माझा ३०० वा व्हिडीओ -- शेवग्याच्या शेंगांचं पौष्टिक सूप

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • Music from Appuseries.com
    साहित्य --
    १) २५० ग्रॅम ताज्या जाडसर शेवग्याच्या शेंगा
    २) मीठ
    ३) १ टीस्पून साखर
    ४) १/२ टीस्पून ताजी मीरपूड
    ५) १ टीस्पून लिंबाचा रस
    ६) बारीक चिरलेली कोथिंबीर
    ७) ४/५ वाट्या पाणी

Komentáře • 95

  • @deepalidatar1495
    @deepalidatar1495 Před 28 dny

    Sadhe sope adhek upyukta aste.👌👌👍🙏

    • @MadhuriJayram
      @MadhuriJayram  Před 27 dny

      @@deepalidatar1495 खूप धन्यवाद 😀

  • @shaliniingulkar2360
    @shaliniingulkar2360 Před 3 měsíci

    सर्वात प्रथम ३००व्या आरोग्यवर्धक पाक कृतीबद्धल अभिनंदन. आपल्या पक कृती छान असतात. हातचा काहीही राखून न ठेवता, मोजक्या शब्दांत सादरीकरण. मला आपली कैरी भात ही रेसिपी मिळत नाही.

  • @GeoVoyager2024
    @GeoVoyager2024 Před 3 měsíci

    खूपच छान रेसिपी.

  • @sunitagore9695
    @sunitagore9695 Před 4 měsíci +1

    Khup chhan

  • @amrutabhave7860
    @amrutabhave7860 Před 7 měsíci +1

    अभिनंदन ३०० व्या पाक कृती बद्दल
    सूप फारच मस्त

  • @asmitatamhankar453
    @asmitatamhankar453 Před 4 měsíci

    अभिनंदन ,तुमचे व्हिडिओज मी नेहमी बघते.खूप सोप्या पद्धतीने कृती सांगता त्यामुळे छान वाटतात😊

  • @anuradhapethe5367
    @anuradhapethe5367 Před 2 měsíci

    आज साजरा केला 300वा व्हिडीओ शेवगा सूप बनऊन 👌🏻👌🏻😋❤अभिनंदन 💐

  • @sharmilagupta4774
    @sharmilagupta4774 Před 7 měsíci

    very nice mam

  • @manjiri6611
    @manjiri6611 Před 7 měsíci +1

    Congratulations on your 300th video! These are treasures for the future generations!

  • @samirs8659
    @samirs8659 Před 7 měsíci

    Wow. Delicious and healthy 😋😋😋

  • @rekhachimote3419
    @rekhachimote3419 Před 7 měsíci

    अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @saritaramakrishnan1186
    @saritaramakrishnan1186 Před 7 měsíci +1

    Very healthy recipe. Congratulations to you on your 300th video. Do keep sharing nice recipes like this.

  • @chetankarvir5135
    @chetankarvir5135 Před 7 měsíci

    Congratulations....i have been following you since long time...chaan recipe astaat...keep posting...😊

  • @vallarikulkarni9842
    @vallarikulkarni9842 Před 7 měsíci +1

    Congratulations !

  • @shubhadadeshmukh7423
    @shubhadadeshmukh7423 Před 7 měsíci

    अभिनंदन🎉

  • @mandarbhat1210
    @mandarbhat1210 Před 7 měsíci

    अभिनंदन काकू

  • @yoginiphadkesoman7637
    @yoginiphadkesoman7637 Před 7 měsíci +1

    Ajun healthy recipe baghyala awdatil

  • @pournimaborgaonkar8346
    @pournimaborgaonkar8346 Před 7 měsíci

    300 चा टप्पा गाठलास ,मैत्रिण म्हणून तुझा खूप अभिमान आणि कौतुक वाटतं ,असेच छान रूचकर पदार्थ तुझ्या हातून घडत राहोत ही अन्नपुर्णेला प्रार्थना!

