आहारातील साखर कमी करण्यासाठी १० टिप्स
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhea...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhea...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhea...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhea...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life - Jak na to + styl
नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही ,
आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा
pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
;
⁹
मॅडम तुमचे व्हिडिओ मी हल्लीच पाहायला लागले आहे. तुमचे विषयाचे ज्ञान अतिशय सखोल आहे. तुमची भाषा आणि समजावून सांगण्याची पद्धत छान आहे. तुमचे सल्ले अगदी मोलाचे आहेत. खूप खूप धन्यवाद😊
Your lecture is so nice mam that one can follow very easily in lifestyle. Thanks.
Thanks a lot for giving me useful information about DIABBETES CONTAINING JESHTMADH etc.
तुम्ही खूप सखोल अभ्यासातून समाधानकारक उत्तरे देता. मी गेले आठवडा भर तुमचे विडिओज बघत आहे. तुमचे मराठी उत्तम आहे. खूप शंका दूर झाल्या. तुम्हाला प्रत्यक्ष भेटता येईल का? पुण्यात? कुठे?
Dr Tejas consults Online.
To book appointment with Dr Tejas, click on the link below
pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
खूप छान माहिती दिलीत नमस्कार
नमस्कार! खूप खूप धन्यवाद
खूप समाधान कारक माहिती मिळाली
अतिशय सुंदर आणि मोलाचा व्हिडिओ आहे. खुप छान माहिती मिळाली. मी प्री डायबेटिक नुकतीच झाले आहे तेंव्हा मला असा सल्ला हवाच होता. तो मार्ग तुम्ही दाखविलात. त्या बद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद. यातील काही गोष्टी मी ऑलरेडी सुरू केल्या आहेत. आता बाकीच्या पण करीन.🙏
Thanks
Thank you for Super Thanks.. Stay Fit and Stay Health!
Khup chan mahiti aahe tyabadhal tumche manapaasun Aabhar.
Nice information.Thanks madam.
Thank you . Do subscribe the channel for more updates on health, nutrition and Fitness
खूप छान मार्गदर्शन केलेत तुम्ही.धन्यवाद!
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thank you so much for your suggestion 🙏
Always welcome
Nice information thanks🙏
Thank you!!
खूप छान माहिती दिली धन्यवाद🙏
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
खूप छान माहिती धन्यवाद
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
Thanks said this
Welcome ! Have you subscribed our channel?
खूप छान माहिती ❤❤
खूप छान माहिती
अगदी खर सांगितल मी माझ्या घरात अगदी कमी करून टाकली
Great! Well done
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान माहिती दिलीत मॅम
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
खूप आपलेपणाने उत्तम माहिती देता आपण. धन्यवाद!
धन्यवाद!
खरच खूप अनमोल माहिती दिली Thanks🙏
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
खूप छान उपयुक्त माहिती सांगीतली आहे . 👌👌👍👍
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा
खूप छान माहिती कळली 🙏
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Very useful information
Thanks a lot. Have you subscribed our channel?
Madam very nice and helpful instructions regarding sugar reducing.
Very important information
Many many thanks.
Madam video khup Chan aahet
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
V nice info❤
Thanks
Very nice information tu
Many thanks for your feedback 🙏🏻
डॉ ते जसं मॅडम नी मधुमेह सुरू वात होऊ नये म्हणून आपल्या रोजच्या आहारात किंवा चहा कॉफी या मध्ये साखर चा कमी ते कमी कसा वापर करायचा ह्या बद्दल खूप छान माहिती दिली छान
धन्यवाद 😊
मॅडम खूप छान माहिती सांगितली.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Usefull information
Glad you think so! Have you subscribed our channel?
Khupach Chan mahiti ahe
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Upyukt mahiti
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Namskar mam, 💐👌✌️👍🙏
Namaskar ! tumhi amchya channel che bakiche videos pahilet ka?
Madam tumhi khup chan mahiti detat. Me tumche sagle video ikte. Mala sugar chi 1 goli aahe. Me tumchya tips follow karte.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा
खूप सविस्तर आणि उपयोगी माहिती
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Nakkich
तुम्ही पण कमी केली का आहारातील साखर.
Kuph chan information dr.
Thank you so much. Have you subscribed our channel?
Very nice information thank s madam ❤😅
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khub chan mahiti dili
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूपच उपयुक्त मार्गदर्शन केले
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Manuka & Seasonal fruits chaltil ka for wait loss... sugar chi replacement
आपलेपणाने किती छान समजावुन सागीतले.धन्यवाद.
धन्यवाद. आपल्या प्रतिक्रियांमुळे स्पृती मिळते. असेच आपले अभिप्राय कळवत रहा. चॅनेल सब्सक्राइब करायला विसरू नका .
मॅडमनी सविस्तर माहिती सांगितली धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Besr clips .mores to come. Best wishes.
Thank you so much. Have you subscribed our channel?
Khupch chhan ❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Chan mahiti
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very nice
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khup chan mahiti dil🌹
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
I saw you K. E. M. Hospital Poona
Yes Dr. Tejas i attached to K.E.M hospital
फारच उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद. असेच आमचे विडिओ बघत राहा आणि चॅनेल ला subscribe करायला विसरू नका .
❤mast. Boltat tumhi
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
धन्यवाद मैम. मी योग शिकवताना हेच सांगत असतो.
खूप छान.
साखर कमी करण्यासाठी खुप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूपच छान समजावून सांगतात. ज्यावेळी काही पाककृतीत चवीला साखर घालायची असते त्यावेळी मी थोड दूध घालते.
युक्ती चांगली आहे .
