गावरान चवीचा चुलीवरचा चविस्ट पानघा आणि झणझणीत मसाला दही Authentic lost maharastrian recipe gavran

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • अलीकडच्या काळात पानघा म्हणजे कुणाला माहीतच नाही , थंडी सुरु झाली आणि उसवरच्या पावट्याला बारीक चिंब दिसायला लागली कि बायकांच्या मनात सुरु झालंच चिंब कधी जून हुनार आणि कधी एकदास पानघा करिन , पावटा सुरु झाल्यापासून संपेपर्यंत आठवड्यातून २ वेळा तरी हमखास घरात पानघा असणारच त्याच्याबरोबर झणझणीत मसाला घालून केलेले दही म्हणजे काय विचारूच नका तव्यातून काडून ताटात पडलेल्या ऊन ऊन पानघा दह्याबरोबर खान म्हणजे स्वर्गसुख .
    Follow us on facebook page - / gavranekkharichav
    #gavranekkharichav #villagecooking #traditionalfood
    乡村烹饪 cuisine de village गाँव का खाना बनाना cucina del villaggio طبخ القرية Dorfkochen 村の料理 dorp koken
    마을 요리 pagluluto ng nayon деревенская кухня cozinha da vila ഗ്രാമീണ പാചകം cocina del pueblo গ্রাম রান্না vesnické vaření landsby madlavning
    ចម្អិនអាហារតាមភូមិ kylän ruoanlaitto गाउँ खाना पकाउने masakan desa கிராம ச乡村烹饪 cuisine de village
    गाँव का खाना बनाना cucina del villaggio طبخ القرية Dorfkochen 村の料理 dorp koken 마을 요리 pagluluto ng nayon деревенская кухня cozinha da vila
    ഗ്രാമീണ പാചകം cocina del pueblo গ্রাম রান্না vesnické vaření landsby madlavning ចម្អិនអាហារតាមភូមិ kylän ruoanlaitto गाउँ खाना पकाउने masakan desa
    கிராம சமையல் masakan kampung หมู่บ้านทำอาหาร gotowanie na
    wsi köy pişirme làng nấu ăn ရွာချက်ပြုတ် μαγειρική στο χωριό villa
    coctioneமையல் masakan kampung หมู่บ้านทำอาหาร gotowanie na wsi köy pişirme
    làng nấu ăn ရွာချက်ပြုတ် μαγειρική στο χωριό villa coctione

Komentáře • 511

  • @gavranekkharichav
    @gavranekkharichav  Před 3 lety +24

    Watch all videos - playlist
    czcams.com/video/DfW96uR_R34/video.html
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav

    • @mangalawaigankar3795
      @mangalawaigankar3795 Před 3 lety +2

      आजी आणि ताई तुम्हाला माझा नमस्कार। छानच उपक्रम चालू केले आहेत जुनी परंपरा जात आहे ती परत एकदा आता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे छानच विचार आहे आणि रेसेपी बघुन खरोखरच गावची आठवण झाली। असे वाटते गावी जाऊन त्याचा आस्वाद घ्यावा। सुंदर आठवण करून दिली आहे। तुमचे आभारी आहोत। धन्यवाद। 🌹🌹👌👌🙏🙏

    • @reshmakale4597
      @reshmakale4597 Před 3 lety

      खुपच छान तुमच्या कडुन माहिती मिळत आहे जे आम्हा सर्वांना उपयोगी पडेल धन्यवाद

    • @varshasheth1712
      @varshasheth1712 Před 3 lety

      Mala tumache ghar dakhava

    • @varshasheth1712
      @varshasheth1712 Před 3 lety +1

      Sheti khupach mast aahe
      Mala tumache shet baghayala yayache aahe

    • @deepalijoshi2438
      @deepalijoshi2438 Před 2 lety

      अत्यंत सुंदर 👌.हे ठिकाण कुठे आहे? इकडे कुटुंबियांबरोबर यायला आवडेल.कृपया माहिती सांगावी.

