आजीच्या पद्धतीने बनवा अस्सल गावरान चवीची तोंडी लावायला चटपटीत चटणी आणि झणझणीत झुणका भाकरी | Gavran

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 12. 2021
  • ’अन्न हे पूर्णब्रम्ह’ हे तत्त्व महाराष्ट्रीय अगदी मनापासून पाळतात. म्हणजेच मराठी संस्कृतीत अन्नाचा मान विश्वनिर्मिती करणा-या ब्रम्हदेवासमान आहे.
    भारतीय विविधतेची ओळख म्हणजे भारतीय खाद्य संस्कृती, त्यातही प्रामुख्याने जेव्हा महाराष्ट्रीयन जेवण किंवा खाद्य पदार्थांचा विषय येतो त्यातील वैविध्य हे काही औरच आहे. महाराष्ट्राची लाडकी पुरण पोळी , गावाकडचा गावरान झणझणीत झुणका , गोड लाजणारी जिलेबी , हसवणारी बासुंदी , रडवणारा खर्डा आणि रुसव्या फुगव्याचा पेढा
    आणि त्यात सगळ्यात वर नाव येते ते गावरान झुणका भाकरीचं , झुणका भाकर ही महाराष्ट्राची खास ओळख आहे, झुणका भाकरी हे गरीबच जेवण ही ओळख आता संपत चालले .
    गरम गरम लोखंडी तव्यात तिखट मिरची , लसूण घालून केलेला झुणका , चुलीवरची कडक भाकरी , आणि तिखट देशी मिरचीचा पाट्यावर केलेला झणझणीत गावरान खर्डा , आणि मडक्यात लावलेलं दही असलं की हॉटेलातलं जेवण सुध्दा यांच्यासमोर फिकं पडतं .
    Watch all videos - playlist
    • एक थेंबही पाणी न घालता...
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    Please follow us on
    facebook - / gavranekkharichav
    आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
    • आजीच्या या खास पद्धतीन...
    अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
    • अस्सल गावरान जेवणाची च...
    कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
    • कच्च्या केळीपासून बनवा...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    #gavranekkharichav #gavranpadarth #recipeinmarathi #cookinginvillage #villagecooking
    #zunkabhakar #zunkarecipe #zunka #zunkabhakri #gavrancooking

Komentáře • 650

  • @gavranekkharichav
    @gavranekkharichav  Před 2 lety +23

    Watch all videos - playlist
    czcams.com/video/DfW96uR_R34/video.html
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .

  • @user-wc9go3ne1l
    @user-wc9go3ne1l Před 2 lety +39

    वा किती छान मेन्यू आहे आई तुमचा उत्साह पाहिला की खूप छान वाटतं या वयातील तुमची एनर्जी पाहून आम्हाला लाज वाटते आणि तुमचं कौतुक वाटत़ं शेतातील जेवणाची चव खूप भारी.. आठवूनच तोंडाला पाणी येत 👌👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

    • @sujatakarvekar7456
      @sujatakarvekar7456 Před 2 lety +1

      या गावाचे नाव काय आहे

  • @Varsha-iu6fp
    @Varsha-iu6fp Před 2 lety +31

    वरोट्याच्या आणि पाट्याच्या भांडणात भरडलेल्या ठेच्याची चव मिक्सरच्या गिरकीत नाही येत 😍mind blowing recipes and आपलं कोल्हापूर 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद ,

  • @ajinkyanagarkar9380
    @ajinkyanagarkar9380 Před rokem

    मला तुमचे सगळे video खूप आवडतात
    आणि आजी तुमच्या बद्दल काय सांगू, तुम्हाला पाहून मला माझी आजी आठवते, तुमचा video पाहून जर इतके छान वाट्त आहे तर मग तुमच्या हातचे जेवण जेवताना किती छान वाट्त असेल, आजी तुम्ही बेस्ट आहात

  • @sulbhachaudhari8376
    @sulbhachaudhari8376 Před rokem

    तुम्ही करुन दाखविलेला प्रत्येक पदार्थ तोंडाला पाणी सोडतोय. सासूबाईंचे बोलणे गोड आणि
    कामाला खंबीर वा! सासू सुनेचा असा मेळ
    जमण हेही देवदुर्लभ दर्शन होतय की तुमच्या
    विदेओतुन!

