शाहीर रामहारी भाट यांची पेड गावचे वर्णन करणारी लावणी/ सोबत बी.डी.चव्हाण सर (भाग १३)

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2024

Komentáře • 6

  • @VasantKedari-pu5yp
    @VasantKedari-pu5yp Před 9 hodinami +1

    राम हरी गुरुजी जिवंत कला तुमच्याकडून पाहायला भेटली पण ऐकणारे मुर्दाड झाले कलेची किंमत करत नाहीत गाना सुना ऐकत नाही डोळे असून पाहत नाही नाशिक कलाकार पुन्हा होणार नाहीत❤

  • @Prakashgend590
    @Prakashgend590 Před 21 dnem

    सर तुमच्या दोघांच्या मुळे पेड ला यायची उत्सुकता वाढली आहे

  • @madhukarkadam3792
    @madhukarkadam3792 Před 21 dnem

    खूपच छान मुलाखत धन्यवाद बीडी चव्हाण सर आणि शाहीर राम हरी भाट पेड कर?

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Před 21 dnem

    व्वा राम हरी भट आज कळाले .सर धन्यवाद .असे हाडाचे कलाकार महाराष्ट्राला दाखवा.

  • @appasoshendage1881
    @appasoshendage1881 Před 21 dnem

    एक नंबर शाहीर

  • @subhash_bokhare
    @subhash_bokhare Před 21 dnem

    चव्हाण. सर.आम्ही. लाहनपणी..हरीभाऊ.अनवीकर.हा.तमाशा.बघायचो.गाढवाच.लगन.हा.वग