  • @lakshmideshpande4915
    @lakshmideshpande4915 Před 3 lety +23

    इतकी छान शेती, स्वच्छ घर, सुंदर मातीची भांडी, ताज्या भाज्या खरचं आजींचे व काकूंचे खूप कौतुक आहे आणि हो पदार्थ इतके छान करून दाखवले जातात की तोंडाला पाणी सुटते 👏🏻👏🏻👏🏻🍫🍫

  • @omkarpandit8711
    @omkarpandit8711 Před 3 lety +3

    इतके छान सुंदर वातावरण त्यात हे असले भन्नाट तोंडाला पाणी सुटणारे पदार्थ काय अवर्णनीय सुख आहे खरच आजी व काकू तुमचे खरच कौतुक आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mangalawaikar3255
    @mangalawaikar3255 Před rokem

    मसाला दही खूपच छान आहे लागत पण छान असणार आजींची पण कमाल आहे या वयातही त्या किती काम करतात आणि पदार्थही छान करतात त्यांना सलाम

  • @sanjyotiyadav7150
    @sanjyotiyadav7150 Před 3 lety +3

    अतिशय सुंदर पदार्थ ताजा पावटा मडक्यातले दही ताेंडाला पाणी आले रेसिपी छानच

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @adityadevang8032
    @adityadevang8032 Před 2 lety +1

    नमसकार दोघींना पानगा व मसाला दही खुप छान भरपूर कषट आहेत.भरपूर आयटम लागतात साध नाहीये दोनही आयटम फार सुंदर एक आजी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Před rokem +1

    खुप छान दाखवलयात दोन रिसीपी दही व पावटाया पण मिसेस दिक्षीत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @pushplatahanwate6616
    @pushplatahanwate6616 Před 3 lety +1

    भांडी किती सुंदर आहेत आजी, मला लई आवडतात अशी भांडी माझी आई डाळ शिजवण्यासाठी पाहिलं अस भांड वापरायची

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shobhashinde5432
    @shobhashinde5432 Před 3 lety +17

    खूप छान आणि टेस्टी रेसिपी दही आणि पावटे किती फ्रेश आपले शेत पण किती छान आहे बघूनच खूप सकारात्मक वाटते

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @bharatsutar7007
    @bharatsutar7007 Před 3 lety +10

    आई तुझा स्वयपाक बगुन घरी मि करून
    पहातो.तुम्ही गावरान रेस्टारंट हॉटेल काडा
    म्हनजे अम्हाला वेगवेगळे पदार्थाच स्वाद
    घेता येईल🙏

  • @nehanevrekar5047
    @nehanevrekar5047 Před 3 lety

    खरंच चविष्ट पदार्थ पाहून खुप काही शिकण्या सारखे आहे ?? ताज्या भाज्या पाहून खूपच छान वाटते? खरंच आई 🙏आणि आजी 🙏 तुम्ही दोघी किती शांत पणे पदार्थ शिकवता ? खरंच तुम्ही सुगरण आहात 🙏🙏❤️👍😊

  • @rajshrisworld6669
    @rajshrisworld6669 Před 3 lety +1

    तुमचे Vedio बघून मन प्रसन्न होत 😘😀

  • @nandasawant6569
    @nandasawant6569 Před rokem +1

    मस्तच तोंडाला पाणी सुटल.

  • @nanawaresushma7599
    @nanawaresushma7599 Před 2 lety

    लय भारी आणि तुमची भांडी पण खूपच छान आहेत

  • @nitalokare5948
    @nitalokare5948 Před 2 lety

    आज पानगा हा नवीन पदार्थ बघीतला खूप छान वाटला आजी आणि ताई तुमचे खूप कौतुक

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @philomenapatrick7378
    @philomenapatrick7378 Před 3 lety +16

    Aajee Nd daughter are great ppl. In this farm . The farm is like Mini Swarg for me .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @terijahiwale1975
    @terijahiwale1975 Před rokem +1

    आजींचे वय किती आहे आता खूप छान रेसिपी बनवतात मी त्यांची रेसिपी रोज बघते आजींचे वय किती आहे आता

  • @digambarsutah
    @digambarsutah Před 3 lety +3

    खुप छान. पन्नास वर्षानंतर पानगा हा शब्द ऐकला. बघूनच पोट भरल . साठ वर्षापूर्वी शेतात खाल्ला होता.
    आभार

