संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बरड मध्ये दाखल mauli palkhi sohala with digital warkari

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 07. 2024
  • संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रवास करताना 20 दिवसाचा टप्पा पार पडत असताना अनेक लाखो भावी भक्तांना वारीला येतात यामध्ये आज माऊलींची पालखी परळी ते पोहोचली मालूमच्या पालखीसोबत अनेक लोक आले यामध्ये अनेक फॉरेनर्स भारतीय लोकसभा साहिल होते यामध्ये लाखो भावी भक्तांनी आणण्याचा लोटला आणि ते पंढरपूर आणि गोष्टी करतात हे अनुभवांना मी पाहण्यासाठी इथे बारीक करत आहे तुम्ही सुद्धा वारियर सहभागीय आणि वारीमध्ये या वारीचा आनंद उलटा वारीमध्ये आनंद लुटला आणि या अनुभवाची वारी आषाढी वारी महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी सोबत अनुभवू शकतात
    माऊली पालखी संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी पंढरपूर पायी वारी पालखी आगमन पालखी सोहळा पालखी पादुका दर्शन माऊली आषाढी एकादशी वारी रिंगण डिजिटल वारकरी
    aashadhi vari ashadhi ekadashi sant Dnyaneshwar Maharaj mavali paalki mavali ringan ringan Mauli hazaribadi paalki Darshan padu ka darshan paalki soda digital warkari

Komentáře • 54

  • @shivajikharat7239
    @shivajikharat7239 Před 20 dny +3

    आजचा अवतार पाहुन खरा वारकरी वाटला.तेलंगणाचे आजोबा पाहुन दंग झालो.इत क्या लांबुन आलेत वारीला .काय तो महिमा विठ्ठलाचा. राम कृष्ण हरी माउली.

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 20 dny

      तेलंगणाहून आलेत यापेक्षा तेलंगणाहून आपले व्हिडिओ बघून त्यांना किती आनंद झाला आणि त्यातून मला भेटून त्यांचा आनंद जो वाढला तर मला वाटतं वारीपेक्षा त्यांना जास्त आनंद घालत झाला कालच असं मला वाटतं

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 Před 10 dny

    खुपच छान आमचे जिवलग वारकरी माऊली लोणार चे आमचे परम मित्र विनोद बुवा माऊली यांना हिडीओ मधे पाहून आनंद वाटला जय हरी माऊली

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 Před 20 dny +3

    राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल डीजिटल माऊली एकदम मस्त

  • @namdevdingre1928
    @namdevdingre1928 Před 20 dny

    ❤❤❤ राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @saurabhpatil6216
    @saurabhpatil6216 Před 20 dny +2

    भारत देशातील महाराष्ट्र राज्याचा डिजिटल वारकरी

  • @vsjadhav4635
    @vsjadhav4635 Před 20 dny

    राम कृष्ण हरी माऊली आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहे जय हरी विठ्ठल पंढरीची वारी डिजिटल वारकरी सोबती 💐💐💐🙏🙏🙏💐💐💐

  • @vinayakaher2829
    @vinayakaher2829 Před 20 dny

    One man show एक patri प्रयोग..
    एकदम झक्कास माऊली...
    कॅरी ऑन माऊली...

  • @maheshkuber777
    @maheshkuber777 Před 20 dny +1

    Khup chhan video aahe aajcha

  • @ganeshgayke2797
    @ganeshgayke2797 Před 20 dny

    धन्यवाद माऊली घरबसल्या सर्व वारी दर्शन दाखवता

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Před 20 dny +1

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 20 dny

      जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Před 20 dny

    6:46 to 7:26 एकदम बरोबर

  • @abhaygole9139
    @abhaygole9139 Před 20 dny +1

    फुल्ल धम्माल व्हिडिओ😅

  • @anilgosavi2853
    @anilgosavi2853 Před 20 dny

    पखवाद मस्त वाजवतात डिजिटल माऊली

  • @ravisonune9756
    @ravisonune9756 Před 20 dny

    राम कृष्ण हरिमाऊली

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp Před 20 dny

    जगात भारी डिजिटल वारकरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i Před 20 dny

    जय हरी माऊली 🙏🙏

  • @yuvrajdhamat
    @yuvrajdhamat Před 14 dny

    तुमचे विडिओ खूप छान आसतात दादा तुमचे विडिओ बघून ऐक प्रकार ची ऊर्जा मिळते आम्हाला

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d Před 20 dny

    Ram Krishna हरी... माऊली.....😂😂😂😂 आजचा व्हिडिओ मध्ये तुम्ही खूप मज्जा केली.... तुमचा मुळे आम्हीं पण माऊली.... तुमची ती तुरंत केलेली गाणी😂😂😂😂😂😂😂
    दर्शन ही खूप छान झालं....😊
    विठ्ठला चरणी प्रार्थना अशेच आनंदी रहा... माऊली... म्हणेच आम्ही पण वारी ची मजा घेऊ शकतो आनंदात 😊😊
    जय हरी विठ्ठल माऊली....

