सातुचे पीठ,पारंपारिक पौष्टिक रेसिपी | सातुचेपीठ कसे तयार करायचे? कसे खायचे? Satuche Pith |Sattu ata
Vložit
- čas přidán 2. 06. 2023
- सातुचे पीठ,पारंपारिक उन्हाळी पौष्टिक रेसिपी|सातुचेपीठ कसे तयार करायचे?कसे खायचे?SatuchePith|Sattuata
साहित्य / Ingredients
गहू 1/2 किलो | Wheat 1/2 kg
दाळवं 1/4 किलो | Roasted chana 1/4 kg
जिरे 1 टी स्पून | Cumin seeds 1 tsp
वेलचीपूड 1 टी स्पून | Cardamom powder 1 tsp
सुंठ पावडर 1 टी स्पून | Dry ginger powder 1 tsp
जायफळ 1/4 टी स्पून | Nutmeg powder 1/4 tsp
पाणी | Water
गूळ | Jaggery
दुध | Milk
#Satuchepith
#Sattuata
#Vaishalisrecipe
#Satuchepithrecipe
#Healthyrecipe
#Summerspecial
satuche pith, satuche pith recipe, satuche pith by vaishalis recipe, satuche pith recipe in marathi, satuche pith vaishalis recipe, satu pith, sattu ata, sattu ata recipe, sattu ata vaishalis recipe, summer special recipe, summer recipe, vaishalis recipe, healthy recipe,
Please like my Facebook page for all updates - vaishalisrec...
Please follow me on Instagram for all updates - / vaishalisrecipe
To subscribe - / vaishalisrecipes - Jak na to + styl
आज ही रेसिपी बघून मन तृप्त झाले सात आठ वर्षा पूर्वी आमची आई सातुचे पीठ आम्हाला खायला द्यायची ती आता नाही आहे असो मी ही रेसिपी बनवून बघणार आपणास खुप धन्यवाद 🙏🌹
छान एक आगळीवेगळी रेसिपी..😍😍
उन्हाळ्यासाठी अत्यंत पौष्टिक रेसिपी
मला खुप दिवसापासून सातूचे पीठ खायची इच्छा होत होती. ही रेसिपी पाहून आता मी सातूचे पीठ घरी बनवते धन्यवाद मॅडम🙏🏻🙏🏻.
मस्त रेसिपी सातुच पिठ 👌👌👍
मस्तच सातू पीठ लहानपणी आम्ही कायम खात असे
खुप छान माहिती दिली आहे सातुच्या पिठाची लहानपणीची आठवण झाली,धन्यवाद.
खूप छान रेसिपी आहे 👌👌👌👌
Khupch chaan Recipe
हीच खरी रेसिपी🎉
Khup chaan.
Khup chan sangitle ahe
Khup chan❤❤
ही पारंपरिक रेसिपि पाहून लहानपणात गेल्यासारखे वाटले, आई आम्हा सर्व भावनडांना असे सत्तूचे पीठ नेहमी द्यायची. ती आठवण आली. छान व अगदी पौष्टिक पदार्थ. 👌🏻🙏🏻
Satuche peeth....keval sunder..lahanpanachi aathvan..aali.....❤❤🎉🎉😢😢
Tai tumhi khup chan recipes tray karta
Khup chhan paddhatine recipe sangitali.
Thank you 😊
Ghupach chan recipe sagitli aahe madam thanks.
मस्त. मी नेहमी बनवते आणि आमच्याकडे आवडीने खातात 👍
Chan recipi dakhwali tumi....
Wah wah perfect .
धन्यवाद 😊
खूप छान ताई
खूप छान लाडू कसे बनवले जातात त्या ची रेसिपी टाका 👌👌👍👍
Khup chan. Takamadhye ghalun jirepud ani saindhav ghalun unhalyat chan lagate
मी इतक्या दिवसा पासून ही recipe शोधत होते.. मला हीच गव्हाच सातू पीठ पाहिजे होत.. धन्यवाद ma'am ❤️🙏🙏
👌👌 आणि पौष्टीक
खूप छान मी पण याच पद्धतीने बनवते
Cool
Lahanpan chi aathvan aali.❤
Apratim
Khup chaan me pan karnar aahe
👌👌👌
छान च
Amhi satuchi thalipeeth pan kele ahe. Chan hote
खूप मस्त माझी आजी करत होती
Mast
Khupch masta
Satuch pith kase banate te aaj samjale❤
Masttttt
Lahanpanichi aatwan aali❤
Mastach Vaishalitai
Indian fast food...