खूप छान माहिती दिली आहे अंजलीसातपुते
धन्यवाद. असेच आमचे विडिओ बघत राहा आणि चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.
Chhan mahiti
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
🙏खूप छान मॅडम मी एक शुगर पेशंट आहे तुमचा सल्ला खूप मोलचा आहे
नक्की फॉलो करा आणि तूनची प्रतिक्रिया कळवा
Nice information mam 🙂..sabja kdi ghyava ya vr ek video banva
Thank you!! Sure 👍
ताई नमस्कार, आपण खूप खूप छानमाहिती मधुमेह बाबत दिल्याबदल आभारी आहे.
माझी शुगर लेव्हल F145 व P213 पर्यंत असते. योग्य उपचार सांगा.
खालील लिंक वरून appointment बुक करू शकता
Healthylife Pro Consultation pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
👌👌
Thank you.
छान माहिती मिळाली.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
जेवणात चपाती व भाकरी किती प्रमाणात घ्यावे
छान उपयुक्त माहिती मिळाली
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Chaan
खुप उपयुक्त माहिती दिली mam आपण... 🙏🙏
खूप खूप धन्यवाद!!
@@hemalatadate3272साधारण 10-12 ग्रॅम कर्बोदके (simple carbohydrates)
Diabetic pt la gul chalt ka
छान माहिती
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@@JustForHeartsdigambar.dalal
Khup Chan mahiti mam 😊
Thank you. Keep watching our videos. Don't forget to subscribe our channel
Ma'am dayabyetis hou naye manun video kara ha video mast aahe ❤
मधुमेह कसा टाळावा czcams.com/video/KzmFh46kW9M/video.html
खुप छान तेजस
Thank You. Do subscribe to our channel.
सुंदर 😊
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
मॅम ब्रँडेड कंपनीचे औषधा एवजी जेनरिक औषध घेतले तर चालेल का? दोन्ही मध्ये काय फरक आहे? योग्य कोणते?
Ho ha prashna mst ahe.
हो जेनेरिक औषधे पण तुम्ही घेऊ शकता.
अतिशय उपयुक्त क्लिप !
खूप खूप आभार 😊
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Medum green smothie recipie and how much intake pl explain
what all you add in green smoothies?
Thanks,very useful information! ℹ️ I’m 66 yrs & pre-diabetic.Can I take Gulvel Tablets or Maharishi Ayurvedic Glucomap tablets for controlling blood sugar?Pl guide
What about suger substitute like naturea
czcams.com/video/fDpEzZkJd-I/video.html&pp=gAQBiAQB
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व Diabetes educator आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
अंगलl खाज येते खास करून रात्रि कश मुळे
आपण सांगीतलं त्या प्रमाणे साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो, धन्यवाद
हो नक्कीच करा खूप फरक पडेल
😊❤🎉 Khoob Chhan mahiti
Dhanyavaad 😊
Useful information 👌👌
Thank you.
❤ अवबी
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
What are good natural Proteins which are easily available?
Animal products like chicken, fish, egg, milk and milk products are good sources of complete protein.
October 31, 2023
👍👍
Kupchan.समजवायचा पद्धत चांगली.
धन्यवाद. असेच आमचे वीडियो बघत रहा. दर मंगळवारी वीडियो येतो नवीन. ह्याचे नोटिफिकेशन येईल चैनल ला सब्सक्राइब करा.
खूपच छान माहिती 👌👌👍
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Dibeteat aahar chart dalwana.nasta dupar chye jewan night chye jeewan.peles sanga.
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
Mam mala god khup aavdat...satat god khanyachi icchha hote..me chaha coffee ghet nahi..
Diabetes ahe ka?
Diabetes can be controlled with stress or anxiety management also.what is your opinion?
5 parameters are very important for diabetes management
1) Medicines
2) Diet
3) Exercise
4) Stress management
5) Regular monitoring
Thank you very much for the valuable information. If a non-diabetic person stopped consuming added sugar completely, does it create any problems?
No not at all, whatever food we consume body ultimately converts it into glucose. So need of additional intake of sugar.
Jesthmadh powder kashi vapravi
madha madhe mix karun ghevu shakata
October 31, 2023
Mi chaha mdhe ajibat sakhar ghalat nahi. Maida pan band ahe pan tri pan sakhar 110/197 ali ti kami kshi karu?
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे czcams.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
Madam amti bhaji koshimbir yat sakhar ghatli nahi tar tasty hoil ka jewan?
Ho ka nahi nakkich tasty hu shakte. Amchur powder, Jeera powder, dhane powder ya gosti takun tumhi taste anu shakta
Bharlya poti upavasache dhade dene soppe aste
Fasting 114
Fasting should be less than 100
Thayrod kami करण्यासाठी काही उपाय आहे काय
For thyroid control diet plan whatsapp on 9422989425
Protein मिळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
प्रोटीन ची गरज कशी पूर्ण कराल czcams.com/video/ufQItjjXLQk/video.html
खरच mam पुण्यात भेटू शकतो का.
Online appointment milu shakte. You can talk on video call?
चहा सुद्धा साखर न घालता छान लागतो.चपाती,भाकरी,भात यांचे आहारातील प्रमाण कमी केले तरी आहारातील साखर कमी होईल कारण एक चपातीमध्ये चार चमचे साखर असते असे तद्न्य सांगतात. मधुमेहींना नुसतेच चहा काॅफीतील साखर कमी करून उपयोग नाही.
अगदी बरोबर....दिवसभरात काय काय खात आहेत ते महत्वाचे
ओट्स मधुमेही साठी चांगले आहेत का? रोज खाल्ले तर चालतात का
7
Oats ne sugar wadhate
Bhakri kha bs