Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
या कलाकाराचे गुण ओळखूनच आमचे बी.डी.चव्हाण सर यांनी 1992 मध्ये तमाशा काढण्याचे धाडस केले होते. सरांचे बरेच नुकसान झाले पण अजून हरलेले नाहीत. खऱ्या तमासगीराला प्रकाश झोतात आणल्याबद्दल अभ्यासक श्री. पार्लेकर सर ,आपले मनस्वी अभिनंदन.
पार्लेकर सर खूप चांगले सादरीकरण. तसेच आपण जे करत आहात त्यालाही सलाम.
सलाम या महान कलाकाराला.सर तुम्ही या उपेक्षित कलाकाराची जनतेला ओळख करून दिली. पारले कर सर तुम्हाला धन्यवाद.
सर आजून भरपूर मुलाखत घ्या माहिती चांगली सांगतात
मानाचा त्रिवार.मुजरा. लोकं.कलेला