ह.भ.प. शरदबुवा घाग यांची मुलाखत । गप्पा हरिदासांशी । KirtanVishwa | चारुदत्तबुवा आफळे

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 12. 2021
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa

Komentáře • 51

  • @madhavipawar138
    @madhavipawar138 Před 2 lety +11

    आज दादा हवे होते, आपणां दोघांना ऐकून खूप आनंद झाला असता,

  • @udaydandekar1265
    @udaydandekar1265 Před měsícem

    प्रथम कै. दत्तदास बुवा घाग यांना विनम्र अभिवादन चरणी दंडवत
    येरे कृष्णा तीरीच्या वसणाऱ्या औदुंबर तेरी बसणाऱ्या हे भक्ती गीत अजूनही ऐकले की कान कर्णमधुर होतात भान हरपून जाते
    त्याप्रमाणे शरद बुवा घाग यांची कीर्तने यूट्यूब वर ऐकली आहेत ती ही सुंदर असतात तसेच आफळे बुवा यांची कीर्तने व मुलाखत व कीर्तने खेड रत्नागिरी येथे ऐकली आहे
    किर्तन विश्वाच्या माध्यमातून आफळे बुवा यांची कीर्तनकारांची मुलाखती ऐकणे म्हणजे आनंद तरंग
    दांडेकर ज्वेलर्स खेड यांजकडून शुभेच्छा

  • @aditijoshi8781
    @aditijoshi8781 Před 2 lety +6

    शुद्ध, सात्विकता, नम्रता गुण प्रकर्षाने जाणवले
    आपल्याला साष्टांग नमस्कार
    अनेक धन्यवाद

  • @shilpamakarandgokhale655
    @shilpamakarandgokhale655 Před 2 lety +2

    ह.भ. प. शरदबुवा घाग ,आपल्या विद्वत्तेस आणि सौजन्यपुर्ण नम्रभावास माझा सादर प्रणाम असो.

  • @anjalighugare6202
    @anjalighugare6202 Před 2 lety +3

    वावा चारूदत्त आफळेबुवा आणि शरददादा यांना एकत्र पहाणं हा छान योग होता..तोही दत्त जयंतीला! दोन्ही आवडते गायक-कीर्तनकार..शरददादाला ऐकणं ..एक आत्मिक समाधान देणारं..जिथं पवित्रता आहे...तयला ऐकणं हे केवळ अवीट आहे..आमचं हेच तीर्थक्षेत्र आहे 🙏🙏🙏🙏 खूप आनंद झाला ऐकून.. दोघांनाही आदरपूर्वक नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा!🌹🌹🙏🙏

  • @mangueshpendse4391
    @mangueshpendse4391 Před 2 lety +8

    दत्त जन्मो उत्सव दीनी आपलीं मुलाखत . आनंददायी क्षण . दत्त कृपा लाभु दे. थोरले स्वामि महाराज कृपाआशीर्वाद लाभु दे

  • @dajimalankar8644
    @dajimalankar8644 Před 2 lety +5

    खरच चिंतनीय मुलाखत थोरले स्वामी महाराजांची पूर्ण कृपा...!आजोबा..दादा..आपण ...खुप पारंपारीक उपासना चालू असलेले कीर्तनकार घराणे ...खुप छान ..अप्रतिम....नमस्कार बुवा.

  • @arunkulkarni6870
    @arunkulkarni6870 Před 2 lety +3

    अतिशय सुंंदर व ज्ञानवर्धक मुलाखत ! या मुलाखतीमध्ये उल्लेख झालेल्या ब्रम्हावर्त येथे बुवांचे सात दिवस कीर्तन ऐकण्याचे भाग्य आम्हांला मिळाले ! अतिशय सुंंदर व तळमळीने कीर्तन सेवा ! श्री दत्त कृपा ! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!

  • @makaranddesai4844
    @makaranddesai4844 Před 2 lety +5

    नमस्कार बुवा... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त...

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 Před rokem +1

    खूप छान मुलाखत, आज प्रत्यक्ष कीर्तन ऐकण्याचा योग्य आला, खूप छान कीर्तनकार

  • @madhavipawar138
    @madhavipawar138 Před 2 lety +4

    खूप सुंदर मुलाखत घेतली आणि झाली 🙏🙏🙏

  • @anantpujari9952
    @anantpujari9952 Před 2 lety +2

    अत्यंत सुंदर खरेच शरद बुवा आपण खूप छान माहिती व अभ्यास पूर्ण मुलाखत

  • @dattatrayinamdar7343
    @dattatrayinamdar7343 Před 2 lety +2

    नमस्कार अप्रतिम उत्तम माहिती आहे श्री दत्त दास बुवांचा प्रसाद आहे

  • @apu3332
    @apu3332 Před rokem +1

    दोन्ही आदरणीय बुवांना सादर प्रणाम

  • @anukoolnirmitee9841
    @anukoolnirmitee9841 Před 2 lety +2

    हरिभक्ती परायण श्री चारुदत्त बुवा आफळे आणि श्री शरदबुवा घाग, साष्टांग नमस्कार !!!