  • @swatishiturkar9833
    @swatishiturkar9833 Před rokem +1

    माय लेकीचे पदार्थ एकदम झकास .तुम्ही जे पदार्थ करून दाखवतात ना त्यात खूप आपुलकी वाटते.मला तर अगदी माहेरी आल्यासारखे वाटते .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 ,गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्या

  • @prajwalmali6171
    @prajwalmali6171 Před rokem

    खुप छान व्हिडिओ असतात तुमचे
    अस्सल गाव रान पद्धतीने मांडणी मनाला भावते
    त्यात कोल्हापूर साईड ची भाषा आणि रेसिपी ची बात च वेगळी.
    कधी गावी आलो तर नक्की आजजी च हातचे जेवण जेवायला येईन.,🙏

  • @hemlatakhare85
    @hemlatakhare85 Před 2 lety +2

    खूपच छान, मला तुमच्या रेसिपी तर खूप अवडतातच पण ज्या पद्धतीने ती रेसिपी शूट केलेली असते त्याचेही खूप खूप कौतुक, प्रत्येक गोष्ट छान खुलून येते , सुंदर दिसते,त्या वातावरणाचा छान फील येतो, मस्त,

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @gaikwadsharad1476
    @gaikwadsharad1476 Před 2 lety +1

    आमची आय पण exactly same मेणू बनवते...१ no.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @radhikadamkondwar2757
    @radhikadamkondwar2757 Před rokem +1

    किती माया असते आई वर काकू न आजी साठी थोड कमी भाजलेली भाकरी केली जेणेकरून तिला चावता आली पाहिजे.मीपण माझ्या सासऱ्यांसाठी जाडसर भाकरी करते..आजची रेसिपी पाहून लगेच केली..माझ्या नवऱ्याला खूप आवडला खर्डा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @tanusamudre487
    @tanusamudre487 Před 2 lety +1

    1no.aaji wah khup chan vatla bgun

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 Před 2 lety +2

    ल ई भारी जमलंय झुणका भाकरी व ठेचा. वाह!👌 क्या बात!👍आजीच्या गोड गोड गोष्टी त्याहून चविष्ट. वाह👌👌💐💐💐

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jayshriwaghere1562
    @jayshriwaghere1562 Před 2 lety

    वाव किती छान आ जी तु किती किती great आहेस मस्त झुणका भाकर चटणी खरतर हेच तर खर सोन आहे जेवणाच खाल्ल की दणदणीत भुख लागत नाही तेही हिरव्यागार शेतात भन्नाट काय करायच शहराला मस्तच मायलेकी आहात वाटत छान

  • @IBornSupreme
    @IBornSupreme Před 2 lety +1

    तुमची कोल्हापूरची भाषा किती साधी आणि केवढी गोड आहे. प्रचंड आपुलकी जाणवते त्यातून. अगदी तसंच तुमच्या रेसिपी आणि त्या सांगण्याची तुमची गावाकडची पध्दत मला खूप छान वाटते आणि आवडते. तुम्ही बनवलेले पदार्थ सुध्दा खूप मस्त असतात ...👌
    खूप खूप धन्यवाद...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 Před 2 lety +4

    तुम्ही खुप नशिबवान आहात, सुंदर हिरवेगार शेत शेतात बसुन स्वैपाक करणे व मस्तपैकी जेवणे 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @anilbaviskar3856
    @anilbaviskar3856 Před 2 lety +5

    गड्या आपुला गाव बरा! आजी आणि ताई ने खूप छान रेसिपी दिली आहे धन्य वाद!!असेच नवनवीन रेसिपी द्याव्यात !!! 👍🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद ,

  • @sureshgawde6071
    @sureshgawde6071 Před 2 lety +1

    खूप छान आहे तोंडाला पाणी सुटले.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @datta612
    @datta612 Před 11 měsíci +1

    असा आशिर्वाद माझी आई मि गावी गेल्यावर मला भेटली कि देत असै, तिच्या सारख जेवण माझ्या बायकोला सुध्दा येत नाही पाट्यावरच आणि मिक्सरच खुप परख आहै, आई नेहमीच जिव ओतून जेवण बनवते.

