कथा पालीच्या बल्लाळेश्वराची । ह.भ.प. संज्योत ताई केतकर । KirtanVishwa | अष्टविनायक Ballaleshwar

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • कथा पालीच्या बल्लाळेश्वराची
    अष्टविनायक । ह.भ.प. संज्योत ताई केतकर
    गणेशाला - गणेश, विनायक, वक्रतुंड अशी अनेक नावे आहेत. त्यातीलच एक नाव आहे गजानन. गजानन म्हणजे गजा प्रमाणे अर्थात हत्तीप्रमाणे ज्याचे आनन म्हणजे मस्तक आहे असा तो - गजानन. या गजमुख गणपतीच्या मूर्ती मध्ये अनेक रहस्ये दडली आहेत. त्याच्या सोंडेमधूनही एक संदेश आहे. त्याच्या सुपासारख्या कानांचा पण एक संदेश आहे. त्याचे वाहन मूषक हे ही एक प्रतीक आहे आणि मोदक देखील एका कृपेचे प्रतिकच आहे. या कीर्तनातून हरिभक्त परायण सौ. संज्योत केतकर यांनी ही रहस्ये सुंदरपणे उलगडून सांगितली आहेत. या सर्व निरुपणासह त्यांनी गणेशभक्त श्री बल्लाळाची कथा सांगितली आहे. महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकाची यात्रा करणारे अनेक सदभक्त आहेत. या अष्टविनायकात बल्लाळेश्वर गणेशाचे स्थान सर्वांना माहीतच आहे. हे तीर्थक्षेत्र कसे निर्माण झाले? या विषयीची कथा उत्तररंगात आली आहे. तर ऐकुया गणेश तीर्थ माहात्म्यकथा हरिभक्त परायण सौ. संज्योत केतकर यांच्या सुश्राव्य कीर्तनातून.
    Palicha Ballaleshwar
    palicha ganpati
    बाल भक्तालाही तुची आसरा
    Ganesh Chaturthi
    Sanjyot Ketkar
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa #marathikirtan

Komentáře • 111

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Před rokem +3

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @santshkasale3034
    @santshkasale3034 Před 2 lety +2

    ताई खूपच छान राम कृष्ण हरी खुप शुभेच्छा.🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @sandhyaoak5972
    @sandhyaoak5972 Před 3 lety +1

    संज्योत ताई खूपच छान कीर्तन. आवाजही छान आहे. तबला, पेटी, झांज साथ उत्तमच . अभ्यासपूर्ण, लयीत सादरीकरण .कान तृप्त झाले.

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 Před 3 lety +1

    व्वा! छानच झाले कीर्तन. एक नवीन आख्यान ऐकायला मिळाले. आनंद झाला. संज्योत ताई, खूप खूप धन्यवाद. नमस्कार.

  • @shreepadkulkarni4485
    @shreepadkulkarni4485 Před 2 lety +1

    खूपच सुंदर किर्तन. आज प्रत्येक घरात एक इंजिनिअर किव्वा
    डॉक्टर आहे. पण एक कीर्तनकार घडवले हे खूपच अवघड आहे. यांच्या आई , बाबा व इतरांना लाख लाख धन्यवाद.
    त्यांचा सत्कार समारंभ चॅनल वर पहायला आवडेल.

  • @anjalinaik522
    @anjalinaik522 Před 3 lety +2

    सुंदर झाले कीर्तन, सुश्राव्य अभंगांनी रंगात आणली

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 Před 3 lety +1

    सज्योत ताई किर्तन खूप छान .आवाज सादरीकरण छान .

  • @ramahealingcenter4274
    @ramahealingcenter4274 Před 2 lety +1

    खूप मस्त ताई आवाज खूप गोड आहे मन मुग्ध होत

  • @prajwalitagadgil7295
    @prajwalitagadgil7295 Před 2 lety +1

    छान छान छान मस्त उत्कर्षा

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Před rokem

    सुंदर ताई.अप्रतिम खूप आनंद दिलात आम्हाला.धन्यवाद

  • @dipashrikirpekar3987
    @dipashrikirpekar3987 Před 3 lety +1

    Atishay shushraya v surekh kirtan avaj ni gayan tar atishay madhur dhanyavad sanjot tai

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Před 3 lety +2

    नमस्कार ताई खुपच अप्रतिम कीर्तन तराना छान हार्मोनियम तबला यांचीसुंदर साथ वा जय हो धन्यवाद ताई