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @vasundharakulkarni2068

    खुप खुप सुंदर पहिल्यांदा रेसिपी पाहिली

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या

  • @kirtichaudhari266
    @kirtichaudhari266 Před 3 lety +1

    खुप दिवसांनी तुम्हाला दोघीनां पाहील खूप छान वाटलं.आजी आणी ताई तुमचे रोज विडिओ बघायला वाटतात. तुमच जीवन तर खूप कष्टाच आहे.त्यातुनही वेळ काढून आमच्यासाठी विडिओ बनवता त्यासाठी खूप धन्यवाद. आणी रेसिपी तर नेहमीच सुंदर, सुरेख, चविष्ट, आणि पारंपारिक असतात . आजी खूप गोड आहात हो तुम्ही,भेटावसं वाटत तुम्हाला.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या , nakki ya tai bhetayla

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 Před 2 lety +1

    आजी आणि मावशी तुम्ही दोघी ज्या ज्या रेसिपी दाखवतात बघून च तोंडाला पाणी सुटत अशी सुंदर शेती मोकळी हवा हिरवा गार निसर्ग सोबतीला गाई गुर हे असं जगायला फार मोठ भाग्यच हवं

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 Před 3 lety +9

    आजी इतक्या दिवसांनी तुम्हाला बघून फारच छान वाटले, तुम्ही कृपया विडिओ लवकर टाकत रहा,रेसिपी नसली तरी तुमचा रोजचा दिनक्रम दाखवत रहा, पहायला खूप आवडेल, आजची रेसिपी अप्रतिम 😋😋👌👌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या , ho tai

  • @samrudhipatil215
    @samrudhipatil215 Před 2 lety +1

    wa kay bhari banavly mast

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 Před 3 lety +16

    Aaji works hard even at this age🙄 amazing the spirit and enthusiasm she has 👍

  • @umesh2191
    @umesh2191 Před 3 lety

    आयुष्य जगणं ते पण छान आयुष्य जगणं ही एक कला आहे

  • @varshaparanjpe3602
    @varshaparanjpe3602 Před 2 lety +1

    Wahhhh.....kya baat hai..!!
    किती छान रेसिपी दाखवता तुम्ही दोघी, अगदी तोंडाला पाणी सुटतं, video quality is too good

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ujjwalapansare9786
    @ujjwalapansare9786 Před 3 lety +1

    खुप छान मडक्यातल दहि आणि तो तडका वा क्या बात है आणि पाणगे तर खूपच छान झाले.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @mandarkhade251
    @mandarkhade251 Před 3 lety

    अप्रतिम. बघून तोंडाला पाणी सुटले.
    आपल्या गावाकडचे पदार्थ अफलातून आहेत. शिवाय ते पदार्थ शेतात खाणं ही एक पर्वणीच.

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 Před 3 lety

    आजी मला खूप आवडते.बोलण खूप गोड.

  • @shubhangisapkal8682
    @shubhangisapkal8682 Před 2 lety +2

    Traditional recipy mouthwatering recipy

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @asifrasulshaikh
    @asifrasulshaikh Před 3 lety

    Ammhi hyala pavta bolto khup chan kalvn hot bhakri barobar khup chan lagte mazya avdi chi bhai nice

  • @latikabhosale3750
    @latikabhosale3750 Před 3 lety +2

    khup chann. kiti kasht , mehnat karata.🙏

  • @vijaykumararsule293
    @vijaykumararsule293 Před 3 lety

    1 number .तुम्ही खरंच जीवन जगता. खूपच छान वाटते. अशाच अनेक recipes दाखवा.

  • @manojkamble1676
    @manojkamble1676 Před 3 lety +8

    आजी आमच्या सगळया आठवणी ताज्या केल्या 🥰🌱🥒🐓🥦🌳🌲🐐
    भारी हाय गावचं जीवन....
    आजी न केलेले... प्रेमाने .... पानगा..🍘😋😋
    लय भारी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @easylearning.1611
    @easylearning.1611 Před 3 lety

    मस्त आहे हा पदार्थ.. अप्रुप वाटले की सर्व भांडी मातीची आणि लाकडाची आहेत..दही किती घट्ट आणि छान होत.
    काकी आणि आजीची सांगण्याची पद्धत फार छान आहे.Thank you channel.
    Gbu. Tc Aaji.