🎉🎉
❤❤
🙏🙏
Mala maza aaji chi aathvan aali... Ti nehmi aamhla saattu banvun dyaychi... Gavha la khalbatyat kandhun ti tayar karaychi...saatu aamhi panyat sakhar takun khaycho... Khup aathvan yete junya diwsanchi😊😊
♥️♥️
Lahan mulana deu shakto ka....majha mulga teen varshacha aahe.
गूळ n टाकता अजून कसे करावे ते पण धाकवा ताई
तुम्ही सातू चे पीठ बनविण्यासाठी कोणते प्रकारचे गहू वापरले आहे ? तुमच्या सर्व रेसिपी छान असतात.
Lokwan gahu
अजून काय बनते तेही सांगा
vaishali tai..tumhi chapatisathi konate gahu vaparta? please sanga
Lokvan
सातु चे पीठ व बारीक कांदा कैरी किस तिखट मीठ घालून चांगले एकजीव करुन लाडु करुन खुप छान लागते
माझ्या आवडीचा पदार्थ आहे,पण मी थोडं डालव आणी थोडी डाल घालते,,कोंडा काढल़ा कि चव जास्त छान लागते,,,,गौड आवडतं, पौषटीक तर असतच,,
Shahajeera vaparu shakto na
Tumhi vaprleli kadhai mala khup aawadali. Kontya dhatuchi aahe
पितळी आहे ,आतून कल्हई केली आहे
सतीच्या पिठा पासून बसणाऱ्या रेसिपी दाखवा ताई
माझ्या आजीची आठवण येते ती याचं पद्धतीने करायची
Khup chan receipe pun he cook nahi karyche ka ?? ??
Nahi, gahu changle bhajun ghetale ahet
😂..naaahiiii... roasted aahe naa
लाडु पण दाखवा ना प्लीज
लहान मुलांना दिलं तर चालत का
Tai baby sati pn recip dakva maj baby 10 month ch aahe
Ho nakki
सातूच्या पिठाचे लाडू छान होतात पीठ तुपावर भाजून गरम असताना गूळ मिक्स करून लाडू वळतात शियाय अजून एक प्रकार -- सातू च्या पिठात ताक घालून जिरे मिरचीची फोडणी थो डे मीठ घालून एकत्र करतात छान लागते.
लाडू मी बनवते...ताक घालून फोडणी देऊन करून बघेल👍
गव्हावरच दळायच
He shijvaycha nahi ka? Kachcha khayche?
Bhajun ghetla ahe , tyamule tasach kalvun khaycha
Kya 6months baby ko de sakte hei?
सातूच पीठ हे विदर्भात जास्त खातात. मी पुण्यात राहते, पण मी दरवर्षी करते
👍👍
ह़्यात वरून गावरान तूप पण घालतो
तसच कच्च च खायचं का?
Kachha nahi kharpus bhajalela ahe
सातू हे धान्य असत असं मला वाटलं
हे असेच खायचे काय
पाण्यात किंवा दुधात गुळ किंवा साखर आवडी प्रमाणे घालून कालवून खायचे... व्हिडिओ मध्ये दाखवले आहे
गिरणीत दळायला देताना कुठल्या धान्यावर दळायला सांगायचे हे पण सांगा
Gavhachya pithavar chalel..
नमक नही डाला
आजी नाशीकला राहात होती ती आम्हाला चहा देत नसे सातुचपीठ दुधात कालवुन देत असे तुमची रेसीपीनी आजीची आठवण दीली खुप धन्वाद
मैडम weight gain करिता सत्तु मधे गुळाचा खडा टाकु शकतो का?
दूध किंवा पाण्यामध्ये कालवण्या ऐवजी थंड बियर मध्ये सातुचे पीठ कालवून खा लवकर "weight gain" होईल.
ग्लूटन फ्री बनवायचं असेल तर गव्हाच्या ऐवजी ज्वारी तुम्ही दाखवल्याप्रमाणे ओलवून आणि भाजून घेतली तर चालेल का?
मी कधी केलेलं नाही तुम्ही करून पाहू शकता👍
मुटक्याची कृती पण दाखवा 😊
🙏🙏🙏🌹😊
तुम्ही जे पीठ दुधातून आणि गूळातून बनवून दाखवले ते असेच खायचं का ?
Ho
मस्त झालाय
मॅडम या पिठापासून थालीपीठ बनवू शकतो का
Please reply
हो चालेल.. फक्त थोडं ज्वारीचे पीठ पण घाला, म्हणजे छान होतील
@@VaishalisRecipes thank you🙏
लहान.मी.सातुचे.पिठ.दुपारी.भुक.लागली.की.सातूचेपिठात.गुळ.तीखट.मीठ.गुळ.तेल.एकत्र.करृन.खात.हहोतो.