  • @maddygamerz2219
    @maddygamerz2219 Před 3 lety +1

    Apratim kirtan surel gayan kathanak khupach chhan

  • @ravindraghule3970
    @ravindraghule3970 Před 3 lety +1

    अतिशय सर्वनीय कीर्तन, ताई खुप खुप धन्यवाद, 👏👏

  • @raginidate4750
    @raginidate4750 Před 2 lety +1

    संज्योत ताई uthub वरच तुमचं कीर्तन आज मीऐकलं खूप विषय बल्हाळेशवर खूप छान झालं वेळ सकाळची 6 वाजता तुंमंच कारं ज्याला पण मी ऐकलं

  • @shamkanitkar5789
    @shamkanitkar5789 Před 3 lety +1

    अप्रतिम किर्त न पुढे वाटचालीस शुभेच्छा

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Před 7 měsíci

    ह भ प सजयोत ताई नमस्कार खूप छान सादरीकरण आवाज गोड धन्यवाद नमस्कार

  • @brightsidhaaysh3100
    @brightsidhaaysh3100 Před 2 lety +1

    खूपच अप्रतिम श्रवणीय वंदनीय किर्तन सादरीकरण
    सादर जय रघुवीर 🙏🏻💐
    मोरया

  • @medhalele8608
    @medhalele8608 Před 3 lety +4

    कीर्तन सुरेख झाले.गणपतीचे महात्म्य समजले.

  • @panditmilind719
    @panditmilind719 Před 2 lety +1

    SUNDER KIRTAN AAHE JARUR AIK

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 Před 2 lety +1

    ताई किर्तन खुप छान दिदि शुभेच्छा

  • @sharayupathak8979
    @sharayupathak8979 Před 3 lety +1

    Khup chan jai Shri gajanan

  • @bhaskarbhandari7832
    @bhaskarbhandari7832 Před 3 lety +3

    व्वा अतिशय सुंदर किर्तन. पूर्व रंग आणि उत्तर रंगाची काही औरच मजा आली 🙏जय श्रीराम 🙏

  • @navanathamunge5270
    @navanathamunge5270 Před 3 lety +3

    थेट हृदयापर्यंत पोहोचणारे असे आनंददायी किर्तन जे मी शब्दही व्यक्त करू शकत नाही असे कीर्तन मी पहिले केव्हाच ऐकले नव्हते

  • @aniruddhabehere9836
    @aniruddhabehere9836 Před 2 lety +1

    अप्रातिम !!!!

  • @dilipkolte2189
    @dilipkolte2189 Před 2 lety +1

    जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जयराम जय जय राम, रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम 🙏💐☘️🌹🌺🙏

  • @dattatraypurohit2276
    @dattatraypurohit2276 Před 3 lety +1

    अतिशय ऊत्तम किर्तन.

  • @raviutikar600
    @raviutikar600 Před 3 lety +2

    Khup sunder ....Bappa Morya 🙏🏻

  • @gopalsavarkar9057
    @gopalsavarkar9057 Před 2 lety +1

    Khup Sundar kirtan

  • @pachlagfamily
    @pachlagfamily Před 2 lety +1

    कीर्तन छान झाले.

  • @ulhaskhobare
    @ulhaskhobare Před 2 lety +1

    Sunder keertan !!

  • @ashwinidatar1748
    @ashwinidatar1748 Před 3 lety +5

    Aekadam prsanna vatale......🙏🙏

  • @madhavvaidya5929
    @madhavvaidya5929 Před 3 lety +5

    ॐ गं गणपतये नमः गणपती बाप्पा
    मोरया | सुस्वर प्रारंभ. नमस्कार

  • @nilimajoshi9817
    @nilimajoshi9817 Před 3 lety +1

    खूप छान🙏🙏.

  • @pushkaedixit
    @pushkaedixit Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी🌷🌷

  • @NINJAGAMING-qh3rj
    @NINJAGAMING-qh3rj Před 8 měsíci

    खूप छान सादरीकरण केलं ताईंनी, सर्व सहकाऱ्यांचे ही आभार. अशीच सुश्राव्य कीर्तने आम्हाला यूट्यूब चैनल द्वारे ऐकण्यास मिळावी ही सदिच्छा. जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ..

  • @chandrakantyadav4677
    @chandrakantyadav4677 Před 3 lety +2

    खूप छान ताई नमस्कार

  • @ghanshyamnagose4755
    @ghanshyamnagose4755 Před 2 lety +1

    अतिशय अप्रतिम सुंदर गायन सुश्राव्य रसाळ वाणी कीर्तन विषय विवेचन सुंदर आपण खरोखरच धन्य धन्य धन्य आहात साक्षात सरस्वती वास करते आहे यांत शंका नाहीं
    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल शरणं

  • @rajivtanksale4839
    @rajivtanksale4839 Před 3 lety +1

    हभप केतकर ताईंनी सांगितले ली बल्लाळेश्वर ची कथा फारच बोधप्रद आहे खूप खूप धन्यवाद

  • @purvagawade550
    @purvagawade550 Před 18 dny

    खूपच सुंदर ताई 🌹🌹🙏🙏

  • @aartydharap6302
    @aartydharap6302 Před 3 lety +2

    खूप छान ताई

  • @ulkatendulkar792
    @ulkatendulkar792 Před 3 lety +1

    खूप छान!

