संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुते सोलापूर मध्ये दाखल sant Dnyaneshwar Maharaj palkhi sohala

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 07. 2024
  • संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी ते पंढरपूर बाही प्रवास करत असताना वीस दिवसाचा डबा पार पाडत पंढरपूरला पोहोचते त्यातूनच आज माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे पोहोचली आहे 21 किलोमीटरचा टप्पा मराठीतून पार करून संध्याकाळी सात आठच्या दरम्यान माऊलीची पालखी लाखो भावी फक्त या वारकरीच्या दिंडीमध्ये सहभागी होतात लाखो-भाभी फक्त तेच उद्देश मला प्रांतातून सुद्धा येत असतात असा सर्व वारीचा प्रवास मी माझ्या माध्यमातून जगामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आषाढी वारीचे अनुभव तुम्हालाही घरबसल्या अनुभवता यावे यासाठी हे व्हिडिओ बनवत आहे यामध्ये माझा कोणताही वैयक्तिक वेगळा उद्देश नाही समाजात घडणाऱ्या बदलामध्ये हा ही बदला मुलाखत व्हावा अशीच माझी इच्छा आहे महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी आषाढी एकादशी संत ज्ञानेश्वर महाराज म** माऊली पालखी वारी एकादशी
    Maharaj palki Bari ringan mavali palkhi Darshan bhadu ka darshan paalki soda mavali veri digital warkari Ajit Thor bole

Komentáře • 61

  • @SudarshanBhosale-kw1rb
    @SudarshanBhosale-kw1rb Před 19 dny +12

    सर्वांना जेवण करायला भेटतं माऊली तुम्ही का वडापाव खाता

  • @sunitajundre3074
    @sunitajundre3074 Před 19 dny +7

    मालिश करणारे लोक आहेत दिंडी मध्ये करुन घे म्हणजे बर वाटेल आणि वडापाव रोज खाणे चांगले नाही कुठल्याही दिंडीत गेला तरी जेवण मिळेल तेच खा

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k Před 19 dny +7

    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @AmbadasPatil-ui1iv
    @AmbadasPatil-ui1iv Před 19 dny +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल🚩🚩 जय हरी माऊली🚩🚩🚩🚩

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Před 19 dny

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏

  • @rajarampatil5400
    @rajarampatil5400 Před 19 dny

    राम कृष्ण हरि माऊली राम कृष्ण हरि तुमची तब्बेत सांभाळून सर्व काही करा

  • @nilamkhatal-hp1pz
    @nilamkhatal-hp1pz Před 19 dny +2

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल

  • @shankarravanbhutteshankarb4140

    डिजीटल वारकरी आणि मि सदाशिव नगर येथील माऊलीचे रिंगणात भेट घेतली माऊली खरच खूप मेहनत आहे तुमची व्हिडीओ बनवताना ❤❤

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 Před 19 dny +1

    माऊली तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @guru_gyan5020
    @guru_gyan5020 Před 19 dny

    राम कृष्ण हरी🙏

  • @manjirikulkarni9555
    @manjirikulkarni9555 Před 19 dny +1

    Khup chhan mauli....
    Tumchyamule satat mauli mauli cha जयघोष chalu aahe... Bola विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 😊

  • @namdevbhadale228
    @namdevbhadale228 Před 19 dny

    खूप छान आहे ❤तुमचा अनुभव वारीचा

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d Před 19 dny

    व्हिडीओ बघून तुमचे आम्ही positive होतो माऊली.... तुम्ही खूप छान बोलता... समजवता....
    Positive रहा positive च honar तुमचा बरोबर.. कारण इथक त्रास होऊन आजारी असून.. आमच्या सारख्या साठी...माऊली साठी तुम्ही प्रवास करताय... पुण्याचं काम करताय... पैसे आज उद्या भेटेल... खऱ्या अर्थाने माणसं कमवताय माऊली... किंमत ओळख खूप मिळते... त्यात तुम्ही खुश असता बघुन हेच positive आम्ही पण होतो माऊली....
    काळजी आसावी... जय हरी विठ्ठल माऊली....

  • @mohinigharat8541
    @mohinigharat8541 Před 19 dny

    Khup chaan kaam kartaa aamchya parynt live maulila gharaa gharat pochavtaa jay hari vitthal shree hari vitthal

  • @satishawaghade9797
    @satishawaghade9797 Před 19 dny

    Nice video sir

  • @dhanajigaikwad847
    @dhanajigaikwad847 Před 18 dny

    0 Jay Hari Vitthal Ajit Rao

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 Před 19 dny

    Thx दादा 🎉🎉🎉🙏✨🙏✨🙏हा vdo साठी 🤩😍🤲🤲🤲🤲💞

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp Před 19 dny

    जगात भारी डिजिटल वारकरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @mangalkewale4517
    @mangalkewale4517 Před 19 dny