  • @rashmibarve4092
    @rashmibarve4092 Před rokem

    Namaskar atyant satvik sunder mulakhat

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 Před 2 lety +1

    🙏🙏
    खरंच चिंतनीय आहे.मनभरून धन्यवाद. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 Před 2 lety +2

    फारच ऊदबोधक.
    नमस्कार दोघांनाही.

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 Před 2 lety +2

    दोन्ही बुवांना साष्टांग दंडवत 🌹🙏

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy Před 2 lety +1

    💜💠❗🌺 ॐ श्री गणेशाय नमः🌺 ❗💠❗🌺ॐ. नमो: श्री स्वामी समर्थ नम: 🌺❗💠❗🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺❗💠❗दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❗💠💜

  • @snehaljoshi6235
    @snehaljoshi6235 Před rokem

    Sharad tu madhvi kharach khup bhagyawan,tumhala dada guru mhanun labhle,dadanch kirtan pan apratim asaych

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 Před 2 lety +1

    🙏🙏🙏👌 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏 छान मुलाखत 👌🙏🙏🙏

  • @vidyaradkar989
    @vidyaradkar989 Před 2 lety +2

    Faar chhan mulakhat.. shree Gurudev Datta.

  • @yojanaparab9417
    @yojanaparab9417 Před rokem +1

    नमस्कार महाराज

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 Před 2 lety +2

    Khup chhan mulakhat.

  • @vasudevabhyankar1949
    @vasudevabhyankar1949 Před rokem

    Khup Sundar

  • @varunpujari524
    @varunpujari524 Před 2 lety +2

    Wa mast ...sharad buwa👌👌👌🙏🙏🙏

  • @bhaktisamudra5241
    @bhaktisamudra5241 Před 2 lety +2

    अप्रतिम

  • @meenajere7615
    @meenajere7615 Před 2 lety +1

    🙏बुवा ,ऐकायला खुप छान वाटले

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 Před 2 lety

    अप्रतिम कार्यक्रम झाला... 🙏

  • @rajakelkar576
    @rajakelkar576 Před 2 lety +1

    दत्तगुरु💐💐💐

  • @amitmestry8680
    @amitmestry8680 Před 2 lety +1

    Khupach sundar 👌🙏

  • @shraddhadighe2665
    @shraddhadighe2665 Před 2 lety +1

    🙏🙏 Shri Gurudev Datta

  • @pujamahajan7983
    @pujamahajan7983 Před 2 lety +1

    👌👌 खूप छान

  • @vijaymirajkar4041
    @vijaymirajkar4041 Před 2 lety

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...

  • @shekharkoparkar6032
    @shekharkoparkar6032 Před 2 lety +1

    खूप छान 👏

  • @3aruna
    @3aruna Před 2 lety +2

    🙏💐

  • @ashwinimangeshkar8971
    @ashwinimangeshkar8971 Před 2 lety

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌼 🌸 🌻 🌹 🏵 🌼 🌸 🌻

  • @sanikadanke2655
    @sanikadanke2655 Před 7 měsíci

    🙏🙏

  • @priyahanamsagar9401
    @priyahanamsagar9401 Před 2 lety +2

    🙏🙏🙏

  • @prasannapujari7492
    @prasannapujari7492 Před 2 lety +1

    Jabardast 🙏

  • @suvarnakelkar7239
    @suvarnakelkar7239 Před 2 lety +1

    🙏🚩🇮🇳💐

  • @prabhakarpujari3218
    @prabhakarpujari3218 Před 2 lety

    🙏🌼🌼🌼🙏

  • @arohidiwakar2008
    @arohidiwakar2008 Před 2 lety +3

    ह.भ.प.दत्तदास बुवा घाग हे गोव्यात कीर्तन करायचे. ते आपल्या परंपरेतील का?

    • @shivajibudhkar
      @shivajibudhkar Před 2 lety +1

      दत्त बुवा घाग हे शरद बुवा घाग यांचे वडिल आहेत.

    • @seemashirgopikar2550
      @seemashirgopikar2550 Před 2 lety +1

      Khup chan mulakhat

    • @madhavipawar138
      @madhavipawar138 Před 2 lety

      @@shivajibudhkar श्री.दत्तदास घागबुवा

  • @rameshlokhande8534
    @rameshlokhande8534 Před rokem

    🙏

  • @atharavkulkarni6763
    @atharavkulkarni6763 Před 2 lety

    🙏🙏