  • @juichhatre2384
    @juichhatre2384 Před 2 lety +1

    खूप सुन्दर

  • @prabhabam9956
    @prabhabam9956 Před 3 lety +6

    फार उत्तम कीर्तन पूर्व रंगात अध्यात्म छान उलगडुंन सनगीतले उत्तर रंग ही श्रवणीय

    • @ashwinikulkarni9706
      @ashwinikulkarni9706 Před 3 lety +2

      🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🐖🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦎🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🦇🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️🕷️👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👵👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴👴

    • @dhananjayvasaikar6652
      @dhananjayvasaikar6652 Před 3 lety

      @@ashwinikulkarni9706 @@@@@@@@@@ॐॐॐॐॐॐॐॐॐ@@@@@@@@@@@@

  • @ganeshaher9367
    @ganeshaher9367 Před 3 lety +4

    गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🚩
    श्रवणीय किर्तन , खुपचं छान... 👌🏻

  • @ajayrisbud3574
    @ajayrisbud3574 Před 3 lety +3

    सुरेख कीर्तन

  • @amittirodkar8379
    @amittirodkar8379 Před rokem

    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏❤️❤️❤️🙏🙏

  • @pankajbarve6025
    @pankajbarve6025 Před 3 lety +1

    मंगलमूर्ती मोरया

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i Před 9 měsíci

    खुप गोड आवाज सुमधुर शांत स्वर🎉 प्रणाम ताई

  • @aartydharap6302
    @aartydharap6302 Před 3 lety +2

    पूर्व रंग खूप छान आवाज छान गोडवा खूप आहे.

  • @rohinimaneparanjape8731
    @rohinimaneparanjape8731 Před 3 lety +3

    नेहमीप्रमाणे, खूपच छान कीर्तन.....🙏 राम कृष्ण हरी🙏💐

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 Před 3 lety +3

    Shree Ganesh Jay Ganesh

  • @mohansathaye3085
    @mohansathaye3085 Před 3 lety +2

    संज्योत ताई,
    खूप छान! पुन्हा पुन्हा कीर्तन ऐकण्याचा योग येवो ही इच्छा 🙏

    • @dattatraypandit4711
      @dattatraypandit4711 Před 3 lety +1

      अवर्णनीय आसे बल्लाळेश्वराची महती ऐकवली, त्यासाठी अंतर्मनातील भाव असावा लागतो. सर्व ग्रुपला मनभरून धन्यवाद. ( दत्तात्रय महादेव पंडित/सातारा )

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 Před 3 lety +4

    सुंदर सादरीकरण फारच छान

  • @milindpandit8652
    @milindpandit8652 Před 2 lety

    SUNDER KIRTAN AAHE JARUR AAIK

  • @vasudeoborkar8151
    @vasudeoborkar8151 Před 5 měsíci

    अप्रतिम ‌🙏🙏

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 Před 7 měsíci

    अतिशय सुंदर 👌👌

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 Před 3 lety +1

    Sundar kirtan.

  • @dhananjaykulkarni5040
    @dhananjaykulkarni5040 Před 2 lety +1

    सुंदर....

  • @madhurikulkarni4551
    @madhurikulkarni4551 Před 3 lety +1

    खूपच सुंदर

    • @vidyadharmadhikari1081
      @vidyadharmadhikari1081 Před 3 lety

      खूप सुंदर सुश्राव्य किर्तन
      परत परत ऐकावे असेच वाटते.पेटि व तबला यांची पण छान साथ उत्तम.

  • @shrikrishnajoshi7759
    @shrikrishnajoshi7759 Před 8 měsíci

    Kirtan farach chhan, kirtan kamitkami 100 minitanche asawe hi vinanti, Hare Krishna

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot2235 Před 2 lety

    माऊली नमस्कार

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 Před 3 lety +1

    👌🌹🙏🙏🙏मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया 🌹👌🙏🙏

  • @deepakkulkarni8456
    @deepakkulkarni8456 Před 2 lety +1

    shreeram🙏🏽🙏🏽

  • @jyotikulkarni7112
    @jyotikulkarni7112 Před 3 lety +5

    ।।ओम गंणपतये नमः।।

    • @dhananjayvasaikar6652
      @dhananjayvasaikar6652 Před 3 lety

      Rama

    • @sachindeshpande6958
      @sachindeshpande6958 Před 3 lety

      ताई, खूप छान किर्तन आपण सादर केले. खूप सुंदर गायन, खणखणीत आवाज. श्री बल्लाळेश्वर गणपतीचे आख्यान ऐकायला मिळाले, सुन्दर वाद्य साथ. 🙏🙏🙏

