण तज्ञांचं ऐकावं हे बरं.

  • @saketsuryawanshi8271
    @saketsuryawanshi8271 Před rokem +1

    मतदान मिळवण्यासाठी सामान्य जनता आणि एकदा सरकार आल्यावर सामान्य जनतेला विचार सुध्दा करत नाहीत फक्त आणि फक्त बिझनेस मॅन मोठमोठ्या कॉर्पोरेटर यांचा फायदा करून देतात

  • @sujitchanchannel
    @sujitchanchannel Před rokem

    फक्त आणि फक्त रिफायनरी रोखण्यासाठी कातळशिल्प अत्यंत गरजेची आहेत... एक मात्र गंमत आहे, त्या कातळशिल्पाच महत्व तेव्हाच खूप वाढतं जेव्हा उस्मान राव सत्तेवर नसतात, जेव्हा उस्मान राव सत्तेवर होते तेव्हा ते तिथेच रिफायनरी चा आग्रह धरत होते. आता ते सत्तेवर नाहीत, त्यामुळे रिफणाऱ्य आणि पर्यायाने येणाऱ्या नोकऱ्या या पेक्षा कातळ शिल्प जपणं खूप जास्त महत्त्वाचं आहे...

  • @sandeshmadurkar2685
    @sandeshmadurkar2685 Před rokem +4

    कोकण वाचवायची गरज आहे.ते पण आपण सवानि मिळुन.

  • @rushikeshdeshmukh8132
    @rushikeshdeshmukh8132 Před rokem +4

    Desert Dubai can be a tourist hub and they have shifted their economy to tourism. But unfortunately rich with nature and having its own beauty Our Maharashtra , konkan with the policies of government is still so backward in Tourism.
    World is shifting to alternate economical development and here still focusing on fossil fuel based economies.

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 Před rokem +1

    इथे पालघर जिल्ह्यातही सरकार हा रिफायनरी प्रकल्प बारसूमधून स्थलांतरित करू शकते. हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या लाखो संधी निर्माण करण्याची क्षमता आहे.हा प्रकल्प इतर राज्यात जाता कामा नये.पण कोकण हा नैसर्गिक संवेदनशील भाग आहे.या रिफायनरीमुळे होणारे प्रदूषण कोकणच्या पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे.

  • @SanjayJoshivlogs
    @SanjayJoshivlogs Před rokem +4

    कातळशिल्पावर आजतागायत म्हणावे तेवढे संशोधन झाले नाही याचा खेद वाटतो

  • @sachintumbada3524
    @sachintumbada3524 Před rokem +6

    Bol bhidu is best of knowledge❤

  • @prachikapse9590
    @prachikapse9590 Před rokem +2

    इगतपुरीत खूप उष्णतामान वाढले आहे. तिथे खूप कारखाने आहेत. हे केव्हा आणि कसे झाले कळलेच नाही.

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 Před rokem +1

    अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे धन्यवाद

  • @sagarwadke1530
    @sagarwadke1530 Před rokem +1

    पाडलेल्या अप्रतिम मंदिरे आणि सनातन धर्माची प्रतिके या बद्दल काहीही आस्था नसणारे लिब्रांडु आज कातळ शिल्पा बद्दल सहानुभूति दाखवत आहेत...

  • @anand1311
    @anand1311 Před rokem +1

    काल राज ठाकरेंनी सगळ्या महाराष्ट्राला कातळ शिल्पं काय असतात हे दाखवलं!
    बारसूची जागा रिफायनरीला देणाऱ्या उद्धवना कातळ शिल्पं काय असतात, हे काल माहीत झालं! यावरून ते किती थोर CM असतील याचा अंदाज येतो!
    पवार साहेब थेट पुस्तकात बोलले ते बरं झालं!!

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 Před rokem +1

    कातळ शिल्प जपावे . जागतीक महत्व आहे . धन्यवाद

  • @diliplongadge9781
    @diliplongadge9781 Před rokem +2

    Raj Saheb🔥

  • @vijaynavghade6986
    @vijaynavghade6986 Před rokem +3

    अशीच काहीशी शिल्प चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील रामदेगी इथे सुध्दा आहेत

  • @hichcock7364
    @hichcock7364 Před rokem +2

    हिंदू संस्कृती वाले कातळ शिल्पाचे उत्तर देतील का? ही कातळ शिल्पे आधी माहित असतीतर ब्रम्हा विष्णू महेशा बरोबर कुठल्यातरी पुराणात जोडली असती, किंवा परशुरामाने बाण मारून बनवली आहेत असे खुशाल लिहून टाकले असते.

