फार लवकर बुवा आपल्याला सोडुन गेले.एवढे लुळे,लंगडे,वेडे ,आजारी इत्यादी मृत्यूची वाट बघतात .पण त्यांना काहीच होत नाही.पणअश्या ॠषीतुल्य माणसांना देव लगेच घेऊन जातो. आपलं दुर्दैव दुसरे काय!
मी लहानपणी(Jatrat गांवी) घाग बुवांची कीर्तने ऐकली आहेत. पण बरीच, तीस एक वर्षे झाली. पण आज त्यांचे कीर्तन ऐकल. सुरुवात अशी असणार , (येरे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या) छान, आणि आठवणी उजळल्या.
तुम्हाला याचे शब्द पाहिजेत का? कारण भजन तर त्यांनी पूर्णच गायल आहे.. काय पाहिजे ते नेमकं कळालं नाही... बाकी तुम्ही पूर्ण विडिओ youtube downloder ने डाउनलोड करू शकता..
फार लवकर बुवा आपल्याला सोडुन गेले.एवढे लुळे,लंगडे,वेडे ,आजारी इत्यादी मृत्यूची वाट बघतात .पण त्यांना काहीच होत नाही.पणअश्या ॠषीतुल्य माणसांना देव लगेच घेऊन जातो.
आपलं दुर्दैव दुसरे काय!
बुवा, तुमची फार आठवण येते हो!!😪😪
मला नेहमी एक जाणवतं की, आपल्यावरती साक्षात दत्तप्रभूंची अनन्यसाधारण कृपा आणि प्रेम आहे......
czcams.com/video/ncashIYyw1k/video.html
Pls do like cmmnt n subscribe
.... घागबुवांचे अभंग
Sachhidanand
Marave pari kirtan rupe urave
10 times like श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
खूप सुंदर🙏, भुआंचे सांगण्याची पद्धत सोपी आणि मार्मिक ,तू द पॉइंट.. आणि अशीच आणखी कीर्तन एकायला आवडतील .. ही अनमोल आहेत 🙏🌻
घाग बुवांची गायकी अत्यन्त सुंदर व कीर्तन अत्यन्त सुंदर
For Kirtan videos subscribe to my channel czcams.com/video/rxNWdYtf_S8/video.html
Ye re krishana tirichya vasanarya apratim gayan🙏🙏🙏🙏
फारच उत्तम गायकी आणि निरूपण गिरगावच्या फडके गणपती मंदिरात बरेच वेळा ऐकले आहे. अति उत्तम. ॐ साईराम.
अप्रतिम 🙏🙏
मी लहानपणी(Jatrat गांवी) घाग बुवांची कीर्तने ऐकली आहेत. पण बरीच, तीस एक वर्षे झाली. पण आज त्यांचे कीर्तन ऐकल. सुरुवात अशी असणार , (येरे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या) छान, आणि आठवणी उजळल्या.
खूपच सुंदर गायन ...निरूपण...नविन कीर्तनकारांना आदर्श आहे...
Sunder
ते
सर्वच भजन आणि कीर्तनं ऐकायचे आहेत. खूपच छान अप्रतिम
बुवांचे कीर्तन श्रवणीय असते,माझा भाऊ स्व रमेश सुलाखे याने बीडला बुवांची तबला साथ केलेली आहे
Tabla accompaniment is out of the world. Prashant you have said Swargeeya? What happened?
ईच्छा पुर्ण झाली...👌👌👌🙏🙏🙏
Best Ever Part Starts From Here 7:38 Noone Can Beat Ghaag Buva In This 'Ye Re Krishna Tirichya Vasanarya'🙏🙏
f
अगदी खरं
QA by 0a 6:39 6:43 6:44 😅
I was fan of Ghag Buva
czcams.com/video/ncashIYyw1k/video.html
Pls do like cmmnt n subscribe
हा.भ.प.किर्तनसूर्य दत्तदास घाग बुवांना ऐकणे म्हणजे स्वर्गीय आनंद, साथसंगत उत्तम ‼️ तबलासाथीला दयेशजी असतील तर दुग्धशर्करा योग.‼️🎹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Aprtim sir
Tablahi
किर्तनश्रेष्ठ 🙏🙏
बुवा आणि तबलजी उत्तम मेळ. अर्थात पेटी वादकहि उत्तम.
वाह!!! क्या बात है!!!! वै. घाग बुवा , वै. नाना शिरगांवकर आणि श्री दयानिधेश कोसंबे ह्यांचा मूळगाव मध्ये कीर्तन रूपात झालेला त्रिवेणी संगमच होय. ❤
गायन व कीर्तन सुरेख !
खूपच छान भावपूर्ण श्रद्धांजली
खूपचछान
वा वा, बुवा आणि साथीदार अतिशय उत्तम.खूप छान ,शांत वाटलं.💐💐💐
उत्तम च. असे कीर्तनकर हवेत आजही.