  • @anujaphadke3082
    @anujaphadke3082 Před 2 lety +1

    आम्ही खरच येतो गांवरान जेवण जेवायला

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      Will share contact details very soon
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @thesohamkaware9940
    @thesohamkaware9940 Před 2 lety +1

    Aai kiti mast bolay la mulagi kiti mast aahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @sapnabasagare5416
    @sapnabasagare5416 Před 2 lety +1

    तुमची भांडी खूपच सुंदर आहेत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @dipeshshingade136
    @dipeshshingade136 Před 2 lety +1

    आज्जी आणि ताई तुम्हा दोघींना नमस्कार... साक्षात अन्नपूर्णा आहात तुम्ही दोघी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच
      खुप अनमोल आणि
      🙏गोड आहेत.आपल्या
      सर्वांचे मनापासून आभार.🙏

  • @umasawant3015
    @umasawant3015 Před 6 měsíci

    पाट्या वरावंट्टयाचे भांडण, क्या बात है
    Amazing recipes

  • @yedufan
    @yedufan Před 2 lety

    Watwanta patyach bhandan.... Kiti sunder kalpana, kharach juna tech sona......

  • @sunitagunjal9579
    @sunitagunjal9579 Před 2 lety +1

    Aprteem.. Aai..khup..mast..,. resipi...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @paurnimadhanave5695
    @paurnimadhanave5695 Před 2 lety +3

    आजी बोलन खूप छान आहे

  • @deepikarasal6931
    @deepikarasal6931 Před 2 lety +1

    आजीचे बोलणे लय भारी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 Před 10 měsíci

    Waa waa सुरेख रेसिपी

  • @DevyaniMestry
    @DevyaniMestry Před 5 měsíci

    आजी तुम्ही खूप छान बोलता , तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवण आली, ती पण अशीच होती

  • @leenajagtap8765
    @leenajagtap8765 Před 8 měsíci

    Khup khup chan zala swampak ❤

  • @vandanaphalke4667
    @vandanaphalke4667 Před rokem

    अतिशय सुंदर अशी स्वयंपाकाची गावरान पद्धत आहे. आजीच्या स्वयंपाकाची आठवण झाली.

  • @shantasalve5498
    @shantasalve5498 Před rokem

    खुप छान आहे बेसन. चटणी

  • @nalinikalokhe9304
    @nalinikalokhe9304 Před rokem

    किती गोड आहे तुम्ही दोघी , हसत खेळत काम व स्वैपाक करताय ! गोड जोडी 👍👍👌👌

  • @kartikipatkar6387
    @kartikipatkar6387 Před rokem +1

    आजी. मावशी. एक. नंबर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      गावरान एक खरी चव कडून तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्या ।।

  • @sureshgawde6071
    @sureshgawde6071 Před 2 lety +1

    खूप छान तोंडाला पाणी सुटले.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @anaghakhade125
    @anaghakhade125 Před 2 lety

    केवळ अप्रतिम. किती साधं आणि चविष्ट जेवण.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vivanchavane
    @vivanchavane Před 2 lety +2

    खरंच कंटाळा आलय शहरी जीवनाचा असच शेतात जावं vatay. पण nai जमत manhun तुमचेच video बघून man bhrun ghete. Thanks 🙏🙏🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      Ya ki mag :)
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ankushpatekar2724
    @ankushpatekar2724 Před 2 lety +1

    आई खुपचं छान या वयात तुमची स्वयंपाकाची आवड आणि रूची बघुन आनंद होतो

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 Před 2 lety +1

    Kiti chan banavta tumhi. Tondala pani sutate. Kiti chan vatavaran ahe.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kokilavispute7174
    @kokilavispute7174 Před 2 lety

    Lai bhari aaji jhumka bhakar Ani the cha

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 Před 2 lety +1

    Aajji tumhi khup Chan bolta.thecha aani tumchya hatachi bhakri..panch pakvan.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vidyashinde2034
    @vidyashinde2034 Před 2 lety

    Khupach Chhan Mavshi & Aajji

  • @chayyatelang5331
    @chayyatelang5331 Před rokem

    😘 वाह 👌 मस्त आहे आजची रेसिपी.खूप छान वाटतं बघताना.तोंडाला पाणी सुटले आहे😀🙏तुमच्या मळ्यात येऊशी वाटतंय.खूप छान आहे मळl तुम्हा दोघींना भेटायचं आहे🙏

  • @savitabirajdar9065
    @savitabirajdar9065 Před 2 lety

    Ajikhup chan👌👌👌👌

  • @rutalinaik8125
    @rutalinaik8125 Před 2 lety

    Wow.... झुणका भाकरी...मस्त चटणी...