  • @saya2023
    @saya2023 Před rokem +1

    चांगली माहिती...👍

  • @dineshpachkudave8810
    @dineshpachkudave8810 Před rokem

    खूप छान माहिती..आम्ही रत्नागिरीकर..

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil Před rokem

    कोकणात परप्रांतीय लोकं आल्यानंतर कोकणचा विकास होणार. मराठी माणसांना कोकणाचा विकास करायला खूप वर्षे लागेल. साधा हायवे रुंदीकरण करायला एवढी वर्षे लागली.

  • @harshadanaik-mz2xx
    @harshadanaik-mz2xx Před rokem +1

    एकच जिद्द रिफायनरी रद्द.... रिफायनरी हटवा कोकण वाचवा

  • @akashkunbithop2094
    @akashkunbithop2094 Před rokem +4

    मणिपूर च्या kay विषय आहे trending

  • @yogeshmandlik6330
    @yogeshmandlik6330 Před rokem +1

    मान्सून बदल माहिती द्या प्रवासाची सुरुवात कोणत्या ठिकाणी होते आणि शेवट आणखी कुठल्या देशात मध्ये हा पाऊस पडतो

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Před rokem +1

    Mi ajunhi pahili nahit katal shilpe. Kay mahit ata pahayla miltil ki nahi?

  • @sanketindap8581
    @sanketindap8581 Před rokem +1

    Abhyas khup khol var jaun kartay sheth, ek number

  • @Apex_predator_2024
    @Apex_predator_2024 Před rokem +4

    कोकणात अजुनही खूप काही आहे.....

  • @pradeeprokade6937
    @pradeeprokade6937 Před rokem +1

    मुळातच उबाठा आणि कंपनीला महाराष्ट्रात एकही प्रोजेक्ट करून द्यायचा नाही मग ते कोकण असो की विदर्भ.

  • @killerdragonov
    @killerdragonov Před rokem +1

    Mtdc really need to market such tourism ...its like nazca lines in south america

  • @prakashkodalkar2225
    @prakashkodalkar2225 Před rokem +4

    कोकणचे पर्यावरण वाचवा please. रिफायनरी रद्द करा.

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Před rokem

      Please mhanun bhik kay magata.khabardar jar tach maruni yal pudhe,chindhadya udavin folfate etarana vikun ji fhanadal swataha khata tya dhanadalichya kanaevadya ase mhana ekun ek marathi manadano.

  • @sachinpawar4376
    @sachinpawar4376 Před 7 měsíci

    Great Disciption Brother 😊

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Před rokem

    धन्यवाद जागृती आवश्यक

  • @AllIn-df2ck
    @AllIn-df2ck Před rokem +4

    20,000 varah adhi mhanje Ram Krishna adhichi, mhanje tyach mahatva ananya sadharanach manave lagel

    • @buzztube1738
      @buzztube1738 Před rokem +1

      18 hajar te 19 hajar varshapurvi chi asavit ti jevha maanavane dagdi htyar banvali

  • @pattugurav3131
    @pattugurav3131 Před rokem

    Kolhapur te Ratnagiri road la hi khup mottya pramana vr zade thodnyat Ali ahet

  • @vinay12383
    @vinay12383 Před rokem

    Ratnagiri niwali yethil katalahilpa 2000 sali bhagitali hoti khara tar ajubajuchya gavatil lok he nehamich baghat hote .he katal Shilpa real heritage ahet

  • @sagargarud9167
    @sagargarud9167 Před rokem +3

    First like chinmay bhau la

  • @maheshpatil-789
    @maheshpatil-789 Před rokem +3

    राजश्री शाहू महाराज यांचा वर video banva

  • @rutikpimple
    @rutikpimple Před rokem +1

    उद्धवजी भाजपला सोडून गेले तेव्हा ते स्वतःला खूप हुशार आणि कर्तबगार समजत होते.