    Ram krushn hari mauli khup bhari srv WHIDHIO

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn Před 19 dny

    माऊली.तुम्ही.जिवनाचा.आंनद.लुटत.आहात.नशिबवान.रामकृष्ण.हरी.माऊली

  • @Manas13Mahesh15
    @Manas13Mahesh15 Před 19 dny +2

    विठ्ठलमय

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Před 19 dny

    जय जय रामकृष्ण हरी🙏🏻🙏🏻

  • @jagnnathsalunkhe3741
    @jagnnathsalunkhe3741 Před 19 dny

    रामकृष्ण हारीखुपछान

  • @prathmeshpatil6264
    @prathmeshpatil6264 Před 19 dny

    माऊली

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i Před 19 dny

    जय हरो माऊली 🙏🙏

  • @shambhuart_3_
    @shambhuart_3_ Před 19 dny

    आम्हाला तुमचे विडिओ खूप आवडतात🚩जय हरी विठ्ठल 🚩

  • @varunpawar-u8h
    @varunpawar-u8h Před 19 dny

    Mauli kalji ghya

  • @user-ho7iq9kz1w
    @user-ho7iq9kz1w Před 19 dny

    भावा माझी आई अगोदर पासून तुला फॉलो करतेय मला माहित नव्हत आणि ती तुला ओळखते पण आणि या वर्षी तू दाढी वाढवली असं पण सांगत होती.
    स्वप्नील खराडे सातारा पोलिस

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Před 19 dny

    जय हरी माऊली 🙏🏻
    तुम्ही वेळापूरला आल्यावर नक्की भेट होईल अशी आशा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 Před 19 dny

    जय हरी विठ्ठल वडा पाव न खाता कुठे तरी जेवन असेल ते करत जाव माऊली

  • @JAGUARGAMINGY
    @JAGUARGAMINGY Před 17 dny +1

    Dada ekda dyaneshwar maharajanche paule dakhvaicha prayas kara na

  • @hemantgosavi4832
    @hemantgosavi4832 Před 19 dny

    चांगले काम करतात

    • @hemantgosavi4832
      @hemantgosavi4832 Před 19 dny

      जय हरी माऊली❤ तुम्ही मोरोची मध्ये आपण भेटलो होतो तुम्हाला दूध खीर आठवते आमची

  • @suvarnabhangare6344
    @suvarnabhangare6344 Před 19 dny

    Pohe rangoli pude ghdu nye show kel good

  • @JAGUARGAMINGY
    @JAGUARGAMINGY Před 17 dny +1

    Dyaneshwar maharajanchi palkhi CHI Decoration change hoti ka dada?
    Karanji pune ka rath vegla saza ka hota

  • @amolpatil3574
    @amolpatil3574 Před 18 dny +1

    आम्ही वाशीम कर 🚩🚩🚩🚩

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur Před 19 dny +1

    औषध उपचार करणारे डॉक्टराचे पथक आहे दिंडीमध्ये पायाला मलम लावा.

  • @sambhajiawari3865
    @sambhajiawari3865 Před 18 dny

    माउली तुम्ही दींडी क्रमांक 215 रथा मागे ह्या दिंडीत जा. तुमची चांगलीच सोय होईल.

  • @aakashshelake0707
    @aakashshelake0707 Před 19 dny

    Hi

  • @ratnalikorgaonkar36
    @ratnalikorgaonkar36 Před 19 dny

    खुप छान आहे vidio खुपच आवडतात .अम्हाला घरी राहून माउलिची वा री घडते.पण भा वा तू स्वताची कळजी घे.एक वेळ त री जेवण घे .नुस ता वडा पाव खाऊ नको.नमस्कार

  • @bapugore7303
    @bapugore7303 Před 19 dny

    Come to Mandve village tomorrow

  • @user-bhaktirang
    @user-bhaktirang Před 19 dny

    जय हरी माऊली 🎉

  • @user-hb1lt4wg4e
    @user-hb1lt4wg4e Před 19 dny

    राम कृष्ण हरी माऊली.खुप वडापाव खाऊ नका तब्येत सांभाळा.पंढरपुर पाई चालायचे आहे.खुप छान व्हिडिओ पाहण्यास मिळतात.

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 Před 19 dny

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली मला सांगा वारी मध्ये खुप काही सोय असते असं म्हटले जाते खायला प्यायला सगळं वेवस्थित भेटते मग तुम्ही वडा पाव का खातात?(२) झोपायची सोय नसते ते ठीक आहे पण खाण्यापीण्यात का तुम्ही असं करतात तुम्ही कोणाला मागत नाही का तुम्हाला काही भेटत नाही का की तुम्ही घ्यायला लाजताता काय विषय आहे भाऊ

  • @BhartiKuranjekar-hv4lq

    Nagpur che pan aahe dada

  • @user-fn7sm2kx8e
    @user-fn7sm2kx8e Před 19 dny

    भाई तु ड्रोन घेतला का?

  • @devabaradkar4342
    @devabaradkar4342 Před 19 dny +1

    आला रे शभूनगरी तूझे स्वगत मिञ

  • @solapuritadkarecipeandvlog7090

    दादा तुमचा नंबर आहे माझा कडे तुम्ही पंढरपूरला पोहचले की फोन करेन घरी या दूध पंढरी चा समोर काहाते मी

  • @AnitaPawar-bh6cl
    @AnitaPawar-bh6cl Před 19 dny +1

    पोहे खायचे नाही तर का घेतले

  • @NikitaPatil.-bs4nx
    @NikitaPatil.-bs4nx Před 19 dny +1

    Tumacapryatncagalaahe

  • @user-fn7sm2kx8e
    @user-fn7sm2kx8e Před 19 dny

    तु दिवसभर काही खालेल्ल नाही अस बोलल्लास आणि ती पोह्यांची रांगोळी बघुन वाईट वाटलंं......कोणीच असं अन्न नासाडी केली नाही पाहिजे कारण प्रत्येकालाच अन्न मिळतं अस नाही खाऊन माजा पण टाकुन नका माजू

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Před 19 dny

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