  • @kaviraj6663
    @kaviraj6663 Před 2 lety +1

    दही किती मस्त आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

    • @kaviraj6663
      @kaviraj6663 Před 2 lety

      @@gavranekkharichav 😊😊

  • @anushreesawant5075
    @anushreesawant5075 Před 3 lety +2

    आपल्या सर्व कुटुंबाचे प्रयत्न वंदनीय आहेत. सर्वांना अगदी मनाासून धन्यवाद. आजींना नमस्कार 🙏

  • @varshachauhan9950
    @varshachauhan9950 Před 3 lety +2

    At 85 grand ma is fit and fine. She makes masala on sil batta. Very good.

  • @sandhyaalsundekar6315
    @sandhyaalsundekar6315 Před 3 lety

    अतिशय उत्कृष्ट उत्तम चवीचे पदार्थ 👍🙏

  • @nakshtra8283
    @nakshtra8283 Před 3 lety

    मी मसाला दही करुन पहिले...अप्रतीम चव....खुपच छान झाले ...मी नेहमी तुमचे व्हिडिओ पहाते..फार छान असतात.धन्यवाद...🌹

  • @sunitashinde6815
    @sunitashinde6815 Před 2 lety

    कुठली भाजी नाही असं नाही तुमच्याकडे सर्व काही आहे एकदम ताज, मस्त 👌👌👌👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @vrindapisal2159
    @vrindapisal2159 Před 2 lety

    Khupach chha padarth banvata aaji aani kaku tumhi .aajila baghin amahla aamchya aajichi athvan aali ti pan ashich padarth banvaychi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @surekhaghuge7892
    @surekhaghuge7892 Před 3 lety +2

    खरच छोट स्वर्ग आहे तुमचा मळा , आजी बेस्ट 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @amitayelve1028
    @amitayelve1028 Před 3 lety

    खूप छान रेसिपी एकदम भारी.. तुम्हा दोघी मायलेकीचं बोलणं आणि रेसिपी अतिशय सुंदर.. त्यात गाई गूरं.. शेळ्या.. हिरवेगार भरलेले रान बघून प्रसन्न वाटते.. परमेश्वराची कृपा तुमच्या वर सदैव राहो👍👍👍👌👌👌👏

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 Před 3 lety +1

    रेसिपी छानच टेस्टी वाटते...बघून करून लगेच खावीशी वाटते

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 Před 2 lety +1

    Khupach mast aaji ani tai navin dish pahili .thank you

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 Před 3 lety

    वा एकदम बेस्ट इतके छान दही पाहून च भूक लागली आजी तुम्ही खूप छान आहे मी ही रेसिपी पहिल्यांदा च पाहिली झकास बेत 😋👌👌❤️🙏

  • @shubhangisapkal8682
    @shubhangisapkal8682 Před 2 lety +1

    Tumchi madichi bhandi mla khup aavdli traditional

  • @prabhaparalkar1128
    @prabhaparalkar1128 Před 3 lety +1

    पानगा आम्हाला आवडला

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 Před 2 lety +1

    Matching branding khup Chan aahet.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @chetanabapaye8546
    @chetanabapaye8546 Před 3 lety

    खुपच छान आणि वेगळी रेसीपी

  • @sindhuramekar4927
    @sindhuramekar4927 Před 3 lety +1

    Bghunch khaychi ichh hote khup chan padharth banvanyachi padhhat aahe aaji tai salut khupch chan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @ashokohal5340
    @ashokohal5340 Před 3 lety +1

    Great Mavshi tumcha recipe amhala nehamich avadtat,Khup chan banvta baghayala maza yete.dhanywad.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या

  • @shashikalakamble6660
    @shashikalakamble6660 Před 3 lety +2

    मस्त छानच 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @ulkamahadik4188
    @ulkamahadik4188 Před 3 lety +2