    • @MadhuriJayram
      @MadhuriJayram  Před 7 měsíci

      खूप धन्यवाद पौर्णिमा. तुम्हां सर्वांच्या शुभेच्छांमुळे एक एनर्जी मिळते मला पुढचे व्हिडिओ करण्यासाठी. 🙂

  • @anuradhapethe5367
    @anuradhapethe5367 Před 7 měsíci +1

    अभिनंदन!300व्हिडीओ!! Excellent ❤

  • @juhiwalavalkar7935
    @juhiwalavalkar7935 Před 7 měsíci

  • @amodbedekar1046
    @amodbedekar1046 Před 7 měsíci

    Tempting आहे. नक्की करून बघेन.

    • @MadhuriJayram
      @MadhuriJayram  Před 7 měsíci

      हो जरूर करून बघा.

  • @manishamehendale4348
    @manishamehendale4348 Před 7 měsíci

    Congratulation on your 300th episode. 💐💘

  • @user-bx4vs1ek1e
    @user-bx4vs1ek1e Před 7 měsíci +1

    Very good recipe madhuritai.

  • @madhurikarandikar8067
    @madhurikarandikar8067 Před 7 měsíci

    माधुरी ताई अभिनंदन
    अशाच छान रेसिपी दाखवत रहा.
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉

  • @madhurijoshi5432
    @madhurijoshi5432 Před 7 měsíci

    प्रथम अभिनंदन!,💐
    सहज सुंदर रेसिपी..

  • @pournimaborgaonkar8346
    @pournimaborgaonkar8346 Před 7 měsíci

    आणि अशाच साध्या सरळ पण खूप पौष्टीक पाककृती तू दाखवत राहाशिलच ही खात्री😊

  • @amitaghonge
    @amitaghonge Před 7 měsíci

    व्वा, माधुरी ताई.खूप छान रेसिपी दाखवलीत.नक्की करून पहाणार.शेवगा ही भाजीच मुळात खूप चविष्ट.तूरीच्या डाळीतली शेंगांची आमटी आणि भात म्हणजे अमृततुल्य . तुम्ही आज अजून एक चविष्ट रेसिपी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.आणि तुमच्या ३०० व्या व्हिडिओ साठी हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!💐❤

    • @MadhuriJayram
      @MadhuriJayram  Před 7 měsíci

      खूप धन्यवाद अमिता 😀

  • @devmoghe3121
    @devmoghe3121 Před 7 měsíci

    Tumachya sarvach recepies chan asatat sanganyachi paddhat mast

  • @aratimahajani1304
    @aratimahajani1304 Před 7 měsíci

    अभिनंदन माधुरी ताई! आणि पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!!अशाच चविष्ट आणी healthy receipes आम्हाला सांगत रहा.❤

    • @MadhuriJayram
      @MadhuriJayram  Před 7 měsíci

      धन्यवाद, हो नक्कीच प्रयत्न करीन. 😀

  • @manishakulkarni7098
    @manishakulkarni7098 Před 7 měsíci

    300 व्या vedio बद्दल खूप खूप अभिनंदन !!

  • @priyakhamkar1954
    @priyakhamkar1954 Před 7 měsíci

    Mam delicious poshtik

  • @mendgudlisdaughter1871
    @mendgudlisdaughter1871 Před 7 měsíci

    फारच छान!

  • @gaurisewak
    @gaurisewak Před 7 měsíci

    मनःपूर्वक अभिनंदन काकू ..💐
    असेच छान video करत जा.. छान असतात सगळ्या रेसीपी..👌 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..🙏

  • @darshanagokhale7697
    @darshanagokhale7697 Před 7 měsíci

    अभिनंदन आणि all the best for future.

  • @smitaparanjape7127
    @smitaparanjape7127 Před 7 měsíci

    ३०० व्या व्हिडिओ बद्दल अभिनंदन
    छान रेसिपी आहे,नक्की करणार

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 Před 7 měsíci

    Congratulations and all the best for future more videos....nice recipe ❤

  • @sushmapawaskar6842
    @sushmapawaskar6842 Před 7 měsíci

    300 वा भागासाठी तुमचं अभिनंदन ❤
    सूप तर छान

  • @smitavengurlekar427
    @smitavengurlekar427 Před 7 měsíci

    माधुरी ताई नमस्कार नमस्कार 🙏आपले 300 vya video साठी अभिनंदन .आपल्या पाककृती मला खूप आवडतात व सहज करता येण्यासारख्या असतात.

