लाखा कोल्हाटी भाग १ | ह.भ.प. दत्तदास घाग बुवा

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #kirtan #ghagbuva

Komentáře • 11

  • @damodarjoshi4740
    @damodarjoshi4740 Před 2 lety +3

    आज जवळपास पंचवीस वर्षे झाली घाग बुवांचा आवाज किर्तन ऐकल्यावर मन तृप्त झालं अशीच त्यांची किर्तन घाला. माझ्या जवळ ओडीओ केसेट्स होत्या पण ते आता बंद झालं,
    खुप खुप धन्यवाद
    नाट्यकर्मी मास्टर दामु जोशी गोवा.

  • @arundhatisane3249
    @arundhatisane3249 Před rokem

    अवर्णनीय सुंदर वाणी नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार

  • @chintamanisamant440
    @chintamanisamant440 Před 2 lety

    फारच छान खूप खूप आभार आपले कीर्तन जाहीर केल्याबद्दल

  • @ssa-001kaustubhsardesaicz4

    Wa rukmini swayamvar ,krushnarjun yuddha ,pashupatastra va saubhadra plz upload kara

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot2235 Před 3 lety +1

    लाखा कोल्हाटी किर्तन शेर केल्या बद्दल धन्यवाद
    नमस्कार माऊली

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot2235 Před 3 lety

    लाखा कोल्हाटी किर्तन पुर्ण शेर करा माऊली

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot2235 Před 2 lety +1

    माऊली नमस्कार
    लाखा कोलाटी पुर्व रंग शेर करा माऊली.कारण भाग १ ते २ मध्ये ऊतररंग भाग आहे.म्हनुन

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 Před rokem

    👌

  • @shekharpanshikar204
    @shekharpanshikar204 Před 2 lety

    पूर्वरंग अपलोड करावा
    देव उदार उदार... देता न म्हणे थोडे फार. हा अभंग घेतला आहे. (पुरिया धनाश्रीतला )

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot2235 Před 3 lety +3

    माऊली पुर्ण किर्तन नाही.शेवट मिळाला नाही.कट झाला आहे.