तमाशा कलावंताचा रंजक जीवन प्रवास : शाहीर रामहारी भाट { पेड- सांगली } भाग १

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024

Komentáře • 22

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Před měsícem

    सन्माननीय डॉ. संपतराव पार्लेकर सर आपण अतिशय प्रतिभासंपन्न कलावंत राम हरी भाट या शाहीर लोकनाट्य तमाशा कलावंत यांचा प्रवास मुलाखतीद्वारे दर्शविला.खूप खूप अभिनंदन

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 Před rokem

    या कलावंतांना खूपच खडतर परिस्थितीत जिवन जगावे लागले आहे, यांनी आपल्या कलेच दर्शन करूण, अवघ्या महाराष्ट्राचे मनोरंजन केले आहे.कुपया सर्वांनी या कलाकारांच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभे रहावे असे वाटते.🙏

  • @santramwagh102
    @santramwagh102 Před rokem

    आदरणीय पार्लेकर सर जी, आपण तमाशा लोकनाट्य कलावंत मुलाखती साठी अवघा महाराष्ट्र काना कोपऱ्यात जाऊन मग तो दुर्गम भाग असला तरी तेथे जाऊन मुलाखती घेतल्या आहेत आणि घेत आहात.ही बाब खरोखरच प्रशंसनीय आणि स्तुत्य आहे.

  • @sugandhsorte7211
    @sugandhsorte7211 Před 2 lety

    श्री. प्रमोद भंडारे...येळावी नव्हे,कौलापुर.

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Před rokem

    उमा बाबूचा वारसदार शाहीर राम हरी

  • @bhagawansawant9799
    @bhagawansawant9799 Před 2 měsíci

    सर आपल्या कार्यास शुभेच्छा

  • @arunkamble6251
    @arunkamble6251 Před 2 lety +3

    भाट साहेब खूप खूप छान

  • @prabodhbhandare5016
    @prabodhbhandare5016 Před 2 lety +1

    खूप छान भाट साहेब
    तुमचा बापू शाहीर सह शिवा संभा लोकनाट्य तमाशा मंडळ येळावी हा तमाशा खूप चांगला होता त्यामध्ये आपले दोन्ही चिरंजीव चांगले विनोद वीर होते

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Před rokem +1

    पट्टेबापूराव यांची आठवण

  • @rajendrarankhambe2090
    @rajendrarankhambe2090 Před 2 lety +2

    जुन्या आठवणींना उजाळा दिला😊मस्तच👌

  • @sugandhsorte7211
    @sugandhsorte7211 Před 2 lety +1

    बापु....नमस्कार...आपण आपले एक सहकारी श्री.परशुराम सुतार यांच्या नावाचा का उल्लेख केला नाही...आपला एक गाववाला..श्री.सुगंध सोरटे..पनवेल येथुन.

  • @subhash_bokhare
    @subhash_bokhare Před 2 měsíci

    सर.जुना.तमाशा.हरीभाऊ.अनवीकर.याच्या. बदल.माहीती.दया. कलाकाराच्या. मुलाखती.घया

  • @shivajishelakeshelake2312

    Khup Chan mulakhat gheta.apppala ya kshetracha abhyas changla ahe.dhanyavad.shubhechha.

  • @pralhadmane718
    @pralhadmane718 Před 2 lety

    पुढील भाग दाखवा

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Před 2 lety

    सर राजा पाटील यांची अताची परिस्थी काय कळवा

  • @jalindarkumbhar2501
    @jalindarkumbhar2501 Před 2 lety +1

    First like first comment very nice sir

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 Před 2 lety +4

    खुपच छान असे कलावंताच्या मुलाखती घ्या सर, जिवंत आहेत तो पर्यतच कदर झाली पाहीजे, असे खुप कलावंत प्रसीद्धी पासुन दुर आहेत, त्यांना न्याय देण्याचा आपण मनापासुन प्रयत्न करता, खुप खुप धन्यवाद तुम्हाला सर, आपल्यामुळे बऱ्याचशा उपेक्षीत कलाकारांना न्याय मिळाला आहे, खुप खुप शुभेच्छा !

  • @lpramodvitthal9672
    @lpramodvitthal9672 Před 2 lety

    कलाकार हा कलाकारच असतो,त्याला जात धर्म नसते,
    ते तुम्ही दाखवून दिले,तुमचे कैतुक करल तेवढ कमी आहे बापू
    ❤️👌👌👌🙏🙏🙏

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 Před 2 lety +2

    सर तुमचे विडियो फारच चांगले आहेत ,मी आपणास एक सूचवू शकतो की या कलाकारांना कला सोडून इतर आर्थिक परिस्थिती सुधारणा घडवून आणण्यासाठी पर्याय उपलब्ध करण्यासाठी साठी काय कल्पना येते का पाहा हेच कलाकार तुमचे आभारी राहतील तूमचे खरचं कौतुक केले पाहिजे या उपक्रमाबद्दल.धन्यवाद सर

  • @kiranwaghmare2323
    @kiranwaghmare2323 Před 2 lety

    👌👌👌👌👌