  • @jyotibhalekar281
    @jyotibhalekar281 Před 20 dny

    Ram kursna hri mauli

  • @user-qw6xp5sz1s
    @user-qw6xp5sz1s Před 20 dny

    रामकृष्ण हरी माऊली

  • @sangmeshwarganacharya9968

    मृदंग छान vवाजवला

  • @mahadevnagargoje5817
    @mahadevnagargoje5817 Před 20 dny

    Ram कृष्णा हारी 🎉❤

  • @Growyourownways
    @Growyourownways Před 20 dny +1

    रात्री च्या 1.28 ला मी हा व्हिडिओ बघतेय आणि विशेष म्हणजे मधूनच शेअर करून सांगतेय हा व्हिडीओ बाग म्हणून 😂😂😂😂 तुम्ही ग्रेट अहत माऊली विशेष म्हणजे जे मानत तेच तोंडात....

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 20 dny

      अरे वा तुम्हाला व्हिडिओ आवडला धन्यवाद असाच इतरांपर्यंत हा आनंद पोहोचवा

  • @vishnukanse2918
    @vishnukanse2918 Před 20 dny

    घन आहे तुमचा वीडियो थैंक्स

  • @AnandHemmade
    @AnandHemmade Před 20 dny

    Hari Vitthal 🎉🎉

  • @user-hb1lt4wg4e
    @user-hb1lt4wg4e Před 20 dny

    छान वादन केले.पोहणयास शिकुन घ्या. राम कृष्ण हरी माऊली... जय हरी विठ्ठल जय हरी माऊली

  • @yuvrajdhamat
    @yuvrajdhamat Před 14 dny

    मि दर वर्षी फलटण ते बरड पाई वारी करतो पण पुढील वर्षी मी पूर्ण वारी करणार आहे

  • @user-vl9vy3qv4p
    @user-vl9vy3qv4p Před 20 dny

    You are great man ❤

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Před 20 dny

    15:20 ते 15:30 👌👌👌👌👌

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k Před 20 dny

    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @ishwarchauhan3051
    @ishwarchauhan3051 Před 20 dny

    खुब छान

  • @chandrakantjadhav4206
    @chandrakantjadhav4206 Před 20 dny

    तुमचं आभारी आहोत

  • @kunalpatil5089
    @kunalpatil5089 Před 20 dny

    Nice

  • @prachiranade3470
    @prachiranade3470 Před 20 dny +1

    वारीमध्ये दिंडी मधील लोकांची जेवणाची सोय असते तुम्ही रोज रोज वडापाव खाऊन आजारी पडता त्यापेक्षा त्यापेक्षा खूप अशा दिंड्या निघतात पैसे देऊन एखाद्यावेळी जेवण नाही का मिळत किंवा किंवा अन्नदान असते तेथे अन्न ग्रहण करत नाही का आपल्या समाधानासाठी ते पैसे माऊली साठी खर्च करायचे अर्थात तुमचे काय प्रिन्सिपल असेल त्याप्रमाणे पण मी एक आई म्हणून सुचवित आहे कारण नंतर आजारी होऊन घरी येणे म्हणजे परत माऊलीला त्रास देणे होय त्यापेक्षा वेळीच चांगला आहार घ्या कारण अगोदरच थोडा प्रवास खडतर असतो

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 19 dny

      स्पष्टीकरणाच्या पलीकडे उत्तर आहे माझं तर देत नाहीये पण काळजी केल्याबद्दल धन्यवाद

  • @SandipPatil-fj8rn
    @SandipPatil-fj8rn Před 19 dny

    "शेकडो मैल चालतो वारकरी, मात्र विठोबाचे पहिले दर्शन घेतो सत्ताधारी

  • @mansitakale7814
    @mansitakale7814 Před 20 dny

    gele 3 varsha pasun gharat pasun wari kelya cha fill hot dada tumche video baghun khup bhari astata video dada राम कृष्ण हरी माऊली 🙏🏼🚩

  • @Jasahetascha
    @Jasahetascha Před 20 dny +1

    छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आहे मी चैननला व्हिडीओ बघा पांढरा ऊभा मी आहे

    • @Jasahetascha
      @Jasahetascha Před 20 dny

      वारकरी माझा विडीओ नक्की पाहा 🙏

  • @user-fe4un1gi2j
    @user-fe4un1gi2j Před 20 dny

    Varkari vishwa dharn honar mauli ki palkhi ke saath 10 lakh varkari ho sakte hain

  • @yuvrajdhamat
    @yuvrajdhamat Před 14 dny

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ajitkumarchappe7730
    @ajitkumarchappe7730 Před 20 dny

    माऊली जास्त ओव्हर

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Před 20 dny +1

    भाऊ जास्त येंटम वाणी नको करूं