    Kahi trri vegley akdam mast👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @vinayakhasabnis7085
    @vinayakhasabnis7085 Před 3 lety +1

    खूपच छान माहिती मिळाली

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      या सुंदर कंमेंट बदल खूप खूप धन्यवाद .. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 Před 3 lety +1

    Khup prassna vatl aaji khup Chan recipe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @vaishaligaikwad6317
    @vaishaligaikwad6317 Před 3 lety

    Khup divsani bagitale aajji kakula mast vatal Ani kahitr recipe taka mast

  • @akashmahale2808
    @akashmahale2808 Před 3 lety

    Khupach chhan Aaji mla tumchi matichi bhandi far avadali

  • @akhilesh2068
    @akhilesh2068 Před 3 lety +1

    Khup Chan...aaji ani sunbai... best

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @BhaktiBvlog
    @BhaktiBvlog Před 3 lety +1

    खुपच छान

  • @babanyamgar6612
    @babanyamgar6612 Před 3 lety +1

    मस्त आहे आजी तुम्हचे शेत मला खूप आवडते दही एक नंबर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 Před 3 lety

    आजी आणि ताई, तुमच्या पाक कला पण छान छान असतात आणि व्हिडिओग्राफी ज्याला मी सिनेमॅटोग्राफी च म्हणेन तीही उत्तम असते. सुंदर दृश्य पाहत असल्याचा अनुभव येतो.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या

  • @indiamerishaan2918
    @indiamerishaan2918 Před 3 lety +3

    अस नशीब सगळयांच असाव 😋😋😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @yogitadalvi6977
    @yogitadalvi6977 Před 3 lety +1

    Tumi khup chan aahat aaji mast aahe

  • @bhartidomal5179
    @bhartidomal5179 Před 3 lety +1

    Wow superb aaji baghun tondala Paani sutle

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या

  • @shailajashinde7749
    @shailajashinde7749 Před 3 lety +3

    तुमच्या शेती ला भेट देण्यासाठी कोणत्या गावी यावे. आजीच्या व तुमच्या रेसिपी मी नेहमी पाहते व काही बनवते देखील पण आम्हाला तुमच्या शेतात यायचं आहे तरी कुठे यावे कारण आम्ही ही कोल्हापूर चेच आहोत. शिंदे कुटूंबीय.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या , tai email varti check kara
      drpritirpatil@gmail.com

  • @prabhakulkarni4177
    @prabhakulkarni4177 Před 3 lety +1

    फारच सुंदर.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @sampadasmart......5432

    Khup sundar padarth astat tumche

  • @pranavchavan1388
    @pranavchavan1388 Před 3 lety

    Ajji tumchi shelichi pilli mast ahet

  • @chetanasonawane8836
    @chetanasonawane8836 Před 2 lety +1

    Mast

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @punampandit5445
    @punampandit5445 Před rokem

    Excellent video

  • @vibhanaik2299
    @vibhanaik2299 Před 3 lety

    मी हा पदार्थाचे नाव प्रथमच ऐकले.....उसळ खाल्ली आहे...पण ही कल्पना भन्नाट,👍

  • @snehavartak123
    @snehavartak123 Před 3 lety +1

    मातीची भांडी खूप छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 Před 3 lety +1

    खुप छान रेसिपी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @cmdk6268
    @cmdk6268 Před 3 lety +1

    Yummy. Mast. Kahi tari vegala dakhawala tumhi dhanyawad

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @nehapatil3368
    @nehapatil3368 Před 3 lety

    Khuch chan...

  • @sulbhajadhav25
    @sulbhajadhav25 Před 3 lety +1

    खुप दिवसांनी Video बनवलात खुप छान वाटलं

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @geetakushire8038
    @geetakushire8038 Před 3 lety +1

    छानच रेसिपी आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @Mujawarjibran
    @Mujawarjibran Před 3 lety +2

    Khup sundar aaji mala mazya aaji chi khup aathawan ete tumhala pahun ti sudhha tumchya sarkhech amhala veg vegale pakwan karun ghalay chi
    Miss you dadi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @pranalibirambole6454
    @pranalibirambole6454 Před 3 lety +1

