जबरदस्त बतावणी : शाहीर रामहारी भाट व शिवा- संभा पेडकर ( ऐका, पहा आणि सांगा)(भाग १२)

Sdílet
Vložit

Komentáře • 12

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 Před 17 dny +3

    सर अफलातून मुलाखत कॉमेडीसुद्धा अप्रतीम" नवनवीन कलावंताना आपण न्याय देता" आपण गोरगरीब कलावंतांचे आर्शिवाद घेत आहात खुप खुप धन्यवाद सर !

  • @hanumantdoifode4906
    @hanumantdoifode4906 Před 17 dny

    रक्तात असाव लागत आदरणीय पार्लेकर सर, या शिवाय हे शक्य होणार नाही. अशा कलाकारांना शोधून आपण प्रसिद्धी देत आहात,आपले मनस्वी अभिनंदन.

  • @pintumotkatte9504
    @pintumotkatte9504 Před 17 dny

    एकदम कडक बतावणी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sampatkarade770
    @sampatkarade770 Před 10 dny

    Very very nice

  • @appasoshendage1881
    @appasoshendage1881 Před 17 dny

    Salute पेडच्या महान मातीला जिने अशी रत्ने घडविली .
    शाहीर व शिवा संभा आपले मनापासून अभिनंदन .

  • @shelkejanardhan8667
    @shelkejanardhan8667 Před 10 dny

    पार्लेकर खानदानी कलाकार दाखविल्याबद्दल धन्यवाद

  • @user-lp8zy6pn8p
    @user-lp8zy6pn8p Před 17 dny

    शिवाजी आणि संभाजी एक नंबरचे कलाकार आहेत पण पार्लेकर सर रामराम

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Před 17 dny

    सर. मस्त. धमाल. कॉमेडी

  • @user-wm7wu4ji8l
    @user-wm7wu4ji8l Před 17 dny

    सर लयभारी

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 Před 17 dny +1

    सर्जी कॉमेडी ला बॅकग्राऊंड म्युझिक असतं तर बतावणी उठून झाली असती पुढील बनवण्यासाठी नक्की प्रयत्न करावा

  • @rajkumarkokre2855
    @rajkumarkokre2855 Před 17 dny

    एक नंबर शाहिर

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Před 17 dny +1

    सर. जून ते. सोन आहे.jpay.hv