  • @Car.fanclub20
    @Car.fanclub20 Před rokem +1

    Hazaro lokana kam milel hazaro ghar chaltil... pragati hot ahe tr hou dya .. katal.shilp.n falbag la kahihi honar nahi purn kokan la fayda hoiel samjun ghya apan jar petrol tayar karu lagalo tr arab deshachi garaj nahi dubai sarkhe kokan rich hoiel samjun ghya khuthe magasalele vichar gheun chitr sambhalat baslat

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 Před rokem

    राज ठाकरेंन मुळे स्थानिक आणि महाराष्ट्राच्या जनतेला समजलं तरी. इथे रिफायनरी होऊ शकत नाही.

  • @sudhirpatil6159
    @sudhirpatil6159 Před rokem +1

    हा रिफायनरी प्रकल्प गुजरात मध्ये का घेऊन जात नाही.
    का कोकणात लादण्यात येत आहे आणि का याचा विचार जनतेने कराव. चांगले प्रोजेक्ट गुजरात मध्ये आणि नुकसान करणारे प्रोजेक्ट कशाला

  • @saraswatiayurvedaacademy1138

    Save konkan from pollution

  • @sagarkoli9551
    @sagarkoli9551 Před rokem +4

    भाऊ सगळं ठीक आहे..मला तुझे shirts खूप आवडतात.प्लिज लिंक पाठव if possible.

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Před rokem +5

    एकच जिद्द रिफायनरी रद्द

  • @abhaysawant5557
    @abhaysawant5557 Před rokem

    #no_to_refinery

  • @Dadapatil991
    @Dadapatil991 Před rokem +1

    राज ठाकरेच्या भाषणाणानंतर बोल भिडू ला जाग आली

  • @rohansgalaxy
    @rohansgalaxy Před rokem

    Aplya Marathi mansani apla Maharashtra vachavla paije. Aplya Maharajani aplya Maharashtra cha barobar aplya desha sathi changla upyog kela mhnun sagle lok tyachya pathishi ubhe rahile. Aaj apla Maharashtra la apli garaj ahe. Saglyani milun apan apla sonya sarkha Maharashtra vachvu ya. Jay Shivrai Jay Maharashtra Jay Bharat

  • @mnk1964
    @mnk1964 Před rokem

    अशी शिल्पे जपून जर कोकणवासीयांना रोजगार मिळत असेल तर कोकणात कुठलीही इंडस्ट्री आणू नये. आज कोकणातली लोकं, पोटासाठी बाहेर पडत असताना प्रत्येकवेळी प्रकल्पांना विरोध करणे हा दुटप्पीपणा झाला.

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Před rokem

      Kokanatil mule apalyach msharadhtrat ksmavat ahet.parpratiyani dhigbhar baya ani dhigbhar potanche production swatahachya prantachya kshamatenusar karave

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Před rokem

      Kokanatalya shetkaryachya jamini swatantrapoorv kalat dhapalya ani kadel tyachi jsmin ha kayada yenar mhatalyavar mul malakachi pidyanpidya kasat asaleli jamin kashya prakare paraspar vilkali geli ha tar granthach hoil

  • @wellSaidS2
    @wellSaidS2 Před rokem

    आपल्या इथं एवढ मौल्यवान कातळ शिल्प आहे हे मला माहीतच नव्हतं, मी एव्हढे दिवस google वर उगाच Nazca Lines बघत होतो. धन्यवाद बोल भिडू .

  • @thetiger4955
    @thetiger4955 Před rokem +2

    Right 👍

  • @anildubey9211
    @anildubey9211 Před rokem

    छान

  • @KK7155.
    @KK7155. Před rokem

    Are hi choti goshta nahiye. Asa manla jata ki ancient times madhe aliens yayche tyani kadhli ahet. Because te fakta eka tharavik unchivarun distat. Ani tya time madhe ashi konti technology navti

  • @mohangawandi104
    @mohangawandi104 Před rokem

    Te pandav kalin aahe redicha ganpatila tasach aahe ,,aani tya bajula hattiche sond ashe pan ek tikan aahe , redi vengurla map var baga

  • @jagdishgeedh
    @jagdishgeedh Před rokem

    Yevadhi technology developed zaleli aahe, refinery houn suddha aapan hi katal shilpe vachau shakato, ani aapalya historic theve baddal sarkar kiti kalaji ghete, ajanta, ellora chi aavasta kay aahe