साथ संगत देखील उत्तम.दयेश कोसंबी यांचा तर फॅन झालोय.अप्रतिम साथ.त्यांना अनेक शुभेच्छा🎉
पेटी वादक हि छान🎉
पूर्वरंग अप्रतीम
कृतार्थ🙏
SUNDER KIRTAN AAHE JARUR AAIK NICE ONE 👍👌
फारच छान , श्रवणीय .
Dhagbua, Excellent Kirtan.
सुंदर
Thank you for uploading kirtan
sanjeev gogate very nice kirtan in marathi
अप्रतिम... महाराज जी
Dattadasbua ghag yanche ajun khup Kirtan available aahet ka
Rasika Shirke नसणार. मी सगळं शोधून थकलो....
पण, बाजारात मात्र DVD, MP3 भरपूर आहेत....
तबल्यावर कोण आहे? मस्त हात आहे.
Dayesh Kossambe from Goa
For Kirtan videos subscribe to my channel czcams.com/video/rxNWdYtf_S8/video.html
Dayanidesh kosambe
घाग बुवा यांना 🙏🙏🙏
Best kirtian
Sunder
I like ghagbuva very much
🙏🙏🙏🙏
फकीर वेशात,नाथांना झालेले दत्त दर्शन,हे कीर्तन pl अपलोड कराल का?pl.
Awaiting reply pl.
For Kirtan videos subscribe to my channel czcams.com/video/rxNWdYtf_S8/video.html
नमस्कार माऊली
Yasam hach
एकदम संतुष्ट
नतमस्तक. दत्ताचे हे भजन बुवानी गायिले आहे. ते पूर्ण भजन मला मिळेल का?
तुम्हाला याचे शब्द पाहिजेत का? कारण भजन तर त्यांनी पूर्णच गायल आहे.. काय पाहिजे ते नेमकं कळालं नाही... बाकी तुम्ही पूर्ण विडिओ youtube downloder ने डाउनलोड करू शकता..
@@tattvamasip धन्यवाद प्रसाद जी. दोनच कडवी आहेत का? शब्द पाठवू शकाल का? माझा ईमेल आहे : chandrakant.puri@gmail.com
@@ChandrakantPuri कृपया मेल चेक करा...
@@tattvamasip धन्यवाद. मिळाले. आपणास तसे ईमेल द्वारा कळविले आहे. बुवांची आणखी काही भजने, कीर्तने असतील तर पाठवा. श्री गुरुदेव दत्त.
मला घाग बुवांचे 'पार्थ सारथी कृष्ण 'हे पूर्ण कीर्तन पाठवाल का email id kedar. pimpalkhare@gmail.com
Uttam
खूप सुंदर
Thanks to uploader, good quality vedeo,
कधीं भेटसि केशऽऽवा ।
या वयात, छान कीर्तन
हे देऊळ कुठे आहे?
अप्रतिम च
czcams.com/video/ncashIYyw1k/video.html
. Pls do like cmmnt n subscribe. घागबुवांचे अभंग
Dhanyavad
प्रासादिक
👊🙏🙏🙏🙏
संतकवी अमृतराय महाराज हे पैठण येथील आहेत...
🙏🙏🙏🙏👏👏👏
Khup Chhan
येरे कृष्णाच्या तिरी ह्या अभंग श्रवणाने आपण नरसोबा वाडीला पोचलो आहोत असे वाटते
pharacha chan
अप्रतिम कीर्तन
i like.
शरदबुवांनी घाग यांचेही कीर्तन ऐकायला मिळेल
Ho
रामजन्माच किर्तन ऐकायला मिळेल का
Very good
good
Good
Kitwela ikle tari ikave aschech wat te
czcams.com/video/ncashIYyw1k/video.html
Pls do like cmmnt n subscribe..घाग बुवांचे अभंग
उत्तम
आज किर्तनाचा अलभ्य लाभ मिळाला धन्यवाद
धन्यवाद. लहापणापासून मी बुवांची कीर्तने ऐकाली आहेत. आज व्हिडिओ पाहून छान वाटलं.
czcams.com/video/ncashIYyw1k/video.html.
Pls do like cmmnt n subscribe. घागबुवांचे अभंग
लाखा कोल्हाटी असेल तर बघा....प्लीज
czcams.com/video/h4bK_o7vktE/video.html
लाखा कोल्हाटी किर्तन शेर करा
czcams.com/video/h4bK_o7vktE/video.html
he donhi video mala miltil ka plz mi contact no deto
Aniket Apte Namaskaar... tumhi youtube varun download karu shakata...
what is the name of tabla player ?
दयेश कोसंबे.
im sourabh
S