Madhuri Jayram
Madhuri Jayram
  • 324
  • 6 453 387
Healthy n Tasty Paneer Paratha
#traditional #healthy #nutritious #fortiffin #breakfast #highprotein #sumptuous #yummy #tempting #paratha #stuffedparatha #tastyparatha #healthyparatha #paneerparatha #paneer #paneerforbreakfast This is a very popular and traditional recipe. It is tasty and healthy, do try it and enjoy.
Ingredients --
a) for cover --
1) 2 cups wheat flour (200 gram)
2) 1 tbsp oil
3) salt
4) water
b) for stuffing --
1) 2 cups grated paneer (250 gram)
2) 1 tsp coriander powder
3) 1/2 tsp cumin powder
4) 1 tsp chaat masala
5) 1/2 tsp dry mango powder (amchur)
6) 1/2 tsp black pepper powder
7) 1/2 tsp red chili powder
8) 2 finely chopped green chili
9) 1 medium size finely chopped onion
10) enough finely chopped coriander leaves
11) salt
12) pure ghee
zhlédnutí: 886

Video

डाळ पालक - पौष्टिक आणि पचायला हलका / Madhuri Jayram Recipes
zhlédnutí 1,4KPřed 4 měsíci
डाळ पालक - पौष्टिक आणि पचायला हलका / Madhuri Jayram Recipes
ही ट्रिक वापरून करा साबुदाणा, बटाटा चकली । Madhuri Jayram Recipes
zhlédnutí 2,4KPřed 4 měsíci
ही ट्रिक वापरून करा साबुदाणा, बटाटा चकली । Madhuri Jayram Recipes
पाणीपुरीचं तिखट आणि गोड पाणी
zhlédnutí 1,5KPřed 4 měsíci
पाणीपुरीचं तिखट आणि गोड पाणी
कढीगोळे खान्देशी पद्धतीने करुन बघा..
zhlédnutí 45KPřed 4 měsíci
कढीगोळे खान्देशी पद्धतीने करुन बघा..
बरबटीची / चवळीची भजी- ना सोडा, ना मोहन
zhlédnutí 1,8KPřed 5 měsíci
बरबटीची / चवळीची भजी- ना सोडा, ना मोहन
मूगवड्यांची / सांडग्यांची भाजी / Sandgyanchi Bhaji / Mugvadyanchi Bhaji / Traditional recipe
zhlédnutí 1,9KPřed 5 měsíci
मूगवड्यांची / सांडग्यांची भाजी / Sandgyanchi Bhaji / Mugvadyanchi Bhaji / Traditional recipe
मिश्रडाळींचे सांडगे / मूगवड्या
zhlédnutí 2,5KPřed 5 měsíci
मिश्रडाळींचे सांडगे / मूगवड्या
Varanfala - One Dish Meal Recipe | वरणफळं /चकोल्या
zhlédnutí 2,8KPřed 7 měsíci
Varanfala - One Dish Meal Recipe | वरणफळं /चकोल्या
तांदुळाचा लुसलुशीत जाळीदार ढोकळा
zhlédnutí 2,3KPřed 7 měsíci
तांदुळाचा लुसलुशीत जाळीदार ढोकळा
माझा ३०० वा व्हिडीओ -- शेवग्याच्या शेंगांचं पौष्टिक सूप
zhlédnutí 10KPřed 8 měsíci
माझा ३०० वा व्हिडीओ शेवग्याच्या शेंगांचं पौष्टिक सूप
ओल्या लाल मिरचीचा झणझणीत ठेचा | Fresh red chilli chutney | Lal Mirchicha Thecha Recipe
zhlédnutí 2KPřed 8 měsíci
ओल्या लाल मिरचीचा झणझणीत ठेचा | Fresh red chilli chutney | Lal Mirchicha Thecha Recipe
दुधी भोपळ्याचं भरीत असे करून बघा
zhlédnutí 3,2KPřed 8 měsíci
दुधी भोपळ्याचं भरीत असे करून बघा
सोप्या पद्धतीने करून बघा कच्च्या फणसाची भाजी
zhlédnutí 2,2KPřed 8 měsíci
सोप्या पद्धतीने करून बघा कच्च्या फणसाची भाजी
अशी करून बघा गुणकारी कढीपत्त्याची चटणी
zhlédnutí 2,2KPřed 9 měsíci
अशी करून बघा गुणकारी कढीपत्त्याची चटणी
Thalipithachi Sopi Bhajani
zhlédnutí 1,9KPřed 11 měsíci
Thalipithachi Sopi Bhajani
तिखट मिठाचा सांजा । Tikhat mithacha sanja recipe
zhlédnutí 5KPřed 11 měsíci
तिखट मिठाचा सांजा । Tikhat mithacha sanja recipe
उपवासासाठी भगर आणि दाण्याची आमटी । Vrat Special Bhagar & Peanut Curry Recipe
zhlédnutí 1,6KPřed 11 měsíci
उपवासासाठी भगर आणि दाण्याची आमटी । Vrat Special Bhagar & Peanut Curry Recipe
३ वेगवेगळ्या प्रकारे बनवा काकडीच्या चविष्ट कोशिंबीरी
zhlédnutí 4,2KPřed rokem
३ वेगवेगळ्या प्रकारे बनवा काकडीच्या चविष्ट कोशिंबीरी
झटपट बनवा लिंबाचं लोणचं । Lemon Pickle Recipe
zhlédnutí 3,1KPřed rokem
झटपट बनवा लिंबाचं लोणचं । Lemon Pickle Recipe
Healthy Sweet Potato Recipe | उपासासाठी झटपट होणारा रताळ्याचा कीस
zhlédnutí 1,1KPřed rokem
Healthy Sweet Potato Recipe | उपासासाठी झटपट होणारा रताळ्याचा कीस
Healthy Homemade Guacamole recipe | अशी करा पौष्टिक ॲव्होकॅडोची ग्वाकामोली
zhlédnutí 1,7KPřed rokem
Healthy Homemade Guacamole recipe | अशी करा पौष्टिक ॲव्होकॅडोची ग्वाकामोली
Paneer Kheer Recipe | कमी साहित्यात बनवा पौष्टिक पनीरची खीर
zhlédnutí 949Před rokem
Paneer Kheer Recipe | कमी साहित्यात बनवा पौष्टिक पनीरची खीर
वेगळ्या पद्धतीने करून बघा दुधी भोपळ्याची खीर
zhlédnutí 4,6KPřed rokem
वेगळ्या पद्धतीने करून बघा दुधी भोपळ्याची खीर
चटपटीत चवीची मसाला भाकरी
zhlédnutí 2,2KPřed rokem
चटपटीत चवीची मसाला भाकरी
ड्रायफ्रूट लोणचे - आंबट-गोड-तिखट चवीचे
zhlédnutí 5KPřed rokem
ड्रायफ्रूट लोणचे - आंबट-गोड-तिखट चवीचे
उपासाची भाजणी नसली तरीही असे करून बघा थालिपीठ / उपासाचे थालिपीठ
zhlédnutí 6KPřed rokem
उपासाची भाजणी नसली तरीही असे करून बघा थालिपीठ / उपासाचे थालिपीठ
तेलाचं मोहन किंवा सोडा न घालता करून बघा असा - कुरकुरीत डाळवडा
zhlédnutí 4,7KPřed rokem
तेलाचं मोहन किंवा सोडा न घालता करून बघा असा - कुरकुरीत डाळवडा
अशी करून बघा - मऊ लुसलुशीत इडली आणि लाल चटणी
zhlédnutí 9KPřed rokem
अशी करून बघा - मऊ लुसलुशीत इडली आणि लाल चटणी
चटपटीत लिंबू क्रश / लिंबाचा सॉस
zhlédnutí 262KPřed rokem
चटपटीत लिंबू क्रश / लिंबाचा सॉस

Komentáře

  • @manisharumde837
    @manisharumde837 Před 3 hodinami

    Mam pith kasle vaparle

  • @ruchiravichare5004
    @ruchiravichare5004 Před 4 hodinami

    नैवेद्य वाढताना प्रथम तो केळीच्या पानात वाढावा तसेच नैवेद्याच्या केळीच्या पानामध्ये प्रथम गोड पदार्थ वाढतात

  • @sharayujoshi3225
    @sharayujoshi3225 Před 5 hodinami

    ताट छान वाढले ... कोणते पदार्थ डावीकडे आणि कोणते उजवीकडे हे सांगणे आवश्यक आहे..

    • @MadhuriJayram
      @MadhuriJayram Před 5 hodinami

      @@sharayujoshi3225 हो जे पदार्थ कमी प्रमाणात खायचे ते डावीकडे आणि जे पदार्थ पुरेसे, भरपूर खायचे ते उजवीकडे अशी पद्धत आहे आपल्याकडे.

  • @pamumulye79
    @pamumulye79 Před 6 hodinami

    Tat chandiche aahe ka sundar

    • @MadhuriJayram
      @MadhuriJayram Před 5 hodinami

      @@pamumulye79 हो ताट आणि वाट्या चांदीच्या आहेत.

  • @sailajaKadam
    @sailajaKadam Před 7 hodinami

    एकावर एक दोन पोळी ठेवायची एक पोळी ठेवायची नसते

  • @granthaparayanabyradha
    @granthaparayanabyradha Před 7 hodinami

    खूप छान 😊

  • @meghanapatwardhan7296
    @meghanapatwardhan7296 Před 8 hodinami

    Ho khup Chan. Bappa प्रसन्न होणारच ❤

  • @manisharumde837
    @manisharumde837 Před 9 hodinami

    Khupach sundar recipe

  • @Sanatanhindu1919
    @Sanatanhindu1919 Před 19 hodinami

    छान वाटली ही रेसिपी. आम्ही लिंबू वापरत नाही या वाटल्या डाळीला

  • @AnujaKhune
    @AnujaKhune Před 22 hodinami

    Kitti chan

  • @divyashish92
    @divyashish92 Před dnem

    ताई, काही वेळेला मोदकातून सारणाचे पाणी बाहेर येते, त्यासाठी काय करावे? सारणामध्ये थोडी मिल्क पावडर घातली तर चालेल का? प्लीज रिप्लाय द्यावा.

    • @MadhuriJayram
      @MadhuriJayram Před 23 hodinami

      @@divyashish92 हो असं येतं पाणी बाहेर एखाद्या वेळेस. मोदकाच्या कळ्या करतांना जर फट राहिली तर असं होऊ शकतं. तुम्ही मिल्क पावडर घालून बघू शकता.

  • @atkinsvijay
    @atkinsvijay Před dnem

    Yummy...Nice & traditional receipe.

  • @atkinsvijay
    @atkinsvijay Před dnem

    Yummy...Nice & traditional receipe.

  • @sheetalgoher9711
    @sheetalgoher9711 Před dnem

    Khup chan

  • @shobhadivate
    @shobhadivate Před dnem

    खीर पण पुरणपोळीच्या वर डाव्या बाजूला वाढायची असते. तळण, खिर पुर्ण, कोशिंबीर,लींबु, लोणचं, चटणी भजी हे आणि गोड पदार्थ डाव्या हाताला वाढतात. बाकी सर्व एकदम सुंदर केलंय

  • @suchitajoshi1895
    @suchitajoshi1895 Před dnem

    तुमच्या सर्व रेसिपी सुंदर असतात मी प्रत्येक सणासुदीला तुमच्या रेसिपी बघुन पदार्थ बनवते. आज जेष्ठागौर ज्याची गावाला त्या साठी घावन घाटले बेत घातला आहे. दोन्ही सुंदर झाले पदार्थ तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.... ❤❤

  • @mandamuthaiah2121
    @mandamuthaiah2121 Před dnem

    Fevrat

  • @manisharumde837
    @manisharumde837 Před dnem

    Mam tumchya recipes mala khup aavadtat, tumhi vdo. takat ja.

  • @Chaitali-gx2of
    @Chaitali-gx2of Před dnem

    खूप सुंदर पदार्थ पण खूप छान

  • @user-pj3ln6cl3k
    @user-pj3ln6cl3k Před dnem

    Ganpati special Prasad very nice & tasty.

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 Před 2 dny

    खूपच सुंदर, तुम्ही शांतपणे समजावून सांगता,तुमचा प्रत्येक पदार्थ छान असतो.धन्यवाद 🙏

  • @nilimavedak9538
    @nilimavedak9538 Před 2 dny

    Dya mla

  • @nayanawairkar1896
    @nayanawairkar1896 Před 2 dny

    खूप छान idea 💡 आहे डाळ वाटून कुकरला लावायची म्हणजे सर्व कच्चे पणा निघून जाईल wow मला खूप आवडली कृती कधी एकदा करू असं झालंय

    • @MadhuriJayram
      @MadhuriJayram Před 2 dny

      @@nayanawairkar1896 हो जरूर करून बघा. फार छान होते.

  • @meeradarade3962
    @meeradarade3962 Před 3 dny

    हो बरोबर छान चटपटीत लागले

  • @vasudhagore2373
    @vasudhagore2373 Před 3 dny

    Khup chan

  • @alkakarkare3925
    @alkakarkare3925 Před 3 dny

    Khub chan

  • @deepakulkarni4776
    @deepakulkarni4776 Před 3 dny

    मस्तच आयडिया छान कुकर चा 😊

  • @deepalidatar1495
    @deepalidatar1495 Před 3 dny

    Khup chan !! Nusate paratlyane ya dalila pharach tel lagate.ya padhatine jara Kami tel lagel.👌👌👍🙏🌹

  • @sweetswatshorts
    @sweetswatshorts Před 3 dny

    छान 👍

  • @Dhavalikar_IN-vv2gf

    🙏खूपच सुरेख यात थोडे फार फेरफार कुलाचार प्रमाणे होतील पण शास्त्र प्रमाणे या सर्व पदार्थांनी युक्त सात्विक nevidya🎉❤👌🙏👍 मग😴

  • @ajayakarambelkar4241

    कालच केली होती, दोडका, घोसावळे ,ओव्याची पाने व बटाटा भजी..मस्त

  • @ashwiniparbat8651
    @ashwiniparbat8651 Před 3 dny

    Tai Chan recipe 👌👌

  • @ashwiniparbat8651
    @ashwiniparbat8651 Před 3 dny

    👌👌 Khup Sundar

  • @urmilawavhal7181
    @urmilawavhal7181 Před 3 dny

    कांदा घालून तयार करण्यात येते ही डाळ

  • @deepalidatar1495
    @deepalidatar1495 Před 3 dny

    Chan!! Kami sahityat hote he!! 👌👌👍🙏

  • @ajayakarambelkar4241

    खूप छान..मी गोडा मसाला नव्हते घालत.आता घालीन

  • @smitaparanjape7127
    @smitaparanjape7127 Před 5 dny

    खूप छान सांगितले,कोकणातील हा पदार्थ खूप छान

  • @smitaparanjape7127
    @smitaparanjape7127 Před 5 dny

    खूप छान पाककृती,लहानपणीची कोकणातील आठवण झाली

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 Před 5 dny

    खुप छान खुप सुंदर खुप धन्यवाद

    • @MadhuriJayram
      @MadhuriJayram Před 5 dny

      @@laxmandesai9829 खूप धन्यवाद

  • @supriyabhurke6946
    @supriyabhurke6946 Před 6 dny

    Khup khup chan agdi god

  • @user-gl7iq8ub7d
    @user-gl7iq8ub7d Před 6 dny

    Khupch chan 🙏👌👌👌

  • @kavitamanore1150
    @kavitamanore1150 Před 6 dny

    खुप छान

  • @snehadeshpande7932
    @snehadeshpande7932 Před 6 dny

    झकास

  • @snehadeshpande7932
    @snehadeshpande7932 Před 6 dny

    व्वा:!! मावशी, अगदी योग्य वेळेवर पंचखाद्यची Recipe आली तुमची ....!!

  • @deepalidongare428
    @deepalidongare428 Před 6 dny

    Khup chan kaku

  • @deepdeepak8079
    @deepdeepak8079 Před 7 dny

    खूप छान व्यवस्थित दाखवलीय रेसिपी .

  • @veenaphansalkar239
    @veenaphansalkar239 Před 7 dny

    Khoopach chhan. Hyamadhe additional 1 vati Sade dudh ghatle tar chalel ka.jar narala he dudh Kami asle tar.

  • @snehadeshpande7932
    @snehadeshpande7932 Před 7 dny

    मावशी!! Mixer मधून वाटलेली डाळ Cooker मध्ये शिजवून घेण्याची Idea आवडली, भन्नाटच .....!!!

  • @neetanaik8692
    @neetanaik8692 Před 7 dny

    मस्त 👌

  • @anitakad1231
    @anitakad1231 Před 7 dny

    ❤❤🎉🎉