  • @mahadeowandhare1787
    @mahadeowandhare1787 Před 3 lety +1

    Farach changle

  • @dhananjayvasaikar6652
    @dhananjayvasaikar6652 Před 3 lety +5

    सुश्राव्य संज्योत सुर्य प्रकाशासारखे किर्तन

    • @vijayamokal702
      @vijayamokal702 Před 2 lety

      उत्तम कीर्तन 👌🏻👌🏻ताई 🙏🙏ओघावती भाषा 🌹🌹🙏🙏

  • @deepaliparanjape1688
    @deepaliparanjape1688 Před 3 lety +4

    Kirtan aprtimchzale dolyatun aikun aanandashru aale

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r Před 3 měsíci

    Very nice कीर्तन.

  • @hariwaghode7276
    @hariwaghode7276 Před 3 lety +3

    छान, जय गजानन गणपती बाप्पा

  • @gopalshinde8478
    @gopalshinde8478 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरि

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 Před 3 lety +3

    खूप छान किर्तन 🙏🙏🙏

  • @dattkumarwagh264
    @dattkumarwagh264 Před 2 lety +1

    Ram.krashn.hari.

  • @dhananjayvasaikar6652
    @dhananjayvasaikar6652 Před 3 lety +5

    Jay Gajanan

  • @shilpadamle881
    @shilpadamle881 Před rokem

    Pranam tai maharaj

  • @sameerketkar
    @sameerketkar Před 3 lety +2

    खूप छान आवाज, आख्यानही छान आहे

  • @shreyaspelapkar13
    @shreyaspelapkar13 Před 3 lety +3

    🙏🙏

  • @sonbaraul798
    @sonbaraul798 Před 3 lety +3

    Sonba Raul🙏🙏🙏👍

  • @shirishshanbhag1199
    @shirishshanbhag1199 Před 3 lety +1

    ह.भ.प. सौ संजोत ताई केतकर यांची बल्लाळेश्वर मंदिराबद्धलची आख्यायिका अत्यंत उद्भोधक झाली.
    धन्यवाद आणि नमस्कार.
    श्री शिरीष शानभाग,
    टिळक नगर, चेंबूर, मुंबई-४०००८९.
    दिनांक: १५.९.२०२१.

  • @mukundketkar1413
    @mukundketkar1413 Před 3 lety +1

    केतकर कुल बांधवांशी संपर्क साधून स्नेहबंध वृद्धिंगत व्हावे यासाठी केतकर कुलसभा प्रयत्न करते. ह.भ.प.संज्योत ताई केतकर यांचा संपर्क क्रमांक देण्याची कृपा करावी.

    • @KirtanVishwa
      @KirtanVishwa  Před 3 lety +1

      व्हिडिओ मध्ये क्रमांक दिला आहे.

  • @milindraste4481
    @milindraste4481 Před 3 lety +2

    गणेशां ची च आणखी किर्तने आयकाविशि वाटतात

  • @dattatraykusundal6592
    @dattatraykusundal6592 Před 3 lety +1

    🙏🙏🌹

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 Před rokem

    कीर्तन छान झाले.ताई आपणास धन्यवाद!
    पण मधे मधे जाहिराती खूप आल्याने एकाग्र होता आलं नाही..

  • @sudhakarbrahmanathkar5500

    🙏🙏👌👍

    • @vasantihardikar2986
      @vasantihardikar2986 Před 3 lety

      खुपच सुंदर किर्तन झाले सन्जोत ताई धन्यवाद किर्तन हा आमचा आवडाता विषय आहे

  • @reshmamore5143
    @reshmamore5143 Před 3 lety +5

    राम कृष्ण हरी🌷🌷

  • @panditmilind719
    @panditmilind719 Před 2 lety

    SUNDER KIRTAN AAHE JARUR AIK

  • @tanujaprabhudesai6590
    @tanujaprabhudesai6590 Před 3 lety +1

    Khup khup sunder 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @milindpandit8652
    @milindpandit8652 Před 2 lety

    SUNDER KIRTAN AAHE JARUR AAIK

  • @vijayadhariya4365
    @vijayadhariya4365 Před 3 lety +2

    खुप छान.

  • @sujatabhujbal7772
    @sujatabhujbal7772 Před 3 lety +3

    खूप छान 🙏

  • @manasipawar7712
    @manasipawar7712 Před rokem

    खुप छान