  • @shahintame9731
    @shahintame9731 Před rokem

    Kiti god bolte ga aaji😍😍😘😘😘😘😘😘😘

  • @kavitakamble638
    @kavitakamble638 Před 2 lety +1

    Ek no.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @nalinikalokhe9304
    @nalinikalokhe9304 Před rokem

    अतिसुंदर स्वैपाक केला 👌👌👍👍

  • @sk-co7tn
    @sk-co7tn Před rokem +1

    Very nice recipe 😋😋😋 tondat Paani aala 👍 mast

  • @snehamahurkar5670
    @snehamahurkar5670 Před 2 lety +1

    किती छान रेशिपी असते बघून तोंडाला पाणी सुटते तुम्ही बोलता या आमच्या शेतावर जेवायला पण कुठे यायचे ते नाही सांगत ते सांगा म्हणजे आम्ही येतो जेवायला नक्की सांगा कुठे यायचे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vaishalipawar2281
    @vaishalipawar2281 Před rokem

    वैशाली.पवार खुप छान मला।आवडली।चटणी।मीपण।करते।

  • @anuradhakasabe6672
    @anuradhakasabe6672 Před rokem +2

    खूप छान आजी खूप सुंदर केला स्वयंपाक 😋😋👌👌 गावरान चव. 👍👍

  • @gangamurali1647
    @gangamurali1647 Před 2 lety +3

    Great divine preparation. God bless both mother and daughter.
    I wish to visit your farm.
    Yummy dishes.will definitely try it.👏👏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @veronicapatole7265
    @veronicapatole7265 Před 2 lety +1

    Ek number

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @prajudev
    @prajudev Před 2 lety

    Khupach chan.. Subscribe kela ahe.. Don't want to miss any videos further..

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 Před 2 lety +1

    चांगली रेसिपी तर आहेच.तुमचे बोलण्याची पद्धतही खुप छान आहे. गावातला गोडवा आहे त्यात.खुप छान. ☺

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @Monster-hu1gx
    @Monster-hu1gx Před 2 lety

    आमची मानस , भाषा आणि संस्कृति एकच नम्बर्, खूप जवळ आल्या सारख वाटतय.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vanitalande5359
    @vanitalande5359 Před měsícem

    Aaji tumchya bolnyamulech tondala pani sutla❤

  • @dipalijanjar9112
    @dipalijanjar9112 Před rokem

    Khup bhari vatte aaji video bgun

  • @adityadevang8032
    @adityadevang8032 Před 2 lety +1

    नमसकार दोघींना फार छान फार टाईप करायच असत पण चषमा लावून पण दिसत नाय नाहीतर फार कौतूक केलआसत किती सुंदर केल भाकरी खडाँ आन किती मोठया मनानी बोलवतात या आमचया शेतात आहो तुमही एवडे महटल तरआलया वाणी हाय मन भरले ऐकून धनयवाद.एक आजी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी नमस्कार , तुम्ही इतक्या प्रेमाने विडिओ बघता हेच आमच्यासाठी खूप आहे , तुमच्यासारख्या वयस्कर लोकांनी कंमेंट करून कौतुक करणे हीच चॅनेल ची पोचपावती आहे , तुम्ही कधीपण कोल्हापूर ला येणार असाल तर नक्की या भेटायला आम्हालाही खूप आवडेल . आजी आणि काकूंना हि खूप छान वाटले त्यांनाही तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे , तुमच्या तब्बेतेची काळजी घ्या , धन्यवाद

  • @sonalmotale3340
    @sonalmotale3340 Před 2 lety +1

    Khup chan jhali recipe😋😋😋dhnyvad aji Ani mavshi🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @vasudhachaphekar3230
    @vasudhachaphekar3230 Před 2 lety +1

    आजी सुनेने तूम्हाला ए आई अशी साद घातली किती छान आहे सासू सुनेच नात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , aai mulgi aahe

  • @ujjwalapansare9786
    @ujjwalapansare9786 Před 2 lety +1

    यालाच म्हणतात गावरान खरी चव लय भारी .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @hema2518
    @hema2518 Před 2 lety +1

    Khupch Chan👏👏👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @shantasalve5498
    @shantasalve5498 Před rokem

    खुप छान चटणी झुणका भाकरी,🤩👌✌

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 Před 2 lety

    बोले तो एकदम झकास

  • @alkamandlik3598
    @alkamandlik3598 Před 2 lety +1

    खूपच मस्त आहे बेसन भाकरी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 Před 2 lety +1

    मावशी खरंच पिठलं भाकरी बघून तोंडाला पाणी सुटले. 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @purvawalanju7351
    @purvawalanju7351 Před 2 lety +1