    खुप छान आजी..... तोंडाला पाणी सुटले

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @sharadasonawane4547
    @sharadasonawane4547 Před 3 lety +1

    पानग खुप छान बनवले तुम्ही.
    👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @madhavidesai4069
    @madhavidesai4069 Před 3 lety

    आजी तुम्ही खूप गोड आहात आणि तुमचे पदार्थ पण बऱ्याच गोष्टी माहीत झाल्या. दोघीही काळजी घ्या. आणि अश्याच भरपूर रेसीपी दाखवाल. तुम्हाला सादर प्रणाम 🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या

  • @nayanakumawat2690
    @nayanakumawat2690 Před 3 lety +1

    खूपच छान .खूप दिवसानी व्हिडीओ .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @Abhishek-tz4zr
    @Abhishek-tz4zr Před 3 lety +1

    खूप मस्त .....

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @nitapatil1891
    @nitapatil1891 Před 3 lety +1

    आजी खरच खुप सुंदर रेसिपी मला तुमच बोलण खुप आवडत ऎकायला अस माझी आजी जवळ आहे तिच जेवण बनवते अस वाटत खुप छान वाटत 😘 love u या वयात पण खुप कष्ट करता भारी वाटत कष्ट बघून आम्हाला पण एनर्जी येते तुम्हाला बघून काम करण्याची 😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @sudhadeshpande5790
    @sudhadeshpande5790 Před 3 lety

    आजी खुप छान

  • @md9554
    @md9554 Před 3 lety +1

    आजी फोडणी दिलेली दही खूप मस्त..👌😋आणि काकू पानंघा भाकरी मी पहिल्यांदाच ऐकलं पण रेसिपी मस्त होती. आणि हो आजी आणि काकू मी लिंबू लोणचं बनवलं खूप छान झालं आहे..😊 thank you तुम्ही एवढ्या छान छान रेसिपी आमच्या सोबत share करतात..😊🥰

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या , chan vatle ki tumhi aamchi recipe try keli mhanun

  • @sanjyot66deuskar27
    @sanjyot66deuskar27 Před 2 lety +1

    एकदम झक्कास .
    तुमचं कुठे होम stay किंवा अग्रो tourism center आहे का

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      Nahi gartle ran aahe :)
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @priyankakhillare3461
    @priyankakhillare3461 Před 3 lety +5

    खूप छान आजी रेसिपी स्वतःची काळजी घ्या कोरोनाचे खूप रुग्ण वाढत आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , ho tai tumhi pan kalji gya

  • @pushpamarathe2504
    @pushpamarathe2504 Před 3 lety

    Khup chaa recipe

  • @chhayasuryawanshi2947
    @chhayasuryawanshi2947 Před 2 lety +1

    Aaji aani tai, khupach sundar apratim recipes aastat tumachya. Shet tar farch chhan aahe.
    👌👌👌👍👍😛

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच
      खुप अनमोल आणि
      🙏गोड आहेत.आपल्या
      सर्वांचे मनापासून आभार.🙏

  • @anushreesawant5075
    @anushreesawant5075 Před 3 lety

    खूपच सुंदर 🙏🙏

  • @smitaghatke4999
    @smitaghatke4999 Před 3 lety

    Lai bhari

  • @jivankisundarata
    @jivankisundarata Před 3 lety +1

    Mast ahet sarv recepy amhi yevu shakato kay tumachya hathachi chav ghyayala

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @madhudhalkari4416
    @madhudhalkari4416 Před 3 lety

    Khupch chaan👌👌👍 tumch sheti pahun khupch Chaan vatate as vatat tumcha shetat yeun tumcya hatacye

  • @sindhuramekar4927
    @sindhuramekar4927 Před 3 lety +1

    Aaji khupch chan swarg vatato aaji🙏🙏🙏🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @anujagavankar564
    @anujagavankar564 Před 3 lety +1

    अप्रतीम रेसिपी 👌👌🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @vaishnavikshirsagar
    @vaishnavikshirsagar Před 3 lety +1

    खूप छान.नविन रेसिपी बघितली.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @deeparaut7363
    @deeparaut7363 Před 3 lety +1

    Khupach chhan recipe 👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या