  • @rushikeshkulkarni5860

    Hair style bhari disat ahe bhau... 👌

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 Před rokem +2

    राज ठाकरे यांना कातळ शिल्प आताच कशी दिसू लागली? ज्या दिवशी बरसू येथे प्रकल्प होणार हे जाहीर झाल्याबरोबर येथे का नाही आले? उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली.आणि लगेच यांची सभा? कातळ शिल्प ? दिसायला लागले?😢😢😢😢

    • @rahulmhatre7432
      @rahulmhatre7432 Před rokem

      આબે ચુતિયા કાય તરી પોઈન્ટ હાય કા તુઝયા કોમેન્ટ લા

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 Před rokem +1

    हे अजून माहीत नव्हते पण उद्धव ठाकरेंनी हा विषय हे कातळ शिल्प. प्रसिद्धी ला आणली.

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 Před rokem +1

      Raj thakre na aanla 😂😂😂

    • @rajendrakamble224
      @rajendrakamble224 Před rokem +1

      @@hinduaryan2836 हो बरोबर आहे.पण उद्धव ठाकरे लाईव्ह तिथे गेले.तेव्हा हे नक्की समजले आणि बघितले.दोघांनी याला कडाडून विरोध केला पाहिजे.

    • @bhavneshbhoir9005
      @bhavneshbhoir9005 Před rokem +1

      ​@@rajendrakamble224 bhau kokani ranmanus chya video bagh tyane ya ghosti var khup pahile video banvli aahe

    • @rajendrakamble224
      @rajendrakamble224 Před rokem +1

      @@bhavneshbhoir9005 काहीही असो पण हा प्रकल्प कोकणात होयाला नको.हीच आपली इच्छा.

    • @bhavneshbhoir9005
      @bhavneshbhoir9005 Před rokem

      @@rajendrakamble224 हो हा प्रकल्प कोकणात नकोच

  • @SantoshPatil-vj5tz
    @SantoshPatil-vj5tz Před rokem

    पैलवान आंदोलन करत आहेत त्यावरती डिटेल व्हिडिओ बनवा

  • @sachinmohile4517
    @sachinmohile4517 Před rokem +1

    प्रकल्प गुजरात मध्ये गेला तरी चालेल, पण कोकण निसर्ग भागात नको

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem

    Save...Konkan.....

  • @मन्वंतर

    अजिंठा वेरूळ मुळे छ. संभाजी नगर चे उद्योग धंदे पहिले बंद केले पाहिजेत 😂😂😂

  • @ankurbagde8270
    @ankurbagde8270 Před rokem

    Tyachi tourist place mhanun wapar Kara refinery peksha jast paisa milel

  • @diliplongadge9781
    @diliplongadge9781 Před rokem +1

    #savekokan

  • @SachinGorle-ip8dm
    @SachinGorle-ip8dm Před rokem +1

    एकच जिद्द रिफायनरी प्रकल्प रद्द

  • @nandkishorbanubakode3096

    ज्याला नाक पुसता येत नाहीय, तो चॅनल काढतो व मुलाखती घेत फिरतो.

  • @CRICKETGAMER277
    @CRICKETGAMER277 Před rokem +6

    KOKAN LOVE

  • @sanketbharekar8743
    @sanketbharekar8743 Před rokem +4

    दक्षिण अमेरिकेत सुद्धा अशीच कातळशिल्प आहेत त्यासोबत सुद्धा काही संबंध जुळतो का हे तपासून पाहावे लागेल.

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Před rokem

      Maysmi sanskrrti,ani hindu sanatan hindu sanskrutisadharan samkalin ahe.pruthvi teva akarane yevadhi mothi nasavi.tyamule yethun tithe pravas karatana shilpakam yenaryani eka thikani he shile pahun dusarikadehi ti khodali asavit.he katalshilpe spalya purvajanche photo ahet.jyanchya bap swadeshi ahe ki pardeshi hrch sangata yet nasel ashya lokana tyanche prem kay asanar? Durbhagi jeev parprantiya

    • @sanketbharekar8743
      @sanketbharekar8743 Před rokem

      @@aparnakothawale3376 ताई पृथ्वी आकाराने आहे तशीच आहे. बहुदा हे पॅनजिया किंवा गोंडवाना या खंडांच्या काळातील असावे.

  • @user-ji1ti4wf2w
    @user-ji1ti4wf2w Před 8 měsíci

    झाडे लावा आणि झाडे जगवा-----------
    रिफायनरी रद करा------------