    Wow 😋😋👌👌tondala pani sutle menu baghun . Aajji ani kaku mast receipe aahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @latabadkar737
    @latabadkar737 Před 2 lety +6

    आजी आणि ताई खुप छान खर्डा भाकरी झुणका एक नंबर रेसिपी तुम्ही करता पण छान खरं च गावाकडील आठवण झाली

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद ,

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638 Před 2 lety +1

    किती भारी मेनू आहे पण तुमचे कष्टकरी शरीर आहे त्यामुळे मिरची खर्डा वगैरे पचते तुम्हाला😊👍
    आम्ही एकदा केलं की सगळा गोंधळ होतो दुसऱ्या दिवशी🤣🤣🤣😃 कष्ट नाहीत न तुमच्यासारखे
    पण खूप छान वाटत बघताना

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @aafiyatamboli3210
    @aafiyatamboli3210 Před 2 lety +2

    Khup chhan aani mast recipe aahe thanku aaji aani maushi 😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar Před rokem

    एक नंबर

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 Před 2 lety +2

    एकदम जबरदस्त बेसन भाकरी 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद ,

  • @zxyu____
    @zxyu____ Před 2 lety +1

    किती छान झालंय....👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sunitaurunkar4883
    @sunitaurunkar4883 Před 2 lety +1

    Lai bhari 1 number 👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद ,

  • @shrutikagaikwad1154
    @shrutikagaikwad1154 Před rokem

    Khup chaan😋😋

  • @namratadeshmukh9297
    @namratadeshmukh9297 Před rokem

    Khup chan

  • @vandanamoondra7868
    @vandanamoondra7868 Před 2 lety +1

    Ekach number

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @amitkakade9888
    @amitkakade9888 Před 2 lety

    खूप छान बनवला आजी तुम्ही

  • @philomenapatrick7378
    @philomenapatrick7378 Před 2 lety +1

    God Bless you my dear mother n daughter . I every day pray for you n ur beautiful Maalaa

  • @nandinipawar7239
    @nandinipawar7239 Před 2 lety +1

    Khup mast 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद ,

  • @hiramahale9042
    @hiramahale9042 Před 2 lety

    खूप च छान

  • @surekhapatil4377
    @surekhapatil4377 Před 2 lety

    एकदम मस्त जेवण आणि खर्डा

  • @WorldofSPR
    @WorldofSPR Před 2 lety +3

    Ekdam kadak... Zanzanit 🤗😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद ,

  • @geetamestry4387
    @geetamestry4387 Před 2 lety +1

    Khupch chan recipe.🙏👌👌👌👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद ,

  • @sejalbhoi3989
    @sejalbhoi3989 Před 2 lety +2

    आजीचे पदार्थ आम्हाला खूप आवडतात.❤❤

  • @ankushmane4972
    @ankushmane4972 Před 2 lety +1

    Khup Chan ahe recipe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @bhyagyashriumare7107
    @bhyagyashriumare7107 Před 2 lety +2

    Aaji,tai khup mast recipe 🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद ,

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 Před 2 lety +1

    तोंडाला पाणी सोडणारा पदार्थ माझ्या खुप आवडीच्या हे दोन्ही पदार्थ धन्यवाद आजी मावशी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार ,

  • @vaishalideore2799
    @vaishalideore2799 Před 2 lety +2

    Best best best always God bless you always very nice

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      Thanks a lot आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @erer782
    @erer782 Před 2 lety +1

    Naivedya deval dakhavun khave jevan. Mast aahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @hamidas4689
    @hamidas4689 Před rokem

    Khup khup chan ani chavisht

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 Před 2 lety +1

    ताई आजी मस्त मस्त जेवण बघून लय भुका लागल्या गावाकडची मज्जा च वेगळी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 Před 2 lety +2

    Mast 😍 cooking आजीची एनर्जी लई भारी mouth watering

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vanitapotekar2545
    @vanitapotekar2545 Před 2 lety

    Khup bhari

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 Před 2 lety +1

    नादखुळा खर्डा आन पिठल .एकच नंबर ताई.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @renukabodakhe27
    @renukabodakhe27 Před 2 lety +2

    Khup mast 👌👌👌👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @padminilondhe8366
    @padminilondhe8366 Před 2 lety

    खूप मस्त रेसीपी आजी आनी तूमच्या सगळ्या रेसीपी खुप छान आसतात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @neelimapatil1092
    @neelimapatil1092 Před 2 lety +1

    kai mast bet zalay wah aaji 1no

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद ,