नाथांना दत्त दर्शन । ह.भ.प. शरद बुवा घाग । KirtanVishwa | Shri Janardan Swami | Sadguru

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 12. 2021
  • नाथांना दत्त दर्शन । ह.भ.प. शरद बुवा घाग
    दत्त संप्रदायी कीर्तन
    #marathikirtan
    आपल्या लहानपणची एक गोष्ट आपल्याला आठवत असेल. आपण केलेला वर्गपाठ, आपण लिहिलेला गृहपाठ हे सारे पाहून शिक्षक शेरा द्यायचे. आणि आपली प्रगती होण्यासाठी काय काय आवश्यक आहे ते एका पुस्तिकेत लिहून द्यायचे. त्याला आपण प्रगती पुस्तक म्हणायचो. शिकवणारे शिक्षक आणि शिकणारा मी एवढ्या दोनच सह्या करून काम भागत नसे. त्यावर आपल्या पालकांची पण सही अत्यावश्यक होती. तसेच अध्यात्म मार्गात आपण साधक काही अभ्यास करून साधना सुरु करतो पण ती साधना योग्य आहे की नाही या साठी त्या प्रगती पुस्तकावर आपली सही चालत नाहीं गुरुंची सही लागते. ती कशी मिळते ? हे जाणून घेऊया हरी भक्त परायण शरदबुवा घाग यांच्या दत्तसंप्रदायी कीर्तनातून.
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa

Komentáře • 83

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Před rokem

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @mohankhomane4942
    @mohankhomane4942 Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @suniltavadare283
    @suniltavadare283 Před rokem +1

    अतिशय सुंदर किर्तन... बुवा साष्टांग दंडवत.... श्री गुरुदेव दत्त... श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कि जय 🙏

  • @dattaprasadmestri1214
    @dattaprasadmestri1214 Před 2 lety +1

    जबरदस्त

  • @dilipkeluskar5604
    @dilipkeluskar5604 Před rokem

    खूपच छान आनंद आनंद.

  • @deepakkulkarni8456
    @deepakkulkarni8456 Před 2 lety

    Shreeram🙏🏽🙏🏽

  • @subhashshinde6380
    @subhashshinde6380 Před rokem

    ह.भ.प.शरदबुवा साष्टांग दंडवत
    आज दत्तजयंती दिवशी आपल्या कीर्तनामृताचे श्रवणप्राशन करण्याचा योग आला हे महद्भाग्य.

  • @rambhauraut4245
    @rambhauraut4245 Před 2 lety

    आई कोण मन मन शांत झाले

  • @atharvajayantraodeshmukh1023

    नमो गुरवे वासुदेवाय

  • @priteepradhan118
    @priteepradhan118 Před rokem

    अप्रतिम कीर्तन. नमस्कार बुवा

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 Před 2 lety

    अप्रतिम कीर्तन!नमस्कार बुवा!

  • @pratibhakale8396
    @pratibhakale8396 Před 11 měsíci

    मनापासून आवडणारे किर्तन ऐकून धन्यता वाटली.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

  • @nitinbarpande9938
    @nitinbarpande9938 Před 2 lety

    अतिशय सुंदर

  • @shashikalashinde8301
    @shashikalashinde8301 Před rokem

    खुप खुप सुंदर

  • @eknathbhaginibhahini6539

    खुपच सुंदर. 🙏🙏

  • @swatimohite2407
    @swatimohite2407 Před 9 měsíci

    Khoop chaan

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot2235 Před 2 lety

    नमस्कार माऊली

  • @Indubai_76
    @Indubai_76 Před 2 lety

    उत्कृष्ट किर्तन सेवा , दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏

  • @shrikrishnajoshi7759
    @shrikrishnajoshi7759 Před 2 lety

    Mantramugdha kele, Hare Krishna

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 Před 2 lety +1

    मन सर्वार्थान समाधान पावल .जन्मोजन्मी असाच योग घडावा हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना .( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )

  • @vijaykumarteredesai5240

    ॥ दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
    सुश्रवणीय कीर्तन . सर्वांगाने परिपूर्ण कीर्तन . बुवांना वंदन. तसेच सर्व संबंधितांना नमस्कार . संत एकनाथ महाराजांना त्रिवार वंदन. 💐👏👏👏
    ॥ दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥💐🌺🌸🌼💐👏👏👏

  • @smitakulkarni1584
    @smitakulkarni1584 Před 2 lety

    सुरेख ... धन्यवाद ...

  • @drchaitanyagulvady834
    @drchaitanyagulvady834 Před 2 lety

    छान!! गुरू प्राप्ती विषयी सुरेख वर्णन.

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 Před 2 lety

    अविस्मरणीय कीर्तन अनुभव ... राम कृष्ण हरी 🙏

  • @PravinJadhav-jk7dp
    @PravinJadhav-jk7dp Před 2 lety

    दत्त चांगले आहेत

  • @prasadmestry6454
    @prasadmestry6454 Před rokem

    नमस्कार बुवा 🙏🙏🙏

  • @pritykumbhar4912
    @pritykumbhar4912 Před 5 měsíci

    खूप सुंदर 👌👌
    खरंच साधकला कीर्तन श्रवण करून त्याची गुरुबद्दल, भगवंत बद्दल ची श्रद्धा अधिकाधिक दृढ करता येते...
    खूप आवडलं कीर्तन... 😊🙏

  • @dattatraykusundal6592
    @dattatraykusundal6592 Před 2 lety

    🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @anuradhadixit9523
    @anuradhadixit9523 Před 2 lety

    खूप सुंदर. मनाला समाधान देणारे. श्रध्दा वाढवणारे किर्तन ऐकले. धन्य झाले. 🙏🙏🙏

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 Před 2 lety +3

    कीर्तन विश्वाचे आगळेवेगळे व्रत.....
    सर्व संप्रदायी कीर्तनाद्वारे मन आणि चित्तरुपी शेतात बीज पेरले सद्गुरुं नामाम्रुत परमभक्तीचा दिव्य स्त्रोत.
    जे अनित्य नाही त्या नित्याचे दर्शन स्पर्शन स्मरण स्तवन भजन चिंतन मननाम्रुते अखंड श्रवण सुभक्तांना पाजिती त्रैलोक्याधिपती श्री दत्तावधुत !!!
    श्रोते वक्ते नित्य होती पतीतपावन . आमुचे भाग्य आले उदयाला , संतश्रेष्ठांच्या ऐकीतो परमभक्ती गाथेला. ज्यांच्या जीवनी नसती श्री सद्गुरु , तयांचे ऱ्हदय तळमळावे सद्गुरुं भेटीला...
    श्री सद्गुरुं च समर्थ असती अभेद व्रुत्ती करण्याला. ह.भ.प. श्री शरदबुवा घाग यांनी आज पुनश्च सुभक्तीगंगेत स्नान घातले मनाला , त्या दिव्य चरणी श्री सद्गुरू क्रुपे विनम्र शिर साष्टांग त्रिवार दंडवत्।।।
    💐💐💐💐👍👍👍👌👌👌💐💐💐💐

  • @omkarbuwa5857
    @omkarbuwa5857 Před rokem

    Sohoni !!!🙏🙏🙏🙏🙏

  • @vasantipadhye3651
    @vasantipadhye3651 Před 2 lety +3

    खूप सुंदर कीर्तन।दत्तदर्शनाचा आनंद मिळाला।नमस्कार। श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूंनाथा कृपा करा।अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त

  • @balkrishnanprabhudesai7181

    श्री गुरुदेव दत्त. श्री. शरद बुआ यांना सादर दंडवत. उत्तम कीर्तन . उत्तम भाव . उत्तम गायन. आर्त भक्ती, . तळमळीचे निरूपण. धन्य. आजि आनंद आनंद.

  • @theatjoshi
    @theatjoshi Před 2 lety +2

    अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ.

  • @aditijoshi8781
    @aditijoshi8781 Před 2 lety +3

    श्री गुरुदेव दत्त
    अतिशय सुंदर कीर्तन
    आपल्याला नमन आणि अनेक धन्यवाद

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Před 2 lety +2

    नमस्कार बुआ अतिशय दर्जे दार कीर्तन गायन खुप सुंदर तराना खुप आवडला तबला हारमोनियम अप्रतिम आपण गुणी लोकांच अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद सर

  • @smitabhuskute1310
    @smitabhuskute1310 Před 2 lety +3

    तुमच गाण ऐकताना भालचंद्र पेंढारकर यांची आठवण करून देतो छानच

  • @shirishshanbhag1199
    @shirishshanbhag1199 Před 2 lety +2

    शरदबुवा घाग यांचे हे कीर्तन अत्यंत उद्भोधक झाले.

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 Před 2 lety +1

    खूपच उच्च कोटीचे किर्तन झाले, बुवांना कोटी कोटी प्रणाम

  • @ashviniwalimbe1532
    @ashviniwalimbe1532 Před 2 lety +1

    Kirtan khupach chhan. Man bharavun gele

  • @pravinpdesh
    @pravinpdesh Před 2 lety +2

    अप्रतिम किर्तन !!!

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 Před 2 lety +1

    Sashtangnamskar chan kirtan sanganyachi padhat oghavati vani chan vatale Dhanyavad sarv kirtan vishvache sarv Sadsyanche

  • @monicaangre4028
    @monicaangre4028 Před 2 lety +1

    गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @shashikalamohole9746
    @shashikalamohole9746 Před 2 lety +2

    सुंदर दत्त दर्शन.

  • @vitthalnarwade205
    @vitthalnarwade205 Před 2 lety +1

    रामकृष्णहरि

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 Před 2 lety +2

    श्री गुरूकृपा आनंद आनंद!उत्तम!!

  • @jyotikulkarni7112
    @jyotikulkarni7112 Před 2 lety +2

    अवधूत चिंतन श्रीगुरु देव दत्त.

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 Před 2 lety

    🌹🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏🙏🙏आनंद आनंद 👌🙏🙏🙏

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 Před 2 lety +1

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
    🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏

  • @suvarnakelkar7239
    @suvarnakelkar7239 Před 2 lety

    🙏🚩🇮🇳💐 सद्गुरु कृपाहि केवलम् 🙏🚩

  • @manjiripurandare5785
    @manjiripurandare5785 Před 2 lety +2

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏

  • @vaishaliharsulkar6618
    @vaishaliharsulkar6618 Před 2 lety +4

    अप्रतिम दत्तादर्शन 🙏🙏

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Před 2 lety +1

    रामराया, सुस्वागतम्! जय श्रीराम, रामा श्रीराम!

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 Před 2 lety +2

    अमृताहूनी रसाळ ,सदा श्रवणीय मंत्रमुग्ध ,गुरुंची महती अवर्णनीय ,किर्तन ,ॐ नमो भगवते वासुदेवाय .धन्यवाद

  • @vikasdixit9537
    @vikasdixit9537 Před 2 lety +2

    जय गुरुदेव 🙏🙏

  • @shekharkoparkar6032
    @shekharkoparkar6032 Před 2 lety +1

    वाह शरद बुवा 👏 श्रीगुरुदेव दत्त 🙏

  • @mayakale9599
    @mayakale9599 Před 2 lety +1

    एकनाथ महाराजांच्या गुरू भेटीचा प्रसंग अतिशय सुंदर.दत्त दर्शनाचा प्रसंग अप्रतिम.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @prakashbhalerao5107
    @prakashbhalerao5107 Před 2 lety

    खूप छान, भक्ती, ज्ञान आणि वैरागया एकाच वेळी.

  • @saurabhdhumkekar7785
    @saurabhdhumkekar7785 Před 2 lety

    गुरुदेव दत्त🙏🙏🌹🌹

  • @shivajigojim575
    @shivajigojim575 Před 2 lety +1

    खूपच श्रवणीय, परमात्म्याला शांत करणारे, भक्ती मार्गाला जवळ करणारे कीर्तन ऐकून आत्मा तृप्त .झाला. खूप खूप धन्यवाद.

  • @rajanakhye3110
    @rajanakhye3110 Před 2 lety +2

    नमस्कार सुंदर

    • @shobhahoskalle5413
      @shobhahoskalle5413 Před 2 lety +1

      आजचं कीर्तन खुप छान
      घाग बुवांना नमस्कार

    • @pramodkulkarni1945
      @pramodkulkarni1945 Před 2 lety +1

      श्री गुरु देव दत्त 🙏🙏

    • @neeladeshpande7909
      @neeladeshpande7909 Před 2 lety

      सुंदर कीर्तन.आवाज पण गोड.मन प्रसन्न झालं.नमस्कार.

  • @smitachincholkar9541
    @smitachincholkar9541 Před 2 lety +1

    🙏🙏🙏

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 Před 2 lety +1

    बुआ, अतिशय सुरेख किर्तन आपण सादर केले. आनंद आनंद ...... खूपच छान. सुंदर पूर्व रंग व त्याला साजेसा असा उत्तर रंग. शांती ब्रम्ह श्री एकनाथ महाराज, श्री जनार्दन स्वामी, आणि स्वयं दत्त प्रभू यांची भेट, हा प्रसंग आपण डोळ्या समोर उभा केला. खुप छान.

  • @pachlagfamily
    @pachlagfamily Před 2 lety

    कीर्तन उत्तम झाले नाथा ना जनार्दन स्वामी नि दत्त दर्शन घडवले हे मला माहीत नव्हते.

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 Před 2 lety

    श्री गुरुदेव दत्त
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा
    खुपच सुंदर दृष्टांत दिला.
    माझ्या अध्यात्मिक गुरुंनी कधी तरी बोलता बोलता सांगीतलेल्या गोष्टी आठवल्या .
    प्रत्यक्षात जर भेटून बोलता आले तरच सांगता येईल हो विषय फार खोल आहे.
    दत्त महाराज आपली भेट घडवून आणतात ते बघुया म्हणजे आनंद गुरु भक्ती चा लुटता येईल.
    फारच सुंदर किर्तन झाले.
    जय हो,जय हो, जय हो.
    श्याम कुलकर्णी ,नाशिक

  • @pushkaedixit
    @pushkaedixit Před 2 lety

    🙏 Guru Dev Datta!!! 🙏

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 Před 2 lety +2

    🙏🏼🙏🏼 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजी आनंद आनंद खरच हे कीर्तन ऐकून खूप आनंद झाला बुवा ना साष्टांग नमस्कार कीर्तन विश्व ला खूप खूप शुभेच्छा 🙏🏼🙏🏼

  • @sachinkannadkar1316
    @sachinkannadkar1316 Před 2 lety +1

    🙏

  • @arunkulkarni6870
    @arunkulkarni6870 Před 2 lety +1

    अतिशय सुंंदर व श्रवणीय कीर्तन ! ऐकतांना मनात उत्कट भाव जागृत होतात ! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!

  • @anukoolnirmitee9841
    @anukoolnirmitee9841 Před 2 lety +6

    साष्टांग प्रणिपात, नाथांना, परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना, श्री दत्तात्रेयांना, जनार्दन स्वामींना आणि आमच्या शरदबुवा घाग यांना !!!

  • @prakashgharat9262
    @prakashgharat9262 Před 2 lety

    सुंदर

  • @jyotibadve370
    @jyotibadve370 Před 2 lety

    9ii

  • @padmakarpathak2445
    @padmakarpathak2445 Před 2 lety +1

    खूप छान भावपूर्ण अनुभव आला 🙏🙏

  • @madhurisaindane7848
    @madhurisaindane7848 Před 2 lety

    दादा ,
    दौलताबाद किल्ला नव्हे,
    देवगिरी किल्ला
    दौलताबाद म्हटला की अपमान वाटतो.

  • @priyahanamsagar9401
    @priyahanamsagar9401 Před 2 lety +1

    🙏🙏🙏