    • @MadhuriJayram
      @MadhuriJayram  Před 7 měsíci

      खूप धन्यवाद स्मिता. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात हे वाचून खूप बरंं वाटलं मला. 😊

  • @vrishalisi5147
    @vrishalisi5147 Před 7 měsíci

    ताई खूप खूप अभिनंदन 🌹🌹

  • @sumedhasathe3526
    @sumedhasathe3526 Před 7 měsíci

    Congratulations on 300 th video !!!
    Very healthy recipe , definitely I will try

  • @wreckedpc
    @wreckedpc Před 7 měsíci

    राम राम काकु .. छान आहे ही पाकक्रिया. दक्षिण भारतामध्ये असच वग्याच्या शेंगा कुकरमध्ये शिजवतात आणी त्याचे रसम् करतात​.
    खुप चवदार आणी पौष्टिक असतं ते.
    तुम्हाला ३०० व्हिडिओच्या हार्दिक शुभेच्छा !

  • @ashokmutalikdesai7931
    @ashokmutalikdesai7931 Před 7 měsíci

    वा छान 😋😋😋

  • @amitalele
    @amitalele Před 7 měsíci

    Mee taak ghalte hyat...tase pan chan lagte

  • @renupujari2265
    @renupujari2265 Před 7 měsíci

    Very nice recipe
    Heartiest congratulations for 300 th video and best' wishes for more videos from you

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 Před 7 měsíci

    ३०० व्या पाककृतीबद्दल अभिनंदन. अशाच पौष्टिक रेसिपीज आम्हाला पहायला आवडतील.

  • @mrs.ashwinigajendragadkar-2981

    ३०० recipes बद्दल अभिनंदन!!! तुमच्या रेसिपीज खूप छान आणि युनिक असतात.. धन्यवाद!!! तुम्ही कुठल्या शहरातल्या? पुणे, मुंबई की इतर कुठून?

    • @MadhuriJayram
      @MadhuriJayram  Před 7 měsíci

      मी पुण्यात असते.

    • @mrs.ashwinigajendragadkar-2981
      @mrs.ashwinigajendragadkar-2981 Před 7 měsíci

      @@MadhuriJayram अरेवा मी पण पुण्याची आहे.. कधी भेटायला मिळाले तर नक्की आवडेल.. धन्यवाद काकू उत्तर दिल्या बद्दल 😊

  • @devmoghe3121
    @devmoghe3121 Před 7 měsíci

    Abhinandan Tinshe bhagasati

    • @laxmandesai9829
      @laxmandesai9829 Před 7 měsíci

      अभिनंदन आपले. नवीन. वर्ष. गुढीपाडव्यापासून

    • @laxmandesai9829
      @laxmandesai9829 Před 7 měsíci

      खुप किचकट काम आहेत

    • @MadhuriJayram
      @MadhuriJayram  Před 7 měsíci

      @@laxmandesai9829 धन्यवाद 😀🙏

  • @mandarbhat1210
    @mandarbhat1210 Před 7 měsíci

    काकू भोगीची भाजी आणि खिचडी recepie दाखवा ना pl.

    • @MadhuriJayram
      @MadhuriJayram  Před 7 měsíci

      हो भोगीच्या भाजीचा व्हिडिओ आहे माझा आणि खिचडीचापण आहे.

    • @mandarbhat1210
      @mandarbhat1210 Před 7 měsíci

      @@MadhuriJayram ok

  • @manjiribhagwat7110
    @manjiribhagwat7110 Před 7 měsíci

    अभिनंदन,शेवगा सूप मध्ये शेंगा बरोबर मी दोन टोमॅटो एक मिरची आणि लसूण दोन पाकळ्या हे घालते, मीठ,साखर + थोडी दुधाची साय घालून मिक्सर मधून काढते.